DHAVTOY NANDI DEV | धावतोय नंदीदेव | BAILGADA SHARYAT SONG | MAHESH KENE | BHARTI MADHAVI
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ส.ค. 2023
- बैलगाडा शर्यती मैत्रीपूर्ण होत आहेत आणि यापुढेही त्या मैत्रीपूर्णच होत राहाव्या. या एका सरळ उद्देशाने हे गीत लिहिलं आहे. गीत लिहिण्यामागे कोणताही गैर हेतू/उद्देश नाही आहे. हे गीत प्रत्येक बैलगाडा मालक तसेच शर्यत शौकिंनानी जरूर पहावे. ही विनंती!
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
• निर्माता •
🚩 महादेवाचा नंदी 🚩
• गायक/गीतकार/संगीतकार •
महेश केणे
मोबाईल नं. 9769721922
• गायिका •
भारतीताई मढवी
• संगीत संयोजक •
डी. जे. राजेन / विजय धीवर
(Dream Star Studio, Dombivli)
• संकलन •
योगेश जोशी (yj)
• बॅनर डिझाईन •
प्रशांत केणे (pk)
Special Thanks :
Nitu Gaikwad
Kunal Jadhav
Sam Kalmble
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मोठा सोन्या भारत मथूर असू दे तो बकासुर
हार जीत होतच राहणार उगाच कशाला घोर
इचार एकच करा धावतोय मैदानाव नंदी देव
हर हर महादेव पळतोय मैदानाव नंदी देव
जडला मनाला काळजाला.. नाद बैलगाड्याचा
आता खेळा जरा प्रेमानं.. नको वाद बिनकामाचा
मैदान एकच साऱ्यासाठी गरिब असो वा तो श्रीमंत
वशिलीबाजीला थाराच नाय ह्यो खेळ आहे जातिवंत
इचार एकच करा धावतोय मैदानाव नंदी देव
हर हर महादेव पळतोय मैदानाव नंदी देव
आर सांगतेय अभिमानानं.. बैलगाड्याची मी हाय फॅन
नाय तोडच कुठ हया नादाला... तुम्ही येऊन बघा अड्डयान
किर्रर्र काटा पळ बघून फिटत.. डोळ्याचं पारण
राजा तुझ्यामुळ जगतोय.. छकडेवाला ह्यो रूबाबान
इचार एकच करा धावतोय मैदानाव नंदी देव
हर हर महादेव पळतोय मैदानाव नंदी देव
रुतून बसलाय काळजात.. बैलगाडा शर्यत
पुणे मुंबई महाराष्ट्रात.. आहेत शौकीन लाखोत
पेडगाव पुसेगाव भालवणी असो वडकी चा मैदान
धुराळा भिरर उडतोय ..लाल मातीचा अड्ड्यान
इचार एकच करा धावतोय मैदानाव नंदी देव
हर हर महादेव पळतोय मैदानाव नंदी देव
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
Quaries :
मोठा सोन्या भारत मथुर असू दे बकासुर
new bailgada song
धावतोय नंदीदेव
dhavtoy nandi dev
dhavtoy nandi
Maidanav dhavtoy Nandi
dhavtoy nandi dev
nandi dhavtoy
har har mahadev paltoy nandi dev
हर हर महादेव पळतोय नंदी देव
बैलगाडा शर्यत song
मैदानाव धावतोय नंदी देव
धावतोय नंदी देव
महादेवाचा नंदी
मोठा सोन्या भारत मथुर असू दे बकासुर
हार जीत होतच राहणार उगाच कशाला घोर
motha sonya bharat mathur asu de bakasur
bakasur new song
mathur bail new song
bailgada sharyat new song
bhir bhir bakasur
sarpnch martoy baji
jayesh patil sonya bail wala
new bailpola song
बकासुर उद्याच्या मैदानासाठी सज्ज
बकासुरचा उद्याचा पैरा फिक्स
बकासुर फायनल साठी सज्ज
Binjod sharyat live
live sharyati
bailgada sharyat live 2023
हर हर महादेव पळतोय नंदी देव
नंदी nandi dhavtoy
Baksur song
•••••••••••••••••••••••••••••••••••••
Watch My Another Videos :
Tufani Dhavtoy Sarpanch | रुस्तम-ए-हिंदकेसरी बकासुर | New bailgada song | Mahesh Kene |Sonali Bhoir
• Tufani Dhavtoy Sarpanc...
Sukhkarta Dukhharta Devacha Dev Tu Ganpati | Trending kids song status | Ganpati bappa song
• Sukhkarta Dukhharta De...
Bhir Bhir Bakasur | New bailgada Song | Mahesh Kene | Bharti Madhavi | Dj Rajen #bakasur
• Bhir Bhir Bakasur | Ne...
Bharat Baila Ghe Dhav | OFFICIAL VIDEO | bailgada Sharyat song | Mahesh Kene | Lavanya K | Dj Rajen
• Bharat Baila Ghe Dhav ...
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
#bakasur #dhavtoynandidev #mathur #sonya5050
#bharat #bailgada #bailgadasharyat #nandi
#bailgadasharyatlive #bailgada_sharyat
#live #bakasurbail #harharshambhuu #shiv #shiva #shambhu #nandibail #hansrajraghuwanshi #bholenath #bhole #हिंदकेसरीबकासुर #bailpola #बैलपोळा #bail #stclive #pratikmhatre #preetbandre #p3live #mauliproduction #djpamyainthemix #prakashchoughule #hindkesaribakasur #mmmvaylevlog #sandynyadav #nateshwarimusic #surajdatilkar
#hindkesaribakasur #bakasur #बैलगाडा #bailes #शर्यत #हरहरमहादेव #sharyat #trending #livestream #बकासुर #ipl #bailgada_sharyat_official
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मित्रांनो गाण्याला LIKE करा शेयर करा COMMENT करा व
नवनवीन VIDEO SONG पाहण्यासाठी चॅनेल ला जरूर Subscribe करा.
All Copyrights reserved to Mahesh Kene. Do not use any content without Permission - เพลง
खूप छान सोंग आहे दादा कुणी विचार पण न करणारा विषय आहे कडक्क सोंग ह्या गाण्यातून खरज काही तरी शिकण्या सारख आहे बैलगाडा शेत्राला भारती ताई तुमचा आवाज तर काय कडकच पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा❤️🔥👍
Thank you so much..Nitu 😘👍
❤qqqqqqqq
😅इय्यत्रेकब्ब
😮😢h😢🎉😢😅😮😅😊😊
खूपच छान संदेश देणाचा प्रयत्न महेश भावा... सर्व एकच आहोत.... धावतोय तो देव नंदी
Punha akda toch avaj ..tich dahshat ..khup mst song Dada ...doghancha pn avaj kadakk ..😎🔥😍💖💖
Thanks.. यार
खुप छान संदेश दिला गाण्यातून सर्व बैलगाडा मालकांना kdkkk Song
मैत्रीपूर्ण शर्यत खेळण्याचा संदेश व्हिडिओ मार्फत देण्यात आला आहे ❤
मस्त गाणी बनवलास महेश भाऊस आणि भारती ताई ❤❤❤❤
खूप छान गान बनवलं दादा तुम्ही या गाण्यामधून बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप काही शिण्यासारख आहे.
महेश दादा एकच नंबर गाण बनवलं
तुम्हा दोघांच्या आवाजाला तर तोडच नाही सुपरररररर
Thank you.. यार
कडक शब्दरचना भाऊ खूप छान ❤❤
अशी गाणी बनावा कडक गाणं आहे भाऊ❤
खुप छान गाणी बनवला आहे सर्व च बैल नंदी आहेत ❤❤
खूप भारी साँग आहे. बैलगाडा शर्यती जिवंत ठेवण्याचं काम या गाण्यातून होईल.❤
हर हर महादेव बकासुर पंचम हिंदकेसरी आवडतो किंग आहे आणि किंगच राहणार मोहिल शेठ दुमाळ 👑👑👌👌
दोघाचे आवाज एकदम क क क..... कडक गाणं ऐकून अंगावर शाहारे येतात
Thank you.. दादा
अप्रतिम
धन्यवाद..दादा
दादा तुमचा आवाज एकून माझा डोल्याला पाणीच आला तुमच्या दोंघेनच्या आवाजाला तोडच नाय.. एकच nomber song हाय. दिवसातून एक दोन वेलेस तरी एकतो..❤ सलाम तुमच्या आवाजाला दादा.. तुम्हाला भेटायचा आहे दादा कुठ यावा लागल.
खुप खुप आभार.. नक्की भेटूया.. मी कल्याण तालुक्यामध्ये राहतो
अप्रतिम गान... हर हर महादेव ❤❤❤
Mathur king ❤
❤MATHUR 🔝🔝🇮🇳BHARAT🇮🇳❤SONYA❤🔥BAKASUR🔥
Thank you
अप्रतिम गान.... हर हर महादेव ❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥
खूप छान दादा👌
खूप छान आहे महेश भाई गाण खरंच यार आवाजाचा बादशहा आहेस् आणी यार जस आपल्या पंचक्रोशीमध्ये हळदीमध्ये तुझ गाणं लागलं अस झालं नाही.
खूप खूप शुभेच्या भाई तुला.
तुझे subscribe लवकरच १ लाख होवोत
हिच पांडुरंगा चरणी प्रार्थना.
Thank you so much.. असच प्रेम राहू दे.. यार सर्वांचं..love you 😘
सुरेख शब्द रचना ❤👌
Very nice song and meaning marati
सुपर
एक नंबर काम केलंय 🔥👑
Kadkkkkkkk
Nic ❤
Mathurrrrr❤️1001
Ekdam kdkkk भाऊ
❤❤
खडक song ❤❤
Super
ONE SIDE KING MATHUR 1001💥⚡💪🏻💎
खूपच छान
❤❤मस्त🎉
Kadak song 🔥🔥🔥
बकासुर वर सोंग बनवा ❤️🙏🏾
❤❤🔥🔥
Nice song ❤❤
A1
nice .. lyrics voice... mahesh da
nice voice bharati
nice all team
#shaileshboste
Kadakk..voice doghancha pn ..mast dada..😍💖💖
Kuop mast song hi
Great bhau
Thank you
मस्त भाऊ 🎉🎉❤❤❤
खूप छान गाण्याची रचना 👌🏻🎤
Mast song aahe ❤❤
Thank you
Khup chan dada
Nice song ❤❤🎉🎉
छान✌️👑
Kdkkkkkk🎉❤🤝
खुप सुंदर ❤️❤️🎉
हर हर महादेव 🙏🏻🕉️🚩
लय भारी
Kayak song dada
अप्रतीम महेश दादा हेच पाहिजे होत 👍❤️❤️👌
Nice song dada🙌
kad song bhava ❤
नंदि बैल बकासुरचा बाप आहे आणि भारतचा बाप आहे आणि मथुरेचा बाप आहे आणि sonya चा बाप आहे ⛳⛳
❤❤❤❤❤❤
हर हर महादेव ❤
❤❤❤❤❤❤ mathur
☝️1nabar
Nice song bhau
एकदम अफलातून song...🎉❤
अप्रतिम गान ❤❤❤
Nice song Dada ❤
👌🏼👌🏼
Ekdam kadakk na kaka nadch nay tumcha ❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Khup Chan song ❤❤ dada & tai
बकासुर आणि सोन्या भारत आणि महीब्या रायफल आणि राजा आणि लारा
👌👌👌
❤❤❤❤❤
Khup chhan vichar gheun song banavlat❤
Bhau 1 no song aahe
Thanks यार
बकासुर 💪
FEN 🔥B ❤A❤K❤A❤S❤U❤R
Khup bhari....
जाम भारी महेश
Best song👌🏻
Kdk song
संगीत बोल सर्व अप्रतिम
Suparb song❤1no🔥🔥
Yala mhantat song kdkkkk dada 😊❤
Thanks
❤❤❤❤❤❤❤❤❤
Mathur Mehabub king 👑❤🔥🔥🔥🔱🔱🔱
Mathur var ek song kada
Mahesh dada nice song ❤🎉
Thank you.. दादा
🙏🙏🙏🙏🙏🙏
😊😊😊😊
Khupach chan ❤ super song ❤naad
Thanks
Mahesh bhava laych bharii 👌
बकासुर
Rhaul pail muther🐎🐂🚀🎉🎉
@व्हजननंट
तरीपण बकासुर सबका बाप है
अप्रतिम
❤❤
👌👌👌
अप्रतिम गान......हर हर महादेव ❤❤❤