Exclusive| मुलाखत प्रहार पक्षाचे उमेदवार गणेश भाऊ निंबाळकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 64

  • @sachinmarathe5436
    @sachinmarathe5436 2 หลายเดือนก่อน +2

    देवळा चांदवड विधानसभा मतदारसंघाचे नशीब चांगले आहे सामान्य शेतकरी पुत्र उमेदवार मिळाला आहे
    जय जवान जय किसान❤

  • @dnyaneshwaraher6220
    @dnyaneshwaraher6220 หลายเดือนก่อน +1

    Ganesh nimbalkar 💪💯

  • @atulpachorkara1118
    @atulpachorkara1118 2 หลายเดือนก่อน +8

    मातीचा मोल ठेवणारा नेता 100% होणार आमदार

  • @ketanjadhav4020
    @ketanjadhav4020 2 หลายเดือนก่อน +4

    चांदवड तालुक्यातील आमच्या चिंचोले या गावात झालेली मुलाखत..... खुप अभ्यासु व्यक्तिमत्त्व आहे..... गणेश भाऊ निंबाळकर ❤🚩🚩🚩

  • @SomanathShinde-m2o
    @SomanathShinde-m2o 2 หลายเดือนก่อน +1

    खरंच आहे गणेश भाऊ येची शेतकरी साठी आमदार होन हि खरंच गरज आहे उठा आता तरी जागे व्हा शेतकरी मित्रांनो ❤❤❤

  • @parashramdevadhe8624
    @parashramdevadhe8624 2 หลายเดือนก่อน +6

    पैसा घेऊन टाका कोणाचा आसूदया पण मतदान करायचे गणेश भाऊ निंबालकर जिंदाबाद आपला माणूस आहे

  • @shaileshsirsath519
    @shaileshsirsath519 2 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान दृष्टीकोन.

  • @madhukarthakare8666
    @madhukarthakare8666 2 หลายเดือนก่อน +2

    खरा आभ्यासु नेता गणेश भाऊ निंबळकर असा नेता विधानसभा गाजवायला पाहिजे

  • @rohitpagar8413
    @rohitpagar8413 2 หลายเดือนก่อน +7

    दूर दृष्टी नेता म्हणजे गणेश भाउ

  • @yogeshjadhav8539
    @yogeshjadhav8539 2 หลายเดือนก่อน +6

    चांदवड च्या जनतेला चांगला नेता भेटला आहे ... गरीब माणसाने गरीब माणसाला मदत करा...गणेश भाऊंना आमदार करा...

  • @topednyaneshwar1935
    @topednyaneshwar1935 2 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @NamdeoKokane-q2g
    @NamdeoKokane-q2g 2 หลายเดือนก่อน +3

    वा काय आभ्यास आहे 1न गणेश भाऊ

  • @BajiraoGangurde
    @BajiraoGangurde 2 หลายเดือนก่อน +5

    गणेश निंबाळकर आमदार

  • @parashramdevadhe8624
    @parashramdevadhe8624 2 หลายเดือนก่อน +4

    गणेश भाऊ निंबालकर आमदार होणार

  • @VikasGangurde-pg8mt
    @VikasGangurde-pg8mt 2 หลายเดือนก่อน +4

    💯 Fix Aamdar 💯🏏

  • @sagarahire6759
    @sagarahire6759 2 หลายเดือนก่อน +3

    🔥🔥🔥

  • @sachinsonawane2896
    @sachinsonawane2896 2 หลายเดือนก่อน +5

    सलाम गणेश निंबाळकर फार हुशार व्यक्तिमत्व

  • @sunillawand5710
    @sunillawand5710 2 หลายเดือนก่อน +4

    चांदवड तालुक्यातल्या ( जनतेने गणेश निंबाळकरा ना मतदान करावे विचार ऐकले म्हणुन सांगतो बच्चु भाऊचे विचार शी सहमत आहे एक नंबर गणेश भाऊ

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 2 หลายเดือนก่อน +6

    Mr. Ganesh Nimbalkar is Sharad joshi of nation.

  • @ratanbarkale5428
    @ratanbarkale5428 2 หลายเดือนก่อน +3

    गणेश निंबाळकर नावाचं शेतकरी वादळ आता नक्कीच विधान परिषदेत जाणार ❤

  • @alkag6796
    @alkag6796 2 หลายเดือนก่อน +3

    हे एकटेच उमेदवार.... सर्वं सामान्यांपर्यंत पोचलेत... निदान हात जोडून तरी गेले.... बाकीच्यां उमेदवार आत्ताच busy झालेत.... 😇.... गणेशभाऊ च आमदार फिक्स 👍👍

  • @शंकरगोजरे
    @शंकरगोजरे 2 หลายเดือนก่อน +5

    गणेश निंबाळकर फिक्स आहे

  • @SandipDeore-ig2hj
    @SandipDeore-ig2hj 2 หลายเดือนก่อน +4

    गणेश भाऊ निंबाळकर फिक्स आमदार

  • @sandipjadhav470
    @sandipjadhav470 2 หลายเดือนก่อน +6

    फिक्स आमदार

  • @VikasGangurde-pg8mt
    @VikasGangurde-pg8mt 2 หลายเดือนก่อน +5

    Fix Aamdar Ganesh bhau Nimbalkar

  • @ashitoshtidake9697
    @ashitoshtidake9697 2 หลายเดือนก่อน +4

    फक्त गणेश भाऊ आमदार ❤❤

  • @roshankolhe5570
    @roshankolhe5570 2 หลายเดือนก่อน +4

    आमदार फिक्स

  • @netinpawar1125
    @netinpawar1125 2 หลายเดือนก่อน +1

    गणेश निंबाळकर ❤❤🎉🏏🏏🏏🏏🏏💯⛳

  • @gopibhojane938
    @gopibhojane938 2 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤

  • @YogeshJadhav-v3k8b
    @YogeshJadhav-v3k8b 2 หลายเดือนก่อน +5

    Fix amader Ganesh bawu

  • @gopibhojane938
    @gopibhojane938 2 หลายเดือนก่อน +3

    Fakt ani fakt ganesh bhau

  • @AannaShinde-wu3ku
    @AannaShinde-wu3ku 2 หลายเดือนก่อน +2

    गणेश भाऊ आमदार शेतकरी आमदार

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 2 หลายเดือนก่อน +3

    Mr. Ganeshbhau is a karyasamrat., opponent is TTT Samarat !

  • @rojminshaikh3667
    @rojminshaikh3667 2 หลายเดือนก่อน +2

    Very nice vote kr nashikkr

  • @shindetejas123
    @shindetejas123 2 หลายเดือนก่อน +1

    the art of speaking with proper knowledge of system ..he should be the leader.

  • @VishalHire-dg1rd
    @VishalHire-dg1rd 2 หลายเดือนก่อน +1

    असा उमेदवार मिळणे भाग्य लागतं भाग्य चांदवड देवळा मतदार संघाला लाभलेला आहे एक सर्वसाधारण घरातला उमेदवार निवडून द्यावा फक्त एकदा संधी द्या या माणसाला वाणी तुझे विकास आहे तो सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही युवा नेतृत्व

  • @aryankapse4062
    @aryankapse4062 2 หลายเดือนก่อน +2

    निर्मळ विचार

  • @akshaykothule8698
    @akshaykothule8698 2 หลายเดือนก่อน +2

    आज बचू कडू बोलत अहे महायुति सरकार विषयी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🪷🪷🪷🪷🪷🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ShreyasGangurde-z2h
    @ShreyasGangurde-z2h 2 หลายเดือนก่อน +1

    Ekach vada ganesh dada

  • @dnyanushinde6558
    @dnyanushinde6558 2 หลายเดือนก่อน +2

    Ganesh bhau la sahkary kra..

  • @akshaykothule8698
    @akshaykothule8698 2 หลายเดือนก่อน +1

    लोकांनो विचार करा त्याच्या ग्रुप वर कोणाच आपले मत मांडून देत नाही आजच हुकूम शाही करत आहे निंबाळकर जो काम करत आहे त्याला साथ दया आज महा युती सरकार ने आज महाराष्ट्र ला 1 नंबर श्रीमंत राज्य बनवल आहे हे महा युती सरकार नेच आपल्याला मागिल काही वर्षांपासून चांगला भाव दिला आहे शेतकरी राजा आज तू कोणी लोळत आहे म्हणून विश्वास ठेवत आहे आज जे जारंगे पाटील आपल्याला यू टूर्न देऊन शरद जिनला साथ देत आहे हे संपूर्ण महाराट्राला कळलं. आज राहुल दादांच काम कोणी कमी करत. आज जे काम राहुल दादांनी केल आहे ते कोणत्याच आमदारांनी केल नाही. आज आपल्या तालुख्याला आमदार नाही तर नामदाराची गरज आहे. किती झाल बचू कडू हे महायुतीला जाऊन मिळणार हे कडू सत्य आहे. आज चांदवड देवळा तालुखायला नामदाराची गरज आहे. आज महा युती सरकारने महाराष्ट्र ला 1 नंबर राज्य केले आहे गुजरात ला माघे सोडून. माझ चूक वाटत असेल तर सर्वांनी गूगल चेक करा मंग विचार करा चांदवड देवळा तालुख्याला परत नामदार संधी कधी येईल अन राहुल दादांच खर च काम बोलत आहे म्हणून राहुल दादांनच नामदार करा 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🪷🪷🪷🪷🚩🚩🚩🚩🙏🙏🙏 महाराष्ट्र तुला 1नंबर राज्य महा युती सरकार नेच केल आहे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🪷🪷🪷🚩🚩🚩🚩

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 2 หลายเดือนก่อน +1

    Govt. must make policies keeping a village in Central point.

  • @RameshGunjal428
    @RameshGunjal428 2 หลายเดือนก่อน +2

    फक्त गणेश भाऊ

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 2 หลายเดือนก่อน +3

    Prahar means parivartan.

  • @KailasWaghmode-p1g
    @KailasWaghmode-p1g 2 หลายเดือนก่อน +3

    Only gensha bhau nibalkar

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 2 หลายเดือนก่อน +1

    Mr. Ganeshbhau is"Bhumiputra" and is not imported from Alibag.

  • @somnathtidke9238
    @somnathtidke9238 2 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @Rahuljambhle
    @Rahuljambhle 2 หลายเดือนก่อน +1

    विजयी भव:

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 2 หลายเดือนก่อน +1

    Why National High Way is yet not completed in Chandwad--Deola taluka only?

  • @ketanjadhav4020
    @ketanjadhav4020 2 หลายเดือนก่อน

    Fix aamdar only ganesh bhau nimbalkar

  • @Ganeshurade-x1j
    @Ganeshurade-x1j 2 หลายเดือนก่อน +3

    काय बोलता असं वाटत नाही का

  • @machhindrabachhav2106
    @machhindrabachhav2106 2 หลายเดือนก่อน

    गरीब माणूस आहे पण तो गरीब माणूस सगळीकडे प्रचारासाठी फिरायला गेला का आधी ते पहा

  • @pravinthakare850
    @pravinthakare850 2 หลายเดือนก่อน +3

    ओव्हर अक्टिंग

    • @durgeshrajput9196
      @durgeshrajput9196 2 หลายเดือนก่อน

      Kashawarun over acting...
      Tu shetkari disat nahi mag mala

  • @a.dordinarygamerxyz46
    @a.dordinarygamerxyz46 2 หลายเดือนก่อน

    फक्त तोडी करू नका😂

    • @yogeshgangurde9399
      @yogeshgangurde9399 2 หลายเดือนก่อน

      तोडपाणी मलिदा गँग करते

  • @Ganeshurade-x1j
    @Ganeshurade-x1j 2 หลายเดือนก่อน

    राहुल दादा

  • @marutinyaharkar3533
    @marutinyaharkar3533 2 หลายเดือนก่อน +4

    👍🏻👍🏻👍🏻

  • @DipakJadhav-u4c
    @DipakJadhav-u4c 2 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤

  • @sandipdube2282
    @sandipdube2282 2 หลายเดือนก่อน +6

    फिक्स आमदार

  • @FunnyOrangeJuice-xi8eq
    @FunnyOrangeJuice-xi8eq 2 หลายเดือนก่อน +2

    👍

  • @NamadevPawar-p2u
    @NamadevPawar-p2u 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤