Alandi Pandharpur Ashadh Wari 2022 | Prathamesh Laghate | Vlog |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • नमस्कार मंडळी 🙏🏻
    विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान ।
    रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥
    दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा पुन्हा एकदा आषाढी वारीचा दिमाख महाराष्ट्र अनुभवतो आहे. वारी एक एक दिवस पांडुरंगाकडे सरकते आहे. संतांची मांदियाळी भरते आहे. अभंगांचा सूर आहे, पखवाजाची थाप आहे, टाळांचा नाद आहे, विठ्ठल नामाचा गजर आहे.
    हे सारं काही अनुभवण्याचा योग गेली काही वर्षं येतो आहे तसा यंदाही आला. या वारीच्या अनुभवाचा हा विडीयो व्लॉग युट्यूबवरुन खास तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलो आहे. नक्की पहा. vlog आवडल्यास Like करा, जास्तीत जास्त Share करा आणि माझं चॅनल Subscribe करायला विसरू नका.
    तसंच आपल्या prathamesh laghate official या channel वरच आषाढी एकादशी च्या दिवशी म्हणजेच दि. १० जुलै २०२२ रोजी सकाळी ठीक ९ वाजता पांडुरंगाचं एक नवं कोरं गीत " प्रभू पांडुरंगा " तुम्हाला ऐकवणार आहे. ते ही नक्की पाहा.
    रामकृष्णहरी 🤗
    For Collaboration & Enquiry : laghatepratham@gmail.com
    Also, sharing some playlist links of my Chanel!
    Travel vlogs 👇🏻
    • Travel vlogs
    Mukammal gazal 👇🏻
    • Mukammal Gazal Part 1
    Food vlogs👇🏻
    • Kokan Food Recipe Vlogs
    My original songs👇🏻
    • My Originals
    Follow me on Facebook for more details👇🏻
    / prathamesh-laghate-112...
    Follow me on Instagram for more 👇🏻
    / prathamesh_laghate_adh...

ความคิดเห็น • 77

  • @madhurikawat156
    @madhurikawat156 2 ปีที่แล้ว +1

    .सुंदर

  • @swarasfamilychannel7189
    @swarasfamilychannel7189 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @sangitavyas1861
    @sangitavyas1861 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान बाळा जितकं गोड गाणं म्हणतोस तितकाच गोड बोलतोस तुझ्या त्या गोड बोलण्याने पांडुरंगाचे दर्शन झाल्यासारखे वाटते असाच तुझा पुढचा प्रवास छान चालू राहूदे तंग तुला खूप साऱ्या शुब्बेसच्या

  • @ravishetty.11
    @ravishetty.11 2 ปีที่แล้ว +1

    Dhanyawaad Prathamesh, tujhya muley Mauli chya padukancha darshan ghadla. Dhanya zhalo 🙏

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 2 ปีที่แล้ว +1

    🚩 रामकृष्ण हरि वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल
    🙏 प्रथमेश अप्रतिम गायलास. तुझ्या मुळे मला प्रथमच माऊलींचे प्रत्यक्ष दर्शन घडले धन्यवाद व खूप शुभेच्छा व शुभ आशिर्वाद. 🚩🚩✌

  • @vinodsalanke482
    @vinodsalanke482 2 ปีที่แล้ว

    माऊली …. फार छान.
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🌹जय जय राम कृष्ण हरी, धन्य जाहलो माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊन ,धन्यवाद

  • @गुलाबरावखोबरे
    @गुलाबरावखोबरे 4 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shailajak3734
    @shailajak3734 2 ปีที่แล้ว +1

    छान अनुभव दिलास उत्तम दर्शन झालं खूप धन्यवाद . पुढील वर्षी पुणे ते सासवड ही दाखवा.

  • @rajeshwari1105
    @rajeshwari1105 2 ปีที่แล้ว

    कमाल!! "राम कृष्ण हरी, माऊली "!!!!!!

  • @shrikantmalekar6724
    @shrikantmalekar6724 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

  • @bhausahebmali7002
    @bhausahebmali7002 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @udayadhatrao6304
    @udayadhatrao6304 2 ปีที่แล้ว

    जय हरी माऊली

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 2 ปีที่แล้ว

    खुप छान दर्शन दिले त्या बद्दल धन्यवाद व अभिनंदन

  • @jyothinaik5759
    @jyothinaik5759 2 ปีที่แล้ว

    Wow jai Hari vittal

  • @mrunaljoshi4027
    @mrunaljoshi4027 2 ปีที่แล้ว

    Khup khup sunder 👍👌👌 prathamesh

  • @sunandavaidya6965
    @sunandavaidya6965 2 ปีที่แล้ว

    घरी बसून वारीत सहभागी झाले खूपच छान वाटले हे सगळं तुझे मुळेच पांडुरंग हरि

  • @prasanbharti
    @prasanbharti 2 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी... प्रथमेश, घरातूनच भक्तिभावाने भारलेल्या वारीचा अनुभव दिलास 💐🙏🙏🙏
    तुझ्या आवाजात "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे"

  • @saurabhnichal1918
    @saurabhnichal1918 2 ปีที่แล้ว

    कराया भगवंताची गानसेवा ।
    गंधर्व भुवरी यावा...
    बहुत तोषोनी तो ईश...
    म्हणे गा गा प्रथमेश...।
    खुप सुंदर गायन

  • @neenajoshi4194
    @neenajoshi4194 2 ปีที่แล้ว +1

    Prthmesh...mee...tuzi...drusht...kadhali....re

  • @meghachandorkar2611
    @meghachandorkar2611 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सुरुवात

  • @shubhangikulkarni8813
    @shubhangikulkarni8813 2 ปีที่แล้ว

    आपल्या सोबत प्रत्यक्ष वारीचा अनुभव आला . माऊली माऊली🌷🙏

  • @anjalijoglekar7944
    @anjalijoglekar7944 2 ปีที่แล้ว

    Kharcha yala mhantat sanskar
    Prathamesh mauli Tula Tula दंडवत
    खरेच शाब्बास म्हणावे लागेल
    किती प्रसिद्धी चे वलय आहे तुझ्या मागे पण कुठेही गर्व नाही
    तू खूप लबाचा पल्ला gathshil यात शंका नाही खूप खूप शुभेच्छा

  • @bhagyashrikhare3951
    @bhagyashrikhare3951 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @anjanisahasrabudhe7945
    @anjanisahasrabudhe7945 2 ปีที่แล้ว

    Wah Bua

  • @tanvijoshi9467
    @tanvijoshi9467 2 ปีที่แล้ว +1

    वाह प्रथमेश..घर बसल्या वारीचा अनुभव दिलास..खूप आभारी आहे..तुझ्या पुढच्या वाटचालीस भरपूर यश मिळो हीच स्वामिंचरणी प्रार्थना

  • @sheetalbhosle5724
    @sheetalbhosle5724 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी🙏

  • @ranjanadesai6374
    @ranjanadesai6374 2 ปีที่แล้ว

    खूपच छान🙏

  • @shamalapalsuledesai5828
    @shamalapalsuledesai5828 2 ปีที่แล้ว

    खूपच छान...एकदम बरोबर पंढरीची वारी आपल्या nasshebath असावा लागतो ..जय जय रामकृष्ण हरी!!!

  • @rajanimotke6939
    @rajanimotke6939 2 ปีที่แล้ว

    माऊलींची वारी माझ्या घरापासूनच जाते, परंतु मला जवळून दर्शन घेता नाही आले..., आज आपल्या या log मधून मला माऊलींचे जवळून दर्शन झाले....🙏 खूप धन्यवाद आपले!! 🙏आणि हा वारी विशेष log खूप सुंदर!!✨🎊

  • @shilpagadre2226
    @shilpagadre2226 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम!!!! आणि दर्शन घडवून दिल्या बद्दल धन्यवाद...🙏🙏🙏🙏
    जय हरी विठ्ठल!!!!🙏🙏🙏

  • @swatikokaje7129
    @swatikokaje7129 2 ปีที่แล้ว

    असेच आनंदायी आणि सुखद क्षण तुझ्या कडुन अनुभवायला मिळु देत. मुग्धा चा पण चॅनल मी बघत असते. तुम्हा दोघांना मना पासुन शुभेच्छा.

  • @dikshaabhyankar328
    @dikshaabhyankar328 2 ปีที่แล้ว

    Maze Maher pandari

  • @ashasawant948
    @ashasawant948 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल, खूप प्रेम.

  • @aparnarahate5065
    @aparnarahate5065 2 ปีที่แล้ว +2

    व्वा बुवा !! खरंच खूप धन्य झालो आम्ही.
    आपल्याकडून अपेक्षित असा आनंददायी,सुखद क्षण अनुभवायला मिळाला. पंढरपूरच्या विठ्ठलाचा रंग काळा, पण आपल्या पांढऱ्याशुभ्र पेहरावातील गोऱ्या पांडुरंगाचे दर्शन लाभले.
    सुंदर चित्रिकरण, अप्रतिम निवेदन आणि मधून मधून दैवी सुरांची पखरण. आणखी काय हवे ?
    खूप खूप शुभेच्छा !! आणि खूप खूप धन्यवाद !!

    • @prathameshlaghateofficial1174
      @prathameshlaghateofficial1174  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 😇💐

    • @aparnarahate5065
      @aparnarahate5065 2 ปีที่แล้ว

      @@prathameshlaghateofficial1174 आमच्या प्रतिक्रियेची दखल घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!
      खूप खूप आनंद होत आहे. शब्दांमधून सांगू शकत नाही. खरंच डोळे भरून आले.

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 2 ปีที่แล้ว

    खूप शुभेच्छा नविन गाण्यासाठी

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 2 ปีที่แล้ว

    Ramkrishna hari🌹🌹👏👏👌👌

  • @samatajoshi1812
    @samatajoshi1812 2 ปีที่แล้ว

    खुप छान 🙏🙏

  • @dr.pandurangkulkarni4373
    @dr.pandurangkulkarni4373 2 ปีที่แล้ว

    वारीत सोबत चालण्याचा अनुभव आला...डोळ्यातून पाणी आपसूक आले. धन्यवाद प्रथमेश.
    अभंगाचे background music याचे वेगळे एपिसोड करता येतील का (like राहुल देशपांडे)

  • @swatikokaje7129
    @swatikokaje7129 2 ปีที่แล้ว

    प्रथमेश खुप सारे धन्यवाद.
    गंगा माई चे दर्शन घडवलेस , गिरीनार वरती प्रभुं चे दर्शन णि आता माऊलींचे. एक तरी वारी अनुभवावी ती वारी अनुभवली. video बघतांनाच डोळ्यात पाणी आले आणि अंगावर काटा आला. खर आहे वारी साठी परम भाग्य लागत.
    डोंबिवली आणि पार्ले याच्या बरोबर पुण्याला पण कार्यक्रम कराल का?

    • @prathameshlaghateofficial1174
      @prathameshlaghateofficial1174  2 ปีที่แล้ว

      नक्की.. पुण्यात कार्यक्रम असेल तेव्हा माझ्या सोशल मीडिया अकाउंट वर नक्की पोस्ट करेन त्याबद्दल..😇💐

  • @namratabhagwat9545
    @namratabhagwat9545 2 ปีที่แล้ว

    सुंदर 🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @uttaranaware1799
    @uttaranaware1799 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं!

  • @bindiyaverlekar9601
    @bindiyaverlekar9601 2 ปีที่แล้ว

    Khup samadhan milale vari bhagun manala dhanti milali asech vlog ghlat raha thankyou

  • @manjunathdoddamani9919
    @manjunathdoddamani9919 2 ปีที่แล้ว

    Background song very melody (Ram Krishan Hari)

  • @surekhalimaye8306
    @surekhalimaye8306 2 ปีที่แล้ว +2

    प्रथमेश, तुझे खूप खूप अभिनंदन।आणि धन्यवाद।
    तो तेव्हाचा छोटा "मोदक " कोकणातून आलेला लाजरा बुजरा मुलगा।तो मुंबई सारख्या एवढया मोठ्या शहरात कसा तग धरेल? अस वाटत होतं।कारण गोड आवाजच अस्त्र वगळता बाकी तसं विशेष अस काही दिसत नव्हतं।
    पण तू पूर्ण गायनच शिक्षण घेऊन जेव्हा तू परत z वर आलास तेव्हा एक लक्षात आलं की कुछ है इस बच्चे मे।आणि तुम्हा पंचरत्नाना परीक्षकांच्या संधी मिळाली।तेव्हा तुझ्या बोलण्यात,व्यक्त होण्यात भलताच आत्मविश्वास दिसला।आणि मनातली भीती कमी झाली।
    आणि तू u tube चॅनल सुरू केलंस।एक एक पायरी चढत पुढे जात होतास।मला वाटलं तू तुझी गाणी ऐकवण्यासाठी चॅनल सुरू केलंस।पण तू तर धक्कयावर धक्के देतो आहेस।कोकण चे आंबे,रतांबे- अमृतकोकम काय? फणसाची भाजी काय? गिरनार यात्रा काय?चारधाम यात्रा काय? आणि सर्वात कळस म्हणजे ही पंढरीची वारी।वारीच दर्शन।कमाल 🙏.
    असेच नवनवीन विषय तुला सुचोत आणि तू असाच चमकत राहावंसं असे माझे तुला आशीर्वाद आहेत।मी पण कोकणातलीच आहे।पावस जवळ "कुर्धे" माझं आजोळ।

  • @rashmik2296
    @rashmik2296 2 ปีที่แล้ว

    श्रीराम कृष्ण हरी.. 🌹🌹🌹🙏🙏🙏
    खूप छान वारीचा अनुभव आला...धन्यवाद प्रथमेश
    तुझ्या भक्तिभाव पूर्ण गायनाने भारावून टाकलेस..
    तुझ्यावर श्री पांडुरंगाची कृपा सदैव राहो..हीच प्रार्थना..

  • @shreelekhadeoras914
    @shreelekhadeoras914 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @shobhakachare7994
    @shobhakachare7994 2 ปีที่แล้ว

    very nice

  • @kaustubharunathalye3505
    @kaustubharunathalye3505 2 ปีที่แล้ว +4

    सुरुवात काय कम्माल झालेय ❤🤗

  • @arunapingle330
    @arunapingle330 2 ปีที่แล้ว

    🌿🙏

  • @dashingsakura2828
    @dashingsakura2828 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏sunder apratim

  • @anitalimaye3063
    @anitalimaye3063 2 ปีที่แล้ว

    You are Simply great 👍. Your voice and narrative are excellent.

  • @pranitatonge3315
    @pranitatonge3315 2 ปีที่แล้ว

    Kanada oo vithhalu...song

  • @aartivaidya887
    @aartivaidya887 2 ปีที่แล้ว

    Tuze khooop khooop Abhinandan. Maulincha aashirwad milala. Tuze abhangeani TH-cam war yeu shakel ka.. Nantar aale tari ikayala milel.

  • @prb-r2z
    @prb-r2z 2 ปีที่แล้ว

    दिंडीत संध्याकाळी होणारा हरिपाठ पोस्ट कर प्लीज .. आणि अर्थात तुझ्या आवाजातील एक दिंडीत गायले ला अभंग

  • @sudhirshewalkar3324
    @sudhirshewalkar3324 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @sandhyakudchadkar641
    @sandhyakudchadkar641 2 ปีที่แล้ว

    🙏🌸🙏

  • @draveshshetty2791
    @draveshshetty2791 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🌺🌺🌸

  • @Reena250
    @Reena250 ปีที่แล้ว

    I too wish to join the dindi. What is the procedure, kindly let me know

  • @anuyaapte8870
    @anuyaapte8870 2 ปีที่แล้ว

    माझे गीत एक गाशील का? गुरूमाउलीचे आहे.

  • @rahuljagde1705
    @rahuljagde1705 2 ปีที่แล้ว

    9th July la Dombivli madhe bhetuyaa.....

    • @rahuljagde1705
      @rahuljagde1705 2 ปีที่แล้ว

      Programme sunder zala.... Swara Joshi , u , mugdha and lele madam yanch nirupan awesome......

  • @pranavtodkar8376
    @pranavtodkar8376 2 ปีที่แล้ว

    Dada tu Shri Kshetra morale ya Thikane yeu shaktos kay

    • @prathameshlaghateofficial1174
      @prathameshlaghateofficial1174  2 ปีที่แล้ว

      कृपया पूर्ण पत्ता पाठवावा.. व गूगल मॅप ची लिंक असल्यास ती ही शेअर करावी.. धन्यवाद..💐

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 2 ปีที่แล้ว

    मुक्ता बाई ची पालखी सोहळा
    का दाखवत नाही. फार दुख
    वाटत
    भेद भाव नको

  • @kalyanichavan6596
    @kalyanichavan6596 2 ปีที่แล้ว

    खूप छान 🙏🙏

  • @akashchougale5619
    @akashchougale5619 2 ปีที่แล้ว

    khup chan .

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान