पश्चिम महाराष्ट्रात यंदा असा निकाल लागतोय | Loksabha election 2024 Lates News | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ค. 2024
  • पश्चिम महाराष्ट्रात यंदा असा निकाल लागतोय | Loksabha election 2024 Lates News | Vishaych Bhari
    महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा पाचवा आणि शेवटचा टप्पा २० मे रोजी पूर्ण होत आहे. सर्वच पक्षांनी जोमाने प्रचार करत यंदाची निवडणूक रंगतदार करण्याचा प्रयत्न केला. निवडणूकीआधी 45 पार चा नारा देणारी महायुती नंतर मात्र या नाऱ्याविषयी गप्प राहिली. निवडणूक जसजशी पुढे गेली तसं महाविकास आघाडीने मात्र 30 हून अधिक जागा मिळतील असा दावा करायला सुरुवात केली. नरेंद्र मोदींनी शेवटच्या टप्प्यातील जागा हातच्या जाऊ नयेत म्हणून मुंबईत रोड शो आणि प्रचारसभा घेतली. आता याचा परिणाम किती पडतोय हे ४ जुनलाच समजेल. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील १२ जागांवर राज्यातील जनतेचं विशेष लक्ष असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या भागात भाजपने आपली मुळं घट्ट रोवण्यासाठी हरतर्हेचे प्रयत्न केले असून त्यांना यात कितपत यश मिळेल याकडेही सर्वांचं लक्ष असेल. पश्चिम महाराष्ट्रातील १२ जागांवर मतदानानंतर नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा आपण या व्हिडीओतून घेऊयात.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #sharadpawar
    #sharadpawarvsajitpawar
    #ncpupdates
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

ความคิดเห็น • 385

  • @sanjayshendage8200
    @sanjayshendage8200 14 วันที่ผ่านมา +154

    शेतकऱ्याची प्रचंड नाराजी भाजप वर आहे म्हणून महाविकास आघाडीच्या जागा जास्त येतील

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 13 วันที่ผ่านมา

      🍌🍌🍌

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 13 วันที่ผ่านมา

      🍌🍌🍌 गांडीत घालून घे जळजळ कमी होईल 😂

  • @vishnudeva72
    @vishnudeva72 14 วันที่ผ่านมา +186

    उमेदवाराकडे लक्ष न देता केंद्रातील सत्ता बदलण्याकरिता मत दिलं आहे.... विशाल पाटील सांगली...

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 14 วันที่ผ่านมา

      चांगलं केलास आता दादा तुझ्या तोंडा त पादनार

    • @vishallimbale540
      @vishallimbale540 13 วันที่ผ่านมา +2

      Vishal dadach yenar pn hyo ky ultch sangalya

  • @rohitpatil7254
    @rohitpatil7254 14 วันที่ผ่านมา +119

    प्रणिती ताई शिंदे सोलापूर FIX ❤✅

  • @vishalnalawade6011
    @vishalnalawade6011 14 วันที่ผ่านมา +122

    सांगली विशाल पाटीलच जिंकणार

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 14 วันที่ผ่านมา +6

      ही जागा जयंत पाटील यांनी सेनेच्या घशात घातली. त्यांना वसंत दादा च्या घरात खासदार की नको आहे. आणि संजय पाटील निवडून येण्यासाठी विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांना माघार घेऊ दिली नाही. यासाठी टरबुज्या ने विश्वजित कदम बरोबर सेटींग करुन विशाल पाटील यांना लढतीत ठेवले.

    • @arjunsolankar7911
      @arjunsolankar7911 14 วันที่ผ่านมา +1

      ​@@babasahebgund413सगळे खोटे आहे...तुमचं विस्लेशन... विशाल दादा पाटील निवडून येण्याची शक्यता आहे...

  • @surajpatil4609
    @surajpatil4609 14 วันที่ผ่านมา +73

    सांगलीत विशाल पाटील निवडून येणारे एक लाख मताने

  • @aniketpatil7951
    @aniketpatil7951 14 วันที่ผ่านมา +119

    सांगली विशाल पाटील नक्की जिकणार

  • @user-jt7oj9wm8k
    @user-jt7oj9wm8k 14 วันที่ผ่านมา +99

    महविकास आघाडी च येणार......

  • @VinodKamble-er8wv
    @VinodKamble-er8wv 14 วันที่ผ่านมา +49

    खासदार शाशिकांत शिंदे साहेब सर्वसामान्य माणूस आहे काम करणार कार्यकर्ते आहे आम्ही कोरेगावकर सातारा

  • @sunilteli8249
    @sunilteli8249 14 วันที่ผ่านมา +61

    झोपेत हाय का सांगली त विशाल पाटील च जिंकनार 1 लाखाछा फरकान

  • @vaibhavpatil1639
    @vaibhavpatil1639 14 วันที่ผ่านมา +61

    सांगली मध्ये विशाल पाटील जिंकणार आहे, हा काय सांगतोय

  • @_______siddhant____1350
    @_______siddhant____1350 13 วันที่ผ่านมา +31

    विशाल पाटील यांच्या बद्दलचा अंदाज चुकीचा सांगितला ,विशाल पाटील १ लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील.

  • @user-jt7oj9wm8k
    @user-jt7oj9wm8k 14 วันที่ผ่านมา +34

    एकदम बरोबर विश्लेषण आहे......

  • @user-du1wf4pu8w
    @user-du1wf4pu8w 14 วันที่ผ่านมา +27

    पुण्यातला आनदाज चुकताे आहे रवींद्र भाऊ धंगेकर विजय हाेतील

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 13 วันที่ผ่านมา +1

      Pune 50-50, konihi jinkel to 20-25 hajaranich jinkel, te safe side mhanun Mohol yancha paarda jad sangtaat.

    • @pramodv7274
      @pramodv7274 11 วันที่ผ่านมา

      मोहोळ 70ते 80 हजार मतांनी जिंकणार

  • @prashantshinde1928
    @prashantshinde1928 14 วันที่ผ่านมา +21

    सगळे अंदाज बरोबर आहेत फक्त सांगलीचा अंदाज चुकला आहे

  • @pradeeppatil6467
    @pradeeppatil6467 14 วันที่ผ่านมา +22

    Vishal Dada Patil ✌️ 😍 ❤️ Sangli

  • @malikshindijamadar3009
    @malikshindijamadar3009 14 วันที่ผ่านมา +14

    विशाल दादा येणारच❤❤❤

  • @yuvrajkamble4005
    @yuvrajkamble4005 14 วันที่ผ่านมา +25

    शाहु महाराजकोल्हापूर आणि सत्य सांगतो जित महाविकास आघाडीची होणार या मध्ये कोणतीही शंका नाही🎉🎉🎉🎉🎉😂

  • @user-ramkashid
    @user-ramkashid 13 วันที่ผ่านมา +11

    विषयच भारी तुम्हाला एकदा सांगितलं दोनदा सांगितलं आणि तिसऱ्यांदा पण सांगतोय सांगलीत फक्त विशाल दादा पाटीलच निवडून येणार

  • @vikaskhade7590
    @vikaskhade7590 14 วันที่ผ่านมา +20

    ✨प्रतिक्रिया जनसामान्यांची✨
    🚩एकच पर्याय-फक्त भावी खासदार मा.श्री.सत्यजित पाटील (आबा) सरूडकर🚩

  • @smartpune6955
    @smartpune6955 14 วันที่ผ่านมา +14

    बरोबर विश्लेषण. ( गोदि मीडिया चा विश्लेषण वेगळंच असत )

  • @user-td4hy2en9k
    @user-td4hy2en9k 14 วันที่ผ่านมา +16

    Vishal दादा जिंकणार 1.5 लाख

  • @prakashbankar1688
    @prakashbankar1688 13 วันที่ผ่านมา +21

    सांगली ची जागा 4 जून पर्यंत संजयकाका 5जून नंतर विशाल पाटील हे जिंकणार आहेत

  • @ganeshpatil2458
    @ganeshpatil2458 14 วันที่ผ่านมา +19

    Sangli Vishal Dada patil fix khasdar

  • @navnathbabar4396
    @navnathbabar4396 14 วันที่ผ่านมา +44

    सांगलीचे जागा नक्की जिंकणार

  • @suhaskadam964
    @suhaskadam964 13 วันที่ผ่านมา +10

    सांगलीत फक्त विशाल दादा पाटील

  • @gauravdevkate1842
    @gauravdevkate1842 14 วันที่ผ่านมา +16

    Vishal dada 🎉

  • @vitthalkadage2214
    @vitthalkadage2214 14 วันที่ผ่านมา +47

    महाविकास आघाडी 48 जागा

    • @sagarsanap4779
      @sagarsanap4779 13 วันที่ผ่านมา

      100% kharye bhau
      Kuth hota etkya divs

  • @suhasdurgavale8704
    @suhasdurgavale8704 14 วันที่ผ่านมา +28

    Sanglit Vishal patil padale tr sangli petavun detil lok

    • @mchetan1
      @mchetan1 14 วันที่ผ่านมา

      Ho ka😅😅😅😅

    • @shubhampatil-zg6oc
      @shubhampatil-zg6oc 13 วันที่ผ่านมา

      Pdnar ch ahe

  • @aniketlandge3018
    @aniketlandge3018 14 วันที่ผ่านมา +8

    Pune madhe dhangekar yenar ❤❤

  • @iqbaltamboli286
    @iqbaltamboli286 14 วันที่ผ่านมา +25

    Sangli Vishal 💪

  • @pranaykamble6301
    @pranaykamble6301 13 วันที่ผ่านมา +18

    सांगली बाबतीत चुकीचं विश्लेषण ग्राउंड वर फिरला नाही तुम्ही अस वाटत. विशाल पाटील निवडून येणार आहेत

    • @sachinjavir3950
      @sachinjavir3950 13 วันที่ผ่านมา +2

      बहुतेक.... भांग पिऊन विश्लेषण करत आहेत.
      विशाल दादा पाटील हे विजयी आहेत. 100%%%

  • @SakharamPawar-mo3nz
    @SakharamPawar-mo3nz 14 วันที่ผ่านมา +45

    मामा विकास आघाडी 35जागा

    • @subhashkudekar3511
      @subhashkudekar3511 13 วันที่ผ่านมา +2

      झोप झाली का नाही अजून कारे

  • @rajendragat2469
    @rajendragat2469 14 วันที่ผ่านมา +31

    Nilesh lanke saheb nagar fix🎉🎉🎉

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 14 วันที่ผ่านมา +9

    पुण्यात रवी भाऊच जिंकणार 4जून ला विषयच भारी होईल फक्त रवि भाऊच

  • @chetandadage
    @chetandadage 14 วันที่ผ่านมา +20

    विशाल दादा पाटील सांगली फिक्स खासदार

  • @pawankumarpatil2728
    @pawankumarpatil2728 14 วันที่ผ่านมา +30

    Praniti 100 yenar

  • @girishwaychal202
    @girishwaychal202 13 วันที่ผ่านมา +5

    विशाल पाटील सांगली...4 जून बघा तुम्हीच सांगाल..

  • @user-xx5px6iw1j
    @user-xx5px6iw1j 14 วันที่ผ่านมา +25

    Vishal patil niwdun yenar

  • @tejravpatilbajad1085
    @tejravpatilbajad1085 13 วันที่ผ่านมา +4

    महाविकास आघाडी फक्त इंडिया

  • @aryan25558
    @aryan25558 14 วันที่ผ่านมา +23

    Vishal patil nivdun yenar 50000 matane

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 14 วันที่ผ่านมา +27

    महा विकास अघाडीच येणार

  • @user-im9gs4pz9e
    @user-im9gs4pz9e 13 วันที่ผ่านมา +1

    केंद्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल

  • @omkarjangam8675
    @omkarjangam8675 14 วันที่ผ่านมา +5

    विषय भारी वाल्यांना संजय काकाच उदो उदो करायची सवय आहे ....

  • @spsd5705
    @spsd5705 13 วันที่ผ่านมา

    Dhangekar

  • @The_Patil7300
    @The_Patil7300 14 วันที่ผ่านมา +23

    सांगलीचं हेला शेट्ट माहित आहे

  • @ajaykadam1390
    @ajaykadam1390 13 วันที่ผ่านมา +6

    भावा तुझा chanel महाविकास आघाडीचा आहे 😂😂😂😂

  • @sandeepkhedekar3476
    @sandeepkhedekar3476 14 วันที่ผ่านมา +6

    योग्य विश्लेषण

  • @rushis2279
    @rushis2279 13 วันที่ผ่านมา +2

    Tumhi सर्व जण विषय भारी चाईनाल टीम ने किती किती पैसे खालेत तुतारी आणि मशाल टीम कडून सगळ्या ठिकाणी bjp चे उमेदवार पडणार अस बोलतय तुम्ही सातारा मधून उदयन महाराज fix १००% yenar

  • @user-xw2zb7ks5t
    @user-xw2zb7ks5t 13 วันที่ผ่านมา

    छम छम

  • @Raj_Thackeray
    @Raj_Thackeray 13 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र🚩

  • @user-jj2wp5xv4z
    @user-jj2wp5xv4z 14 วันที่ผ่านมา +7

    इंडीया आघाडीचा जागा वाढतील

  • @vilasdumbre6057
    @vilasdumbre6057 14 วันที่ผ่านมา +12

    कालच तुम्ही सोलापूर, नगर भापला दिले. आज उलटे बोलताय

    • @maheshshinde2799
      @maheshshinde2799 13 วันที่ผ่านมา

      बोलू द्या.येणार तर महा विकास आघाडी

  • @NikhilKatkar-xd7wv
    @NikhilKatkar-xd7wv 11 วันที่ผ่านมา +1

    सोशल मीडिया वर हे सगळे उमेदवार विजयी आहेत पण 4 तारखे चा निकाल 1001% वेगळा असणार

  • @shashikantbhorade1397
    @shashikantbhorade1397 13 วันที่ผ่านมา +2

    झोपेतनं जागे व्हा सांगलीत विशाल दादा जिंकलेले आहेत

  • @vikaskhade7590
    @vikaskhade7590 14 วันที่ผ่านมา +10

    चेहरा नवा, बदल हवा फक्त भावी खासदार मा.श्री.सत्यजित पाटील (आबा) सरूडकर

  • @rahulbabar4849
    @rahulbabar4849 14 วันที่ผ่านมา +11

    सांगली बाबत अंदाज पूर्ण पने चुकीचं आहे इथ विशाल दादा पाटील हेच येतील

  • @vikaskhade7590
    @vikaskhade7590 14 วันที่ผ่านมา +2

    फक्त भावी खासदार मा.श्री.सत्यजित पाटील (आबा) सरूडकर

  • @ranjit_pawar10
    @ranjit_pawar10 13 วันที่ผ่านมา +5

    सांगलीत विशाल पाटीलच निवडून येणार

  • @bharatiyanagarik7668
    @bharatiyanagarik7668 14 วันที่ผ่านมา +12

    सातारा - शशिकांत शिंदे 1 लाख 50 हजाराच्या वर मतांनी निवडून येतील.

  • @sachinchavan2372
    @sachinchavan2372 13 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे

  • @vishalsaner1972
    @vishalsaner1972 13 วันที่ผ่านมา

    सांगलीत पाकीटच ✉️✉️✉️ लागणार, No मशाल only विशाल ✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻

  • @akshayghadage5928
    @akshayghadage5928 13 วันที่ผ่านมา +1

    सांगलीत विशाल कमाल करणार भावा तु काय सांगतोयस

  • @CKamat-vu2vy
    @CKamat-vu2vy 13 วันที่ผ่านมา

    Kolhapur maharaj.
    Hat kanangale mashal
    Sangli v. Patil

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 14 วันที่ผ่านมา +11

    सोलापूर फक्त प्रणिती ताई च खासदार होणार 1लाखने निवडून येणार

  • @yogeshdar
    @yogeshdar 13 วันที่ผ่านมา +2

    4 जून ला सगळे कळेल कशाला डोक चालवताय 😂😂😂

  • @dilipacharekar1159
    @dilipacharekar1159 14 วันที่ผ่านมา +7

    सांगितलेले विश्लेषण योग्य वाटत नाही तर या विरुद्ध निकाल लागेल

    • @dineshshinde1429
      @dineshshinde1429 14 วันที่ผ่านมา +1

      भाजपाला ४२ सीट मिळतील
      मुतुन झोपा, टेन्शन घेऊ नका

  • @santoshgavade9090
    @santoshgavade9090 7 วันที่ผ่านมา

    विशाल दादा🎉🎉🎉

  • @saurabhkamble586
    @saurabhkamble586 13 วันที่ผ่านมา +8

    सांगली ची निवडणुक महायुती विरुद्ध अपक्ष विशाल पाटील अशी आहे..
    विशाल पाटील यांचे ग्रामीण भागातून पारडे जड आहे. तर सांगली मिरज हा शहरी भाग सुद्धा पाठीशी असल्याचे दिसून येत आहे.

  • @xyz-zy4hh
    @xyz-zy4hh 14 วันที่ผ่านมา +9

    शिरूर कायपण 😅

  • @sangrampatil871
    @sangrampatil871 14 วันที่ผ่านมา +7

    Onely vidhal patil winer

  • @user-ql9hq5us9i
    @user-ql9hq5us9i 13 วันที่ผ่านมา

    सर्व जागा महाविकास आघाडीकडे

  • @vishalkoditkar4776
    @vishalkoditkar4776 12 วันที่ผ่านมา

    पश्चिम महाराष्ट्रात बारा जागा पैकी महाविकास आघाडी सर्व जागा जिंकल्यात जमा आहे.

  • @MmmjaiMaharashtra
    @MmmjaiMaharashtra 14 วันที่ผ่านมา +3

    सातारा 100% तुतारी

  • @atharvthorat3827
    @atharvthorat3827 13 วันที่ผ่านมา +1

    Pune 50-50 ahe , jo jinkel to 20-25 hajara chyaa farakanich jinkel.

  • @hemantdarade2549
    @hemantdarade2549 12 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडी 33ते35जागा महाराष्ट्र त जिंकणार च

  • @dinkerdesai3163
    @dinkerdesai3163 14 วันที่ผ่านมา +6

    महाविकास आघाडी ४८ जिंकणार🤣🤣🤣🤣

  • @user-wj6jr1oh2g
    @user-wj6jr1oh2g 14 วันที่ผ่านมา +2

    Only vishal dada❤

  • @vaibhavrajpatil7532
    @vaibhavrajpatil7532 14 วันที่ผ่านมา +5

    Vishal patil 🔥

  • @vinayakpatil4059
    @vinayakpatil4059 14 วันที่ผ่านมา +8

    Sanglit Vishal Patil yetoy bhauu

  • @sudarshansawant8463
    @sudarshansawant8463 14 วันที่ผ่านมา +3

    सांगली ...विशाल पाटील ..✅🏆

  • @ramadhangekarofficial__926
    @ramadhangekarofficial__926 13 วันที่ผ่านมา

    काय म्हणतात पुणेकर निवडणून येणार धंगेकर ❤❤🎉🎉

  • @vilashajare1085
    @vilashajare1085 10 วันที่ผ่านมา

    लई शाणा हाईस सांगलीत फक्त विशाल पाटील निवडून येत असतात

  • @gopalpachpor2088
    @gopalpachpor2088 14 วันที่ผ่านมา +1

    Kshala rikamya goshti krta 4 june la 48 paiki 35 jaga mahayuti jinknar aahe karan ECI kdun data mdhye ferfar kelya gele SC mdhye case pn takli aahe😂

  • @tanmaykatkar6668
    @tanmaykatkar6668 14 วันที่ผ่านมา +11

    सांगली ओन्ली विशाल सांग bjp पण मत काका ना नाहीत

  • @madhukarmore3630
    @madhukarmore3630 13 วันที่ผ่านมา +1

    माढा तुतारी सोलापूर पंजा

  • @sssss4534
    @sssss4534 13 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडीचे 35 प्लस खासदार निवडून येतील❤

  • @rajbhadule999
    @rajbhadule999 14 วันที่ผ่านมา +2

    तुमचं सांगलीचा अंदाज चुकलायओन्ली✉️✉️✉️

  • @suhaskore463
    @suhaskore463 12 วันที่ผ่านมา

    विशालदादा पाटील 100% विजयी होणार

  • @Dayakan867
    @Dayakan867 13 วันที่ผ่านมา

    माढा लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील ❤❤

  • @vikaskhade7590
    @vikaskhade7590 14 วันที่ผ่านมา +1

    हातकणंगलेचे फिक्स खासदार फक्त मा.श्री.सत्यजित पाटील (आबा) सरूडकर

  • @atharvjadhav176
    @atharvjadhav176 13 วันที่ผ่านมา

    भाव फक्त एक correction कर
    सांगलीत विशाल दादाच

  • @ketanskhobragade
    @ketanskhobragade 13 วันที่ผ่านมา

    पुण्यात दंगे❤कर

  • @user-uv7sr3ho4d
    @user-uv7sr3ho4d 13 วันที่ผ่านมา +1

    Sanglit vishal patil 1 lakhcya lead ne 200% nivdun yenar ahet

  • @rameshshinde2871
    @rameshshinde2871 12 วันที่ผ่านมา

    Vishal dada 💯 sangli

  • @samuelbahirat8584
    @samuelbahirat8584 12 วันที่ผ่านมา

    Pune tun fakta ani fakta dhangekar fixed

  • @BhauPatil-pr4sc
    @BhauPatil-pr4sc 13 วันที่ผ่านมา

    सत्यजित पाटील,आबा सरूडकर, मशाल

  • @pramodgavade200
    @pramodgavade200 14 วันที่ผ่านมา +2

    तुमचा विशेष बरे ऐकणं बंद केलं पाहिजे प्रत्येक वेळी वेगवेगळे विश्लेषण चालू आहे

  • @sangrampatil871
    @sangrampatil871 14 วันที่ผ่านมา +1

    No no

  • @Parvns
    @Parvns 6 วันที่ผ่านมา

    काका पडणार आहे

  • @B_Gosavi_Kolhapur.
    @B_Gosavi_Kolhapur. 13 วันที่ผ่านมา

    Kolhapur शाहु महाराज