नाट्यगीत कसे गायचे, त्यावेळचा एका स्त्रीचा अभिनय कसा असेल, कसा हवा, नाट्य गीत कुठे तोडायचे ते न समजून घेता केलेले सादरीकरण. गायक मुलीला जाणत्यांनी तालीम दिली नाही का? एकतर बसून गावे वा समोरचा माईक हटवावा. हेतुच केवळ चांगला असून भागत नाही. बालगंधर्वांच्या आठवणी जागवताना किंवा अन्य कोणा नटाच्या.... ते नट किती गात हे अभ्यासणे गरजेचे आहे.
अभिनंदन हर्षाछानसादरीकरण.अशीच.गातरहा.
Future of natyasangit! 🎉❤the show will go on! 🎉❤❤❤
She can rule next 50 years! 🎉🎉🎉❤❤❤❤
वाव फारच सुंदर natyageet man मोहित होते jayaprakash khot.age.72 malvan sindhudurga.
Excellent singing, million dollar Smile, she is blessed, may we have many more renditions, treat to our eyes n ears, ❤👍🙏
Beautiful Singing ❤
🎉🎉
Yes really sweet voice! 🎉🎉❤❤❤❤
खुप खुप शुभेच्छा छान गायन हि तर आहे महाराष्ट्राची संस्कृती व संस्कार संतांची शिकवण
Wa wa! 🎉🎉❤❤❤❤
तयारी चांगली केली आहे,सुंदर गळा खुप खुप शुभेच्छा.💐💐
She can rule next 50 years! 🎉🎉🎉❤❤❤❤ cute and sweet! Next Asha khadilkar..... beautiful and talented! 🎉🎉❤❤❤
Apratim👍
अप्रतिम आवाज
वा! खुप छान, मजा आली.
🙏🙏🙏
Mastttt gayli harsha,God bless you 🎉
खुपच छान गाणं.
खूप छान गाण झाल🎉🎉
अप्रतिम
Apratim Sunder 🎉🎉🎉❤❤My Best Wishes 🎉🎉
Khup ch Chan Madam
भरपूर मेहनत घेतली आहे, व्वा! अतिशय सुरेख गायन झालं आहे.
अप्रतिम च
हर्षा गायली ही गोड, आणि दिसली ही खूपच गोड. ❤
Ati sundar ❤❤❤❤
गायकी सादरीकरण छान
छानच गायन अभिनंदन 🎉🎉🎉
फार सुंदर गायिले आहे स्वरांचा उच्चार सुस्पस्ट आहेत
Harsha 🔥🔥🔥🔥😍👌👌
Standing ovation beta🙏🙏
फारच सुंदरच
ज्योत्स्ना भोळे ❤❤❤
हर्षदा छान गाणं म्हटलं असाल रियाज करीत आणि छान गाणं म्हण
🎉🎉🎉🎉
वर्षा देशपांडे यांचा अभिप्राय अगदी बरोबर आहे
Very good I like
Khupacha sunr
अतिशय सुरेख! ताना,आवाज,सगळंच लाजबाब!यशस्वी भव
Excellent voice and Good Rhythm in singing.
Wah super
खूप छान
Wa wa mstach
Most iconic singing
Shrikant desai 🎉🎉👌👌✌✌
❤❤❤❤❤❤
Wa.wa.khup.chan.gaile.harshaji.khup.chan.aavaj.aahe.
सुंदर
खूपच गोड गायली आहेस.
❤from pune
Kyaa baat harsha g
अप्रतिम. किर्ती शिलेदार यांची आठवण झाली.
गायन खूप छान वाटले . कीर्ती शिलेदार ची आठवण - - भास होतो .
Chhan
Far chan sunder
अप्रतिम..आमच्या आरवलीला हल्ली नाट्यगीत स्पर्धा झाली तेव्हा ही यावी असं वाटत होतं पण contact होइना..
छान,सूंदर.
खुपच रसाळ गायकी आहे
AAMCHE GOI.
Good attempt.
सुंदर गायली आहे दिसली पण सुंदर किर्तीची आठवण आली
नाट्यगीत कसे गायचे, त्यावेळचा एका स्त्रीचा अभिनय कसा असेल, कसा हवा, नाट्य गीत कुठे तोडायचे ते न समजून घेता केलेले सादरीकरण. गायक मुलीला जाणत्यांनी तालीम दिली नाही का? एकतर बसून गावे वा समोरचा माईक हटवावा. हेतुच केवळ चांगला असून भागत नाही. बालगंधर्वांच्या आठवणी जागवताना किंवा अन्य कोणा नटाच्या.... ते नट किती गात हे अभ्यासणे गरजेचे आहे.
कान तृप्त झाले
परत कुठे असा कार्यक्रम आहे का
फारच सुंदर.समजून पद सादर केले.
Apratim🎉🎉
अप्रतिम
छान..
खूप छान।