दापोली तालुक्यातील काशिनाथ काकाचा चुलीवरचा VADAPAV -पालगड | KAJU MISAL |DAPOLI TALUKA |Sameer Thasal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • CHULIVARACHAVADAPAV-PALGAD #PALGAD #SANEGURUJIBIRTHPLACE
    मंडळी दापोली तालुक्यातील पालगड ह्या गावी ३ गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत पाहिलं म्हणजे ३०० वर्षाचे श्री गणपती मंदिर, दुसरं पारामपुज्य सानेगुरुजींचे जन्मस्थान (व्हिडिओ अपलोड केलं आहे आणि तिसरं म्हणजे चुलीवरचा वडापाव.. पालगड गावातील काशिनाथ काकाचा चुलीवरचा वडापावचा बरोबरच १२ हि महिने असणारी काजू मिसळ चा आस्वाद घेणार आहोत. वलॉंग आवडल्यास Like | Share | comment करा.
    address: Address: ChulivarachaVad Pav
    Palgad, mandangad Road, Maharashtra Palgad Dapoli Pin Code
    *******************************************
    Follow us on Social Media
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा
    Facebook : / sameer.thasal
    Instagram : / sameerthasal
    *******************************************
    #SameerThasal
    #SameerThasalVlog
    #SameerThasalKhed
    #समीरठसाळ
    #SameerThasalKonkan

ความคิดเห็น • 70

  • @SameerThasal
    @SameerThasal  2 ปีที่แล้ว +16

    दापोली तालुक्यातील पालगड गावातील काशिनाथ काकाचा चुलीवरचा वडापाव सेंटर ला प्रसिद्धीस नेण्याचा छोटा प्रयत्न केला आहे तर विडिओ आवडल्यास share करा

    • @HarshadSakharkarVlogs
      @HarshadSakharkarVlogs 2 ปีที่แล้ว +1

      नक्की च मी सासुरवाडी जाताना पालगड मार्गी च जातो नक्की खाणार दादा मस्त व्हिडिओ

    • @mugdhagondhalekar3041
      @mugdhagondhalekar3041 ปีที่แล้ว

      आमचे पालगड गाव आहे
      काशिनाथ काकांचा वडापाव खरंच छान आहे

  • @shraddhachalke9079
    @shraddhachalke9079 2 หลายเดือนก่อน

    ❤jabardast. Vadapav MI pan lahan Pana pasun khat aley Kashyaa kakanchaaaa vadapaw❤❤

  • @Saxena-anokhelal
    @Saxena-anokhelal 2 ปีที่แล้ว +3

    Khup jabardast. Very different & unique food 👍❤😋

  • @prakashbrid
    @prakashbrid 18 วันที่ผ่านมา +1

    काजू मिसळ ❤ अफलातून ❤❤🎉🎉🎉🎉

  • @AnkitaKolambe
    @AnkitaKolambe 3 หลายเดือนก่อน +1

    Mi pn palgad cha ch ahe bhau Tynan phkt kolambe vichara te sangtil

  • @riddhiringe6202
    @riddhiringe6202 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान बनवतात काका वडापाव आणि चहा ला तर तोडच नाही मी पण पालगड चीच आहे भारी आहे सगळेच खरच try करा

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद आपण कंमेंट केल्याबद्दल लोकांना त्यांचा वडापाव आणि इतर खाद्य पदार्थाची प्रचिती होणे गटजेचे आहे.. जमल्यास share करा व्हिडिओ

  • @sudhakarnavale795
    @sudhakarnavale795 2 ปีที่แล้ว +1

    वडापाव आणि मिसळ चुलीवरच्या टेस्ट फार चविष्ट आहे ह्यात शंकाच नाही ,हा विडिओ बघून फार मस्त वाटले,असेच अप्रतिम विडिओ बनवा

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว

      हो नक्की.. food वलोग बरोबर आपण कोकणातील ट्रॅव्हल वलोग, इन्फॉमॅटिव्ह वलोग सुद्धा घेऊन येतो तर आपल्या youtube चॅनेल subcribe करायला विसरू नका 🙏😊

    • @sudhakarnavale795
      @sudhakarnavale795 2 ปีที่แล้ว

      मी आपला सुबस्क्रीबर आहे

  • @itsrockkk
    @itsrockkk 2 ปีที่แล้ว +3

    This video is ready to go viral again 😁✌🏼

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 ปีที่แล้ว

    nice video

  • @swapnilshinde43
    @swapnilshinde43 2 ปีที่แล้ว

    काशिनाथ काका १ नंबर

  • @vishalpednekar957
    @vishalpednekar957 2 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती मिळते आहे... असेच चटपटीत स्थळांची माहिती देत जा... पुढच्या वाटचालीस शुभेच्छा... 😊

  • @shwetadayalkar4139
    @shwetadayalkar4139 2 ปีที่แล้ว +1

    Kakanchy hatcha vada lajvab astoch aani misal tr bharich maz gav palgad aahe

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว

      हो अतिउत्तम आहे मिसळ आणि वडापाव.. त्यांना सपोर्ट म्हणून ple share व्हिडिओ चॅनेल वर नवीन असाल तर नक्की subcribe करा

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 ปีที่แล้ว

    पालगड स्टॅंड येथील हा वडा पाव भजी मिसळ आणि तेथील चटणी व चहा खुपच चविष्ट आहे आम्ही लहानपणापासूनच इथे खातोय कारण माझ गाव शिरखल आहे धन्यवाद

  • @udaytambade6008
    @udaytambade6008 2 ปีที่แล้ว

    छान व्हिडिओ समीर दादा...

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद भावा 🙏😊 after long time tuzi comment pahili 😊

  • @rdxshree4313
    @rdxshree4313 2 ปีที่แล้ว +2

    लोकडाऊन च्या टाईम ला गावी होतो तेव्हा स्पेशल ऑर्डर देऊन आणायचो आम्ही यावढा भारी लागतो ❣️❣️

  • @sachinmahadik4531
    @sachinmahadik4531 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान मस्तच बघायलाच येवढं छान दिसतय मस्तच.
    पालगड S.T stand जवळ आहे का.

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว +1

      हो... सचिन भाऊ धन्यवाद

  • @ganeshnalawade1239
    @ganeshnalawade1239 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏😊

  • @mehboobkuwait
    @mehboobkuwait ปีที่แล้ว

    Plz visit mandanged kumble gawache sanja cha vada war visit dya.

  • @ajaypalande
    @ajaypalande 2 ปีที่แล้ว +2

    Yummy 😋

  • @ashutoshshinde3634
    @ashutoshshinde3634 2 ปีที่แล้ว

    Mastach.... when kaay kaay sunsar goshti dadlya aahet aaplya khed madhye... majaa aali

  • @umajimogre151
    @umajimogre151 2 ปีที่แล้ว +1

    Dada tu khup chan video banvtos ani khed ani dapoli explore kartos
    Keep it up!!

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भाऊ असेच सपोर्ट येणाऱ्या कोकणातील पुढील वलोग साठी असूदेत

  • @mihirparadkar6258
    @mihirparadkar6258 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद. गेल्या ६-७ वर्षांपासून काशीराम काकांचा निव्वळ वडा आणि मिसळ खाण्यासाठी आम्ही खेडवरून पालगडला जातो.👌

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว

      🙏😊 ple share video

  • @sahiraphotostudio5477
    @sahiraphotostudio5477 2 ปีที่แล้ว

    Khup chan

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद विडिओ पूर्ण पहिल्याबद्दल 🙏😊❤

  • @ankush94
    @ankush94 2 ปีที่แล้ว

    Aapan aaplya Koknaat kuthey kuthey pohochtaat Bhai, wonderful places.

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว

      Thanks for apprecite 🙏😊 keep watching

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 ปีที่แล้ว

    खूप छान वडपाव आणि मिसळ ही छान काजू टाकून येईन तेव्हा नक्की try करणार #Sakharkar

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद भावा व्हिडिओ आवडल्यास share करा आणि चॅनेल वर नवीन असाल तर subcribe करा 😊

    • @HarshadSakharkarVlogs
      @HarshadSakharkarVlogs 2 ปีที่แล้ว

      @@SameerThasal हो Subscribe केला आहे कधीच bro😊🙏

    • @KiranPawar-hk3gk
      @KiranPawar-hk3gk 2 ปีที่แล้ว +1

      Khup testy wadapav palgadla jaun nakki test kara

  • @vinodthasal6409
    @vinodthasal6409 2 ปีที่แล้ว +2

    Vada pav 👌👌👌👌

  • @sudeshshivgan6434
    @sudeshshivgan6434 2 ปีที่แล้ว +1

    लहानपणी च्या आठवणी काशा काका फेमस वडापाव miss you

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्ल व्हिडिओ आवडल्यास SHARE करा 🙏😊

  • @reshmaamburle2802
    @reshmaamburle2802 4 หลายเดือนก่อน

    आमच गावच पालगड आहे. त्यामुळे ह्यांना भेट दिल्याशिवाय परतीचा प्रवास होत नाही.

  • @vishu2011100
    @vishu2011100 หลายเดือนก่อน +1

    लहानपणापासून मी खात आलोय, तेव्हा ST डेपोत दुकान होत

  • @virajingale2871
    @virajingale2871 2 ปีที่แล้ว

    Gpay ahe ka dada titha?

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว

      सद्या तरी नाहीय मित्रा

  • @SamidhaChavan-is5xi
    @SamidhaChavan-is5xi 2 หลายเดือนก่อน

    वडापाव छान असून चालत नाही स्वछता पण पाहिजे

  • @aryasakpal7948
    @aryasakpal7948 2 ปีที่แล้ว +1

    👍🏻

  • @pradnyakarandikar7323
    @pradnyakarandikar7323 2 ปีที่แล้ว

    लहानपणापासून याची चव घेतच मोठे झालो काशा दादाने सुरू केल्यापासून आम्ही खातोय

  • @the160boy9
    @the160boy9 2 ปีที่แล้ว +1

    Arey bhawa he majya gaav cha vadapaav wala ahe

  • @priyankajambhale9268
    @priyankajambhale9268 2 ปีที่แล้ว

    हो आमी गावी आलोकीवडापाव खातोच

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 2 ปีที่แล้ว +1

    Ho nakkich janar mi tar dhamnichich aahe

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว

      🙏🙏😊 माहिती आवडल्यास share करा

  • @milindrane4977
    @milindrane4977 2 หลายเดือนก่อน +1

    नका विकु आपल्या कोकण भूमीला आज तुम्ही जमीन विकतात नंतर पैशासाठी आपल्या आया व बहिणी ना विकाल.

  • @Shantaram-4kt
    @Shantaram-4kt 2 ปีที่แล้ว

    Bagatach tondala pani sutle

    • @SameerThasal
      @SameerThasal  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओ आवडल्यास share करा

  • @JagdishSakpal
    @JagdishSakpal ปีที่แล้ว

    Tumsa contact number diya

  • @canutobritto7637
    @canutobritto7637 2 ปีที่แล้ว

    Yummy 😋