Yedamai song 2024/फुल लावताना येडामाई हासली गं/ yermala yatra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- #chandankamblenewsong2024
#chandankamble
#chandan #chandankambleyedamaisong
#chandankambleambabaisong
गीत,संगीत गायक = चंदन कांबळे
निर्माता = नंदिनी कांबळे
सहनिर्माते = सुधीर जाधव
संकल्पना,, रुपेश कांबळे
कलाकार : निखिल शेडगे. व इतर
बाल कलाकार : माही निखिल शेंडगे
दिग्दर्शक - संतोष शिखरे
संकलन - कश्यप
कॅमेरा - ओंकार शिखरे
एडिटिंग स्टुडिओ - श्रीपाद स्टुडिओ 9422042720
रेकॉर्डिंग स्टडिओ = स्वर चंदन, आळंदी (प्रसाद कांबळे )
विशेष सहकार्य :- अजय क्षीरसागर,समीर अडागळे राहुल चांदणे,सनी पाटोळे,अनिकेत वाघमारे, सोनू मंडलिक, सोनू शेळके,
वाद्य =अर्जुन कांबळे
&& (Song )&&
मला पहाटच्या पर्यात दिसली ग
फुल लावताना येडामाई हसली ग
तुला पाहताच माये सुटलं माझ कोड
आता मला वाटू लागल नाम तुझ गोड
क्रॉस)माझ्या काळजाच्या धेवारी बसली ग..2.. (1)
जवा दिला उजवा कऊल कळून मला चुकलं
जिवा जन्माच माझ्या पाप ताप मुकल
क्रॉस )आता काळजीच नाही कसली ग...2... (2)
तुझ्यामुळं माये झाला आनंदी आनंद
नंदिनीला येडू तुझा लागलाय छंद
सुधीर चंदनाच्या भक्तीत फसली ग...2.. (3)
#Chandankamble #chandankambleambabaisong
► 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐍𝐨𝐰:
अशीच नवनविन गाणी ऐकण्यासाठी आमच्या नंदिनी म्युझिक ऑफिशियल या चॅयनलला 👍Like ⤴️Share 🔔 Subscribe नक्की करा आणि गाणं आवडलं का नाही ते 📝comment मध्ये नक्की कळवा...
-----------------------------------------------------------------------------------
◆CONTACT INFO◆
👉 Mo.NO. 7875887616 \9284357435
👉 TH-cam CHANNEL LINK - bit.ly/3rosczG
👉 INSTAGRAM - bit.ly/3y88pZh
👉 FACEBOOK - bit.ly/3Ec15zG
👉 Spotify - spoti.fi/3C7O4oa
👉 Email us on:
sudhirjadhav7741@gmail.com
© Nᴀɴᴅɪɴɪ Mᴜsɪᴄ Oғғɪᴄɪᴀʟ - เพลง
काय न्याय दिलास व्हिडिओ ला... वा...निखिल दादा शब्द कमी पडतात भाऊ तूझ्या हया कामाला 💯 तोफेची सलामी...आणि तुझी मुलगी मध्ये खरंच येडेश्वरी दिसते..ती तूझ्या घरी मुलीच्या रुपात खरंच सहवास करत असेल तुझी भोळी भाबडी सेवा लहान पणापासून मेहेनत सलाम दादा love you डोळे भरले रे भावा कौतुकाची थाप तुला नक्कीच देतील जनता.....सुधीर दादा नंदिनी ताई खूप शुभेच्या हया साँग ला......❤❤❤🙏🙏
❤आई येडेश्वरी❤ खूप खूप छान सुदंर गाण दादा खूप भारी हो धन्यवाद तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khop mast jhala ahe 🎉🎉
lay mast
Wa merei jaan bhot khatarnak 🥰👌👌👌
बहुत बडीया
Khup chan❤
खूप छान निखिलदा 🥰❤️👌
Khup Chan🤩✨🎊❤️
साजनभाऊ तुमच्याबद्दल काय टिपणी टाकाव मला समजत नाही तुम्ही कधीही टॉपला आसता
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
😍😍🥰🥰🥳