राज ठाकरे शिंदे- फडणविसवर संतापले, ठाकरेंची जीभ घसरली! बाई बरी 😱

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 227

  • @sanjaypawar6142
    @sanjaypawar6142 5 วันที่ผ่านมา +36

    राज साहेब तुम्हीच स्वतः काय करता हे महाराष्ट्रातील मराठी माणसाला कळत नाही त्यामुळे तुम्ही काहीही बोलले तरी तुमच्या बोलण्याकडे महाराष्ट्रातील गरीब जनता लक्ष देत नाही त्यामुळे तुम्ही न बोललेच बरे आहे

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 4 วันที่ผ่านมา +14

    सचिन, देशासाठी नाही खेळला, स्वता:साठी खेळला.

  • @sadbajimore9779
    @sadbajimore9779 4 วันที่ผ่านมา +7

    भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीने मसाल्याची जाहिरात करणे कितपत योग्य आहे पुरस्काराचा मान राखता येत नसेल तर परत करावा . पुरस्काराची अवहेलना होते आहे .

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 5 วันที่ผ่านมา +33

    दुसऱ्याशी सांगे ब्रह्मज्ञान😂 स्वतः निष्काम 😂 बडबड करतो स्वतःला वाटत असेल छान😂 सुज्ञ नागरिक नका देऊ याच्याकडे ध्यान😂

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 4 วันที่ผ่านมา +11

    बिनशर्ट पाठिंबा होता. पोरगं आदळलं 😅😮पक्षाचा बोऱ्या, ईजिन राहाल डब्बे गोल 🌺🌹

  • @MT........244.1
    @MT........244.1 5 วันที่ผ่านมา +50

    सोईनुसार राजकारण आतापर्यंत बिनशर्ट पांठिबा दिला आता काय झाल

  • @PushpaBhoir-k5h
    @PushpaBhoir-k5h 5 วันที่ผ่านมา +65

    काय भरोसा नाही बाबा शिंदे फडणवीस घरी आले कि परत बदलतील

    • @khelarammukate7786
      @khelarammukate7786 5 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @Vpp335
      @Vpp335 4 วันที่ผ่านมา

      खोके घेऊन आले कि बदलतील. 😅उगीच मुलाचा कचरा केला अशा वागण्याने राज ठाकरे.

    • @sanjaypatil6296
      @sanjaypatil6296 4 วันที่ผ่านมา

      काही नाही आता इंस्पेक्टर शिंदे चा आता हवालदार शिंदे म्हणून बढती मिळाली.

  • @Harry-d3z4u
    @Harry-d3z4u 6 วันที่ผ่านมา +153

    अरे ह्या राज ठाकरे यांनीच तर सांगितले होते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील म्हणून😂😂😂😂😂

    • @khelarammukate7786
      @khelarammukate7786 5 วันที่ผ่านมา +6

      😂😂😂😂

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 5 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @nileshnikam6582
      @nileshnikam6582 5 วันที่ผ่านมา +7

      आमच्या साथीने मुख्यमंत्री होतील हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. अर्धवट बोलु नको रे बाबा

    • @Five-star456
      @Five-star456 5 วันที่ผ่านมา

      😅😅😅😅😅😅😅

    • @SurakhaBhujbal
      @SurakhaBhujbal 5 วันที่ผ่านมา +1

      आरे पण हे असं पण म्हटलं, व्हतं की.
      मतदार नसलेली सेना पण सरकार मध्ये
      आसनार,,,पण,,पण,,,,, सगळं सुपारीतच गमावलं,,,

  • @subhashpatil4690
    @subhashpatil4690 5 วันที่ผ่านมา +50

    राज ठाकरे साहेब तुम्ही बोलला होता की भाजप चा मुख्यमंत्री होईल म्हणून.

    • @आम्हीमहाराष्ट्रसैनिक
      @आम्हीमहाराष्ट्रसैनिक 5 วันที่ผ่านมา +3

      हो तर मग,,,,, झालाच की......
      घ्या आता गुजराती लोक उरावर चढून जेव्हा हे परप्रांतीय लोक तुला ठोकतील तेव्हा कळेल तुला राज ठाकरे...

    • @tankmadhu
      @tankmadhu 5 วันที่ผ่านมา +4

      ​@@आम्हीमहाराष्ट्रसैनिकhech karat raha Marathi Gujrati Bhaiya,Brahmin,Maratha ani lavkar Bangladesh sarki paristhiti honar deshat

    • @atulpati1639
      @atulpati1639 5 วันที่ผ่านมา

      , गुजराती गुजराती म्हणून तुम्हाला पुन्हा धर्मांध मुसलमानांना चढवून उरावर घ्यायचा आहे जय 500 ते 700 वर्षे हटले नाहीत गुजराती तर इतर राज्यातील नेत्या प्रमाणे घटनातमक पदावर असताना महाराष्ट्राकडे येत आहेत किंवा सल्ला देत आहेत तसे महाराष्ट्रातील नेते ही तिकडे वेगवेगळ्या राज्यात जातात 2:52

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 5 วันที่ผ่านมา +66

    हे म्हणजे नववी पर्यंत शाळेत पाहिला आणि दहावीला नापास 🤣🤣🤣🤣

    • @javedattar1001
      @javedattar1001 5 วันที่ผ่านมา +2

      Saglyat khtrnak joke❤❤😂❤😂❤😂😂😂😂

  • @KishanWallapwad
    @KishanWallapwad 3 วันที่ผ่านมา +5

    सतत नापास होणारा
    विध्यार्थी 😂राज ठाकरे😢😢😢
    😂😂😂😂 अपयशी😢😢😢😢

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 5 วันที่ผ่านมา +20

    राजकारण्यानी आपल्या मुलांना शिक्षकी पेशात टाकावे. लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण.

  • @ajayshirsath8501
    @ajayshirsath8501 5 วันที่ผ่านมา +28

    आचरेकर सर म्हटले की सचिन तेंडुलकर सरांसोबत च विनोद कांबळी हे नावही समोर आले पाहिजे

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 4 วันที่ผ่านมา +6

    बर झाल साहेब,, 288 उमेदवार उभे केले नाही, नाहीतर....

  • @happyv007
    @happyv007 5 วันที่ผ่านมา +98

    सभेला विक्रमी गर्दी जमवून एक ही आमदार निवडून नाही आणणे ही कला फक्त राज ठाकरे साहेबच करून दाखवू शकतात.

    • @santosharyan5109
      @santosharyan5109 5 วันที่ผ่านมา

      EVM मशीन वर होणारी कला राज साहेब याना येत नाही।।।ते फक्त अंधभक्त करु शकतात।। महाराष्ट्र चा गुजरात होई पर्यंत असाच तुम्ही करत रहा।।।आता काही नाही जमल तर लास्ट बोलो जय श्री राम ।।। हेच आहे आण्ड भक्तकडे ।।

    • @prafullarewale9007
      @prafullarewale9007 5 วันที่ผ่านมา +5

      किती नावं ठेवाल रे दुसर्यांना

    • @rajendraghosale3574
      @rajendraghosale3574 5 วันที่ผ่านมา +1

      मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि ई व्ही एम मशीन मध्ये सेटिंग याचा परिणाम ,

    • @happyv007
      @happyv007 5 วันที่ผ่านมา +3

      @prafullarewale9007 त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने आणि वक्तृत्वाने मोठ मोठे पदे मिळवली आहेत, त्यांना आम्ही कसले नावं ठेवण्याचे धाडस करणार. असो

    • @sivi6759
      @sivi6759 5 วันที่ผ่านมา

      Gandhi was Muslim

  • @hemantgokhale4187
    @hemantgokhale4187 5 วันที่ผ่านมา +11

    रागावणं, शिव्या, तोडफोड याशिवाय दुसरं काय करता येतं ठाकऱ्यांना....नाहीतर रडत बसायचं

  • @rasikbambole185
    @rasikbambole185 5 วันที่ผ่านมา +15

    तू किती शाळा काढलास.....?😅
    शाळा काढशिल तेव्हा पोरं शिक्षक होतील नं....
    तू पक्ष फोडून ...पक्षी काढलास....😁😁😁

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 5 วันที่ผ่านมา +67

    अरे.. ज्यांनी शाळाबाह्य आदिवासी विद्यार्थिनींना घडवलं त्यांचे पगार अशिक्षित मोदीने वाढविले नाहीत.. त्यांचा प्रचार का ? केलास..! माझ्या शापाला भागीदार झालास !

  • @skqasim1
    @skqasim1 3 วันที่ผ่านมา +2

    रेल विकली गेली

  • @NutanTrimbake
    @NutanTrimbake 5 วันที่ผ่านมา +42

    गेल्या पंच वार्षिकला देवेंद्र, एकनाथ ला घरी आल्यावर पंचाआरतीने ओवाळले 😂

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 5 วันที่ผ่านมา +5

    कर्मवीर शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी करा

  • @rahulgaikwad688
    @rahulgaikwad688 3 วันที่ผ่านมา +2

    साहेब बिन शट पाठिंबा तुम्हाला

  • @SanjayPawar-mp2jq
    @SanjayPawar-mp2jq 3 วันที่ผ่านมา +2

    साहेब, तुम्हाला समजलं पण उशिरा समजलं वेळ निघून गेली

  • @vindo_rocks
    @vindo_rocks 5 วันที่ผ่านมา +24

    सगळ्या जगाला नाव ठेवतो हा माणूस...😂

  • @vilassalvi3357
    @vilassalvi3357 3 วันที่ผ่านมา +2

    हया वेळेस सुपारी मिळाली नाही.

  • @madhukarnate965
    @madhukarnate965 5 วันที่ผ่านมา +6

    आपणही एका पक्षाचे गुरू आहात,
    मग आपला पदाधिकारी लोकप्रिय झाला तर मग मागे का पडतो,

  • @part1gaming368
    @part1gaming368 4 วันที่ผ่านมา +1

    हा माणूस आता विदूषक वाटतो

  • @gurunathpatil4367
    @gurunathpatil4367 4 วันที่ผ่านมา +1

    तुम्हाला तुमचा एक आमदार निवडता आला नाही

  • @hanumantjadhav5499
    @hanumantjadhav5499 6 วันที่ผ่านมา +23

    प्रबोधनकारांनी सांगीतले आहे गुरू पौर्णिमा ही भगवान गौतम बुद्धाच्या वेळीं अस्तित्वात आली परंतु भटांनी ती व्यासाच्या नवावर खपवली

    • @akshaybasutkar5428
      @akshaybasutkar5428 6 วันที่ผ่านมา +1

      Ho budhha cha aadhi lok shikar karun khayche buddha alyavrch te shane zale ani ghar badhun jevan banvyla lagle .

  • @murlidharsontakke1499
    @murlidharsontakke1499 4 วันที่ผ่านมา +2

    भारतरत्न मिळालेल्या माणसाने ऍड (advertisement) करून पैसे मिळवावे का?

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 4 วันที่ผ่านมา

      सचिन तेंडुलकरने अबजावधी कमावले,समाजासाठी काय केलेय का

  • @dharmendrapawar9558
    @dharmendrapawar9558 3 วันที่ผ่านมา +2

    हा व्हिडीओ बराच जूना आहे

  • @karbharitbapumalode7338
    @karbharitbapumalode7338 4 วันที่ผ่านมา +2

    तळ्यात मळ्यात करायचे सोडून द्या, तरच काही भविष्य आहे

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 4 วันที่ผ่านมา +1

    जय श्रीराम जय श्रीकृष्ण
    असं कसे संतापले चाटुगिरी तर सुरु झाली
    याचा खरा गुरु तर याचा काका स्व बाळासाहेब ठाकरे होते त्यांना पाजलेली चिकन सुपची वाटी किती वाजविली काय बोलतोस राज

  • @vk-id5kr
    @vk-id5kr 5 วันที่ผ่านมา +26

    भारत रत्न विनोद कांबळी आहेत.खरे बोलावे.सरकार जात पाहुन पुरस्कार देते ही गोस्ट वेगळी.

    • @mangeshpatekar7319
      @mangeshpatekar7319 5 วันที่ผ่านมา +3

      पुरस्कार देण्या सारखे काय केलेय विनोद कांबलीने

  • @anandparadkar2756
    @anandparadkar2756 4 วันที่ผ่านมา +1

    किती राजकारण्यांची मूले शिक्षक आहेत. सर्व राजकारण्याना आपली मूले आमदार/ खासदार व्हावीत मग त्या मुलाना राजकारणाचा गंध पण नसेना अशी अवस्था सर्व ठिकाणी आहें. नुसते बोलणे सोपे आहें.

  • @ashokmohite6670
    @ashokmohite6670 5 วันที่ผ่านมา +2

    राज ठाकरे यांनी फक्त सचिन तेंडुलकर यांचे गुरु म्हणून नाव घेतले बाकी इतर पण खेळाडू घडवले आहेत

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 4 วันที่ผ่านมา +1

    खेळाडूंनी कीती कोटीची संपत्ती जमा केली आहे. शेतकरी मात्र धन्य देतो त्याच गुणगान कोणीही करीत नाही. राज कधीही शेतात गेला कां. ह्यांना मात्र भारतरत्न.

  • @pravindesai1229
    @pravindesai1229 5 วันที่ผ่านมา +1

    Bjp चा mukhamantri झाला..आता .गप्पा बस..

  • @chhayasankpal2843
    @chhayasankpal2843 4 วันที่ผ่านมา +1

    Bhumika kalat nahi

  • @VishalParade-iz7qs
    @VishalParade-iz7qs 5 วันที่ผ่านมา +7

    ❤❤❤ महाराष्ट्र राज्य ❤❤खरे मराठी माणूस ❤❤

  • @TereNaam-u3u
    @TereNaam-u3u 6 วันที่ผ่านมา +26

    कसं झालं रे तुझा आवाज बदलला पूर्ण राज शोले पिक्चरचा अमजद खान

  • @sandipjagtap7497
    @sandipjagtap7497 4 วันที่ผ่านมา +1

    राज ठाकरे साहेब तुम्ही तर मोदी साहेबांना खासदारकीला पाठिंबा दिला होता ना

  • @sunildeshmukh3583
    @sunildeshmukh3583 4 วันที่ผ่านมา +1

    बया हो गया है राज ठाकरे बीजेपी को बिन शर्ट Samrtan दे ते दे थे

  • @shaikhakbar9892
    @shaikhakbar9892 5 วันที่ผ่านมา +3

    खूप छान कार्य जय महाराष्ट्र❤

  • @jaydevshirodkar8011
    @jaydevshirodkar8011 5 วันที่ผ่านมา +3

    यांना कोणीतरी सांगा असे आचरेकर सर म्हटलं का सचिन बरोबर विनोद कांबळी चे नाव येत , हे यांचे न्यान

  • @ddnimbre877
    @ddnimbre877 6 วันที่ผ่านมา +26

    तुम्ही खोटं बोलत आहात ‌‌.... फडणवीस तिसरा अंपायर आहे.. तुमचा.. विसरले का

  • @arvindpashilkar4744
    @arvindpashilkar4744 3 วันที่ผ่านมา +4

    श्रीमंत सुनील गावस्कर यांना भारतरत्न का नाही
    हेल्मेट घालून खेळणारा मोठा
    की हेल्मेट न चालता खेळणारा मोठा
    उत्तर अपेक्षित

  • @rameshnarvekar6755
    @rameshnarvekar6755 5 วันที่ผ่านมา +5

    शर्ट काढून पाठींबा दिला

  • @NitirajPawar-b5y
    @NitirajPawar-b5y 4 วันที่ผ่านมา +1

    राज साहेब तुमच्या ह्याच डबल ढोलकी मुळे आज एकही उमेदवार निवडून आला नाही

  • @anjaliparte4898
    @anjaliparte4898 5 วันที่ผ่านมา +21

    गुरूने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा याची राजसाहेब तुम्ही आठवण करून दिलीत धन्यवाद

  • @vinitdeore9800
    @vinitdeore9800 5 วันที่ผ่านมา +19

    विनोदजी कांबळीचे देखील नाव घे रे वंशद्वेषी

    • @deepakkalgutkar742
      @deepakkalgutkar742 5 วันที่ผ่านมา

      अरे बाबा,विनोद कांबळीचं नाव घेतलं ना......

    • @rasikbambole185
      @rasikbambole185 5 วันที่ผ่านมา +1

      @@deepakkalgutkar742 अरे हा कट्टर मनुवादी आहे.

    • @deepakkalgutkar742
      @deepakkalgutkar742 5 วันที่ผ่านมา

      @@rasikbambole185कांबळीचे नाव घेतले की नाही त्याबद्दलच बोला.

  • @sanjaykhade8901
    @sanjaykhade8901 5 วันที่ผ่านมา +3

    कोणत्याही पक्षाकरिता हा एक msg आहे फक्त गर्दी जमा करने महन्जे वोट पदरात पडेलच अस नाही.

  • @sunilindurkar4351
    @sunilindurkar4351 5 วันที่ผ่านมา +6

    खूप पोट दुखल वाटतं

  • @007Monty
    @007Monty 5 วันที่ผ่านมา +3

    Raju Painter 😂Good stroke😂

  • @gangaramdhamal262
    @gangaramdhamal262 5 วันที่ผ่านมา +13

    बहुजन समाजातील किती लोकांच्या पोरांना क्रिकेट शिकवले,

  • @babanpaandre5050
    @babanpaandre5050 5 วันที่ผ่านมา +1

    याला आत टाका रे 😂😂

  • @bhushanaabalankar
    @bhushanaabalankar 5 วันที่ผ่านมา +2

    राज साहेब ❤❤

  • @geniusbaby4384
    @geniusbaby4384 4 วันที่ผ่านมา +1

    याला म्हणतात "चिराग तले अंधेरा "

  • @PrinceAditya06
    @PrinceAditya06 5 วันที่ผ่านมา +1

    तुमच्या दुटप्पी भूमिका मुळे कधीच सत्तेत येणार नाही

  • @ketankhambete9949
    @ketankhambete9949 6 วันที่ผ่านมา +14

    0 मार्क

  • @udaysinhpatil9519
    @udaysinhpatil9519 2 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही आचरण करा

  • @PratapMahadik-w1s
    @PratapMahadik-w1s 5 วันที่ผ่านมา

    सल्लागार आपल्या मुलाना सल्ले देतात त्यातली एकही गोष्ट का करुन घेताना दिसत नाहीत. मोठ्या लोकाना आपल्या सारखा सामान्य माणूस कस काय विचारणार.माफ करा लहान माणूस आहे पण विचार आला मनात...क्षमस्व...,

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 5 วันที่ผ่านมา +1

    शेवटी चौथ ईंजीन नव्हत ते ही त्यांना दान करून टाकल आता।

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 4 วันที่ผ่านมา

    बिनशर्त पाठिंबा दय अजून साहेब😡😡😡😡😡🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @raajkumar3727
    @raajkumar3727 5 วันที่ผ่านมา +2

    राहूदे आता😊

  • @pavanu8491
    @pavanu8491 5 วันที่ผ่านมา +1

    No direction.. No values and pure mis-management of MNS party leads to utter failure
    "Kaay karaych aahe, kaay boltaat, party cha agenda kaay, jantela kaay denaar aahaat..."
    Nuste itihasache dakhle, mimicry and Aarop-pratyarop... Baaki kahihi nahi..
    MNS chi chadar gundalnyachi vel aali aata..

  • @sunilvranjane9697
    @sunilvranjane9697 6 วันที่ผ่านมา +21

    माननिय बाळासाहेब कोण होते आपले

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 6 วันที่ผ่านมา +6

      बाळासाहेब कोणी नव्हते अशा सुपारी बहादरासाठी . हा कुणालाही नाही. फक्त बोलबच्चन देत बोंबलत फिरतय....

    • @manineesawant211
      @manineesawant211 5 วันที่ผ่านมา

      😛👌

  • @Golden_Rod4545
    @Golden_Rod4545 4 วันที่ผ่านมา

    १२७ पैकी ११८ ठिकाणी Deposit जप्त. 😂 निवडणुकीपूर्वीच २०२९ ला मनसेचा मुख्यमंत्री असेल असे मधाचे बोट, नव्हे बुदला लावून ठेवला आहे की पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ नये. सुधरा रे विचार करून, का हिन्दू मत विभागणी करता?

  • @ad6694
    @ad6694 5 วันที่ผ่านมา +1

    Comediey king😂

  • @gurunathpatil4367
    @gurunathpatil4367 4 วันที่ผ่านมา

    अपना बिनसर पाठिंबा तुम्ही कुठे आहेत आता तुम्ही संपले आता

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 5 วันที่ผ่านมา +5

    Kriye विना वाचाळता व्यर्थ आहे

  • @dilipchaobal8248
    @dilipchaobal8248 5 วันที่ผ่านมา

    राज ठाकरे ला कदाचित माहिती नाही कि आचरेकरां चे तिन शिष्य जे नावा रुपाला आलेत -- विनोद कांबळी /सचिन तेंडुलकर आणि प्रविण आमरे. विनोद कांबळी चा क्रिकेट मधील राजकारणा मुळे अक्षरशः बळी गेला नाही तर विनोद कांबळी हा तेंडुलकर पेक्षा किती तरी पटीने गुणवान व प्रतिभाशाली होता....

  • @deepakgade7705
    @deepakgade7705 4 วันที่ผ่านมา

    पोट सुटलय आता सभा घेऊन

  • @zahidaliansari9622
    @zahidaliansari9622 5 วันที่ผ่านมา +1

    Raj Thackeray ki party ki maniyata radh kara

  • @shivajiwagh4446
    @shivajiwagh4446 4 วันที่ผ่านมา

    अहो ठाकरे तुम्ही मुलला मुलीला का नही केला शिक्षक आत्ता नातवाला करा

  • @vedantbidye9718
    @vedantbidye9718 5 วันที่ผ่านมา

    Raj saheb Thakre Sir best Suraj ab

  • @tanajishinde6056
    @tanajishinde6056 5 วันที่ผ่านมา

    मानसिक सन्तुलन बिघढलयावर होत अस

  • @syedkhader903
    @syedkhader903 4 วันที่ผ่านมา

    The two cats and monkey story is absolutely apt in the political situation of Maharashtra,..... shinde is the monkey 🐒 now who got power 😢

  • @mullajishoukat4816
    @mullajishoukat4816 4 วันที่ผ่านมา

    मग विनोद कांबळींना संस्कार का मिळाले नाहीत.

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 6 วันที่ผ่านมา +20

    नटरंग 😂😂😂

    • @nikhilsolaskar9140
      @nikhilsolaskar9140 6 วันที่ผ่านมา

      आहेच ते...कारण तो माणूस मराठी साठी आणि मराठी माणसासाठी झगडतोय... आचरेकर कोण आहेत एक गुरू ना ते सचिन तेंडुलकर चे एक महान क्रिकेटरचे गुरू आहेत.
      मग या लोकांनी बाकीच्या मंत्र्यांना का नाही बोलावलं राज ठाकरे च का बोलावलं असेल?
      नकको त्या गोष्टी मद्ये किंवा चांगल्या करणाऱ्या कर्तुत्वाला लोक खरच हसतात आणि निराश करतात.
      पवार मराठी लोकांसाठी उभा रहा एवढंच सांगतो... नहितर हीच बाहेरचे परप्रांतीय तुला कधी टपली मारून जातील आणि जागा बळकवतील कळणार नाही.
      मारवाडी ची न्यूज बघ सरळ सरळ बोलत bjp आई है मराठी नाही मारवाडी भाषा कळते मला🤬
      बोध घ्या काही तरी नाही तर मरा तशीच...

  • @RahulNaikwade-uz1ix
    @RahulNaikwade-uz1ix 4 วันที่ผ่านมา

    काहीही करून सत्तेत बसणार होते 😂

  • @ap-xi1ln
    @ap-xi1ln 6 วันที่ผ่านมา +1

    Raj saheb khup jabrdast vaktrutv shaili ahe aplyajawal faktvek stay thewa vinanti

  • @kishorgangurde5033
    @kishorgangurde5033 2 วันที่ผ่านมา +1

    Sachin Tendulkar ne Vinod kambli yacha var annyay kela

  • @sanjaynikam73
    @sanjaynikam73 5 วันที่ผ่านมา +2

    काळजी करु नका काही दीवसानि भारतातिल क्रिकेट मेदाने आडणीला विकतील

  • @sajanshisode7751
    @sajanshisode7751 5 วันที่ผ่านมา +1

    राजसाहेब 00000000सगळीकडे ...00000

  • @omkardesai8993
    @omkardesai8993 5 วันที่ผ่านมา

    तुमच्या शिवाय सत्ता स्थापन होणार नव्हती ना

  • @sanjayambulkar
    @sanjayambulkar 5 วันที่ผ่านมา +2

    भाऊ कधीतर लोकांच्या समस्या बाबत बोला हो. दोन शब्द तर बोला. ते सोडून तुम्ही सगळ्या विषयवर बोलता.

  • @bspatil2109
    @bspatil2109 5 วันที่ผ่านมา +5

    अशा या वृत्तीचा परिणाम विनिशास कारणीभूत होतो....ना घरका ना घाटका....सापांशी संगत भोवली.

  • @ajitgulab9313
    @ajitgulab9313 5 วันที่ผ่านมา +4

    गड़बडु राम

  • @ssrp4560
    @ssrp4560 5 วันที่ผ่านมา +1

    Jai Shree Ram,
    Gujarat model chatun zhale ka?

  • @vijaymore8648
    @vijaymore8648 6 วันที่ผ่านมา +8

    Raj Thakre he Rajkarana chi disha chuklela mhanun dasha zalela ek plop rajkar ni Ahet❤

  • @santoshladdha670
    @santoshladdha670 5 วันที่ผ่านมา

    पक्क मत ठेवा 😎

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam1109 4 วันที่ผ่านมา +1

    Tumcha bharosa nahi, tumhi kadhi upade padal sangta yet nahi. Bolbachhan amitabh bachhan

  • @deepakgade7705
    @deepakgade7705 4 วันที่ผ่านมา

    तुमचा गुरु कोण आहे 😊

  • @FirozKhan-sp7rz
    @FirozKhan-sp7rz 6 วันที่ผ่านมา +5

    Raj sir tumhi fakt bolke bhaule ahet fakt bhana purte thik ahet

  • @harshaljadhav8225
    @harshaljadhav8225 3 วันที่ผ่านมา +1

    Girgit

  • @jayaeshnayak4515
    @jayaeshnayak4515 5 วันที่ผ่านมา +3

    Timepass

  • @dilipshinde1216
    @dilipshinde1216 5 วันที่ผ่านมา +1

    एकदा तरी राज ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पद मिळाले पाहिजे ईतक silent and knowledgeसरळ सुलभ स्वच्छ निखळ आणि बेधडक ऐकच नेता आहेत

  • @swapnilfadatare-cy9ko
    @swapnilfadatare-cy9ko 6 วันที่ผ่านมา +1

  • @jalindarshinde1
    @jalindarshinde1 4 วันที่ผ่านมา

    हा रोज येक बोलतो