Maharashtrachi Hasya Jatra मध्ये ‘राडा’ | Prajakta Mali ने शो सोडला | Maharashtrachi Hasya Jatra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये नेहमी सगळे हसतखेळत असतात. मात्र आता पहिल्यांदाच या शोमध्ये प्राजक्ता माळी आणि समीर चौघुलेमध्ये भांडण झालंय....हे भांडण इतकं विकोपाला गेलं की, अखेर प्राजक्ताने शो सोडला आहे. खोटं वाटतं मग पहा हा व्हिडिओ.....
    सौजन्य सोनी मराठी
    #MaharashtrachiHasyaJatra #Prajaktamali #lokmatfilmy #marathientertainmentnews
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy

ความคิดเห็น • 1.2K

  • @laxmanjadhav3885
    @laxmanjadhav3885 3 ปีที่แล้ว +979

    लोकांना फसवू नका रे.ही कॉमेडी चा भाग आहे.काय हेड लाईन देता.सर्वात माझा हा आवडता शो आहे

  • @guitarist_mugdha
    @guitarist_mugdha 3 ปีที่แล้ว +251

    चुकीच्या हेडिंग देऊन लोकांना फसविण्याचा प्रयत्न करू नका युट्युब वर काही पण व्हिडिओ टाकण्यापूर्वी जरा विचार करा नाही तर याचा परिणाम भयंकर होऊ शकतो.

    • @balajikamlawar
      @balajikamlawar 3 ปีที่แล้ว +4

      एवढं राग येतो तर रिपोर्ट करायचं आणि लोकांना on as करायला सांगायचं जस आपल्या भावणांशी हे लोक खेळतात त्याची शिक्षा ह्यांना झालीच पाहिजे... करा रिपोर्ट सगळ्यांनी

    • @chintamanraut4621
      @chintamanraut4621 3 ปีที่แล้ว +4

      प्राजक्ता खुप छान भुमिकेत काम केलेय.

    • @balajikamlawar
      @balajikamlawar 3 ปีที่แล้ว +2

      @@chintamanraut4621 are murkha to channel wala murkhat kadhtoy aaplyala

  • @rudhirajadhav216
    @rudhirajadhav216 3 ปีที่แล้ว +410

    अरे मूर्ख माणसा फक्त view मिळवण्यासाठी काहीही शीर्षक द्यायचं

  • @vishal817
    @vishal817 3 ปีที่แล้ว +145

    अशा शिर्षकामुळे तुमच चँनल बधायचा आमचा मुड निधुन जाईल

    • @sanjivanik1569
      @sanjivanik1569 3 ปีที่แล้ว +1

      Absolutely right... Kahi pan tital .... Emotional blackmail of audience

    • @ravindramali5241
      @ravindramali5241 3 ปีที่แล้ว

      प्राजक्ता काय आहे हे एवढी दादागिरी त्या समीर ची

    • @balajikamlawar
      @balajikamlawar 3 ปีที่แล้ว +2

      एवढं राग येतो तर रिपोर्ट करायचं आणि लोकांना on as करायला सांगायचं जस आपल्या भावणांशी हे लोक खेळतात त्याची शिक्षा ह्यांना झालीच पाहिजे... करा रिपोर्ट सगळ्यांनी

    • @wilsonpaul8552
      @wilsonpaul8552 2 ปีที่แล้ว

      Nighun Jail Kai Mhanta....Hyancha Kamach Ahe Lokanchi Fasaunuk Karun Views Kamuaichi...Aslya Videos Na Lagech Dislike Deun Report Karaicha Ani Punha Hya Channel Chi Videos Kadhi Hi Pahu Naye...

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos 2 ปีที่แล้ว +13

    Prutvik Pratap is real talent 👍

  • @iiiikkkk-bp2dl
    @iiiikkkk-bp2dl 3 ปีที่แล้ว +46

    चुकीच्या हेड लाइन टाकून यु ट्यूब वरील चैनेल वाले आपला टी आर पी वाढवा या साठी है सगळ करतात

    • @balajikamlawar
      @balajikamlawar 3 ปีที่แล้ว +1

      एवढं राग येतो तर रिपोर्ट करायचं आणि लोकांना on as करायला सांगायचं जस आपल्या भावणांशी हे लोक खेळतात त्याची शिक्षा ह्यांना झालीच पाहिजे... करा रिपोर्ट सगळ्यांनी

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 2 ปีที่แล้ว +3

    Ha show amhi daily days mdhun atlist 10-15time baghto ...amhala khup haswata ..khup khup abhari ahot ...Dhanyvad

  • @sambhajiraokhochare6167
    @sambhajiraokhochare6167 3 ปีที่แล้ว +8

    इतक्या खालच्या पातळीवर जाऊन शोची जाहिरात करावी लागते.ओढूनताणून प्रसिद्धी मिळावी म्हणून खटाटोप.भंकसपणा फार झाला.

  • @musiclover9631
    @musiclover9631 3 ปีที่แล้ว +24

    Just one word :
    #shame
    Giving wrong headings to video this should be included as a part of fraud activities and their should be a strict action against such psycho's.
    Just to gain some views, you are spreding fake news. Are you even getting, what are you doing.

  • @niranjanpatil44
    @niranjanpatil44 2 ปีที่แล้ว +30

    Prajakta is a best of the anchor 😍

  • @narayanchari8634
    @narayanchari8634 2 ปีที่แล้ว +18

    The real highlight of this Skit is PP😍😍😍

    • @wicked9327
      @wicked9327 2 ปีที่แล้ว

      haa ani sameer prajakta tujhi shett kadhat hote

  • @bhaskarwatve5236
    @bhaskarwatve5236 3 ปีที่แล้ว +3

    असले कार्यक्रम पाहणाऱ्यांचीही धन्य आहे. आवडीचा "स्तर " उंचावतोय. 😔😔

  • @jyostnadmello1290
    @jyostnadmello1290 3 ปีที่แล้ว +23

    नम्रता, मस्त मला तू खूप आवडते

    • @nandkumartawade9441
      @nandkumartawade9441 3 ปีที่แล้ว

      तुम्ही पुरुष आहात कि स्त्री

  • @jyostnadmello1290
    @jyostnadmello1290 3 ปีที่แล้ว +9

    ओमकार ,अॅक्टीग तुझ्या रक्तात आहे

    • @nandkumartawade9441
      @nandkumartawade9441 3 ปีที่แล้ว

      माझ्या रक्तात हिमोग्लोबीन आहे ...माझं काही फुटुरे होईल का शो मध्ये

  • @neenasawant7009
    @neenasawant7009 2 ปีที่แล้ว +1

    Divasbharaca Sarwa shin Nighun jato. Mi kitinda pahate. Toc Toc. Khup Sundar.

  • @abhijeetvidhate9574
    @abhijeetvidhate9574 3 ปีที่แล้ว +5

    काय चूxxगीरी आहे. तुमच्या पेक्षा राखी सावंत परवडली !!!😂

  • @_mr_smit9599
    @_mr_smit9599 2 ปีที่แล้ว +2

    मला हा शो खुप आवडतो

  • @adiyogi2498
    @adiyogi2498 3 ปีที่แล้ว +5

    Nathing like चला हवा येवू द्या ❤️❤️❤️ तुम्ही हा देखवलेला बावळट पणा वाटतो..... कृपया कलेचा दर्जा वाढवा 🙏🙏🙏

  • @khandupawal1739
    @khandupawal1739 3 ปีที่แล้ว +1

    प्राजक्ता माळी ला पाहायला येतो फक्त मी ❤️☺️😘

  • @ramdasshete3623
    @ramdasshete3623 3 ปีที่แล้ว +16

    TH-cam var असा एक ऑप्शन पाहिजे म्हणजे असले वीडियों la त्या ऑप्शन vr क्लिक जास्त आले tr आपोआपच delete झाले पाहिजे
    जो कोणी पोस्ट केला आहे त्याला त्याला fine झाला पाहिजे
    काहीही शीर्षक देतात trp साठी

  • @popatmore808
    @popatmore808 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या आयुष्यात खूप नैराश्य होते. नंतर मी आपली ही बातमी पाहिली. माझं जीवन सुखी झालं. त्यानंतर मी ही पोस्ट माझ्या काही मूळव्याधग्रस्त, मुतखडा, पोट साफ न होणाऱ्या काही मित्रांना दाखवली. त्यांचे सर्व त्रास दूर झाले. गावच्या सरपंचाला पोरगा होत नव्हता. ही पोस्ट वाचताच त्याला पोरगा झाला. हा फोटो पाहिल्यानंतर गावच्या म्हशी पण गाभण राहिल्या. गावची जनावरे आनंदाने राहू लागली. आम्ही सर्वजण खूप सुखी आहोत. येड्यापूर गावातल्या एका माणसाने ही पोस्ट २१ जणांना शेअर केली. आज त्यांच्या गावात मेंटल हॉस्पिटल आहे. एकाला ही माहीती खोटी वाटली आणि पोस्ट डिलीट केली. त्याला हगवणीचा त्रास सुरू झाला. शेवटी त्याने चड्डीतच केली आणि त्याचा त्रास दूर झाला. मात्र याच दिवसापासून पृथ्वीला भूकंपाचे हादरे बसणे सुरू झाले.
    धन्यवाद.🙏

  • @prakashwaware7933
    @prakashwaware7933 3 ปีที่แล้ว +9

    पर्सनल पंच ,स्टेजवर भांडण,हजरजबाबीपणा असावा पण समोरच्याची भांबेरी उडवणारी नसावी. शो मध्ये चिल्लरपण फार वाढलेला आहे. लोक कथानकाशी समरस असतात . कथानक सोडून अवडंबरालाच महत्व प्राप्त झालेल दिसत. कार्यक्रम प्रमुखांनी लक्ष घालावे.

  • @balajikamlawar
    @balajikamlawar 3 ปีที่แล้ว +1

    एवढं राग येतो तर रिपोर्ट करायचं आणि लोकांना on as करायला सांगायचं जस आपल्या भावणांशी हे लोक खेळतात त्याची शिक्षा ह्यांना झालीच पाहिजे... करा रिपोर्ट सगळ्यांनी

  • @anilkumarpathare9404
    @anilkumarpathare9404 3 ปีที่แล้ว +19

    Prajakta I have seen your farsan Awtar as against your normal routine behaviour. I like vary much too see your new skit performance. I don't know how many times I observed it.
    I have also like to eat farsan. Damakadar performnce.

  • @jayantikurpaskar1622
    @jayantikurpaskar1622 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही तर MHJ प्राजू आहे म्हणून बघतात so.. Beauty. Queen आहे ती love U ...Didi❤

  • @jayvantjangam4195
    @jayvantjangam4195 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही सगळेच हिरे आहात छानच

  • @avinashthakur8496
    @avinashthakur8496 3 ปีที่แล้ว +1

    टी आर पी वाढवणे साठी चाल लैं आहे का ?

  • @its...rk...s9650
    @its...rk...s9650 3 ปีที่แล้ว +1

    तुम्हाला भावपूर्ण

  • @gauravdeepak7337
    @gauravdeepak7337 3 ปีที่แล้ว +9

    Prajakta Mali khup cute.. but overacting khup karte ugaach panchat wattay🙄❤️

    • @valmikmahajan3810
      @valmikmahajan3810 3 ปีที่แล้ว

      आणि ती दिपाली भोसले सय्यद झाली ते भारी वाटलं का रे तुम्हाला🤬

  • @aryanpatil7559
    @aryanpatil7559 7 หลายเดือนก่อน

    काढा त्या प्राजक्ता माळीला 😂

  • @Mvk55
    @Mvk55 3 ปีที่แล้ว +6

    इतके dislike करा ह्या व्हिडीओ ला की नंतर कोणीही असे फसवे title ठेवणार

    • @balajikamlawar
      @balajikamlawar 3 ปีที่แล้ว

      एवढं राग येतो तर रिपोर्ट करायचं आणि लोकांना on as करायला सांगायचं जस आपल्या भावणांशी हे लोक खेळतात त्याची शिक्षा ह्यांना झालीच पाहिजे... करा रिपोर्ट सगळ्यांनी

  • @sachinsawant5841
    @sachinsawant5841 3 ปีที่แล้ว +4

    चुकीचा शीर्षक देऊन लोकांना फसवून, तुम्हाला वाटत जास्त पैसे भेटतील तर, तस नाहीय, विनाकारण लोकांच्या शिव्या खाऊ नका, एवढंच सांगणं आहे....

  • @profvijaykshirsagar7408
    @profvijaykshirsagar7408 3 ปีที่แล้ว +10

    प्राजक्ता ओव्हर अक्टिंग करते

    • @valmikmahajan3810
      @valmikmahajan3810 3 ปีที่แล้ว

      नको बघत जाऊ नां मग तू दिपाली भोसले सय्यद हिला बघ समाज सेवा केली तिने

  • @oscarmckenzie3372
    @oscarmckenzie3372 หลายเดือนก่อน

    Prajakta mali is the best anchor no body is better than her

  • @nikhilthorat610
    @nikhilthorat610 3 ปีที่แล้ว +4

    Report kara hyala ....😠

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat ปีที่แล้ว +1

    Prajakta maline show sodala tar mi pan....pahane sodel.🤣🤣🤣🤣 Bhankas

  • @durgaoak4704
    @durgaoak4704 3 ปีที่แล้ว +9

    It's just a skit...not reality. Praju n Samir is bestest friend.
    Prajakta mali is my favourite actress. She never do this.otherwise nice joke it is

  • @mrstkvines8818
    @mrstkvines8818 3 ปีที่แล้ว +3

    लोकांना येड समझतेय का ताई🙄 चॅनल report करतील लोक 🤣🤣🤣😂 नको ते content टाकतेय..
    "आईसा कैसें चलेगा दीदी " 😂😂

  • @balasahebisal4851
    @balasahebisal4851 3 ปีที่แล้ว +3

    Prajakta mhanje prajakta asate show madhe tichyamule raunak asate," Nisarg tichyat khachhun bharlela asate Navat Prajakta aani aadnavat Mali asate "mi tar show kami un prajaktalach baghat asate,

  • @mobilegamers6275
    @mobilegamers6275 3 ปีที่แล้ว

    ओ माय गॉड प्राजक्ता माळी एक मजेदार स्क्रिप्ट करत आहे

  • @sunandashelar6697
    @sunandashelar6697 3 ปีที่แล้ว +6

    नम्रता खुप छान खुप हसवते 😂

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 3 ปีที่แล้ว +3

    चुकीची हेड line दिलीय
    आम्हाला वाटले की खरंच प्राजक्ता शो सोडून चालली काय
    लोकांच्या इमोशनल शी खेळू नका

    • @kotankars
      @kotankars 2 ปีที่แล้ว

      करेक्ट

  • @babanpaandre5050
    @babanpaandre5050 2 ปีที่แล้ว +1

    शुद्ध फसवणूक 👌👌

  • @jyostnadmello1290
    @jyostnadmello1290 3 ปีที่แล้ว +7

    चौगुले सर, आपको सलाम

  • @mannguess
    @mannguess 3 ปีที่แล้ว +3

    खरं तर प्राजक्ता माळील खरंच काढा. तिचा या शो शी Creatively काहीही संबंध नाही.

  • @omkardesai8483
    @omkardesai8483 3 ปีที่แล้ว +10

    The real click bit in thumbnail

  • @harshadmayekar3004
    @harshadmayekar3004 2 ปีที่แล้ว +3

    न्यूज द्यायचं सोडून द्या आणि घरात बसून हास्यजत्रा बघत बसा फरसाण खाता खाता. 😂

  • @Mr.Guru108
    @Mr.Guru108 3 ปีที่แล้ว +1

    हेडींग दिले आहे. मग तसे वागा ना,
    गंमत कसली कलाता पलाता. 😵😵😵

  • @priyatheenfluencer9163
    @priyatheenfluencer9163 3 ปีที่แล้ว +8

    Kiti faltupana...??
    Title kay...content kay??
    Misleading cha report kara ya channel cha saglyani

    • @balajikamlawar
      @balajikamlawar 3 ปีที่แล้ว +2

      एवढं राग येतो तर रिपोर्ट करायचं आणि लोकांना on as करायला सांगायचं जस आपल्या भावणांशी हे लोक खेळतात त्याची शिक्षा ह्यांना झालीच पाहिजे... करा रिपोर्ट सगळ्यांनी

  • @pratapmaybhate3180
    @pratapmaybhate3180 2 ปีที่แล้ว

    खरेच भांडतात का खोटे,खरे असेल तर आम्हाला फार वाईट वाटेल, कळू द्या।

  • @PrakashPatil-jq7cm
    @PrakashPatil-jq7cm 3 ปีที่แล้ว +4

    अति तीथे माते , लोकांना वेडे समजू नका, कुणाला डोक्यावर घ्यायचे व कुणाला पायाखाली तुडवायचे माहिती आहे, काय पण फालतू करू नका,

    • @nandkumartawade9441
      @nandkumartawade9441 3 ปีที่แล้ว

      माते....😂😂...माफ कर माते या अजाण बालकाला

  • @djnageshkolhapur
    @djnageshkolhapur 3 ปีที่แล้ว

    कोणीतरी रिपोर्ट द्या रे ह्याचा
    फसवेगिरी करत आहेत

  • @MananKalantre
    @MananKalantre 3 ปีที่แล้ว +3

    This is the way to get more views 😂😬

  • @hemantdeshpande7185
    @hemantdeshpande7185 2 ปีที่แล้ว

    प्राजक्ता superb . बाकी सगळे सो सो . मसूर की दाल म्हणा ना !!!

  • @bellaslife8492
    @bellaslife8492 2 ปีที่แล้ว

    मला खूपच जास्त आवडतो

  • @885sachin
    @885sachin 2 ปีที่แล้ว +1

    Headline चुकीची होती पण headline च Title वाचुन छान वाटंल होत बंर.
    ...वा दादा वा वा वा वा नाही नाही नाही नाही वा वा क्या बात है क्या बात है वा नाही रे नाही नाही नाही नाही.....
    मला काय म्हणायच ऐकाव तर का तिच वा वा ..
    नाही performe करणार्यांच काही तरी ऐकु द्या आम्हाला हो...
    विरोध प्राजक्ता चा नाही मधे बोलर्याच आहे...
    वा वा वा दादा वा दादा दादा वा वा वा दादा क्या बाद है क्या बात है..नको यार हे..plz...
    ....चुकंल तर माफ करा बंर..

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 ปีที่แล้ว

    प्राजक्ता कचाकचा भांडणारी मासेवाली भूमिका छान होईल

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 2 ปีที่แล้ว

    सर्व आप आपल्या जागेवर फिट आहेत

  • @udaykulkarni8989
    @udaykulkarni8989 2 ปีที่แล้ว

    लोकांनी पराचा कावळा करू नये.

  • @gopalmahajan6464
    @gopalmahajan6464 2 ปีที่แล้ว

    आरे ह्या टकल्याला पण जाऊद्याहो,तो पुरा रिकामा झालाय आता!

  • @ramdasgorde2163
    @ramdasgorde2163 3 ปีที่แล้ว +1

    तिने शो सोडला तर आमचा काय तोटा भरपूर आहे अशी कॉमेडी करणारे तीच पाहिजे अस काही आहे का

  • @maheshmane2764
    @maheshmane2764 2 ปีที่แล้ว

    hasya jatara best

  • @shivajighadage1261
    @shivajighadage1261 2 ปีที่แล้ว +1

    निर्लज्जपणाने अपमानाचा कळस गाठून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा शो

  • @ramchaudhari7614
    @ramchaudhari7614 2 ปีที่แล้ว

    प्राजक्ता माळी स्वताला खूप हुशार समजते.

  • @amolgaikwad7814
    @amolgaikwad7814 2 ปีที่แล้ว

    आम्हाला पण अॅक्टिंग करायला मिळेल का सर

  • @priyamadane2668
    @priyamadane2668 2 ปีที่แล้ว

    बर झाल तसही प्राजक्ता माळी ओवर अँक्टिगं की दुकानच आहे

  • @umashankarpathak8751
    @umashankarpathak8751 3 ปีที่แล้ว

    लयच भारी शो !!

  • @prashantpotdar2715
    @prashantpotdar2715 2 ปีที่แล้ว

    Don't quarel with eachother. Because this is a very interesting show
    Keep moral behaviour with eachother. Otherwise bad message will spread il audiacne. God may give wise mind. Thanks

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 2 ปีที่แล้ว

    तुमच तुम्हीच हसता आम्हाला अजिबात हसू येत नाही

  • @sattyamevjayter.s.deshmukh4068
    @sattyamevjayter.s.deshmukh4068 2 ปีที่แล้ว

    स्टार्टींग शो 👌👍

  • @prathameshsawant9264
    @prathameshsawant9264 3 ปีที่แล้ว

    Saral report

  • @sankalpmeshram990
    @sankalpmeshram990 2 ปีที่แล้ว +1

    Prajakta Mali LA kharokhar kadha khup disturb karte ti chalu skit madhe

  • @avishkarkalambe4229
    @avishkarkalambe4229 2 ปีที่แล้ว

    Episode no. ?????

  • @chinmaylabre1108
    @chinmaylabre1108 2 ปีที่แล้ว +1

    Spam or misleading madhe report kara...

  • @santoshgavali1982
    @santoshgavali1982 2 ปีที่แล้ว

    To शो चा भाग आहे .काय हे

  • @pramodk8317
    @pramodk8317 3 ปีที่แล้ว +1

    लोकांना मूर्ख बनवायला लाज वाटायला हवी.. कार्यक्रम चांगला आहे. पण तुमचं प्रमोशन करण्याची पद्धत भिक्कार आहे..

  • @saurabhthakurst465
    @saurabhthakurst465 2 ปีที่แล้ว

    हे लोकमत वाले चॅनल चालण्यासाठी काय पण टाकतात ... 2 दिवस अगोदर ती हिजाब घालणारीला लोकमत नि वाघीण केली

  • @nikhilkasurde504
    @nikhilkasurde504 3 ปีที่แล้ว

    लोकांना म्रुख बनवू नरो चीतिया

  • @mithunjaronde227
    @mithunjaronde227 3 ปีที่แล้ว +1

    Bohat rag ala ek number PANCHAT

  • @babaluparab
    @babaluparab 2 ปีที่แล้ว

    अरे विनोदी skit cha भाग आहे, व्हिडीओ चालवा म्हणून काही Tag line takal

  • @dhirajmagdum8962
    @dhirajmagdum8962 2 ปีที่แล้ว

    Vaa kay mast headline ahe😛🙏

  • @himmatpatil4574
    @himmatpatil4574 3 ปีที่แล้ว +2

    हे योग्य नाही भाउ अरे प्रसिद्धी साठी काही ही

  • @gaurichavan5917
    @gaurichavan5917 3 ปีที่แล้ว +2

    ही खुप irritate करते वाह वाह ओरडुन यार, एकतर आधीच हल्ली चांगले skit नसतात, त्यात हीचा गोंधळ😣

  • @raybhanshinde2648
    @raybhanshinde2648 3 ปีที่แล้ว

    खुप छान आहे

  • @pranaythakre4258
    @pranaythakre4258 ปีที่แล้ว

    Aree toh ek act aahe 😅😅😅😅

  • @marutisutar1535
    @marutisutar1535 2 ปีที่แล้ว

    Very good काय पण

  • @mukundgarud1682
    @mukundgarud1682 2 ปีที่แล้ว

    माळी गेली तर खूप चांगले होईल. दात काढल्याशिवाय तिला काही येत नाही.

  • @aartidudeja3401
    @aartidudeja3401 ปีที่แล้ว

    How sweet PRAZAKTA 😂🤣😂😂🤣

  • @vishalnamde3895
    @vishalnamde3895 2 ปีที่แล้ว

    I agree laxman bhau

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 2 ปีที่แล้ว

    हे खर आहे की काओमेडी आहे हे च समजत नाही राव

  • @sakharammore-patil7355
    @sakharammore-patil7355 3 ปีที่แล้ว

    खरच शो सोडला आहे का

  • @sureshkamble7507
    @sureshkamble7507 2 ปีที่แล้ว

    Prajakta Mali good nic performance and returned come back show

  • @amolteli6135
    @amolteli6135 3 ปีที่แล้ว

    यात तुमचं काय आहे सर्व तर शो चा भाग आहे तुम्ही फक्त शीर्षक देऊन सांगता आवडला तर like करा।
    तुम्ही तुमच काही तरी करा मग देऊ like

  • @mayurkadam7009
    @mayurkadam7009 3 ปีที่แล้ว +1

    😜😂😂😂😂

  • @satishkangude9550
    @satishkangude9550 2 ปีที่แล้ว

    Projecta is a best actor

  • @godsoffice5714
    @godsoffice5714 2 ปีที่แล้ว +1

    Krupaya clickbait karu naka, tasa pan show ch content baghtilch lok.

  • @chetankamble4592
    @chetankamble4592 2 ปีที่แล้ว

    आपली किती इज्जत आहे,एकदा बघा जरा reply madhe😂

  • @ViPER-kb9uy
    @ViPER-kb9uy 3 ปีที่แล้ว +1

    करोना वायरस कधी शो सोडणार 😂😂😂😂

  • @z.p.m.education4507
    @z.p.m.education4507 3 ปีที่แล้ว +2

    चुकीच्या हेड लाईनमुळे यांना डिसलाइक द्यायला पाहिजेत जास्तीत जास्त

  • @vilassawant5439
    @vilassawant5439 3 ปีที่แล้ว +2

    आवडता शो....मस्त फसविता ...प्राजक्ता ची छान acting