अनुसंधान आणि शंका-समाधान - भाग ७, वक्ता - श्री. विनीत जोशी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • अनुसंधान राखताना साधकाच्या मनात उमटणा-या शंका आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या कृपेने त्यांच्या तत्वज्ञानावर आधारित त्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न या भागात केला आहे

ความคิดเห็น • 93

  • @murlidharmadhikari249
    @murlidharmadhikari249 2 หลายเดือนก่อน +3

    श्रीराम समर्थ दादा तुम्ही सांगितलेलं महाराजांचं तत्वज्ञान ऐकुन जीवन कसं जगावं याचा खरोखरच अत्यंत पावलोपावली उपयोग होतो आहे दादा तुमची प्रत्यक्ष भेट परळी वै. व खातगावला झाली आहे तुम्हांला भक्त उदंड आम्हांला कोण पुसते असं च वाटतं अंतःकरणापासुन जय जय रघुवीर समर्थ सौ. वर्षा मु. धर्माधिकारी परळी वै.

  • @alloukikasanjaykatkar8063
    @alloukikasanjaykatkar8063 2 หลายเดือนก่อน +10

    धन्यवाद महाराज, अनेक शंका निरसन झाल्या. खुप छान सांगता आपण. प्रत्यक्ष भेटीची इच्छा खुप ईच्छा आहे. महाराज ती लवकर पूर्ण करतीलच. हिच महाराजांच्या चरणी प्रार्थना.

  • @sakshikolte8898
    @sakshikolte8898 2 หลายเดือนก่อน +1

    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सदगुरू श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय 🌹🌷🌷🌷🌹 जय जय रघुवीर समर्थ 💐💐🌹 अद्भुत, अप्रतिम माहितीचे मार्गदर्शन केले विनित दादा आपण 🙏🙏🙏🙏🙏

  • @SarangJoshi1996
    @SarangJoshi1996 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🚩जय श्रीराम सद्गुरु ब्रम्हचैतन्य स्वामी महाराज कि जय जय जय रघुवीर समर्थ🙏🚩

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @pratibhadesai4461
    @pratibhadesai4461 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद विनीत दादा, आपल मार्गदर्शन असच मिळत राहो ही रामराया चरणी प्रार्थना. जय श्रीराम, जानकी जीवन स्मरण जय जय राम 🎉

  • @sulbhakshirsagar841
    @sulbhakshirsagar841 2 หลายเดือนก่อน +1

    श्रीराम समर्थ 👏
    धन्यवाद दादा मनातील अनेक शंकांचे निरसन होते.

  • @pratibhadesai4461
    @pratibhadesai4461 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार विनीत दादा, जय श्री राम 🙏🌷🙏
    परवा माझा हा एपिसोड ऐकून झाला. सतगुरू आणि रमारायांची सतत आठवण अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीतही ठेवून पुढे जायचं आहे , त्याच प्रमाणे विषय वासनातुन बाहेर येऊन कळकळीने नाम घेणे गरजेच आहे ही समज मिळाली. कृत्रिमता आणि यंत्रवत नाम न घेता सगुण रूप डोळ्या समोर आणुन पूर्णपणे शरण जावे ह्याचे आकलन झाले आणि क्रोधा वर नियंत्रण आणण्यासाठी मना मध्ये सतत नामाचा अभिषेक होणे गरजेचे आहे हे कळले. आपण केलेल्या मार्गदर्शनाने आमचे कल्याण होत आहे . पुन्हा एकदा नमस्कार आणि धन्यवाद🙏
    जानकी जीवन स्मरण जय जय राम🌸 जय जय रघुवीर समर्थ 🌸 श्री राम समर्थ 🌸

  • @smitashembekar2323
    @smitashembekar2323 2 หลายเดือนก่อน +1

    श्रीराम जय राम जय जय राम, विनीत दादा विनम्र नमन, गोंदवलेकर महाराजांचा उपदेश तुम्ही अगदी यथार्थ पणे आमच्यापर्यंत अतिशय रसाळ वाणीने पोहोचवता, खूप खूप धन्यवाद

  • @user-lc5cj8ue7q
    @user-lc5cj8ue7q 2 หลายเดือนก่อน +1

    आज चे निरूपण अप्रतिम. सगळेच प्रश्न व शंका मला माझ्याच मना च्या वाटल्या.आज चा भाग खुप छान

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree

  • @kantilaljagtap2668
    @kantilaljagtap2668 2 หลายเดือนก่อน +2

    🌷🙏 जय श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्री आमचे गुरू विनोद दादा यांना माझा साष्टांग दंडवत नमस्कार असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहा🙏🌷

    • @aniketpatane9583
      @aniketpatane9583 2 หลายเดือนก่อน

      श्री विनीत जोशी. 🙏

    • @aniketpatane9583
      @aniketpatane9583 2 หลายเดือนก่อน

      विनोद नाही

  • @tanujakulkarni4831
    @tanujakulkarni4831 2 หลายเดือนก่อน

    खुप छान सांगितले दादा मनातील सर्व शंकांचे निरसन केले आणि मला हि हेच प्रश्न निर्माण झाले होते ते सर्व तुम्ही छान समजावून सांगितलेत मन भरून आले व डोळ्यात पाणी आले ऐकून
    दादा मनापासून धन्यवाद .
    श्री राम जय राम जय जय राम
    श्री राम समर्थ

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 หลายเดือนก่อน

    Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 หลายเดือนก่อน +1

    खरंच, श्रीमहाराज यांना आपण सारखे काही नां काही सांगत असतो, पण श्रीमहाराज आपली माऊली आहे. माऊली शिवाय आपण कुणाला सांगणार? अशी मनाची धारणा होते, व श्रीमहाराज यांना सांगितले जाते. जय श्रीराम!🌹🙏👌

  • @prachikarandikar5179
    @prachikarandikar5179 2 หลายเดือนก่อน

    आदरणीय विनीत दादा ,सादर नमन .
    कित्ती सोपं करून सांगता आहात . श्रीराम चरणी आणि श्री .महाराजांच्या चरणी सर्व काळज्या ,चिंता सोडून द्या आणि फक्त आणि फक्त नाम घ्या .
    खूपच छान .
    खूप धन्यवाद दादा आणि त्रिवार नमस्कार 🙏🙏🙏

  • @neetachavan5062
    @neetachavan5062 หลายเดือนก่อน

    विनोद दादा कोटी कोटी कृतज्ञता! माझ्यासारख्या अनेक जीवांना इतक्या सोप्या भाषेत आपण मार्गदर्शन करत आहात याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी तेव्हढी कमीच आहे. रोजच्या दैनंदिनी जीवनात खूप सहाय्य होत आहे. मन खूप शांत राहण्यास मदत होत आहे दादा हे मी शब्दात नाही सांगू शकत. पण आपल्या मार्गदर्शनामुळे खूप समस्या कामी झाल्या आहेत. पुन्हा एकदा आपल्या प्रति कृतज्ञता. जय गुरुदेव, जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏🌸🙏🙏

  • @padmapai9930
    @padmapai9930 2 หลายเดือนก่อน +2

    विनीत दादा
    एकूण मन शांत होत.

  • @rameshsane6897
    @rameshsane6897 2 หลายเดือนก่อน +1

    💐🙏 जानकी जीवन स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ,😊

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 2 หลายเดือนก่อน

    आपणास सादर प्रणाम. आपल्याकडुन श्री महाराजच सर्वसाधकांना उत्तम मार्गदर्शन घडवत आहेत.

  • @sanjaygaikwad7064
    @sanjaygaikwad7064 2 หลายเดือนก่อน +1

    श्रीराम जय राम जय जय राम
    💫📿🙏🏻📿🙏🏻📿🙏🏻🪄

  • @mallikakhair4438
    @mallikakhair4438 หลายเดือนก่อน

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @Kalpana-kq6vs
    @Kalpana-kq6vs หลายเดือนก่อน

    जयश्री राम जय सदगुरू खूप छान मार्गदर्शन🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @nilimajamdar3671
    @nilimajamdar3671 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ श्री राम जय श्री राम

  • @Smitahrishee
    @Smitahrishee 2 หลายเดือนก่อน +3

    !! श्री राम !! 🚩🚩

  • @PunamDeshmukh-ef9cf
    @PunamDeshmukh-ef9cf 2 หลายเดือนก่อน

    श्री राम जय जय राम जय जय राम श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम छान अतिशय सुंदर समजून सांगतात नीरुपन दादा आणि दिदी कोटी कोटी प्रणाम पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते 🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌹💐🌹💐🌹💐🌹🥛🌹🥛🌹🥛🌹🥛🌹🌺🌺 जय श्री राम जय श्री राम

  • @pramilajadhav9895
    @pramilajadhav9895 25 วันที่ผ่านมา

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🌹

  • @vaishalisaraf9415
    @vaishalisaraf9415 2 หลายเดือนก่อน +1

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏

  • @Kalpana-kq6vs
    @Kalpana-kq6vs หลายเดือนก่อน

    दादा कोटी कोटी प्रणाम खूप उत्तम

  • @sujatakasbekar1949
    @sujatakasbekar1949 2 หลายเดือนก่อน

    श्रीरामजयरामजयजयराम

  • @tarkapatil4325
    @tarkapatil4325 2 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम🙏महाराज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली 🙏

  • @madhuragurav6685
    @madhuragurav6685 2 หลายเดือนก่อน

    आपल्या विडिओ मधून खूप छान माहिती मिळते आणि शंका समाधान व्हायला मदत होते... धन्यवाद 🙏

  • @sonalisodmise2945
    @sonalisodmise2945 2 หลายเดือนก่อน

    श्री राम जय राम जय जय राम

  • @jayashripatil1600
    @jayashripatil1600 2 หลายเดือนก่อน

    विनीत दादा आज चे निरूपण ऐकून मन खूप शांत झाले..

  • @ranjanaranade4363
    @ranjanaranade4363 2 หลายเดือนก่อน

    दादा,नमस्कार.मनाची तयारी होणे आवश्यक आहे.त्या साठी नामस्मरण जास्तीत जास्त व्हायला हवे.हे जसे तुम्ही सांगितले त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू.तुमचे मार्गदर्शन असेच सतत आम्हाला लाभो.अशीच प्रार्थना.आपल्याशी प्रत्यक्ष भेट होण्याची इच्छा आहे.जय श्री राम.

  • @madhura2024
    @madhura2024 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार
    दादा आपल मार्गदर्शन खूप छान चालू आहे आम्हाला त्याचा चांगला उपयोग नक्कीच होतो आहे धन्यवाद !

  • @ashakulkarni934
    @ashakulkarni934 2 หลายเดือนก่อน

    खूपच अनुभूती देणार मार्गदर्शन,
    जय श्रीराम

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 2 หลายเดือนก่อน

    आदरणीय विनीत दादा नमस्कार. श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 2 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम!

  • @geetadeshpande8771
    @geetadeshpande8771 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vivekanandkale9777
    @vivekanandkale9777 2 หลายเดือนก่อน

    दादा तुम्हाला साष्टांग नमस्कार. खुप छान विचार. जय राम श्री राम जय जय राम.

  • @pradeepwadelkar5246
    @pradeepwadelkar5246 2 หลายเดือนก่อน

    मार्मिक विश्लेषण..जय श्रीराम 🙏

  • @sambhajikunjir1605
    @sambhajikunjir1605 2 หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम

  • @bhobhahogade2278
    @bhobhahogade2278 2 หลายเดือนก่อน

    श्रीराम जयराम जय जय राम

  • @sahikantdeshpande7878
    @sahikantdeshpande7878 2 หลายเดือนก่อน +2

    डोळे मिटून बसले तर आपोआप झोप लागते यावर उपाय काय.

  • @shailagurjar1885
    @shailagurjar1885 2 หลายเดือนก่อน

    श्रीराम जयराम जय जय राम!

  • @udaymodak
    @udaymodak 2 หลายเดือนก่อน

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @sarlabhavsar8797
    @sarlabhavsar8797 2 หลายเดือนก่อน

    🙏🌷श्रीराम जय राम जय जय राम

  • @sujatamane9183
    @sujatamane9183 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद दादा खूप ‌बर वाटलं

  • @suvarnasalunke9910
    @suvarnasalunke9910 2 หลายเดือนก่อน

    🙏 shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🌸🌸🌸

  • @prakashbhavthankar1397
    @prakashbhavthankar1397 2 หลายเดือนก่อน

    Shriram jai Ram Jai Jai Ram!❤

  • @nitakoturwar10
    @nitakoturwar10 2 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण साई 🙏🙏जय श्री राम दादा🙏

  • @shilayadav7710
    @shilayadav7710 2 หลายเดือนก่อน

    श्री राम जय राम जय जय राम जय 🙏🌼

  • @smdahiphale7422
    @smdahiphale7422 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगता दादा धन्यवाद

  • @hunermarbalmurtiartjaipur4767
    @hunermarbalmurtiartjaipur4767 2 หลายเดือนก่อน

    श्री राम जय राम जय जय राम ❤❤

  • @ruchasankhe2102
    @ruchasankhe2102 2 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम

  • @umeshmandrekar9559
    @umeshmandrekar9559 2 หลายเดือนก่อน

    Khup prerna miltay dhanyawad guruji

  • @hemamulay547
    @hemamulay547 2 หลายเดือนก่อน

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @kavitajoshi5460
    @kavitajoshi5460 2 หลายเดือนก่อน

    Jai Sri ram

  • @PrafullGole
    @PrafullGole 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार दादा आपलेच सांगितले ते ऐकून विचार आठवतात व जप करते
    मला जसा जप सुरू आहे तसं खूप छान दिवस जात आहे संत योग,गुरू सत्संग , भेट होत आहे मला हे आपल्या मुळे मिळतं व महाराज कृपेने होते

    • @ShreeChaitanyaRam
      @ShreeChaitanyaRam  2 หลายเดือนก่อน +1

      अशीच उपासना आणि साधना करत रहा... महाराज कृपा करून आहेत

  • @richakulkarni3396
    @richakulkarni3396 2 หลายเดือนก่อน

    🪷 श्रीराम जयराम जय जय राम 🪷

  • @user-oq5yo6ty5n
    @user-oq5yo6ty5n 2 หลายเดือนก่อน

    Shree Ram Ambaya Nathsavidh.

  • @Niva1253
    @Niva1253 2 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 2 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम!🌹🙏🌹

  • @user-yb1fr6wc4b
    @user-yb1fr6wc4b 2 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम 🙏

  • @sheelamurtugudde
    @sheelamurtugudde 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayadeshpande3355
    @vinayadeshpande3355 2 หลายเดือนก่อน

    जय श्री राम 🙏🙏🙏

  • @madhurisathe7115
    @madhurisathe7115 2 หลายเดือนก่อน

    Jai Shree Ram 🙏🙏

  • @jayawantprabhu4781
    @jayawantprabhu4781 2 หลายเดือนก่อน

    Jay. Gurumauli

  • @meerabhave8981
    @meerabhave8981 2 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन, धन्यवाद.
    आपल्या छोट्या अडचणी महाराजांच्या कानावर घालणे म्हणजे त्यांना त्रास देणे होत नाही का?

  • @sandhyajadhav8493
    @sandhyajadhav8493 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @yeshwantaaradhye2234
    @yeshwantaaradhye2234 2 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम दादा

  • @RohitPallavi
    @RohitPallavi หลายเดือนก่อน

    श्री राम जय राम जय जय राम
    रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी ह्या उपक्रमाचा whatsapp ग्रुप आहे का? नवीन साधकांना कसं join करता येईल? तसंच विनीत दादांच्या पुण्यातल्या कार्यक्रमांबद्दल आधी माहिती कळु शकेल का? धन्यवाद

  • @medhapujari9880
    @medhapujari9880 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏👌

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @pratibhadeshmukh2030
    @pratibhadeshmukh2030 2 หลายเดือนก่อน

    तुमचे मार्गदर्शन ऐकून मानवरील ताण कमी होतो. उपासनेला चालना मिळते.

  • @smdahiphale7422
    @smdahiphale7422 2 หลายเดือนก่อน

    प्रारब्ध योग बदलण्यासाठी उपाय आहेत का

  • @sujatamodak9270
    @sujatamodak9270 2 หลายเดือนก่อน

    खुप छान बोलता

  • @prakashbhavthankar1397
    @prakashbhavthankar1397 2 หลายเดือนก่อน

    Khup chan sangitale.aapnas manomaya namskar.❤

  • @shubhadalakhote5705
    @shubhadalakhote5705 หลายเดือนก่อน

    L

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

    • @sunitabhujbal9057
      @sunitabhujbal9057 หลายเดือนก่อน

      Vinit Dada tumhi khupch chhan margdarshn karat aahat aamhi Sagale khup aabhari aahot tumche

  • @omkardeodhar780
    @omkardeodhar780 2 หลายเดือนก่อน

    श्री राम जय राम जय जय राम

  • @sujatamali6300
    @sujatamali6300 2 หลายเดือนก่อน

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻

  • @vishwasdeshpande5533
    @vishwasdeshpande5533 2 หลายเดือนก่อน

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏

  • @aparnasane9905
    @aparnasane9905 2 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम

  • @meenakr1
    @meenakr1 2 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम 🙏

  • @meghakalyankar2498
    @meghakalyankar2498 2 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम