पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील!व्हि. आय.पी.दर्शन पध्दत बंद करा!शाहिर शंकर भारदे गुरुजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • गितकार शाहिर शंकर भारदे गुरुजी
    गायक रवी भेरे
    ध्वनिमुद्रण संदीप पालेकर
    स्वराधिश रेकॉर्डिंग स्टुडिओ डोंबिवली
    सदर गीत सेंसार बोर्डाकडे रजिस्टर केले असून त्याचा कुणी व्यावसायिक वापर केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल
    तसे ते यूट्यूब, चानल बंद केले जाईल
    #shankarbhardeofficial

ความคิดเห็น • 19

  • @AnantRangale
    @AnantRangale 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर अप्रतिम
    पांडुरंगापेक्षा वि आय पी मोठे नाही

  • @vidmatvidy6800
    @vidmatvidy6800 3 หลายเดือนก่อน

    एका वारकर्याचे विठ्ठलदर्शनाविषयिचे मनोगत छान रेखाटले लेखकांनी

  • @prathmeshkhatate5958
    @prathmeshkhatate5958 11 หลายเดือนก่อน

    खुप सुदंर गाणं आहे गुरुजी 🙏🙏

  • @AmitMahadik-j9i
    @AmitMahadik-j9i 11 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर आहे छान गुरुजी

  • @vaishalijoshi7246
    @vaishalijoshi7246 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान गुरुजी मनाला भावला अप्रतिम

  • @sudhirvangule7567
    @sudhirvangule7567 11 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर गाणं लिहिलंय ❤❤❤❤

  • @sandipligam6719
    @sandipligam6719 11 หลายเดือนก่อน +1

    छान गुरुजी लिहीले आहे.श्रीमंत लोकांनी देवाचा धंदा केला आहे आणि भक्ती विकत आहेत ट्रस्टी चे लोक. पण हे काय बंद होणार नाही कारण विषय येतो तो त्यांच्या सुरक्षा कारणास्तव.

  • @dattarampawar6553
    @dattarampawar6553 11 หลายเดือนก่อน

    खूप छान गुरुजी🙏🙏

  • @sandeshmatal5561
    @sandeshmatal5561 11 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे गाणं काव रचना

  • @ashitoshsondkar4013
    @ashitoshsondkar4013 3 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @arpitabhere935
    @arpitabhere935 11 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर

  • @ganeshdevkar5397
    @ganeshdevkar5397 11 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर ❤

  • @dayanandkajare8291
    @dayanandkajare8291 11 หลายเดือนก่อน

    गाण्याचे बोल अप्रतिम ❤

  • @ashokbole1859
    @ashokbole1859 11 หลายเดือนก่อน

    छान... राजकारणी लोकांची कान उघडणी करणारे गीत...

  • @sandeshmatal5561
    @sandeshmatal5561 11 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे गाणं

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 11 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली. खूप सुंदर 🙏🙏

  • @dipakkarkar3154
    @dipakkarkar3154 11 หลายเดือนก่อน

    छान गुरुजी......🎉

  • @AnantRangale
    @AnantRangale 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर अप्रतिम
    पांडुरंगापेक्षा वि आय पी मोठे नाही