World Bicycle Day: Maharashtra Granny's fitness secret: Covid Pandemic मध्ये सायकल चालवणारी आजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 45

  • @sachingawde3371
    @sachingawde3371 3 ปีที่แล้ว +10

    देह हेच मंदिर.... या उक्तीला वयाच्या ७०री मध्ये खऱ्या अर्थाने जागणाऱ्या निरुपम ताईंचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.👏 मी मुद्दामहून त्यांना ताई असा उल्लेख केला कारण त्यांचा या वयामधील उत्साह आणि सायकलिंग मधील सातत्य तरुणांनाही लाजवेल असे आहे..
    मुळात मी हि सायकलप्रेमी असल्या कारणाने मला हा विडिओ फार आवडला आहे. तसेच असे विडिओ पाहून समाजामध्ये सायकलिंग प्रति जागरूकता निर्माण होईल त्याच प्रमाणे आपल्या आरोग्याबरोबरच निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो, आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
    लहानपणापासूनच मला सायकल चे वेड होते परंतु सर्व काही ठीकठाक करण्याच्या मध्यमवर्गीय विचारधारणेमध्ये सायकलिंग कडे दुर्लक्ष झाले. माझ्या मुलासाठी सायकल घेताना मात्र माझा मोह आवरला नाही, त्याच्या सायकल सोबत माझी हि २९इंचाची मोठी सायकल मी विकत घेऊन मोकळा झालो. पण त्याच वेळी मी चंग बांधला कि नियमितपणे सायकलिंग करायची त्यानुसार मी ऑफिस वरून घरी आल्या वर जेवण उरकायचे थोडा आराम करून रात्री १०च्या दरम्यान सायकल वरून रपेट (साधारणपणे १२ ते १५ किलोमीटर) मारत असे.
    परंतु लॉकडाऊन च्या नंतर मात्र बाईक, बस अथवा ऑटोरिक्षा चा पर्याय न निवडता मी 🚴‍♀️सायकलनेच ऑफिसला अजूनही जात आहे , रोजचे ३० किलोमीटर चे अंतर कापल्यावर जिम मध्ये जाऊन वेगळा WORKOUT करायची गरज उरत नाही, जेवण व्यवस्थित होते तसेच रात्री झोप हि छान लागते.
    धन्यवाद 🙏

  • @indianorator3203
    @indianorator3203 3 ปีที่แล้ว +10

    !!The way she is living her life seriously a great learning for all of us. !!

  • @RiyazShaikh-fs4xr
    @RiyazShaikh-fs4xr 3 ปีที่แล้ว +8

    Laj vat tay mala manus manun ghenyachi tumchya samor madam ...hats off you ......Salam tumchya jiddila👍👍👍

  • @vinodkales
    @vinodkales 3 หลายเดือนก่อน +1

    आजच्या तरुण पिढीला खूप शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून तुम्हाला सलाम 🙏🏻

  • @reshmakadam5519
    @reshmakadam5519 3 ปีที่แล้ว +4

    ग्रेट असे फिटनेस साठी मेहनत घ्यावी 👍🏻👍🏻

    • @sc5399
      @sc5399 3 ปีที่แล้ว

      Ani apan jhopa kadhaychya..😄

  • @neelampatil195
    @neelampatil195 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान वाटलं अनुभव ऐकताना ताई, नवीन प्रेरणा मिळाली. 👍👍🙏🙏

  • @jeevanpatil3175
    @jeevanpatil3175 ปีที่แล้ว

    आपणास परम पिता परमेश्वराने आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत फिट ठेवावे हि प्रारथणा

  • @mohammadimran459
    @mohammadimran459 3 ปีที่แล้ว +2

    Very inspiring, Thank you BBC.

  • @siddhesh0077
    @siddhesh0077 3 ปีที่แล้ว +4

    Aaji tumhi inspiration aahat amha tarunansathi. Kharach...

  • @nileshmemane25
    @nileshmemane25 3 ปีที่แล้ว +4

    Nice motivation 😍⛳

  • @dhb702
    @dhb702 2 ปีที่แล้ว +1

    नमन तुम्हाला अनुपमा ताई ! असे चांगल्या प्रेरणादायी व्यक्तीमत्वा चे विडिओ नेहमी आले पाहिजे. हे आदर्श आहेत समाजापुढे !

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 3 ปีที่แล้ว +4

    Fitness should be habit for everyone...

  • @AS-mr5uv
    @AS-mr5uv 3 ปีที่แล้ว +3

    Great

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 ปีที่แล้ว +1

    आदरणीय आज्जी तुमच्या साहस, शौर्य, जिद्द व चिकाटी यांना मी कोटी कोटी प्रणाम ❤️🙏🙏🚩🚩 करतो 🚩✍️ डॉ धनंजय देशमुख

  • @akashkandewar4648
    @akashkandewar4648 3 ปีที่แล้ว +4

    Great...🚴❤️

  • @narayanpatil6470
    @narayanpatil6470 2 ปีที่แล้ว +1

    Very inspiring story. We proud of you Madam....

  • @ulhassawant7700
    @ulhassawant7700 3 ปีที่แล้ว +10

    सायकल चालवण्या सारखा आनंद आणखी कशात नाही मि पण भरपूर सायकल चालवतो आजींचा काँटॅक्ट नं. मिळेल का?

    • @swatidorge7133
      @swatidorge7133 ปีที่แล้ว

      Ask someone in Pune University maths department
      She retired as head of department

    • @amitpatil8867
      @amitpatil8867 ปีที่แล้ว

      Mi pn roj 10 km 🚴

    • @kshitijakulkarni3122
      @kshitijakulkarni3122 8 หลายเดือนก่อน

      Pl contact no

  • @sambhajigiri1825
    @sambhajigiri1825 9 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर

  • @VS-qd3tz
    @VS-qd3tz 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏

  • @amitpatil8867
    @amitpatil8867 ปีที่แล้ว

    🌺🕺khupch chan

  • @nareshpanchal404
    @nareshpanchal404 2 ปีที่แล้ว

    👌

  • @jayantshete3140
    @jayantshete3140 ปีที่แล้ว

    🙏salute to bhave aaji khup preranadai video

  • @jayshrishinde7661
    @jayshrishinde7661 2 ปีที่แล้ว

    Wow beautiful

  • @nomadicakshay6880
    @nomadicakshay6880 ปีที่แล้ว

    Cycles is best buddy !

  • @vikibaad
    @vikibaad 3 ปีที่แล้ว +3

    Jabardast

  • @prakashparit9660
    @prakashparit9660 2 ปีที่แล้ว

    👍

  • @anujattarde5219
    @anujattarde5219 3 ปีที่แล้ว +2

    People should stop driving car/bike for a short distance now if they are still driving then its of no use to encourage them.

  • @shanteshwartormale2678
    @shanteshwartormale2678 2 ปีที่แล้ว

    Salam tumala ajji far chan good mi pan surwat karto

  • @sanjaytaywade3583
    @sanjaytaywade3583 3 ปีที่แล้ว +1

    तरुण तुर्क मातारे अर्क .

  • @pramoddurge439
    @pramoddurge439 ปีที่แล้ว

    भुषनावह. आपला फोन नंबर कळल्यास मार्गदशन घेता येईल. मला सुध्दा सायकलिंगची आवड आहे. मी 68 वर्षाचा आहे.

  • @purvasardesai803
    @purvasardesai803 ปีที่แล้ว

    मला पण सायकल चा ग्रुप मध्ये येयचे आहे कुठे कॉन्टॅक्ट होईल बदलापूर वासी आहे

  • @yuvarajpatil9749
    @yuvarajpatil9749 2 ปีที่แล้ว

    सायकल कोणत्या कंपनीची आहे किंमत किती

  • @dashogamer1564
    @dashogamer1564 2 ปีที่แล้ว

    Great