"मी रडणार पोरी तुझं कन्यादान मी करणार ", खरच ह्या वाक्याला मला खुप रडु आले . सर तुम्ही हे जे काम करता ना मुलांनी आई वडिलनविषयी कस वागायचं . खरच मला अभिमान वाटतो तुमचा .
आपल्या हिंदू समाजाला अश्याव्याख्यानाची व प्रबोधनाची खूप अत्यन्त गरज होती, प्रत्येक आई वडिलांची आपल्या मुलाप्रती मनामध्ये काय घालमेल असते, हे किती चांगल्या प्रकारे समजावून सांगताय त्याबद्दल मी पालक या नात्याने आपला खूप खूप ऋणी आहे
ज्यांना आईवडील नसतील त्यांनी निराधार वृद्ध लोकांना घरी आणून त्यांची शेवटपर्यंत आईवडील म्हणून सेवा करावी... यातून दोन गोष्टी होतील.. तुम्हाला आईवडील मिळतील आणि त्यांना आधार
तुमचे व्याख्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाले पाहिजे सर, आज उभ्या महाराष्ट्राला आज तुमच्या प्रबोधनाची गरज आहे.प्रत्येक शाळेत वर्गा वर्गात प्रत्त्येक शिक्षकांच्या सहकार्याने असे कार्यक्रम राबविण्यात आले पाहिजे.
काळजाला घरे पडणारे उद्बोधन करणारे शब्द ऐकून सर्वांना स्पूर्ती मिळाली आहे त्याचे चीज होईल अशी आशा आहे.आताच्या ह्या आधुनिक जगात अशी भाषणे प्रत्येक शाळेत होणे आवश्यक आहेत.
तुम्हाला सर्वांसाठी एक प्रार्थना म्हणतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे देवा सर्वांची मुलं टॉप ला जाऊ दे देवा सर्वांची भरभराट होऊ दे देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे आपलं राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जाऊ ही सद्गुरू चरणी प्रार्थना🙏🙏🌹🌹
सर आपण सर्वांच्या मनातला जिव्हाळा दाटून आणलाय अक्षरशः मी तीन मुलीचा बाप आहे मला पण रडू आलं ज्यावेळेस त्या मुली रडत होत्या आणि आपण ज्या वेळेस म्हणालात मी करीन पोरी तुझं कन्यादान
Kharch sir mi nishabda ahe tumch vyakhyan aikl na ki mi khup radte karn maze pappa jari ya jagat nastil na tari te mazya rudyat ahet tyani mazya sathi khup kelay mi tyanche upkar kadhich fedu shakat nahi ajj maze vadil mazya sobat nahiyet pan asa mala kadhich vatat nahi ki vadil ha sampu shakti vadil kadhich sampat nasto😢te kayam aplya sobat astat😢ani kharach maze pappa mala pratek veli janiv karun detat ki mi tuzya sobat ahe beta mhanun miss you so much pappa😢😢😢😢😢
जय जिजाऊ जय शिवराय खरंच खुप ग्रेट आहात सर तुम्ही मला पण वाटतं तुम्ही अमच्या गावात येऊन व्याख्यान करावं पिंपळगाव जोगा हे गाव आहे माझं याल ना सर तुम्ही आमच्या लेकींना व्याख्यान ऐकवायला प्लिज
सर आपण खूपच छान प्रभोधन करता मला आभिमान आहे सर एक requesrt आहे की माझ्या वैराग ह्या गावी प्रबोधन करण्यासाठी याल का तुमची काय फी असेल ती मी deto. pl.reply
"मी रडणार पोरी तुझं कन्यादान मी करणार ", खरच ह्या वाक्याला मला खुप रडु आले . सर तुम्ही हे जे काम करता ना मुलांनी आई वडिलनविषयी कस वागायचं . खरच मला अभिमान वाटतो तुमचा .
Same here 😢
100% शोर बदल होणार सर तुमच्या कार्याला यश नक्की मिळेल❤
खरे समाजसेवक सर तुम्हीच आहे मुलांचे आदर्श तुम्हीच घडवू शकतात
खरोखरच सरपंच व्हिडीओ बघून डोळ्यात पाणी येतय असे सर महाराष्ट्रात जन्माला आलेत ❤❤❤❤❤ धन्यवाद सर
आपल्या हिंदू समाजाला अश्याव्याख्यानाची व प्रबोधनाची खूप अत्यन्त गरज होती, प्रत्येक आई वडिलांची आपल्या मुलाप्रती मनामध्ये काय घालमेल असते, हे किती चांगल्या प्रकारे समजावून सांगताय त्याबद्दल मी पालक या नात्याने आपला खूप खूप ऋणी आहे
खरंच, खूप छान प्रबोधन करताय सर.नव्या पिढीला यांची खूप गरज आहे.प्रत्येकाचे मनोगत ऐकताना अक्षरशः डोळे भरून आले.
॑॓॓ ॑॑ ॑ मी रडणार पोरी तुझं कन्यादान मी करणार ॑ ॑ खरोखर सर हे वाक्य ऐकुन मला पण रडु आले. खरंच सर अभिमान वाटतो तुमचा .
ज्यांना आईवडील नसतील त्यांनी निराधार वृद्ध लोकांना घरी आणून त्यांची शेवटपर्यंत आईवडील म्हणून सेवा करावी... यातून दोन गोष्टी होतील.. तुम्हाला आईवडील मिळतील आणि त्यांना आधार
तुमचे व्याख्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाले पाहिजे सर, आज उभ्या महाराष्ट्राला आज तुमच्या प्रबोधनाची गरज आहे.प्रत्येक शाळेत वर्गा वर्गात प्रत्त्येक शिक्षकांच्या सहकार्याने असे कार्यक्रम राबविण्यात आले पाहिजे.
काळजाला घरे पडणारे उद्बोधन करणारे शब्द ऐकून सर्वांना स्पूर्ती मिळाली आहे त्याचे चीज होईल अशी आशा आहे.आताच्या ह्या आधुनिक जगात अशी भाषणे प्रत्येक शाळेत होणे आवश्यक आहेत.
तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहून मला खूप रडू येतं सर खरंच खूप ग्रेट काम आपण करत आहात...सर एकच नंबर आपल काम..
नमस्कार सर तुम्ही लय छान व्याख्यान देता मुलं सुधार तेथच तुमच्या शब्दाने आयुष्य चांगल्या तऱ्हेने जगण्याचे मार्ग दाखवता आभारी आहे सर
खूपच छान प्रबोधन. करंजगांव ता.निफाड जि.नाशिक येथे सरांचे १२/१०/२३ रोजी हे व्याख्यान झाले.
आपले कौतुक करायला शब्द अपुरे पडतात सर 😢❤
सर,खूप सुंदर,कार्य सर 😊
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏
तुम्हाला सर्वांसाठी एक प्रार्थना म्हणतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे देवा सर्वांची मुलं टॉप ला जाऊ दे देवा सर्वांची भरभराट होऊ दे देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे आपलं राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जाऊ ही सद्गुरू चरणी प्रार्थना🙏🙏🌹🌹
सर आपण सर्वांच्या मनातला जिव्हाळा दाटून आणलाय अक्षरशः मी तीन मुलीचा बाप आहे मला पण रडू आलं ज्यावेळेस त्या मुली रडत होत्या आणि आपण ज्या वेळेस म्हणालात मी करीन पोरी तुझं कन्यादान
Khup chan sir,,,,,, love you my mom dad😊
आधुनिक प्रबोधनकार 🎉🎉❤❤
गुरु असावा तर असा
Sir tumhi dev ahat❤️
Very nice video very nice sir and salute
Great work ya pidhila aplya sarkya margdarshakachi khup avshykta ahe motivational work done by u❤👍👍
सर तुमच्या सामाजिक कामाला सलाम🙏
kharach khup chan मार्गदर्शन aahe sir tumch
एक नंबर सर❤
खुप छान वीडियो आहे सर 🙏
Very good sir ji
Sir khup chan mulana marg darshan kela dhanyavad Sir 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Sir bhashan yetan khup chhan vatl
👌👌🙏🙏khup khup chan sir👌👌👍
फार छान प्रबोधन सरांना धन्यवाद
खुप छान सर आहेत 🙏🙏👌👌💯
Kharch sir mi nishabda ahe tumch vyakhyan aikl na ki mi khup radte karn maze pappa jari ya jagat nastil na tari te mazya rudyat ahet tyani mazya sathi khup kelay mi tyanche upkar kadhich fedu shakat nahi ajj maze vadil mazya sobat nahiyet pan asa mala kadhich vatat nahi ki vadil ha sampu shakti vadil kadhich sampat nasto😢te kayam aplya sobat astat😢ani kharach maze pappa mala pratek veli janiv karun detat ki mi tuzya sobat ahe beta mhanun miss you so much pappa😢😢😢😢😢
, सर तुमचं भाषण चांगला आहे
Khup chhan aahe sir
Jay jijau 🚩 jay shivray 🚩 jay bhimai 🇪🇺 jay bhimray 🇪🇺,jay savitribai,🚩jay jotibaray🇪🇺😥
Gret sar ❤❤
Sir aaj ashya devchi khup garaj ahe you great sir
जय जिजाऊ जय शिवराय खरंच खुप ग्रेट आहात सर तुम्ही मला पण वाटतं तुम्ही अमच्या गावात येऊन व्याख्यान करावं पिंपळगाव जोगा हे गाव आहे माझं याल ना सर तुम्ही आमच्या लेकींना व्याख्यान ऐकवायला प्लिज
सर खरचं आयुष्यात चा ईतिहास सांगतला
Mast sar
सर छान व्हिडिओ टाकला तुम्ही....
सर मस्त करत आहेत
Khup chhan
सर मी वाघीणी सारखी जगनार आणि वाघीण सारखी मरणार आणि शेवटपर्यंत आईवडीलांन वरच प्रेम करणार ही प्रतिज्ञा खरंच सर्व मुला मुलींनी करावी
Great sir best
So nice. ❤❤
धन्यवाद सर
Sir mi tumhi cy gavochi aahe samdoli chaan vaykaan sangta tumi ❤❤❤
Nice sir
nice sir
supar
सर तुम्ही सांगितले आहे ना.ते खूप मोलाचे आहे
Sir very nice but one request दारू पिणारे बाप आणि त्यांचे अनुकरण कर्णारी पोर ya वर् पन् lecture द्या फ़र् गरज आहे
Sir kharch tumhi bhagwan ahet
सर आपण खूपच छान प्रभोधन करता मला आभिमान आहे सर एक requesrt आहे की माझ्या वैराग ह्या गावी प्रबोधन करण्यासाठी याल का तुमची काय फी असेल ती मी deto.
pl.reply
Chan sir
Mala abhiman ahe sir majya dirst che ahet sir i love ❤
Sir tumchya sarkhe manashi garaj ahe maharashtra la
Sir I love you
सर श्रीरामपूर तालुक्यात तुमचा कार्यक्रम घेण्याचा आहे
Sir ha video baghtana mi khup radlo sir . .. plz ekvel ghari ya
सर तुमच्या प्रत्येक व्याख्याना मध्ये जर दहा वीस मुलांनी जरी मनात घेताना तर लव जिहाद नष्ट होईल
👌👌👌
कार्यक्रमाची फी किती आहे सर 😊
❤
सर सुपर स्टार 😢 rally rally supar
Sir Bhandara city Lagun karyakram asel tar amhala kalal
thank you sir
👍❤❤
❤😭😭💜moombob
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌💐💐💐💐💐
❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏
तुम्ही सांगलीमध्ये येणार आहे 20 तारखेला
Knya Dan mnje Kay hetpasa dhrmala Dan Kiva Kiva 1 la adhi kar bramna cha a
Ste
😢😢
Sir, video cha Shevat paryant ashru vahat gele
Me khup radale sir mala 1veles tumach bhash aikaych
🙏🙏🙏🙏
सोलापूर दौरा करा एकदा .
ph no .?
😢😢😢😢😢
👌✨✨😭😘🥰✨✨👍🏻
Kharach radvl kalij Barun alo
😭
31jan 2024 kurundwad
सर नंबर द्या तुमचा
Tyancha number About madhe click kele ki milun jail
I Salyut You Sir😢😢❤❤❤😭👌👌🫶🫶👏👏
🙏🏽👌👍❤
Hi
Hi
👌👌👌👌👌🫶🫶🫶
सर नंबर द्या की
Sir i m from Ambarnath i want to conduct your lecture here also how to contact with you sir pleasereply me
Sir, tumcha bazar uthavlay memer pora porini. Aata tari thambva hi nautanki.
सर तुमचा फोन नंबर द्या सर plz
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏
धन्यवाद सर
❤
😢😢
Nice sir