प्रेमासाठी वाट्टेल ते..! कादंबरी- सुडाग्नी- कल्लाप्पा पाटील, भाग-३ | Marathi Katha | Kadambari
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- कादंबरी- सुडाग्नी- भाग-३
लेखक- कल्लाप्पा पाटील / Kallappa Patil
अभिवाचन-अंकुश गाजरे / Ankush Gajare
All my Video / katha
--------------------------------
/ @majhimarathi4123
-----------------------------------------------
Follow me on
----------------------
Facebook @Ankush Gajare
facebook- / ankush.gajare.54
-------------------------------------------------------
Thanks for watching and supporting
-------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
#majhimarathi #kathakathan #kallappapatil #graminkatha
#marathikatha
खूप छान 🙏❤️
Khup Chan sir 👌🙏
खुप सुंदर
खूप छान आहे कादंबरी
Khup chan sir ❤
छान कादंबरी👌
पाटील सर आपल्या कंबरीत भाऊ बहिणचे आसणार प्रेम आपन फारच सुरेख अप्रतिम सादरीकरण केले आहे. खरच डोळ्यातील अश्रू उभे राहतात छान मांडणी सुंदर अभिवाचन धन्यवाद गाजरे सर
आभारी आहे, सर
Namashkar sir khup chhan kadambari
Aankush sir khup khup chan katha
Khup chhan kadambari 👌
Mast
खूप छान कादंबरी आहे सर.
पाटील सर फार छान कथा
खूप छान कादंबरी..शब्दरचना खूप छान केलीय..अगदी दृश्ये समोर उभी राहतात..भाषाशैली तर खूपच भारी.भाऊ बहिणीचे प्रेम खूप छान रेखाटले..मोठा भाऊ हा वडिलांची माया देणारा असतो...मुलीला मिळालेली माहेरची माया..खूप छान...आणि सरांचे अभिवाचन तर अप्रतिम...👌👌👌🙏🙏🙏🙏
Thanks
👍✍️खूप छान कादंबरीचे लेखन👏 भिमाने घेतलेला उखाणा मस्त😊 मनाला भिडणारी शब्दांची रचना... बहिणीच्या सुखासाठी भावाची धडपड... शेवटी बहिणीच्या घरातील सुख पाहून आनंदी झालेला भाऊ… धान्याच्या रूपाने लक्ष्मी आली छान.. खूप छान सादरीकरण सर👍👏👏
मनःपूर्वक धन्यवाद
आभारी आहे.
@@kallapajotibapatil6937
नमस्कार सर🙏 तुम्ही का आभार मानता आमचे खरचं खूप छान लिहिली आहे कादंबरी... विषय छान आहे . आनंद वाटतो की कांदबरी ऐकताना मनात ज्या भावना व्यक्त होतात त्या मांडता येतायत . खूप छान वाटत लेखकाशी त्यांच्या पुस्तकाविषयी विचार मांडता येत आहेत .😊
आभार यासाठी की,आपण अगदी आवडीने व वेळ देऊन कथानक ऐकून आपली प्रतिक्रिया देता.लेखक व अभिवाचकाला प्रोत्साहन देता.
दुसऱ्याचं कौतुक करायला सुद्धा मोठं मन लागत.आपण मोठ्या मनाने कौतुक करता.यासाठी आपले मी आभार मानले.
कादंबरी पुढें पुढें ऐकत चला.आपणाला कादंबरी नक्की आवडेल.