देवाचे लाकडी सुंदर आणि कोरीव मंदिर | मंदिरांचे अनेक प्रकार स्वस्त दरात | Wooden Temple | सर्व माहिती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024
- देवाचे लाकडी सुंदर आणि कोरीव मंदिर | मंदिरांचे अनेक प्रकार स्वस्त दरात | Wooden Temple | किंमत, पत्ता, साईज सर्व माहिती | Wholesale Mandir Market Ulhasnagar Mumbai | Wooden Temple Manufacturer in Mumbai | Ulhasnagar furniture market | सागाचा देव्हारा | सागाचे मंदिर
आज च्या विडिओ मध्ये मी उल्हासनगर मधील लाकडी मंदिर चे शॉप दाखवले आहे. तुम्हाला जर मंदिर खरेदी करायचे असतील तर तुम्ही या शॉप ला व्हिसिट करा. इथे तुम्हाला लाकडी मंदिराचे खूप मंदिरे पाहायला मिळतील आणि मला खात्री आहे कि तुम्हाला एक तरी मंदिर आवडेल. जर इथे येणे शक्य नसेल तर यांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून मंदिर ऑर्डर करू शकता.
इथे मिळतील सुंदर सुबक देवांचे लाकडी मंदिरे
SAINATH TRADERS (Mandir Wala)
Near Union bank of India & Roshan cards. Near Shivaji Maharaj Chowk, press bazar. Furniture market. Ulhasnagar-421003
Contact Number : 9890458115 / 9322797333
Take Auto from Ulhasnagar Station
Google Location:
maps.app.goo.g...
Website link
vbdigitalcards...
🥰तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच... चला मग Channel ला Subscribe करून Bell button प्रेस करा आणि Like/Share करायला विसरू नका.
🙌 कोणत्याही व्हिडिओ खालील Thanks बटण वर क्लिक करा.
🙌- Hit the THANKS button in any video!
📺 व्हिडिओ बनवण्यासाठी ७९७७६१३३९८ या नंबर वर फक्त WhatsApp करा.
📺 For Making Video : 7977613398 ( only Whatsapp)
🔔सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lifewithantara
🔔 Thank you for watching this video..! Please like, and subscribe to my channel!
/ @lifewithantara
📡 Follow Our Social Media
Instagram : Lifewithantara
Facebook : Lifewithantara
📧 Please Email Us below for Any Video-Sponsorship
Email: sanjali21@gmail.com
#Lifewithantara #lakadidevhara #lakadimandir #woodenmandir #ulhasnagarfurnituremarket
#woodentemple
1) Swast Mast Shopping - • Swast Mast Shopping
2) Swast Shopping - Dombivli - • Swast Shopping - Dombivli
3) Women’s Shopping - • Women's Shopping
4) Fish Market - • Fish Market
5) Shopping Vlog - • Local Market Shopping
6) Festival Shopping - • Festival Shopping
7) Kids Shopping - • Kids Shopping
8) Home Town & Travel Vlog- • Hometown & Travel Vlogs
9) Family Vlog - • Family Vlogs
10) Antara Video - • अंतराची गाणी आणि फक्त ...
11) भांडीकुंडी - • भांडीकुंडी
Thanks For Watching... Life with Antara
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
#woodenmandirdesigneforhome #woodenmandirmanufacturer #woodenmandirwholesalemarket #mandirchakarkhana #woodenmandirpolice
#woodenmandirmarketinulhasnagar #woodenmandirmarketinpunewithprice
#timbermarketpune #furniturerawmaterialmarket #biggestfurnitureshowroominpune
#furniture#furnituremaking #furnituremanufacturer #woodenhandicraftdesignes
#handicraft #designerpoojaghar #teckwood #mandap #poojaghar #handicraftitems #furniturevideo #देवघर #देवारा #मंदीर #devgharprize
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Keywords :
Acrylic Mandir
Lakadi Mandir
Furniture market
Ulhasnagar Furniture market
लाकडी मंदिर
सागाचे मंदिर
लाकडी देव्हारा
लाकडी देवघर
सागाचे देव्हारे
Saag Mandir
Wooden Mandir For Home
customize wooden mandir
home mandir
mandir
mandir design
mandir design ideas
mandir ka design
mandir room wooden
plywood mandir
pooja mandir
pooja mandir design
wooden
wooden mandir
wooden mandir design
Mandir Market
wooden mandir market
wooden pooja mandir
wooden pooja mandir designs for home
wooden puja mandir
wooden small mandir
wooden small mandir design for home
wooden small mandir design for office
wooden temple
wooden temple design
Furniture Karkhana
छानच व एकापेक्षा एक सुंदर मंदिर आहेत . छान माहिती तुमच्या video द्वारे मिळाली.
खरंच खूपच सुंदर मंदिर आहेत पाहताच घेऊसे वाटते..आणि हो तुम्ही अतिशय सुंदर माहितीपूर्ण माहिती दिलीत ...❤
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
सर्वात महत्वाचे म्हणजे ही मंदिरे नाहीत. हे देव्हारे आहेत.
खूपच सुंदर मंदिर आहेत.👌👌👌👌
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏
साग लाकडाचे मंदिराचे तयार साहित्य मुंबई मध्ये कुठे मिळते. याचा आपण एक video बनवलं तर फार उत्तम होईल.
Tai khup sudar mahiti dilyabaddal dhanyavad
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
मॅडम अति सुंदर अप्रतीम सुबक मंदिराची डिझाईन दाखविली त्या बद्दल आपले मनापासून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन धन्यवाद
Thank you 🙏😊
Didi, खूप धन्यवाद तुमचे....since long time searching for this. thanks for sharing 🙏🏻
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏
परप्रांतिय दूकानदारां कडुन देव्हारा घेवू नये.
देव्हार्याचे चार ही खांब हे पुर्णपणे गोलाकार असावेत अर्धे कट केलेले नसावे.
देव्हार्यारती कळस नसावा
देव्हार्याला देव ठेवण्यासाठी तीन स्टेप असाव्यात
असाच देव्हारा मराठी बांधवांनी बनवून घ्यावा
Perprantiy mhanje india (Bhartachach) ahe vichar chngale theva
खूप छान मंदिर
Thank you 👍😊
खुप खुप छान, धन्यवाद माहिती मिळाली.
खूपच छान आहे
Thank you 🙏😊
खूपच सुंदर मंदीर आहेत
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏
मस्त आहे विडियो ❤
Thank you 👍😊
खूप छान दाखल ताई
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
आजच अनंत चतुर्दशी २०२४, या सुंदर देवघरातील एक MDF finishing चे देवघर घेतलं, खूप सुंदर विविध प्रकारची मंदिरे आहेत चांगला अनुभव ❤🎉🎉
खुपच छान आहेत मंदिर
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Subscribe आणि शेअर करा व्हिडिओ 😊
मंदिर घेतांना मात्र फक्त लाकडी च घ्या. तेच positive कंपन तयार करते.बाकी इतर फक्त शो साठी ठीक आहे
एकदम बरोबर 🙏😊
Khoop chhan prakarche devhare aahet sagvani pahije aatun kach lakud aste finishing kartat
खुप छान आहे 🎉
खूपच छान आहेत 👌👌
Thank you 😍👍
खूपच सुंदर
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏
छान आहे .👍🙏
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
khupch sunder aahe .pun amhala shivni che kivha shisvache havy
उत्कृष्ट माहिती सांगितली आहे. कोणत्या लाकडाचा वापर केला आहे जसे सागवानी....
धन्यवाद
Khupch chhan ❤
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏
Chan DewghR aahet
Farach chaan aahe
🙏
खुप छान ताई मंदीर दाखवले त
Thank you 👍😊
खूप महाग आहेत मंदिर जाऊन आलो मी
हे देवा रे कुठे आहेत ते तर सांगा आणि कुठल्या लाकडा मध्ये आहेत
Mumbai vileparle East aani madhe bhag near bhuleshwar chaan sagvani mandir chowrang miltat
Chan video pan tya peksha tumhi Marathi bhasha sodali nahit shevat paryant....🥰
पुणे येथे देव्हारे डिलव्हरी होतील का? पुर्ण सागवान लाकडाचे देव्हारे आहेत का?
Best video Madam
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏
Pushpa Pàdol Shegaon Dist Buldhana Jay Gaganan Kup Kup Shan
ताई व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
Mahag aahet devare
Sagwani pakshache ahet ka.,kiva shisav lakdachehi milatat ka
Superb super 👌
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
👌👌
👍👍👌👌
Nice videos
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
खूप छान आहे मला घरी पाठवून शकता
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
Thank you 🙏
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏
Chandrpurla midat ka ,kivhan on patu shaktat ka
Online delivery मिडल का ?
Nice
Thank you 🙏
Ram mandir
कोण त्या शहरात आहे
ताई मला घ्यायचेय पण 6 फुटापर्यंत चे घ्यायचेय मी एन एच. 4 किणी वाठार मध्दे आहे तिथे डिलीवरी करतील का? किंमत किती बसेल
Mam material ky use aahe te nhi sangital
1:06 1:10
पुणे मधे आहे का उपलब्ध
👌👌🌈🙏
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Subscribe आणि शेअर करा व्हिडिओ 😊
Praise bola rha.
❤❤❤🎉 खूप सुंदर मंदिर आहेत काय रेट आहे आणि कुठे आहे
Thank you 🙏
चॅनेल subscribe केलं नसेल तर करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.
Very nice
Thank you 🙏😊
Chan ahet mandir..
pan dukamdarala mahiti deu dya tyancha kadcha mandieachi specialility kay ahe kinva kay ahe te tyanna sangu dya
Ho na
👍👍👍👍
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏
कोणते लाकुड यूज होते ते पण सांगा
❤om sai ram ❤
Mam itki mehnat ghetli pn city che nav pn nahi sangitle.ani out of city walyani kase order karawe te tari sangayla pahije hote.
सर्व सांगितलं आहे ताई please तुम्ही विडिओ पूर्ण पहा
खूप छान
पाठवू शकता का पत्यावर
वर्षा फर्निचर कोरेगाव सातारा
Umbergaum me delivery hoga kya
Lakadacha prakar Kay discount order ghetay ka
मंदिर अतिशय सुंदर आहेत.आपण यासाठी लाकूड कुठल्या प्रकारचे वापरले ते कळाल्यास् उत्तम.धन्यवाद्🙏
सर्व छान पण हे शॉप आहे कुठे पत्ता नाही दिला फोन नाही टाकला
? समर्थ आप आपले कर्म मठ आहे तर देव घर कशाला
Showroom kuthe आहे
बोद्ध विहार प्रतिकृती आहे का?
मस्त मस्त
Thank you 😊
Room portion required
कोणते लाकूड वापरले आहे? Price जास्त वाटते
Online delivery karta ka tai
He konati city aahe....
Didi yah lakud Kasala Hai sagwan aahe ka
Normal pan ahe ani sagwan pan ahe
Madam cha video pahun man prasann jhale. But design chaan distana price barobar wood type -shese, aamba, teak ase narrate hone garajeche vaatate karan aaplyakade devghar jevha lakdache banvtat tevha kahi vishisht lakdachech banvataat ani tyanusar suddha tyachi cost tharate.
परत कधी व्हिडिओ बनवला तर नक्की हेय विचारेन
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
Tai kuthale ahe he mandir konte gav ahe
हे ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर मध्ये आहे
Kuthe ale he puna Mumbai
Sheesm ya sagvan ki lkdi ki costing kya hai
Aap call karke puch sakte ho
On लाईन सेवा आहे का
❤ly
Madhav bag milnar sagache devare
Can they deliver in Goa
May be yes
You can call them for more details
सागवान लाकूड मध्ये आहेत का तिकडे मंदिर
तूम्ही त्यांना कॉल करून विचारा 🙏😊
❤❤❤❤❤
Thank you 🙏
👌
🙏😊
Kutheahe addres sanga
मला खालील सागवान चा बेस घेवून त्याच्या बॅकला transperent ग्लास किंवा अॅक्रिलिक च हवे मिळेल का
Open devpat pahije
Tai video khup chan hota mandir hi khup chaan aahet pan hyancha rate vadhla aahe ani negotiatin pan aadhi 20% bolat hote aata 10 to 15 bolat aahet
Price baddal ata mi kahi sangu shakat nahi 🙏😊
@@lifewithantara barobar aahe tumch
Pune made ahe ka tumchi branch adress sanga
आपल्याला बाहेर गावी पाठवायचे असेल तर फोल्डिंगचे मिळेल का
Folding Che Dev ghar aahe ka
नाही 🙏😊
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
Curior hote ka
खूप छान आहे पाच फूट पायजेन घर पोच मिळनका
हो मिळेल तुम्ही त्यांना कॉल करा
व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊
1...nbar
Very nice, please share exact address,
Patt sanga
Tai tumhi sachin tendulkar cha wife sarkhya dista
Thank you 🙏😊
खुपच छान मंदीरे दाखवलीत तुम्ही मैडम मंदीरे पाहुन मन प्रसन्न झाले धन्यवाद मैडम