चंद्रपूर वासना कांड देवेंद्रानी विरोधक मॅनेज केले | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 133

  • @pundliknirgude762
    @pundliknirgude762 2 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    गृहमंत्री फडणवीस साहेब आपण अशा लोकांना का जवळ करता ताबडतोब तक्रार नोंदवून कारवाई करावी विरोधी पक्ष फायदा घेत आहेत

  • @pundliknirgude762
    @pundliknirgude762 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    गृहमंत्री फडणवीस साहेब आपण अशा लोकांना का जवळ करता ताबडतोब तक्रार नोंदवून कारवाई करावी विरोधी पक्ष फायदा घेत आहेत

  • @pratimaroplekar3120
    @pratimaroplekar3120 2 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    कांग्रेस चा कार्यकर्ता आहे म्हणून लोकमत ने छोटी बातमी दिली असेल.
    फडणवीस साहेब plz😢😢 गुन्हेगाराला पाठीशी घालू नका.

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    सुशिलजी ,तुम्ही खऱ्या अर्थाने जनहिताचे कर्तव्य तटस्थ पणे करत आहात. खरच कौतुकास्पद.

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    कुठल्या बिळात गेला,विजय वडेट्टीवार, आणि नाना पटोले.

  • @Ashwinitambavekar11
    @Ashwinitambavekar11 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    बोला गृहमंत्री आता
    फार मोठी जबाबदारी आहे

  • @narayanparab7413
    @narayanparab7413 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    फडणवीस साहेब ..... आमचे शुभाशीर्वाद

  • @shashankkulkarni-m1j
    @shashankkulkarni-m1j 2 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    असही कोणी याविषयावर बोलत नाहीच आहे तर याचा एन्काऊंटर करूनच टाका

    • @milindlele7458
      @milindlele7458 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खरच की . त्याशिवाय सुप्रिया सुळे, शरद पवार, आव्हाड, राऊत, रोहित पवार, अंधारे , पटोले , आदूबाळ आणि त्याचा बाप या नराधमा बद्दल चकार शब्द बोलणार नाहीत.
      पण एन्काऊंटर झाला की नराधमाची तळी उचलतील.

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    भाजपा नेमकी इथेच कमी पडते, नरेटिव्ह सेट करता येत नाही

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    याला पण पाठवा अक्षय शिंदेच्या भेटीला.

  • @murlidharjoshi5979
    @murlidharjoshi5979 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    फारच छान टोचणारा समाचार घेतला आहे

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs ชั่วโมงที่ผ่านมา +7

    हा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस पर्यंत जाईल याची काळजी घ्यावी

  • @rajanvaidya4761
    @rajanvaidya4761 35 นาทีที่ผ่านมา +1

    महाभयंकर कृत्त्य. सुशिलजी केवढा हा जोश.

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar3088 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    मग DNA टेस्ट झाल्या शिवाय ताई, पटोले,राऊत, असे काही झाल्याचे मान्य करणार नाही,

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    फडणवीस साहेब,, काय चाललय????

  • @subhasha.mahajan329
    @subhasha.mahajan329 33 นาทีที่ผ่านมา +2

    मा.गृहमंत्री साहेबांनी यावर कार्यवाही केलीच पाहिजे. अशा प्रकरणात कठोर कार्यवाहीची अपेक्षा इहे.🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaynikam795
    @vijaynikam795 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ही व्यक्ती विरोधी पक्षाच काम करीत आहे

  • @vilasbhoir8875
    @vilasbhoir8875 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    आंधळे ताई ना हे कसे दिसणार,ज्यांचे नावच सुषमा आहे, सुष्म म्हणजे लहान मा म्हणजे आई, ह्या लहान बाईला इत्तर आयांचे दुःख दिसणार,

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ॲक्शन घ्या.... देवा भाऊ

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 45 นาทีที่ผ่านมา +5

    आता त्या विरोधी बाया मानभावीपणे सांगणार,"मी ऐकलं नाही,मी पाहिलं नाही.पण फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे "

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पुन्हा एकदा एन्काऊंटर शिवाय दुसरा पर्याय नाही

  • @vishwanathpandit9311
    @vishwanathpandit9311 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एक दिवस जनताच कायदा हातात घेईल.....

  • @ShripadVaidya-s6n
    @ShripadVaidya-s6n ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कुठे असते ती कॉन्व्हेन्ट शाळा का परवानगी मिळाली

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ,,,,विटिवार सुप्रिया आधारे

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 58 นาทีที่ผ่านมา +2

    धीर धरा वादळापूर्वची शांतता असावी , सगळा काँग्रेस पक्ष विदर्भात पालथा पडायचा विचार असावा

  • @vishwasdamle9613
    @vishwasdamle9613 40 นาทีที่ผ่านมา +3

    BRAVO SUSHEEL

  • @rajeshkoshti6554
    @rajeshkoshti6554 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    A.B.P. माझा bjp विरोधी आहे

  • @raghuveervvaidya206
    @raghuveervvaidya206 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आर आर आबा चांगले होते फडणवीस भाऊ पेक्षा

  • @svora5068
    @svora5068 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    तो त्यांचा माणूस आहे त्यामुळे ते काही एक शब्द बोलणार नाही. अळीमिळी गुपचूप चिडीचूप

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्ही पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रती हल्ल्यात या नराधमाचा एन्काऊंटर झालाय हे ऐकण्यासाठी वाट बघतोय साहेबफडणवीस साहेब जय महाराष्ट्र 🙏🚩🚩

  • @kiranjoshi5857
    @kiranjoshi5857 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    फडणवीसांना विरोधकांनी काही खाऊ घालून दिलंय कि काय

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 49 นาทีที่ผ่านมา +2

    कॉन्वेंट स्कूल असल्या मुळे सगळ्यांची फाटली.

  • @manojdani5264
    @manojdani5264 44 นาทีที่ผ่านมา +2

    कोणाचाही मुलाहिजा ठेऊ नये

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भोंगा वाजला नाही अजून 🎉🎉🎉🎉🎉

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    तुमची वर्ग मैत्रीण कुठे आहे 😂
    😂😂 कुलकर्णी साहेब

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अंधारात तोंड काळं करत असेल.

  • @jagdishingole709
    @jagdishingole709 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हाच महायुतीतील पदाधिकारी असता तर आघाडी आणि त्यांच्या बगल बच्चा पत्रकारांनी आतापर्यंत गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता, महायुती वाल्यांनो 2% तरी आक्रमकपणा दाखवा !

  • @vilaskulkarni6835
    @vilaskulkarni6835 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नाना re नाना फडणवीस नाना ,बाकीचे नाना करती ठणाणा.

  • @komalsinggirase5354
    @komalsinggirase5354 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    हेच बरोबर आहे. युवक काँग्रेसचे आहेत आता कोणीही येणार .

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बदलापूर घटना घडली त्यावेळी मविआ ने पूर्ण राज्यात आंदोलन केलं होतं.
      पण भाजप???

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      देवेंद्र जी समर्थ आहेत निर्णय घ्यायला बाकी कोणी स्वताचा शहाणपणा पाजळू नये

  • @ujwalaashutoshkelkar2557
    @ujwalaashutoshkelkar2557 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ashutosh Shirish: The Respected HM must take an attacking stance in this incident.

  • @DarshanaPradhan-to2lm
    @DarshanaPradhan-to2lm ชั่วโมงที่ผ่านมา +1

    या बातमीची दखल घेतली आहे, दोन ते तीन दिवसांत आपणांस संपूर्ण माहिती मीळेल., आता राहता राहिला प्रश्न म्यानेज करण्याचा, देवेन्द्रजी नी असं काहीही केलं नाही. उलट, सर्व मविआशी सलग्न असल्या मूळे, मविआ वाले प्रतिक्रिया देणारच नाहित.

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    नाना ना पटो दे नाही तर नाही पटोले

  • @dhananjayawagh55
    @dhananjayawagh55 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏🙏👌

  • @komalsinggirase5354
    @komalsinggirase5354 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    होईल तुम्ही एवढा काय तडफडत करत आहे .तुम्ही शांतता घ्या त्यांचाही एनकाऊटंर होईल .

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      भाजप झोपलं आहे, म्हणून तडफड होत आहे.

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      देवेंद्र जी वर विश्वास ठेवा. कारवाई जरूर होईल.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Dear Sushilji Apan ha changala Video banawala ahe Ha Amol Londhe yuavak Congress cha aslyamule tyachabaddal MVA che nete bolanyas tatar nahi pan he case manage na hote tyachyawar action gene karu ahe Amhi ya ghatanecha nishedha karato va action chi magani karato Prakash Joshi 78

  • @lp34pune
    @lp34pune 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Wait & watch for the next few hours for the further proceedings

  • @LIKEA344
    @LIKEA344 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Andari andar Ahe sagla😢

  • @shyam1808
    @shyam1808 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पिडीत मुलगी ही माझ्या गावाची आहे ...आमचा भाग हा ग्रामीण भागात असल्याने कुणीच ही अतिशय काळीमा फासणारी बातमी ची दखल घेतली नाही पण तुम्ही या वर निदान चर्चा करता हे महत्त्वाचे आहे..आरोपीला फासी दिली पाहिजे...कायद्यानुसार...😮

  • @dattashingare7483
    @dattashingare7483 29 นาทีที่ผ่านมา

    Sushil ji छान काम करताय पहिल्यांदा

  • @ganeshdhere2
    @ganeshdhere2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only davabahu ❤❤❤❤❤❤❤

  • @NamadevChavhan-kt8gu
    @NamadevChavhan-kt8gu 21 นาทีที่ผ่านมา

    सुशील कुलकर्णी पत्रकार म्हणून सत्य बोलणारा स्पष्ट बोलणारा नामदेव चव्हाण कन्नड

  • @devidassakhare8750
    @devidassakhare8750 34 นาทีที่ผ่านมา

    सुशील जाऊदे कोणीही असो देवेंद्र असो व्हा कोणीही असो

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 47 นาทีที่ผ่านมา +1

    महान विचारवंत श्री संजय राऊत यांनी निदान केलं की अमित शहा यांना स्वप्न दोष आजार झाला आहे 😂😅😊

  • @vivekvivek9101
    @vivekvivek9101 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आवर घाला.... ठेचा...

  • @vishnudasjugoolkar288
    @vishnudasjugoolkar288 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कॉन्ग्रेस ला बारा खंन माफ

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 ชั่วโมงที่ผ่านมา

    Our social reformers such as Maharshi Karve, Madhav Govind Ranade, Mahatma Jyotiba Phule, Savitri Bai Phule - all of these must be so terribly heartbroken by the plight of women students in this shockingly disgraceful environment within our educational institutions.
    Drastic action is absolutely necessary, to say the least.

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिंदे आतून त्या jarange ला साथ देत आहे पैसे पुरवत आहे असे ऐकले

  • @परिप्रेक्ष्य-श8ढ
    @परिप्रेक्ष्य-श8ढ 26 นาทีที่ผ่านมา

    महाविकास आघाडीचे नेते तोंड बंद करून बसले असले तरी बाकी सत्ताधारी पक्षांचे स्थानिक नेते/कार्यकर्ते का गप्प आहेत..?

  • @aniketdesai8946
    @aniketdesai8946 38 นาทีที่ผ่านมา

    BJP फक्त राजकारण करण्यात आपण खूप हुशार आहोत, असं समजतात, आणि लोकांच्या आणि आपल्या आपल्या कार्यकर्ते भावनांशी खेळतात ,

  • @bharatiprabhudesai5286
    @bharatiprabhudesai5286 21 นาทีที่ผ่านมา

    अल्पवयीन मुलीवर अत्याचार करताना स्वतः च्या आई,बहीण, वहिनी,मुलगी कोणाचीच आठवण होत नाही? निर्लज्ज पणाला कळस गाठताहेत.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😱😱

  • @prakashvenkatpurwar8194
    @prakashvenkatpurwar8194 7 นาทีที่ผ่านมา

    त्या सुप्रियाताई सुळे यांची त्या सुषमा अंधारे यांची व वर्षा गायकवाड यांची कदाचित दातखिळी बसली असावी त्यांना बोलता येत नसेल त्यामुळे ते बोलत नाहीत.

  • @SanjayShinde-e4s
    @SanjayShinde-e4s 48 นาทีที่ผ่านมา

    कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र.

    • @LawOnOff
      @LawOnOff 39 นาทีที่ผ่านมา

      Sanjay (Nautey) Pande 🙏 (IPS)
      Parmbir Singh 🙏 (IPS)
      Sachin Vaze 🙏..

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 3 นาทีที่ผ่านมา

    Convent school , congress कधीच चुकत नाहीत . काय चाललाय पुरोगामी महाराष्ट्रात

  • @sunitabelkar6583
    @sunitabelkar6583 34 นาทีที่ผ่านมา

    फडणवीस साहेब.... हे काय सुरू आहे? तुमच्या गृह खात्यात काय सुरू आहे.

  • @bajiraobombale79
    @bajiraobombale79 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Goli ghatalyawar yetil on Road.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ชั่วโมงที่ผ่านมา

      J Gareeb Astat Jyanche Koni Godfather
      Nastat Tynch Encounter Hote
      😮Baki ekhdhya Pakshacha Bandhu
      Safe Asto 😮😮

  • @nirmalapatil2382
    @nirmalapatil2382 26 นาทีที่ผ่านมา

    🙏🙏🙏🕉️🇮🇳🚩🔔🪔🌹
    👌👌👌👍👍👍

  • @devidassakhare8750
    @devidassakhare8750 36 นาทีที่ผ่านมา

    सगळे एका मालाचे मनी देवेंद्र असो वां कोंनिही म्हणूनच भा ज प पण तसच

  • @shreepadgolwalkar8826
    @shreepadgolwalkar8826 51 นาทีที่ผ่านมา

    विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काही चुकीचे केले तर विरोधी पक्षांनी आवाज का करावा? हे आता सत्ताधारी पक्षांचे काम आहे. भाजप याबाबतीत अतिशय कमजोर आहे.

  • @amolsabnis617
    @amolsabnis617 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांची दातखिळी बसली असेल

  • @swanandjoshi6434
    @swanandjoshi6434 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tithe bramhan asta tr bilatun baher ale asate

  • @LawOnOff
    @LawOnOff 40 นาทีที่ผ่านมา

    Why are UDDHAV B THAKARE , Sanjay (Nautey) Raut ,Aditya THAKARE , Supriya Sule,Etc silent on that Matter/ Issue ??!

  • @sanketkonkar6724
    @sanketkonkar6724 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tabadtop karvai kara..kayda saglyana ek..

  • @vikassonawane6891
    @vikassonawane6891 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फोन घ्या

  • @Jeetkiore
    @Jeetkiore 4 นาทีที่ผ่านมา

    पकडला आहे त्याला

  • @santoshchavan6727
    @santoshchavan6727 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहे सुप्रिया सुळे सुषमा अंधारे त्या नराधमला सजा द्यायला हातात चप्पल घेऊन आणवाणी पायानी मारायला पायी चालल्या जायला वेळ लागेल

  • @avinashkale5637
    @avinashkale5637 ชั่วโมงที่ผ่านมา

    × ×××× एक लुहारकी!

  • @abhijeetjadhav2759
    @abhijeetjadhav2759 43 นาทีที่ผ่านมา

    मराठा आंदोलनातले सगळे फुटेल व्यक्ती संभाजीनगर मध्ये तुमच्या ऑफिसला बसले होते आम्ही आम्ही सांगू का

  • @MohanGiradkar-co3gi
    @MohanGiradkar-co3gi 47 นาทีที่ผ่านมา +1

    आता सुषमा अंधारे कुठे गेली आहे?

    • @LawOnOff
      @LawOnOff 38 นาทีที่ผ่านมา

      1000 ✅️..

  • @chetankshirsagar2643
    @chetankshirsagar2643 52 นาทีที่ผ่านมา

    Andhare andhara madhe shikavani ghet asanar ho

  • @narayankamath6918
    @narayankamath6918 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ase ghadale tar tar fadanvees very bad

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 35 นาทีที่ผ่านมา

    This is what Einstein once said about him:
    “Gandhi's life achievement stands unique in political history. He has invented a completely new and humane means for the liberation war of an oppressed country, and practised it with greatest energy and devotion. The moral influence he had on the consciously thinking human being of the entire civilised world will probably be much more lasting than it seems in our time with its overestimation of brutal violent forces. Because lasting will only be the work of such statesmen who wake up and strengthen the moral power of their people through their example and educational works. We may all be happy and grateful that destiny gifted us with such an enlightened contemporary, a role model for the generations to come. Generations to come will scarce believe that such a one as this walked the earth in flesh and blood”

  • @rameshjoshi7362
    @rameshjoshi7362 ชั่วโมงที่ผ่านมา

    सद्गुन विकृती ,,,,,,, दुसरे काय

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aaple GM Matoshree t
    V Noughty Delhi t
    Kay Prkar Aahe

  • @arunbhide4626
    @arunbhide4626 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    देवेन्द मोदी शहाच्या आदेशाशिवाय काही करु शकत नाहीत.पर प्रकाशित आहेत.

  • @Vishvajit-no5yv
    @Vishvajit-no5yv 33 นาทีที่ผ่านมา

    Hyana mahit asnar devabhau ky karnar te

  • @ShashankNilangekar
    @ShashankNilangekar 46 นาทีที่ผ่านมา

    फडणवीस साहेब काय गप्प बसता करा t

  • @swapnilkhuspure7695
    @swapnilkhuspure7695 25 นาทีที่ผ่านมา

    Chandrapur MLA pn bolalya nahi ajun

  • @anup7380
    @anup7380 7 นาทีที่ผ่านมา

    Lok ajunhi congress mat detat karan 10 warshachya pagarapeksha ani jivnachya sukshititpeksha amchya wadilanchya pension jast ahet

  • @anup7380
    @anup7380 18 นาทีที่ผ่านมา

    Aaplya channel chya madhyamatun hi suruwat tari kara ya congress chya shala mahavidyalayamdhe ujavya vicharsaranichya lokana entry milayla haviye aapanas vinanti ahe k CHB teacher cha mudda uthava aaplya channel warun

  • @vasantmore935
    @vasantmore935 10 นาทีที่ผ่านมา

    Sushma, supriya kuthe tond lapvun baslyat.

  • @pramodghan433
    @pramodghan433 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ya ghatnevr Indi aghadi wale sarv chup ka basle? Home minister virodhakana ka ghabrata. Badlapur prakarnacha badla ya ghatne madhun sattevaril Lok ka ghet naahi.

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla7229 52 นาทีที่ผ่านมา

    Andhali bai jalkuti vangivali kuthe laplyat

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hyala Mhantat Dravid Pranayam
    DF nchya Aadun
    Itarana Fkt Aani Fkt Shaljodyane Hanne
    Direct Bolu Shakla Asta
    DFChya Aadun ka 🤫🤨🤔😡😩

  • @SulbhaLandge-m7u
    @SulbhaLandge-m7u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Devendraji he amhi Kay aikto ahe.kharach viswashi basat nahi ki he asa zala ahe.khara ahe ka? Tasa tar sushijinwarsuddha amcha vishwas ahech.tyamule he sagala khara ahe ki khota hyacha khulasa vayla hava asa watata.

  • @anup7380
    @anup7380 13 นาทีที่ผ่านมา

    CHB teachers na qualify asunahi tyanna tasapramane kam karav lagate tyamadhe eksutrata nahi kuthe min pramane paise deun fakt 6 mahine thewtat ho nantar punha process 6 month paisa nasato gharkiraya kutumb sambhalane swatache kharch jewayche paise ani yatahi he congress wale 180 per lecture che det nahit karan paise tyanchya acc la jama hotat ani samaja lecturer chya ac war paise takale tari he parat cash madhe magtat yanchya bayka tyach sansthet trusty pan astat phd degree vikat gheun tya tithech asst prof padawar kary suddha kartat ani lecture ghet nahi etar staff na gulamapramane wagavtat

  • @anup7380
    @anup7380 11 นาทีที่ผ่านมา

    Aapanas vinanti ahe ki ha gorakhdhanda nagpur la sarras suru ahe aapan maze nav n leak karata aapan aaplya channel war mandava ani bjp che sarv karykarte sarkar shivsenecha mukhyamantri he sagal sahan karto karan yanna lokanch shoshan karnyat ani lokanchya kashtachya paishane maja marayla awadate

  • @anup7380
    @anup7380 8 นาทีที่ผ่านมา

    Evdhach nave tar khup kahi ahe jewha jaga kadhatat tewha sarkar pan yanna pradhanya det nahit kahich shillak nasat 15 te 18 hajar rupaye mothya mushkilne 6 mahine yetat ani ngp sarakhya thikani 15 hajar kharch hoto mahinyala 12 mahine kashe kadhave ewadhahi na govt la kalat na fadanvis la na shinde la karan he sarv ekach maleche mani ahet

  • @anup7380
    @anup7380 20 นาทีที่ผ่านมา

    Sushil bhau shala convent colleges kadhane ha congress cha dhandha ahe ani tithe gulami foda ani rajya kara striyanche vidyarthyanche laingik shoshan karane ani mag tyanche yach shalanmadhe collees madhe punarwasan karane hech dhande congress walyanche ahe tyatil kahi jan bjp madhe suddha aale ahet kahi kalasathi yetat nivadnuk aali k punha hech lok congress sathi vote magtat

  • @anup7380
    @anup7380 6 นาทีที่ผ่านมา

    Tumhi mhanata amhi mat pan deto bjp la pan ekahi jan vyatha samjun pan ghyayla nahi yet ho sarv jivan tangnila lawal ahe yanni