ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
लोकशाही न्यूज ला विनंती आहे त्यांनी शेतकऱ्याची बाजू लाऊन धरावी.
लोकशाही चैनल वाल्यांचे हार्दिक अभिनंदन कारण त्यांनी शेतकऱ्याची बाजू मांडली नाहीतर बाकीच्या चैनल वाल्यांना दिसत नाही का भाव पडलेले😮
पत्रकार साहेब बातमी उचलून धरल्या बद्दल अभिनंदन
👇👇Kolhe saheb,Loksabha chya baher Uposhanala basa...tarach kahitri hoil
जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यात कांद्याच आवक वाढणार आहे त्यावर सरकारने काहीतरी निर्णय घ्यायला हवा
हटवा लवकरात लवकर नाही तर डब्यात शेतकरी 😢😢.
लोकसभेला बोला
भगरे सरांनी मांडला कि मुद्दा लोकसभेत.
निर्यात 0% करावी होऊदया शेतकरी अवकाळी पावसाण मोठ नुकसान झाल आहे आधिच
जिथे 200 गोनी निघते तेथे आम्हाला 10 गोणी निघाली
तुमचे गाव व जिल्हा कोणता. आमच्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात वेगळी परिस्थिती नाही.
शेतकरी विरोधी सरकार
Shetkri😢
२०% शुल्क काढून टाकावे
2000 क्विंटल मागे भाव कमी झाले
तू असतास तर काय झेंडे लावले असते किती दिवस 40.50रू दर असतो ते शेतकय्रांना माहीत असतो
Kandyache bhav vadle tar shetari la fayda hoto. 140 cores janteche kay. Tyatil 80 cores fukat ration var jagnare..che kay. Sarkar ne vichar karava…
लोकशाही न्यूज ला विनंती आहे त्यांनी शेतकऱ्याची बाजू लाऊन धरावी.
लोकशाही चैनल वाल्यांचे हार्दिक अभिनंदन कारण त्यांनी शेतकऱ्याची बाजू मांडली नाहीतर बाकीच्या चैनल वाल्यांना दिसत नाही का भाव पडलेले😮
पत्रकार साहेब बातमी उचलून धरल्या बद्दल अभिनंदन
👇👇
Kolhe saheb,Loksabha chya baher Uposhanala basa...tarach kahitri hoil