ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Sunetra Pawar आणि Supriya Sule आमनेसामने आल्या आणि... । Baramati news । ncp

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ส.ค. 2024
  • #supriyasulesunetrapawar #pawarfamily #pawarpolitics #ncpnews #viralvideo
    बारामतीत आज जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार अशा दोघीही हजर होत्या. लोकसभेत एकमेकींच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या एकाच घरातील या दोन महिलांची ही पहिलीच एकत्रित सार्वजनिक हजेरी होती. त्यातच त्या एकमेकींसमोर आल्या आणि पुढे काय घडलं हे तुम्हीच बघा !
    -------------------------------------------------------------------------------------
    marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
    #politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
    -------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe TH-cam Channel : / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com...
    Download Sakal App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 484

  • @nileshkale8587
    @nileshkale8587 หลายเดือนก่อน +948

    ❤😅😅😅कार्यकर्ते उगाच भांडतात!!! एकमेकांचे खून पण करतात!😊😊😊❤

    • @dulbajilokhande2822
      @dulbajilokhande2822 หลายเดือนก่อน +10

      रिकामटेकडे मोबाईलमध्ये शूटिंग करत आहेत

    • @ganeshlokhande6247
      @ganeshlokhande6247 หลายเดือนก่อน +9

      १००% सहमत…😊

    • @BHARATRINATHSHINDE
      @BHARATRINATHSHINDE หลายเดือนก่อน +4

      😂

    • @3ddisplay56
      @3ddisplay56 หลายเดือนก่อน

      Ani he lokk ekch astat😢

    • @dgvicky8881
      @dgvicky8881 หลายเดือนก่อน +1

      सामान्य जनतेत फुट पाडतात आणि हे एकत्रच असतात हेच सिध्द झाले

  • @vvb665
    @vvb665 หลายเดือนก่อน +800

    उघडा डोळे बघा नीट मतदात्यानो 😂

    • @manojshelot2840
      @manojshelot2840 หลายเดือนก่อน +5

      😂😂😂😂😂

    • @mahendrabharude6266
      @mahendrabharude6266 หลายเดือนก่อน

      सतरंजी उचनलारे चुत्या ❤ ड्याचे आहेत,कधी अक्कल येईल,देव जाणो...😂

    • @Gajanansirsat6380
      @Gajanansirsat6380 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @BaluKhade-jq4go
      @BaluKhade-jq4go หลายเดือนก่อน

      😂

    • @BaluKhade-jq4go
      @BaluKhade-jq4go หลายเดือนก่อน

      😂

  • @AjinkyPatil-zl6wg
    @AjinkyPatil-zl6wg หลายเดือนก่อน +436

    मला वाटत नाही NCP फुटली आहे म्हणून 😅

    • @aannachaudhari5582
      @aannachaudhari5582 หลายเดือนก่อน

      @@AjinkyPatil-zl6wg मतदारांना वेड बनवायचे काम आहे

    • @AditiGhag
      @AditiGhag หลายเดือนก่อน +12

      नाटक आहे सगळं

    • @pradeepkhopde8982
      @pradeepkhopde8982 หลายเดือนก่อน +6

      Ncp ne 70000 koti cha ghotala kela mhanun te kale paise vachavnyasathi phutli .

    • @ashokdevkatte8193
      @ashokdevkatte8193 หลายเดือนก่อน +10

      एनसीपी फुटली नाही भावांनो दादा मोहिमेवर गेले आहेत काका सोबत तह करून

    • @ganeshmahadik2327
      @ganeshmahadik2327 หลายเดือนก่อน +3

      मोदी मधे दम च नाही शरद पवार साहेबांच्या बरोबर पंगा घ्यायचा

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 หลายเดือนก่อน +114

    एकच मिशन पैसा येऊ द्या आमच्याकडे हेच यायचं आरक्षण

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 หลายเดือนก่อน +250

    कार्यकर्तांनी बोध घ्यावा .

  • @amolnagare1229
    @amolnagare1229 หลายเดือนก่อน +38

    हे सगळे एक आहे आपण फक्त आपली विकून यांच्या नादी लागून माज मोडून घ्या 🙏🏻

  • @prashantjagtap8220
    @prashantjagtap8220 หลายเดือนก่อน +58

    भारी आहे, सर्व कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी सुद्धा एकत्र राहून लोकशाहीचं जतन, संरक्षण करायचा चंग बांधला पाहिजेत. शेवटी जीत हार पर मिलेगा दोनो को मेडल ऐसा मुकाबला अच्छा लगा..😅

  • @aannachaudhari5582
    @aannachaudhari5582 หลายเดือนก่อน +130

    तु पण मंत्री मी पण मंत्री कार्यकर्ते गेले उडत

    • @mangeshgaurkar6622
      @mangeshgaurkar6622 หลายเดือนก่อน +7

      भाऊ खरं आहे 😂😂😂

  • @sagarbhoir232
    @sagarbhoir232 หลายเดือนก่อน +179

    ह्यांच्या साठी कार्यकर्ता माझा पक्ष म्हणून बोंबलत मरतो😂😊😢

  • @avikasbe3631
    @avikasbe3631 หลายเดือนก่อน +294

    फडण20 तुम्ही फोडा तोडा पण तुम्हाला हे गणित कधीच सुटणार नाही 🤣🤣🤣

    • @kirankulkarni2704
      @kirankulkarni2704 หลายเดือนก่อน

      पण" तोंड" झालीच 🙂‍↔️ नं

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 หลายเดือนก่อน +19

      न समजलेला विषय पवार साहेब

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 หลายเดือนก่อน +2

      देवा 😮

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 หลายเดือนก่อน

      फडण 20 ला फाडतील हे एक दिवस लय बेक्कार 😂😂

    • @babakharade
      @babakharade หลายเดือนก่อน

      😂​@@sindhuanarse3257

  • @dj5685
    @dj5685 หลายเดือนก่อน +4

    बारामती न सुटणार कोडं ❤ खूप छान वाटल पाहून

  • @user-gk6qk5tu6o
    @user-gk6qk5tu6o หลายเดือนก่อน +65

    कार्यकर्त्यांनी घ्या 🔨🔨🔨🔨 ठोकून.

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 หลายเดือนก่อน +7

    खरंच हे बघून सामान्य लोकांना समजण्यासारखं आहे

  • @pramodmagar3206
    @pramodmagar3206 หลายเดือนก่อน +70

    मित्रांनो ह्या लोकांना त्यांची जागा धाकवा....सामान्य लोकांना निवडून द्या......

  • @Devds2022
    @Devds2022 หลายเดือนก่อน +27

    दोघीही लोकप्रतिनिधी आहेत.. सार्वजनिक जीवनात असताना समजूतदार दाखवावा लागतो तो सुप्रियाताई यांच्याकडे नक्कीच आहे

  • @ramdasdond6125
    @ramdasdond6125 หลายเดือนก่อน +2

    तीन खासदार दोन आमदार आणि उपमुख्यमंत्री ते ही एका च घरातील हे पवार साहेब च करू शकतात. चाणक्य नीती.

  • @user-ci3lt4jr2j
    @user-ci3lt4jr2j หลายเดือนก่อน +22

    सत्ता वाटून खातात लोकांना वेढ्यात काढलंय यांनी

  • @rajumujawar391
    @rajumujawar391 หลายเดือนก่อน +40

    😅😅😅 ताई बोलत आसनार, कसे ऐड बनविल जनतेला 😅😅 वहीनी तु आले काय आनी mee आले काय एक्च, सत्ता आपलीच 😅😅😅 येडे कार्यकरते 😅😅😅

    • @mohan1795
      @mohan1795 หลายเดือนก่อน +1

      ऐड नाही, येडं....✅🙏

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 หลายเดือนก่อน +1

    वहिनी आणि ताई असेच रहा राजकारण बाजूला ठेवा जन्माचे संबंध असता लई बरे वाटले❤❤❤❤❤❤

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 หลายเดือนก่อน +15

    12 मती मधून पुर्वी एक खासदार निवडून यायचे आता 2 खासदार बारामती कराना मिळाले यापेक्षा दुसर राजकारण काय असत धन्य आहे मोठे पवार साहेब ....

  • @user-hh4ve1nt5b
    @user-hh4ve1nt5b หลายเดือนก่อน +8

    अहो हे सर्व एकत्र आहे आपणच😢😢

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 หลายเดือนก่อน +25

    न समजलेला विषय म्हणजे शरदचंद्र पवार साहेब

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 หลายเดือนก่อน +20

    3 खासदार + 1 आमदार + 1आमदार उपमुख्यमंत्री = पवार कुटुंब
    बाकीच्यांनी गुमान चटया उचलाव्यात 😂

    • @kirankulkarni2704
      @kirankulkarni2704 หลายเดือนก่อน

      मरेपर्यंत सत्ता भोगली वक्रतुंड ने पण
      हाव सुटत नाही,अवघ्या महाराष्ट्र चे वाटवळे करतोय जातीयवादी मूर्ख

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv หลายเดือนก่อน

      2 pradeshik paksh
      2 rashtriy adhyaksh😂
      😂

  • @bharatjoshi518
    @bharatjoshi518 หลายเดือนก่อน +11

    उघडा डोळे बघा नीट ABP माझा 😂

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 หลายเดือนก่อน +16

    😂 मतदारांची घोर फसवणूक.! ज्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले त्यांनाच राज्यसभेचे सदस्यत्व बहाल केले गेले.!🤔 ही पवार कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे.! एकाच घरात दोन खासदार दोन आमदार.!

    • @pravindountulwar8900
      @pravindountulwar8900 หลายเดือนก่อน +1

      भाऊ तीन खासदार

    • @pravindountulwar8900
      @pravindountulwar8900 หลายเดือนก่อน +1

      भाऊ तीन खासदार , आहेस कुठे

  • @Maharastra-44
    @Maharastra-44 หลายเดือนก่อน +4

    शरद पवार आणि अजित पवार एकच आहेत . फक्त सत्ता घराच्या बाहेर जाऊ द्यायची नाही आणि घोटाळे उघडकीस येउ द्यायचे नाहीत.

  • @mavla....chatrapticha
    @mavla....chatrapticha หลายเดือนก่อน +8

    😂😂😂😂 सत्य समोर आलेच कऱ्यकत्रे कोमात... एक खासदार
    दुसरे राज्यसभेवर खासदार....😂😂

  • @babakharade
    @babakharade หลายเดือนก่อน +1

    ताईंना एवढंच कळत नाही, काहीही केलं तरी माझा दादा माझी वहिनीच करतात. #व्हेरी इमोशनल
    आमच्या सारख्यांच्या घरात पण एखादी अशा स्वभावाची ताई पाहिजे, पालथ्या दादाचं नशीबच चांगलं आहे म्हणायचं काकाच्या आणि ताईच्या बाबतीत.

  • @anand.farnichar6555
    @anand.farnichar6555 หลายเดือนก่อน

    निवडनुक अलग विषय आहे त्या एकमेकांचा आदर करण त्यांचे कर्तव्य च आहे ❤

  • @vilaswaksare
    @vilaswaksare หลายเดือนก่อน +17

    म्हणजे आम्ही येडे, आणि या दोघी खासदार.. पवार... 🙏🙏

    • @umeshmalusare9050
      @umeshmalusare9050 หลายเดือนก่อน

      हेच तर राज कारण

  • @dgvicky8881
    @dgvicky8881 หลายเดือนก่อน

    चाणक्य नितीतील हा एक अनोखा वास्तवीत नजराना पहावा जनतेने
    सगळे राजकीय नेते एकाच माळेचे मनी
    जनतेला कसं लुटावं हेच त्यांच्या ध्यानी मनी
    कार्यकत्यांनों आप आपसात कधी भांडन लागले तर हा व्हिडीओ दाखवा आणी तिथच भांडन थांबेल हे पाहून..😂😂🙏👍

  • @Sk-it9wx
    @Sk-it9wx หลายเดือนก่อน

    पवारांचे मानसिक गुलाम यांच्यातच खुश आहेत. भले ही स्वतः ची पिढी नासवली गेली

  • @santoshdalve9302
    @santoshdalve9302 หลายเดือนก่อน +2

    राजकारण राजकारणाच्या जागी.. त्यांची फॅमिली आहे आधी एकत्रच होते ते.. सुप्रिया ताईंनी स्वतःहून बोलल्या आधी.. त्यांचा तो मोठेपणाच आहे..

  • @user-rn3jp7wv6g
    @user-rn3jp7wv6g หลายเดือนก่อน +8

    सुप्रिया ताई,तुम्ही ग्रेट आहात.

  • @shamjadhav7990
    @shamjadhav7990 หลายเดือนก่อน +14

    आपलेच दात आणि आपलेच ओठ

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 หลายเดือนก่อน +53

    🤗😝😱🧐🤣आधे उधर जावो आधे इधर रहो...और सबने मिलकर टरबुज्या, कमळी की पिल्लावळी को धोबीपछाड दो.....इत्ताच हसिब करना.....😂😂😂😂

  • @user-ri4jj2xk5s
    @user-ri4jj2xk5s หลายเดือนก่อน +28

    याला निर्लज्जपणा म्हणतात

    • @eknathghude8853
      @eknathghude8853 หลายเดือนก่อน

      यालाच तर खानदानी म्हणतात

    • @user-ri4jj2xk5s
      @user-ri4jj2xk5s หลายเดือนก่อน

      @@eknathghude8853 khandan nirlajja aahe

  • @Piyushthete
    @Piyushthete หลายเดือนก่อน +1

    दूसरा कोणीही निवडून आले नाही पाहिजे,,, कारण कोणीही पडले तरी आपण च❤

  • @classandclass4976
    @classandclass4976 หลายเดือนก่อน +14

    अनाजी पंताने दोघींच्या मध्ये बॅरिकेट्स लावले 😂

  • @user-hh9ey3cw4i
    @user-hh9ey3cw4i 22 วันที่ผ่านมา

    ह्यांना डोक्यावर चढवून ठेवलय जनतेने, कोणाला सत्ता दिली पाहिजे आणि कोणाला नाही हे कधी समजणार जनतेला, दर ५ वर्षाला सत्ता बदलली पाहिजे, चांगले कार्य करणाऱ्या पक्षालाच सत्तेत स्थान द्या..... 🙏🏻

  • @sachingawali6759
    @sachingawali6759 หลายเดือนก่อน

    तुमच 😢 मस्त चालले....एकाच घरात 2 आमदार 3 खासदार

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 หลายเดือนก่อน

      ह्यांच काय...?
      लोक शहाणे होई पर्यंत...
      हे ,असच चालनार 😂

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 หลายเดือนก่อน +1

    कितीही झाले तरी पवार साहेब आई प्रमाणेच आहेत त्यांनीच त्यांना पुर्णपणे घडवलं आहे ते महाराष्ट्रातील लहान मुलाला समजतं त्यामुळे ते एकमेकांना टाळुच शकत नाही

  • @rajkal1326
    @rajkal1326 หลายเดือนก่อน

    अजितदादा पेक्षा सुप्रिया खूप संस्कारी आहे....राजकारणासाठी कुटुंबात वाईटपणा कधीच येऊ देणार नाही...?

  • @vitthalkhirsagar1549
    @vitthalkhirsagar1549 หลายเดือนก่อน +16

    खरी लोकशाही

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil หลายเดือนก่อน +8

    सुप्रिया बळजबरीने भगत आहे नीट पहा 😂😂😂

    • @nandreshiv3598
      @nandreshiv3598 หลายเดือนก่อน

      आरे भाऊ गरज आहे

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 หลายเดือนก่อน

    3 खासदार,त्यात एक मंत्री,एक उपुख्यमंत्रीपदाची,एक आमदार
    सतरंज्या उचले मोकार भांडत बसलेत

  • @vikramsonawane4797
    @vikramsonawane4797 หลายเดือนก่อน

    पवार कुटुंब कधीच एकमेकांपासून वेगळे होणार नाही

  • @balasahebsonawane8646
    @balasahebsonawane8646 หลายเดือนก่อน +20

    काय बनवाबनवी चालली

  • @user-er2mq7qt9k
    @user-er2mq7qt9k หลายเดือนก่อน

    आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करु शकतो 😂

  • @shekharmansukh661
    @shekharmansukh661 21 วันที่ผ่านมา +1

    हा व्हिडिओ फक्त सतरंजी उचल्यांसाठी...😂😅

  • @rahulgawali6403
    @rahulgawali6403 หลายเดือนก่อน +7

    एक जनतेनी निवडून दिलेली एक नवऱ्या ने निवडून दिलेली 😂😂😂

  • @shantaramkurhade6164
    @shantaramkurhade6164 หลายเดือนก่อน +2

    सत्ता घरातच शेवटी 😢😢

  • @nandkumargachche123
    @nandkumargachche123 หลายเดือนก่อน

    दोन्ही पवार एकच आहेत.. लक्षात ठेवा

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान घराणे शाही चालू आहे आणि आम्ही गरीब वंचित बहूजन समाज उगाच भांडत बसलोय,,,,😊😢

  • @sachinmore2410
    @sachinmore2410 หลายเดือนก่อน +1

    शेवटी नातंच महत्वाचं🎉

  • @pramodpatil3050
    @pramodpatil3050 หลายเดือนก่อน

    बारामती लोकांनी समजा आम्हाला समजलं आहे

  • @jaihind7491
    @jaihind7491 หลายเดือนก่อน

    हे पवार साहेबांच गणित फडनवीस यांना लवकर समजनार नाय😅😅

  • @moviessummer4166
    @moviessummer4166 หลายเดือนก่อน

    पवासाहेब खेळून गेले
    बारामती मधून आत्ता दोन खासदार.
    बाकी तुम्ही बसा भांडत..

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 หลายเดือนก่อน

    आमची ताई साहिबा ग्रेट आहेत .

  • @akashambhore431
    @akashambhore431 หลายเดือนก่อน

    ना फडणवीस ना पवार फक्त जरंगे पाटील😊

  • @arjunmore1370
    @arjunmore1370 หลายเดือนก่อน

    कार्यकर्त्यांनो करा राजकारण घ्या केस अंगावर आणि लावा आपल्या घराची संसाराची लेकरांची वाट😂😂😂

  • @ramchandrapatil9995
    @ramchandrapatil9995 หลายเดือนก่อน

    ते दुश्मन नसतात राजकीय विरोधक असतात. राजकारण त्यांचा धंदा आहे समजासेवा नाही करत.

  • @amarchavhan6432
    @amarchavhan6432 หลายเดือนก่อน

    Supriya Tai is well educated ,well mannered and a gracious lady. She deserves more than a Member of Parliament. ❤

  • @amanrajff7219
    @amanrajff7219 หลายเดือนก่อน

    सुप्रीया ताई खासदार सुनेत्रा वहिनी मंत्री शासन आपलंच

  • @user-js8uc2ch8t
    @user-js8uc2ch8t หลายเดือนก่อน +1

    कार्यकर्ता होतो मी सुप्रिया सुळे चा ताप आली मला हॉस्पिटल गेलो.व्हिडिओ बगून😢

  • @kesaripatil5320
    @kesaripatil5320 หลายเดือนก่อน

    तुझ्या वाचून करमेना आणि आम्ही एकमेकांच्या उरावर बसतो 😢😢😢

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 หลายเดือนก่อน

    भाजपच्या चाणक्यांनी एकनाथ शिंदे जी सारखा धाडसी नेता आपल्याबरोबर आल्यानंतर पुन्हा दादांना जवळ घेण्याची काहीच गरज नव्हती अजून सुद्धा मोठा फटका विधानसभेत बसणार आहे लिहून ठेवा

  • @deepaknimbalkar1600
    @deepaknimbalkar1600 หลายเดือนก่อน

    देवेंद्र फडणवीस राजकारणात नसता तर आज ही बातमी महत्त्वाची नसती.

  • @VaishnaviNimkar-mm9qh
    @VaishnaviNimkar-mm9qh หลายเดือนก่อน

    Kiti sunder naat ahe❤

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 หลายเดือนก่อน

    नीट लक्षात घ्या. पक्ष फुटला नसता तर कुटुंबात दोन आमदार आणि दोन खासदार असते पण फुटल्यामुळे आता तीन खासदार आणि दोन आमदार आहेत. विचार करा यांच्या मागे धावताना

  • @nandkumarpatil4503
    @nandkumarpatil4503 หลายเดือนก่อน

    बारामतीच पद घर सोडून बाहेर नाही गेल पाहिजे मतदार बंधु हे लक्षात ठेवा

  • @rajualure6967
    @rajualure6967 23 วันที่ผ่านมา

    जनतेला कळतं नाही, हम सब एक है!

  • @dhanrajshewale7809
    @dhanrajshewale7809 28 วันที่ผ่านมา

    यांच्या हावभाव पाहून वाटत नाही हे एकमेकाच्या विरोधात लडलेत.

  • @sandeepbaliram476
    @sandeepbaliram476 หลายเดือนก่อน

    लोकसभेच्या प्रंचड यशानंतर, विधानसभा झाली की सगळे एकत्र... चाणक्य 😂

  • @akshayjadhawar346
    @akshayjadhawar346 หลายเดือนก่อน

    तुम्ही पण खाजदर आम्ही पण खाजदार😂😂😂

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm หลายเดือนก่อน

    जनतेने नाकारलेले पदावर बसतात हि आमची व्यवस्था 😂

  • @habibshaikh9334
    @habibshaikh9334 หลายเดือนก่อน

    राजकारण आणि नाती आपापल्या जागी l पवार ते पवार च l

  • @bapupawar1806
    @bapupawar1806 หลายเดือนก่อน

    याला म्हणतात राजकारणी खेळी थोडे दिवस बघा काय होते दिल्ली पण बारामती येणार

  • @user-mx5kj9ce2u
    @user-mx5kj9ce2u หลายเดือนก่อน

    कार्यकर्त्यांनी हुशार व्हावे .आपले जीव जातात यांना मोठे करण्यात .

  • @Harmony989
    @Harmony989 หลายเดือนก่อน

    राजकारण हा व्यवसाय आहे..स्पर्धा तेवढ्यापुरती..तसे ते नातेवाइकच आहे , बोलणं होणारच..

  • @neelamchhajed8747
    @neelamchhajed8747 หลายเดือนก่อน

    सुप्रिया तुझे वडील शरदपवार चा पुस्तक वाचले काळी बाजू व दगाबाजी नन्तर चा तुझ भाषणे de

  • @pavankesarkar5591
    @pavankesarkar5591 หลายเดือนก่อน

    हेनी सगळी एकच
    आम्ही उगीचच शेट उपटुन घ्यायची

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce หลายเดือนก่อน

    आता तुम्ही दोघे बाजूला व्हा, येताहेत प्रणीती शिंदे.😊😊😊

  • @user-cn7jl5ex1m
    @user-cn7jl5ex1m หลายเดือนก่อน

    Good family communication

  • @user-vb3ty3ni3w
    @user-vb3ty3ni3w หลายเดือนก่อน

    यांनी आमदार की च्या आधीच दाखवून दिल हे सगळेच एक आहेत

  • @santoshniphade2957
    @santoshniphade2957 หลายเดือนก่อน

    अरे भावांनो तुम्ही आम्हीच उगाच बोचा आपटतो, आणि हे लोक बघा....रिलेशन कस मेन्टेन ठेवत आहेत...शिका काहीतरी...रात्री एकाच घरी,एकच पार्टीत..तुम्ही आहेच,जळलेली तंदुरी खायला,रोडवरच्या ढाब्यावर...😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉😂😂😂🎉😂🎉

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 หลายเดือนก่อน

    मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही एकमेकाला आधार

  • @shankarchavan6872
    @shankarchavan6872 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राची जनता कधी सुधारणार aky mahit

  • @shankardalavi3690
    @shankardalavi3690 หลายเดือนก่อน +1

    कार्यकर्ता समोर समोर येत नाही😂😂😂😂😂

  • @dattadeshmukh264
    @dattadeshmukh264 หลายเดือนก่อน +1

    कार्यकर्ते गेले उडत सत्ता फक्त एकाच घरात

  • @nickv6764
    @nickv6764 28 วันที่ผ่านมา

    मला तर वाटतय हे सगळ जे चालले आहे लोकाच्या डोळ्यात धधूळ टाकायचे काम चालू आहे...

  • @Janseva99
    @Janseva99 หลายเดือนก่อน

    दोघी खासदार झाल्या... आपण बसा एकमेकांच्या बोकांडी माझी ताई, माझा दादा..😂😂

  • @shilpabhosle5525
    @shilpabhosle5525 หลายเดือนก่อน

    सुप्रिया सुळे यांना भाऊ वहिनी यांच्यात बरं चालतंय मग स्वतःचे खासदार किती सीट सोडायची ना ,,भेटायला जातील , फॅमिली प्रोग्राम मध्ये सहभागी होतील ,,, मग बाहेर भांडण का ,,,, कार्यकर्ते फुकट एकमेकांना शिव्या गाडी मारामाऱ्या करतात ,

  • @user-kr2xz8hq5j
    @user-kr2xz8hq5j หลายเดือนก่อน +4

    बसा बोंबलत कार्यकर्ते

  • @GaneshGore-ex4od
    @GaneshGore-ex4od หลายเดือนก่อน +1

    कोणी बी येऊ द्या पवाराचा आहे ना

  • @vijaynaik9434
    @vijaynaik9434 หลายเดือนก่อน

    आग लागे बस्ती मे हम हमारे रिस्ते मे 😮😂😊

  • @darkdevil9245
    @darkdevil9245 หลายเดือนก่อน +1

    सतरंज्या उचलणारे धडा घ्या ! ते नंतर एकत्र येतात तुमचे काय ?

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 หลายเดือนก่อน

    मतदार बंधूंनो हे सगळे एकच असतात आपण फक्त ं

  • @prashantsorate-patil1579
    @prashantsorate-patil1579 หลายเดือนก่อน

    अख्ख्या महाराष्ट्राला आणि सगळ्यात मोठा पप्पू भाजपाला बनवलं पवार साहेब यांनी...धनुभाऊ च एकच वाक्य ध्यानात ठेवण्यासारखं आहे "फडणवीस साहेब कुणाचाही नाद करा...पण पवार साहेबांच्या नादी लागायचं नाही नाहीतर 45 स्वप्नाच गणित त्यांनी साहेबांच्या पद्धतीने बरोबर लावलं 45 म्हणजे 4+5=9...😂😂😂"

  • @DayaaEdake-gc3qd
    @DayaaEdake-gc3qd หลายเดือนก่อน

    आर त्या नणंद भावजया आहेत...
    तुमचं दाखवायचं म्हणल तर तुमचे शेजारी पाजारी काफी आहेत 😂
    तुमच्या घरात काय काय घडत 🤣🤣🤣🤣