नमस्कार राहुल साहेब मी औराद शा. जवळील शेळगीचा आहे.. मे तुमचा कासगीचाही episode पहिला आहे.. नोकरी निमित्त सध्या विशाखपट्टणम आंध्र प्रदेश मध्ये असतो.. हा व्हिडिओ बघून गावाकडची लई याद आली बगा, मस्त झाल्याय भाकर..
आमच्या कडे कोकणातील भाकरी विशेषतः रायगड, ठाणे, जिल्ह्यातील भाकरी हि तांदळाच्या पिठाचे ऊकड घेऊन म्हणजे पाणी गरम करून त्या मध्ये पीठ टाकून नंतर ती भाकरी हाताने थापली जाते ती सुध्दा अशीच फुगते व ती दोन दिवस सुध्दा टिकून राहते😊
राहुलजींच कौतूक कराव तेवढ कमीच आहे. ...... आपल्या देशाच्या व्यवस्थेचा कणा, गाभा असणारे कधीच पुढे आणले जात नाहीत .परंतू, दर्शकांना या निमीत्ताने त्या पैकी एक डोळे उघडून नव्हे भरुन पाहायला मिळाले.
living in US, i really appreciate the skill of making such thin bhakari. Amchi vahini (US madhech) ashi bhaki banavite. First time when we noticed it we were shell shocked. It tastes very good and health benefits are un paralleled. This is our staple food which every one of us should be eating instead of cheese(on every damn thing) and wheat breads..
Hech dakhwaych baki rahil hot ABP walyankadun.....aataparyant kay shatkon karun khat hote ka Maharashtratil lok? Aamchi aajji Asti tar aadhi ya reporter la baswal ast chulijawal n bhakri thapun ghetlya astya hyachyakadun.
राहुल कुलकर्णी तुमचं स्वतःचे युट्यूब चॅनल चालू करा..!! स्वतंत्रपणे मनासारखे काम करता येईल..!! आम्ही फॅन आहोत तुमचे..!!
सर तुमचं काम अगदी छान आहे सलाम तुमच्या पत्रकारितेला
भाकरी तर छान आहेच.....लयही किती सुंदर...
अतिशय सुंदर ताई तुम्ही भाकरी केलीत .
Perfect circle
कांबळे आणि कुलकर्णी ना काही घरी गेल्यावर जेवायला भेटले नसेल 😂
राहुल कुलकर्णी तुम्ही खरच जमिनी वरचे पत्रकार आहात . माय म्हणता तेंव्हा भारी वाटत . मला माझी माय आठवते .
राहुल साहेब , तुम्ही बनवा भाकरी.
Kya baat hai Rahul ji...
Dhanyawad
संगीतमय भाकरी अप्रतिम कला आहे.
👍🙏
नमस्कार राहुल साहेब मी औराद शा. जवळील शेळगीचा आहे.. मे तुमचा कासगीचाही episode पहिला आहे..
नोकरी निमित्त सध्या विशाखपट्टणम आंध्र प्रदेश मध्ये असतो..
हा व्हिडिओ बघून गावाकडची लई याद आली बगा, मस्त झाल्याय भाकर..
खूपच माहिती हुडकून काढता राहुल भैया कुलकर्णी खूप खूप अभिनंदन
Jowar kaunsi hai. Name pls
भाकरी फिरवण्याअगोदर त्या तापवून घेणे आवश्यक
आमच्या कडे कोकणातील भाकरी विशेषतः रायगड, ठाणे, जिल्ह्यातील भाकरी हि तांदळाच्या पिठाचे ऊकड घेऊन म्हणजे पाणी गरम करून त्या मध्ये पीठ टाकून नंतर ती भाकरी हाताने थापली जाते ती सुध्दा अशीच फुगते व ती दोन दिवस सुध्दा टिकून राहते😊
राहुलजींच कौतूक कराव तेवढ कमीच आहे. ......
आपल्या देशाच्या व्यवस्थेचा कणा, गाभा असणारे कधीच पुढे आणले जात नाहीत .परंतू, दर्शकांना या निमीत्ताने त्या पैकी एक डोळे उघडून नव्हे भरुन पाहायला मिळाले.
माऊली आपण खूपच छान भाकरी दाखवली आहे धन्यवाद 😀😅👍👍👍👍👍👍👍
राहुलजी तुमची आशा प्रकारची विषय निवडायची पध्दत अतिशय आवडली.आशा प्रकारचे विषय आणत रहा. आम्हाला ते खूप आवडतात.
Dawa hat ka lavlay te sanga
Lai chaan
आपलं म्हणून जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहचवण हे जे वाक्य आहे ते खूप काही सांगून जात ,, ग्रामीण समृद्ध खाद्यसंस्कृतीची एक छटा दाखवल्याबद्दल आभार..👍
अरे,कॉन्टैक्ट कर शरद पवाराना
living in US, i really appreciate the skill of making such thin bhakari.
Amchi vahini (US madhech) ashi bhaki banavite. First time when we noticed it we were shell shocked. It tastes very good and health benefits are un paralleled. This is our staple food which every one of us should be eating instead of cheese(on every damn thing) and wheat breads..
आपली भाकरी नाही आपली बायको फुगते😅
कर्नाटक मध्ये खूप ठिकाणी बघायला मिळेल
तळा गाळातला पत्रकार म्हणजे राहुल कुलकर्णी सर
भाकरी फिरवत नसतात भाकरी , पलटी मारतात हे पवारांना माहीत नाही
तुमचं location थोड चुकलं घरात आई, आजी चुलीवर सुद्धा आश्याच भाकरी करतात.
भाकरी कशी फिरवायचि हे पवार साहेबां कडुन शीकुन घ्यावे.
Great सलाम!
Ani aaj shewti ABP cha khara earth sapdla 'Aata Bhakari Paha'
भाकरी चा संगित खुप सुरेख आहे
अप्रतिम
Rahul Kulkarni tumche vidio pahato
अहो राहुलजी पवारकाकांकडे जावा ते मस्त शिकवतील भाकरी कशी फिरवायची ती 🤣
Very natural and original
आईला दाखवण्यापेक्षा मॅडमला दाखवा सर
राहुल कुलकर्णी 🤑😛
Rahul kulkarni you are GREAT
Tablyache bol aiku aale,bhakari thapatana
Ho kharch
Good. Art. Of. Making. Bhakari. Mavshi. Khup. Chaaan👍
🙏🙏👌👌☝️☝️😃😃🌸🌸♥️♥️. JAI MAHARASHTRA. 🚩🚩.
फार फार छान
Sallute आई साठी ❤❤ zabree
अरे बापरे इतका वेळ एक भाकरी करायला.पोटात गोल राहणार आहे का पण.😅
Tula ky mahit 1 bhaktichi kimmat
Mauli la prnam
Mast mala khup aawdhte
Hech dakhwaych baki rahil hot ABP walyankadun.....aataparyant kay shatkon karun khat hote ka Maharashtratil lok? Aamchi aajji Asti tar aadhi ya reporter la baswal ast chulijawal n bhakri thapun ghetlya astya hyachyakadun.
Aho Rahulaji Amchya Sangali kolhapurla ya gharo ghari Ashach bhakari khayala milel. Tyahi peksha hatavarchi bhakari banvatat tya tar Apratim. Yach yekada. Bhakari matan khayla.
RK ,u should hv asked this to SP 😂😂😂😂just kidding, based on the video caption thought 😂
जुने ते सोने
Sir will you like to take interview of lady 70 yr old .... giving jobs to 100 women's since 1965 in Parel mumbai
🥰🥰❤️❤️
फारशी कुठून आली फारशी दुकानातून 😛😛😛😛
9
माय ला सलाम...
Pawar sahebana vichara ki
यालाच म्हणतात माता
Konta master sef pan karu shakat nahi
कौतुक आहे...
Bjp maza dakhavatay kai shetakari news dya avkali paus aahe
कब्र कैसे खुदेगी हे पण दाखवा आता... काय हालत झालिये मीडिया ची😅
😂😅
Agadi nemak bollat😂