मराठी लघुपट|पोक्ताPokta|Marathi Short Film

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • कोरी पाटीची निर्मिती असलेला "पोक्ता" हा अनेक पारितोषिके प्राप्त लघुपट आपल्यासाठी सादर करीत आहोत, आवडलं तर like करा आणि लवकरच येतील गावाकडच्या गोष्टी पर्व दुसरे

ความคิดเห็น • 1.2K

  • @akashkshirsagar2559
    @akashkshirsagar2559 6 ปีที่แล้ว +3

    lokana ky pahaych ahe te n dakhvta tumhala ky dakhvaych ahe te apan dakhvat ahat ani te lokana avdat he ahe.....kharach khup chan karat ahat apan....ya ekach episode mule kitek mule swatala parsha madhe pahun yogy nirnay ghetil...hats of u Kori Pati...#santya_fan_club

  • @titangaming6469
    @titangaming6469 3 ปีที่แล้ว +2

    खरच राव लय वाईट वाटलं

  • @akashshelar1656
    @akashshelar1656 6 ปีที่แล้ว +3

    Mast zala laghupat khup Chan nitin sir tumhi khup mast vishay mandala
    Apratim 👌👌👌

  • @Aathvi-
    @Aathvi- ปีที่แล้ว +1

    #koripatiproduction प्रत्येक मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील मुलांची परिस्थिती...👌👌

  • @abhijeetjadhav2906
    @abhijeetjadhav2906 6 ปีที่แล้ว +15

    परिस्थितीच माणसाला "पोक्ता" बनवते, याची जाणीव करून दिल्याबद्दल कोरी पाटी टीमचे धन्यवाद.

  • @kiranmalbhare7910
    @kiranmalbhare7910 6 ปีที่แล้ว +1

    Vastavwadi katha ani utttam Abhinay kela ahe kalakarani ...Salam..

  • @mythoughtmylife..1463
    @mythoughtmylife..1463 6 ปีที่แล้ว +4

    खरंच किती दुखतं गोष्टी घडत आहे
    सत्य परिस्थिती मांडली आहे
    खूप सुंदर ऍक्टटींग केली सर्वांनी

  • @sachinpatil3542
    @sachinpatil3542 6 ปีที่แล้ว +1

    नात्याचीं दोरी नाजुक असते डोळ्यातिल भाव हि ह्रदयाची भाषा असते. जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ,तेंव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते.......
    Miss You
    Aai & Baba......
    Nice Store Sir

  • @vaibhavsawdatkar8280
    @vaibhavsawdatkar8280 6 ปีที่แล้ว +10

    नितीन सर🙏🙏🙏
    शब्दच सुचत नाही..😢.... हृदयाला भिडणारी शॉर्ट फिल्म बनवली म्हणून अभिनंदन कराव का वास्तव जे आहे ते स्वीकारावा.😢😢😢
    खरच आपण त्याच भारत देशात राहतो का जिथे जगातून सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
    आणि त्याच भारत देशात जिथे एक वेळच अन्नही गरिबाला मिळत नाही.
    काय बोलाव आणि काय नाही काही कळतच नाही.😢😢😢😢
    नितीन सर मनापासून🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @surajpatil8111
    @surajpatil8111 6 ปีที่แล้ว +1

    खरोखरच किती वाईट आहे आयुष्य ...एका मानसाने आत्महत्या केली पण तोही निघुन गेला आणी....त्याच्या मुलाला शाळा सोडावी लागली बाहेर कामाला जाव लागल प्रेम सोडाव लागल ..आणी त्याची बायकोही विधवा झाली.....म्हणून म्हणतो हार मानू नका शेतकर्यानो ..... आपण शेवट पर्यत लढत राहू कष्ट करू......पण कधी आत्महत्येचा विचार करू नका

  • @swaraphotos
    @swaraphotos 6 ปีที่แล้ว +13

    वास्तवाची सुरेख मांडणी....
    आईचे संवाद अगदी मनावर घाव घालणारे आहेत.....
    नितीन सर काळजाला भिडलं सगळं.!

  • @niiiiv521
    @niiiiv521 6 ปีที่แล้ว

    खरं ..मनखेदक वास्तव मांडलं आहे ....बाप काही करो अगर नाही करो ..पण त्याच जिवंत असणंन च मोठा आधार असतो ....I like a story ....

  • @digambarkatkardk8622
    @digambarkatkardk8622 6 ปีที่แล้ว +3

    खुप छान मुद्दा मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला खूप छान

  • @atulkale6868
    @atulkale6868 6 ปีที่แล้ว

    निशब्द....शिक्षण नोकरी आणि घर यांचा मेळ घालण्याचा अप्रतिम प्रयत्न।अगोदर आई बाप आणि नंतर बाकीचे या उक्तीच ग्रामीण वैचारिक मोठेपणास सार्थक एपिसोड👌👌👍

  • @rajholkar3697
    @rajholkar3697 6 ปีที่แล้ว +4

    नितीन सर " very good " मस्त आहे शॉर्ट फिल्म,,,

  • @rajendraaher2062
    @rajendraaher2062 6 ปีที่แล้ว +2

    खुपच छान सर...सत्य परीस्थीती मांडली गरीबी मुळे माणसाला काहीपन करावे लागते....🙏🙏🙏

  • @agtyelmar3511
    @agtyelmar3511 6 ปีที่แล้ว +3

    खरच मस्त स्टोरी
    पैसा आणि प्रेम हयात महत्व कोणाला देणार 😐😐😑😣 ❤️💓 हृदयस्पर्शी कथा hats off sar 😚😚

  • @मोहनवाघ-ग4च
    @मोहनवाघ-ग4च 3 ปีที่แล้ว +1

    भयानक, अतिशय भयानक

  • @poonamalhat7964
    @poonamalhat7964 6 ปีที่แล้ว +12

    कोरी पाटी तुम्ही नेहमी प्रमाणे, काळजाला भिडले असे सादर केले, खूप छान,ही फक्त कथा नाही हे आत्ताच्या वर्तमान काळातील सत्य आहे,,,, खूप मस्त 🙇🙇🙏🙏

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 6 ปีที่แล้ว +1

    Shree ganesha khupch changala zalaya. Pudhachi vatchalisathi tumha saglyana hardik subheccha. Mi far juna preshak aahe tumcha tyamule tumchyatale kahi barkave olakhun tyavar kahi na kahi sadhi tippanyi assayachi pan tumchi team evadhi tarbej zali aahe na sarva kamat ki chuka shodhunahi sapadnar nahit yachi mala pakki khatri zaliya. Fakta kalakarano ego bajula theva lastparyant tumche saglyanche bhavisya khup ujwal aahe he nakki. God bless you for all team.

  • @ekanathkohale5064
    @ekanathkohale5064 6 ปีที่แล้ว +8

    खरच शेतकऱ्यांची व्यथा खुप वाईट आहे

  • @ganeshphatangare9558
    @ganeshphatangare9558 6 ปีที่แล้ว +1

    सत्य कथा खूप बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास केलाय जस लांडगे टपुनच बसलेले असतात....... मानलं नितीन सर तुम्हाला

  • @PrasannaPatil
    @PrasannaPatil 6 ปีที่แล้ว +9

    इतकं जबरदस्त वास्तववादी चित्रण आहे कि ते बघताना असा भास होतो कि आपण त्या गावात आहोत आणि आपल्यासमोरच त्या सगळ्या गोष्टी घडताहेत. सर्व बाबतीत उत्कृष्ट .

  • @shaileshgavkar
    @shaileshgavkar 6 ปีที่แล้ว +1

    सर्वात महत्त्वाचे .. हिरोची आई त्यांनी फार अप्रतिम काम केले ... डॉयलॉग डिलिव्हरी .. सॉलिड ...

  • @sawanadamane5424
    @sawanadamane5424 6 ปีที่แล้ว +4

    खरंच खुप सुंदर अभिनय होता,आणि हि सत्य परीस्थिती आहे जी तुम्ही एकदम छान पद्धतीने लोकांसमोर आणत आहात

  • @Iamanil86
    @Iamanil86 6 ปีที่แล้ว +2

    डोळ्यात पाणी आले नितिन सर खरच झणझणीत अंजन घातले डोळ्यात शेतकर्यांच्या व्यथा मांडून

  • @atulchavan8165
    @atulchavan8165 6 ปีที่แล้ว +6

    Kaljat bhidli rav storyee,,,,,1 ch no

  • @sunilsapkal1587
    @sunilsapkal1587 6 ปีที่แล้ว +1

    सत्य परिथिती वर आधारित हा सिनेमा आहे.very nice nitin sir.......

  • @shridharpatil8310
    @shridharpatil8310 6 ปีที่แล้ว +8

    निर्माते , दिग्दसर्शक मि आपला फार आभारी आहे आमच्या गवाक़दच्या गोष्टी , परिस्तिथि अपन लोकां समोर आनत आहात

  • @santoshbhise2355
    @santoshbhise2355 6 ปีที่แล้ว +2

    आव्हानात्मक विषय ,त्याच तोलामोलाचा दर्जेदार अभिनय.
    पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.

  • @rohanpawar4856
    @rohanpawar4856 6 ปีที่แล้ว +3

    aai chi acting khup apratim ahe...dolyat pani ala🙂🙂

  • @ssthaware9336
    @ssthaware9336 6 ปีที่แล้ว +1

    मनाच बुद्धी शी झालेल्या युद्धाचं अप्रतिम रेखाटन... my first ever comment. on TH-cam.. hats off you Kori Pati production.

  • @prafullkamble1499
    @prafullkamble1499 6 ปีที่แล้ว +4

    गावाकडच्या गोष्टी पेक्षा या भागामध्ये music level खूप चांगली आहे
    पवार सर congratulations keep it up👌👌👌

  • @tusharjadhav3289
    @tusharjadhav3289 6 ปีที่แล้ว +2

    डोळ्यातून पाणी काढलं राव आज ...खरंच आपल्या महाराष्ट्रातील ज्वलनंत उदाहरण आहे ...पैसा नाही म्हणून आत्महत्या करावी लागते ...

  • @mukundpatil4928
    @mukundpatil4928 6 ปีที่แล้ว +5

    हा विषय ज्वलंत आहेच. शेवटी ज्याचे जळते त्यालाच कळते असे आहे. अन्नदात्याकडे भीकमागायची पाळी येते ही गोष्ट सुपरपॉवर बनूइच्छिणार्या देशासाठी घातक आणि लाजीरवाणी आहे.

  • @Reallife860
    @Reallife860 6 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर विषय मांडणी खूप अभिनंदन पुढे हि तुमच्या कडून अशीच अपेक्षा आहे.

  • @angadgurme6137
    @angadgurme6137 6 ปีที่แล้ว +5

    Outstanding performance 👌👍...Keep going guy's 👍

  • @priteshjethe6765
    @priteshjethe6765 4 ปีที่แล้ว

    ek no. my all time favorite short film mazi life shi khup relate hote ye short film

  • @maheshp4504
    @maheshp4504 6 ปีที่แล้ว +4

    Very heart teaching yaar....I am speechless..And you show us true story...

  • @janaingle592
    @janaingle592 6 ปีที่แล้ว +2

    परश्याच्या आईचा अभिनय.......वाह क्या बात है.....अप्रतिम

  • @ANAND16200
    @ANAND16200 6 ปีที่แล้ว +28

    Nitin Pawar Sir मानलं तुम्हांला
    खरच तुम्ही ग्रेट आहात 👌👌👌👌

  • @ronbhagwat9923
    @ronbhagwat9923 4 ปีที่แล้ว +2

    Well done mr Nitin Pawar... Done a fabulous job! hart touching story.
    Congratulations for future

  • @ajitshinde4200
    @ajitshinde4200 6 ปีที่แล้ว +14

    एकच नंबर story खरच डोळ्यात पाणी आणलं राव तुम्ही

    • @renuka920
      @renuka920 5 ปีที่แล้ว

      AJIT SHINDE please add director no

  • @anilsutar9137
    @anilsutar9137 6 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम....दिल को छु गया
    जमलंय ...👌

  • @appasahebjadhavpatil8801
    @appasahebjadhavpatil8801 6 ปีที่แล้ว +4

    माधुरी इकडे पण १नंबर.

  • @rajkumargadkar8349
    @rajkumargadkar8349 6 ปีที่แล้ว +1

    मस्त भारतातील तरुन पिढीना अस्याच video जी गरज आहे ........!!!!!

  • @dattapatil8034
    @dattapatil8034 6 ปีที่แล้ว +4

    सत्य परिस्थिती मांडण्याचा यशस्वी प्रयत्न.....So Nice

  • @deepakjagtap9096
    @deepakjagtap9096 6 ปีที่แล้ว +1

    Zindgi chi hakikat kahi shetkarin chi........ Mast apisod God bless all. Khup Chan

  • @Komalv81
    @Komalv81 6 ปีที่แล้ว +3

    It is so heart touching scene....so emotional but whatever it based on true life...I love the creativity...it is mind blowing...lots of love for all the team

  • @surajkamble7237
    @surajkamble7237 6 ปีที่แล้ว +1

    khup Chan kam kel sarvani parshyachi aai ekdam mast acting

  • @avinashgangawane2692
    @avinashgangawane2692 6 ปีที่แล้ว +5

    Very Nice i Really like very true Subject ...

  • @दताकाळे-य8ह
    @दताकाळे-य8ह 4 ปีที่แล้ว +1

    मस्त अभिनय बेस्ट कलाकार छान छान छान,

  • @shubhamkotekar9652
    @shubhamkotekar9652 5 ปีที่แล้ว +19

    बायका पोरांसाठी सगळेच जगतात,पण आई बापसाटी जगायला खरी हिम्मत लागते

  • @narendrahadgaokar9979
    @narendrahadgaokar9979 6 ปีที่แล้ว +1

    Great.......salam ahe kori pati cha team la.....khrch manala lagli gost....

  • @sagarghatal6493
    @sagarghatal6493 6 ปีที่แล้ว +12

    मला वाटते मराठी इंडस्ट्रीला ऊंच शिखरावर घेऊन जाण्याची क्षमता #कोरी पाटी प्रोडक्शन मधे आहे .. विचार करण्याची लेखकाची 😇👈👌

  • @nishantpatil343
    @nishantpatil343 6 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम काम करताय तुम्ही कोरी पाटी प्रोडक्शन...भविष्यातील कामासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐

  • @shrikantjagtap9257
    @shrikantjagtap9257 6 ปีที่แล้ว +46

    "कर्तव्य' आणि 'प्रेम " हे नेहमीच विरुद्ध असतात अशा वेळी खुप दुःख सहन कराव लागत, आणि नियती कर्तव्य करायला लावती.....पण हे दोघे एकञ आली सुखच सुख........(खुप छान )

  • @Shubhamdhabe
    @Shubhamdhabe 5 ปีที่แล้ว +1

    Khupach bhari video aahe tumchya praytnana Salam sir lavkrch tumhachi pragati whavi hich apekshya

  • @roshandusane4330
    @roshandusane4330 6 ปีที่แล้ว +5

    एक नंबर स्टोरी आहे 👌👌👌👌👌

  • @prasadkokate9740
    @prasadkokate9740 6 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर विषयात हात घातला.पात्र एकदम मुद्देसूद होते.हि स्टोरी अजून थोडी सुंदर होऊ शकली असती

  • @retrocapsuletunes
    @retrocapsuletunes 6 ปีที่แล้ว +3

    काळजाला भिडलयं राव...१ नं.👏👏👏

  • @akshparit2723
    @akshparit2723 6 ปีที่แล้ว +1

    निशब्द
    सलाम कोरी पाटी प्रोडक्शन

  • @avigaikwade.e.1982
    @avigaikwade.e.1982 6 ปีที่แล้ว +3

    काळजाला लागली राव गोष्ट 😭❤️
    लय भारी 👌

  • @sambhajijadhav1809
    @sambhajijadhav1809 6 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर सुरुवात केलि मजा येणार

  • @kirankharat2325
    @kirankharat2325 6 ปีที่แล้ว +6

    खरी परिस्थिती दाखवून दिली आहे.

  • @jogdandlaxmanrao1559
    @jogdandlaxmanrao1559 6 ปีที่แล้ว

    माता-पिता,प्रेम और पढ़ाई तीनों का अप्रतिम संगम देखने को मिलता है इस फ़िल्म में। इसी के साथ समाज खास कर महाराष्ट्र के ज्वलंत मुद्दे पर बनाई गई यह फ़िल्म "गवाक़दच्या गोष्टी" से तुलना में 20 क़दम आगे है।
    प्यार मोह्हबत को दिखाने के लिए तो हर जगह विडिओ देखने को मिलते हैं, हमे ज़रूरत है अधिक से अधिक ऐसे विडिओ बनाकर दिखाने की।
    इसके लिए पवार सर् और उनकी मंडली को बधाई।
    और एक विनती, गाँव में अभी भी कड़कियों की शादी जल्दी कर दी जाती है औऱ वह भी बिना उसकी इच्छा के कृपया इस मुद्दे की ओर अगर आप ध्यान देंगे और पढ़ाई को उच्च दिखाएंगे तो समाज को इसका लाभ होगा।
    धन्यवाद

  • @vishalvartak2197
    @vishalvartak2197 6 ปีที่แล้ว +3

    Sundar
    Khup chan
    Asech kaam chalu theva

  • @vikasgolhar1713
    @vikasgolhar1713 6 ปีที่แล้ว +1

    ekch no kori patti production....😎😎🔫
    khup bhari hoti ghost hi..✌️✌️

  • @sanjaydabade4896
    @sanjaydabade4896 6 ปีที่แล้ว +3

    मस्तच राव खुप छान आहे

  • @kailasugale7755
    @kailasugale7755 3 ปีที่แล้ว +1

    Heart Touching 🙏🙏

  • @digvijaypatankar8063
    @digvijaypatankar8063 6 ปีที่แล้ว +3

    खरच परिस्थिति माणसाला काय काय करायला लावते.....

  • @krushnak7808
    @krushnak7808 6 ปีที่แล้ว +1

    Sarita khup bhari diste rao. Lai gori porgi kay kamachi nahi. 😍😍

  • @shanimandalshaninagri4811
    @shanimandalshaninagri4811 6 ปีที่แล้ว +4

    खरोखरच खुप सुंदर निरीक्षण आहे कि संदर्भ देतांना लिंक आणि लेखक आपल्याला अधिक आवडतात.

  • @AK-um4om
    @AK-um4om 6 ปีที่แล้ว +1

    1 no hyachyatun kahitri ghenyasarkh ahe ...best

  • @starpramod
    @starpramod 6 ปีที่แล้ว +4

    रातभर माझ्या अवडत्त्या कलाकारा सोबात धन्यवाद नितीन सर

  • @raviauti9010
    @raviauti9010 6 ปีที่แล้ว +1

    खरच 1 no डोळयात पाणीच आलं

  • @sanjaykate2042
    @sanjaykate2042 6 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम एपिसोड 👌👌👌

  • @vivekwakchaurepatil5289
    @vivekwakchaurepatil5289 6 ปีที่แล้ว +1

    Hat's of kori pati production... 👍👍👌👌👌👌

    • @ganeshpatil9675
      @ganeshpatil9675 6 ปีที่แล้ว

      vivek wakchaure
      Documentry a small tree
      th-cam.com/video/xB0Ag5RSB6s/w-d-xo.html

  • @harishkomal2233
    @harishkomal2233 6 ปีที่แล้ว +4

    Its really heart touching story ..i love dad

  • @rajeshrandive8842
    @rajeshrandive8842 6 ปีที่แล้ว +1

    खरच धन्यवाद सर काळजाला भिडला

  • @surajjogdand2014
    @surajjogdand2014 6 ปีที่แล้ว +3

    खरच लई भारी राव वास्तव आहे हे गावा मदल

  • @jay_ho123
    @jay_ho123 6 ปีที่แล้ว +2

    Mi majhya life madhle te divas aathavle , khup kasht kartat aai-vadil gramin bhagat mulanna shikvnyasathi ! Thanks to Team kori pati ..

  • @adeshshinde2497
    @adeshshinde2497 6 ปีที่แล้ว +3

    नाद खुळा
    आवडलं आपल्याला

  • @rmagdum
    @rmagdum 6 ปีที่แล้ว +1

    Aprateem kalakruti!
    Bhayaan vastavikata agadi netakepanane dakhavun dili.

  • @Neeradhya
    @Neeradhya 6 ปีที่แล้ว +5

    डोळ्यात पाणी आणलं राव....कितीतरी गावाकडची पोर अशीच परिस्थितीने कमी वयात पोक्त झालेली बघितली आहेत... आणि बघावं लागणार.. परिस्थिती खूप काही शिकवते हे खरं आहे..😢😢😢

  • @KomaLakhan12
    @KomaLakhan12 6 ปีที่แล้ว

    Very nice & emotional ...It's reality of village

  • @SACHINPAWAR-cr7cn
    @SACHINPAWAR-cr7cn 6 ปีที่แล้ว +3

    खरंच खूप छान आहे

  • @akshayshelke8392
    @akshayshelke8392 6 ปีที่แล้ว

    Kharach Jivnashi Sambandhit katha Aahe Kharach Salam ahe yar tumala

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 6 ปีที่แล้ว +4

    भावानो खरच अप्रतिम काम करत आहात

  • @chetanvirkar8797
    @chetanvirkar8797 6 ปีที่แล้ว

    Osm story.........all character performance are great ..........

  • @prasadmhakale707
    @prasadmhakale707 6 ปีที่แล้ว +4

    निःशब्द केलं राव
    Hats off

  • @kundlikpawar1325
    @kundlikpawar1325 4 ปีที่แล้ว +1

    Last moment sahe hai yar...

  • @GorNiteshBanjara
    @GorNiteshBanjara 6 ปีที่แล้ว +15

    मि विदर्भातला असल्याने मला माहित आहे कि दरवर्षी लाखो शेतकरी आत्महत्येस बळी पडतात.
    थोडा वेळ सुन्न झालो आणी काय बोलाव काहीच कळतच नाहीये शब्द कमी पडतील जर बोलायच म्हटल तर........
    खुप छान आहे हा लघुपट...........

  • @Lets_Enjoy0
    @Lets_Enjoy0 5 ปีที่แล้ว +1

    Kay acting ahe rao.. Khup ch mst..tv actors la pn khali padl

  • @pratishshinde7994
    @pratishshinde7994 6 ปีที่แล้ว +3

    वेगळाच विषय
    मस्तच 👌

  • @kiranjadhav2240
    @kiranjadhav2240 6 ปีที่แล้ว

    खुप छान..parsha ani aaicha kam kaljala bhidnar ahe ...

  • @pratapchavan1507
    @pratapchavan1507 6 ปีที่แล้ว +4

    Pahilach lagupat ekdam zakas khup chhan vishay mandlay

    • @pawaningle39
      @pawaningle39 5 ปีที่แล้ว

      यावरून हे समजते बापासाठीची वेळ गमावली

  • @sunil_phaltankr
    @sunil_phaltankr 6 ปีที่แล้ว +1

    पुन्हा एकदा पाणी काढल राव तुम्ही डोळ्यातून आणि खरी परिस्थिती मांडली या भागातुन
    So best of luck for next part

  • @bhushankathilkute8320
    @bhushankathilkute8320 6 ปีที่แล้ว +9

    नितीन सर तुमची वेबसिरीज पाहिली, आता शॉर्टफिल्म पाहिली , दोन्हीही अप्रतिम , तुमच्या लिहिण्याचा सरळ संबंध हा मातीशी आहे आणि तोच आम्हाला आवडतो , सर तुम्ही माझ्यासाठी आदर्श आहात , आता वेळ आलीय तुमचा चित्रपट पाहण्याची , आणि ते स्वप्न लवकरच पूर्ण होवो अशी राजमाता जिजाऊ चरणी प्रार्थना🙏🙏

  • @santoshdoiphodedoiphode3598
    @santoshdoiphodedoiphode3598 6 ปีที่แล้ว +2

    दिल रे पाठा यार नितुन सर खूप छान काही तरी नवीन बघायला मिलाले .....सत्या कुटय लय आठवण आले सत्याचे