राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण......... धर्मवीरांंचे भूदार-लवासादार (अण्णाजीपंताचे तथा टरबूजापंतांचे नव्हे!).
श्री मछिंद्र नाथ महाराज की जय आदेश अलख निरंजन श्री नवनाथ महाराज की जय श्री दत्तगुरु महाराज की जय श्री कानिफनाथ महाराज की जय ॐ नमः शिवाय जय महाकाल जय माता दी ❤
जनतेने आदरणीय पूजनीय वंदनीय असे धनंजय मुंडे साहेब यांना गृहमंत्री पद देऊन चांगल्या प्रकारे बीडचा विकास होण्यास मदत होईल त्याचबरोबर पालकमंत्रीपद सुद्धा देऊन टाकावं म्हणजे आणखी भर पडेल हुशार आणि कर्तबगार व्यक्तिमत्व असलेले मुंडे साहेब नमस्कार तुमच्या कारकिर्दीला
तुला काय लाभ झाला,,, खुनाच्या आरोपीला वाचवतात,,, शहरात दहशत माजवली,, गुंडागर्दी,, भाऊ,,, किती मुडदे बघायचे तुला,,, नेत्याला महत्त्व देऊ नको,,, चारित्र्यवान, नीतिमान गतिमान नेता पाहिजे,,, नटे आणणारा नको,,, हिरा हीरोइन नको,, संत महात्मे,, पाहिजे,, भाऊ,, नेता मोठा नसतो आपण मोठे असतो,, आपण खुर्ची देतो,,, विकासाचा निधी ठरलेला असतो जिल्ह्याप्रमाणे,, त्याच्यात त्यांचे 40% असतात,,,
सलाम , तुमच्या धैर्याला शौर्याला,, तोड फो ड ल,,, लोकांना, स्वर्ग मिळेल,, जे जे संतोष देशमुख च्या,,, खुनातील लोकांना, अटॅक, करा म्हणून आंदोलनात सहभाग नोंदवत आहेत त्यांना
Tai बोलल्या नाही mhantay तर कोल्हापूर मधून काय mhanlya ते ऐका आणि 12 dec la पण गोपीनाथ गडावरुन काय mhanlya ते पण ऐका उगच् एखाद्या वेक्तिच्या मृतुच भांडवल करू नका काय बोलल्या ते search करा आणि ऐका 🙏
अहो एक साधी गोष्ट आहे गुन्हा होऊन वीस दिवस झाले तुम्ही आरोपीला पकडले सुद्धा नाही किती पण मोर्चे काढा काहीच होणार नाही ओन्ली डीएम बोलते त्यामुळे चालूच राहणार असं
व्याख्या के लिए धन्यवाद! मुझे कुछ सलाह चाहिए: मेरे पास SafePal वॉलेट है जिसमें USDT है, और मेरे पास रिकवरी वाक्यांश है. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). क्या आप बता सकते हैं कि उन्हें Binance में कैसे स्थानांतरित करें?
धस साहेब आपणमुले विषयाला गति मिलत आहे
Ya maghe dhas cha hat ahe manun to jara jast gatiman ahe😂😂
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण......... धर्मवीरांंचे भूदार-लवासादार (अण्णाजीपंताचे तथा टरबूजापंतांचे नव्हे!).
बरोबर
पंकजा ताई नि संतोष देशमुख ला न्याय देण्यासाठी मोर्चा काढायला पाहिजे 😢आमरन उपोषण करायला पाहिजे
भाऊ बहिण दोघे मिळून चिकी खाऊ असा समझोता आहे
@@Annad-w4s तुला भेटली नव्हती का खायला
@@Its__karan_tandale गावठी बकुळा आणि इम्रान हाश्मी खरे जातीवादी आणि खुनी आहेत
Lok sabha la matdan kel ast tar kel ast uposhan
Chikki ghotalya bai var tumcha ajun vishwas aahe ka...tiche pore america la pathavle garibanch kanvala tila yeil ka😂
श्री मछिंद्र नाथ महाराज की जय आदेश अलख निरंजन श्री नवनाथ महाराज की जय श्री दत्तगुरु महाराज की जय श्री कानिफनाथ महाराज की जय ॐ नमः शिवाय जय महाकाल जय माता दी ❤
दस साहेब.100❤❤❤❤ ग्रेट आण्णा
मा.धससाहेब.फरारआरोपीवाल्मीककराडयांचीसुध्दासंपतीजप्तकरा.
अरे बाळा संपत्ती जप्त केली ना ती उद्या परत घेते पण येते भाऊ n नीट कायदा माहिती करून घेत जा
अजित दादाला पण मिळाली.@@Sam-y2o4p
अण्णा आगे बढो हम तुम्हारे साथ है 💪💪
धस साहेब वाघ 🐯 आहे
आण्णा सर्व समाज तुमच्या पाठिमागे आहे
Dhas boss 👑💪
अण्णा आपल्या कार्याला सलाम . जनतेला आपल्या कडून खूप अपेक्षा आहेत. आणि आपण नक्कीच त्या साठी पात्र आहात .
ओबीसी म्हणून कोणीही आरोपीची बाजू घेऊ नये ही वेळ ऊद्या आपल्यावर सुद्धा येऊ शकते😢😢
Aaropichi baju koni ghet nahi pan tyaaadun jaativad aani rajkaran hotay Tyacha kay.
@@dnyaneshwar2783कसला जातीवाद होतोय रे ते सांग
@@Amit-vy5tk Jyala kalat nahi tyane made made bolu naye.
फरार आरोपीची संपत्ती जप्त करून पुन्हा चारदोन महिन्याने सोडवण्या पेक्षा आरोपीच कसे अटक होतील त्यामार्गाने काम करायला पाहिजे .
धस साहेब ❤❤🎉🎉
एकदम बरोबर धस साहेब 💯💯💯💯
धस सोबत आहेत
न्याय मिळाला पाहिजे फक्त जय शिवराय जय भीम जय संविधान
berober gansh ji👍👍
हम तुम्हारे साथ हे अन्ना
धन्यवाद मढी दर्शन नक्की घेउ आम्ही
देवस्थानचा विकास हेच आमचे ब्रीद. जय श्रीराम .
CM साहेब धन्यवाद आणि मराठा तरुण आपल्या पाठीशी आहेत फक्त न्याय हवाय
कसला न्याय पाहिजे तुला किती दिवस झाले आरोपीला अटक तरी आहे का भावा 😅😅😅
सुरेश अण्णा धस 🔥👑
Yess
धस साहेबांना सलाम
धस साहेब आगे बडो हम तारे साथ है,
संपत्ती जप्त करण्याचा निर्णय योग्य आहे.....देवेंद्र फडणवीस यांचे आभार🙏
💯
अण्णा 🔥🔥🔥🔥
दस साहेब तुम्ही चांगलं काम करत आहात असंच चालू ठेवा सिंधुदुर्गातील जनता तुमच्या सोबत आहे
👑❤
धन्यवाद आणा
जनतेने आदरणीय पूजनीय वंदनीय असे धनंजय मुंडे साहेब यांना गृहमंत्री पद देऊन चांगल्या प्रकारे बीडचा विकास होण्यास मदत होईल त्याचबरोबर पालकमंत्रीपद सुद्धा देऊन टाकावं म्हणजे आणखी भर पडेल हुशार आणि कर्तबगार व्यक्तिमत्व असलेले मुंडे साहेब नमस्कार तुमच्या कारकिर्दीला
म्हणजे तुझ्या घरात चडाय रिकाम 😂😂😂
मग तु पण पलंग टाकुन वाट बघ😂
तुला काय लाभ झाला,,, खुनाच्या आरोपीला वाचवतात,,, शहरात दहशत माजवली,, गुंडागर्दी,, भाऊ,,, किती मुडदे बघायचे तुला,,, नेत्याला महत्त्व देऊ नको,,, चारित्र्यवान, नीतिमान गतिमान नेता पाहिजे,,, नटे आणणारा नको,,, हिरा हीरोइन नको,, संत महात्मे,, पाहिजे,, भाऊ,, नेता मोठा नसतो आपण मोठे असतो,, आपण खुर्ची देतो,,, विकासाचा निधी ठरलेला असतो जिल्ह्याप्रमाणे,, त्याच्यात त्यांचे 40% असतात,,,
सलाम , तुमच्या धैर्याला शौर्याला,, तोड फो ड ल,,, लोकांना, स्वर्ग मिळेल,, जे जे संतोष देशमुख च्या,,, खुनातील लोकांना, अटॅक, करा म्हणून आंदोलनात सहभाग नोंदवत आहेत त्यांना
अण्णा🔥
लाखों लोकांचा प्रचंड राग आहे.
बरोबर बोलता साहेब तुम्ही
एक मराठा लाख मराठा,
धन्यवाद,
❤❤❤❤❤अण्णा ❤❤❤❤❤
ओम चैतन्य मछिंद्रनाथ महाराज आदेश बाबा नवनाथ महाराज आलक निरंजन आदेश बाबा ❤
धस साहेब भारीच
Bhari👌
जय आणि विरु एकच आहे 😂😂😂
नंबर एक धस साहेब
👍🙏
लगे रहो धस आण्णा
देवस्थान ची जमीन ची चौकशी कधी करणार मुख्यमंत्री साहेब.
लवकरात लवकर लावावी शासनाने
काही चौकशी होत नाही मित्रा बोलायला पैसे थोडी लागतात रे समझनेवाले को इशारा काफी 😅😅😅
Tai बोलल्या नाही mhantay तर कोल्हापूर मधून काय mhanlya ते ऐका आणि 12 dec la पण गोपीनाथ गडावरुन काय mhanlya ते पण ऐका उगच् एखाद्या वेक्तिच्या मृतुच भांडवल करू नका काय बोलल्या ते search करा आणि ऐका 🙏
धस साहेब ग्रेट आहेत तुम्ही
Ek Maratha Lakh Maratha ❤
शासनच त्या आरोपिला त्याच्या आकाला वाचवत आहे .. महाराष्ट्राला तालीबान करण्याची दिसते ही .
सुरेश आण्णा धस आमदार
❤❤❤आण्णा❤❤❤❤
नारायण गड बीड 🚩🚩🚩🙏🚩🚩🚩
❤
धस साहेब आप आगे बढो हम आपके साथ है.❤
खऱ्या गुन्हेगार यांस चौकशी झालीच पाहिजे पण इतके दिवस झोपला होता का ? धस साहेब
आपणास वाल्मिक ची मदत बंद झाली काय ?
Kharach Anna mi tucha Fan zalo....❤😊
बघा आत्ता हे.. संतोष देशमुख चया भावाला कळत नाही म्हणतोय...😂😂😂
वाल्या धन्या एकच नाण्याच्या दोन बाजू 😂😂😂😂
@Freedom-h7p जरंगे आणि देशी पण एका नाण्याच्या दोन बाजू.....😅😂😂
धस साहेब तुमच काम अप्रतिम आहे
पण मला वाटतं की एक लेडीज च्या हातुन नाथपंथी मंदिराचे उद्घाटन त्यांच्या हातातुन होऊ नये असं मला वाटतं
Dhas on fire 🔥
वाल्मीक कराड सुरेश धस चा खास माणूस आहे.. दोघांचे फोटो पहा 😢😢😢
Tula phone krun sangitl hott kay
राजकारण चालू आहे फक्त
Amhi kela ki rajkaran ani tumhi kela ki😂😂
आरोपी मंत्री हम साथ साथ है,,,,,
धस किती जबरदस्त खेली करत आहे जरंगे व मराठे यांचे फडणवीस यांचे मनोमिलन करण्याची
धस आण्णा फायर है फायर 🔥🔥🔥
नाही साहेब आसा गैरसमज करून घेऊ नका आण्णा
गडाची जमीन हडप हडप करेल कोण सारखं सारखं जाऊन
💪💪💪🚩🚩🚩🚩🚩
धसकट
ओम नमो आदेश
ज्यांनी बीड जिल्ह्यात हे गुन्हेगारी पर्व सुरू केले त्यांचा पण हिशोब होनार!! Only deva bhau.
वाल्या च नाव 302 घ्या फडणवीस
पंकजा मुंडे धन्या सारख्या नाहीत त्यांचा यात काही संबंध नाही.. 💯
😂😂😂
रोजची बडबड बगुन कंटाळा आला.... राजकारण फक्त....
Aana ❤❤❤
संगळया ला महनतो लई लहान आहे 👉👉
500 येकअर जमीन यचा पण चोकाशी आहे जास्त उडू नये दस साहेब
अण्णा मच्छिंद्रनाथ गडाच्या विकासासाठी 100% श्रेय तुमचेच आहे
पंकजा ताई बाग फुळवते रे bja पि कमळ च
पंकजाताई ने दिलेली बाईट बघितली नाही का साहेब तुम्ही
अण्णा is great 👍
धसकट!
Dhas saheb abhyasu Nishthavant neta.zindabad
राजकारण जास्त वाढलय
1 No dhas saheb. Ashech ubhe raha
बीड जिल्ह्याचा आधार लोकनेते सुरेश आण्णा धस
We support you suresh dhas, Chhatrapati Sambhajiraje, sandeep kshirsagar, Jarange Patil, Solunki Sir ❤🚩
याच्यापुढे कोणाचेच नाव घेऊ नका याला फक्त मंत्रिपद पाहिजे ते कसं भेटेल ते सांगायला
अहो एक साधी गोष्ट आहे गुन्हा होऊन वीस दिवस झाले तुम्ही आरोपीला पकडले सुद्धा नाही किती पण मोर्चे काढा काहीच होणार नाही ओन्ली डीएम बोलते त्यामुळे चालूच राहणार असं
माफी माग
आमदार सुरेशआण्णा धस 👍
❤❤
DHASS saheb ek New Film kada=AAKA K AAKA AAKI👌👌👌👌👌🐅🐅🐅🐅🙏
जेवढा हा बाहेरुन काळा आहे न त्यापेक्षा आतुन जास्त काळा आहे 😂😂
He agdhi barobar bolat tumi
Boss
पुरावा नसताना आरोपी कस म्हणता तुम्हाला मंत्री पद मिळालं नाही म्हणून हे सर्व चालू आहे
खरच का?
धस ने देवस्थान जमिनी ताब्यात घेतले आहे अटक करा धस ल 😢😢
हे खर आहे कीती वेळा नाव घेता राव धनंजय मुंडे च आनी पंकजा मुंडे च
गोपीनाथ मुंडे यांचा कार्यक्रम धन्या ने लावला
व्याख्या के लिए धन्यवाद! मुझे कुछ सलाह चाहिए: मेरे पास SafePal वॉलेट है जिसमें USDT है, और मेरे पास रिकवरी वाक्यांश है. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). क्या आप बता सकते हैं कि उन्हें Binance में कैसे स्थानांतरित करें?
किती रडत आहे स्वतःला मंत्रिपद मिळाला नाही म्हणून 😂😂😂
🤡