दादा,आमच्या अमरावती जिल्ह्यात दर्यापूर आगाराला नवीन बसेस नसल्यामुळे व बसेसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होते आहेत. आणि ज्या जुन्या बसेस आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे. नवीन बस कधी मिळतील दर्यापूर आगाराला हे थोडक्यात सांगा. 🙏
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ಒಳ್ಳೆಯದು ಆಗಲಿ ಸರ್ ನಿಮಗೆ ನನಗೆ ಇಷ್ಟ ಸೊಲ್ಲಾಪುರ ನನಗೆ ಇಷ್ಟ ಮುಂಬಯಿ व्हिडिओ चांगला आहे सर, तुमच्यासाठी चांगला आहे मला सोलापूर आवडते मला मुंबई आवडते
ಸರ್ ನೀವು, ಕೊಲ್ಹಾಪುರ ಇಂದ ಮೈಸೂರು ವರಗೆ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಿ ಅದು ರಸ್ತೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. (ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯ ಪರಿವಾಹನ ಮಹಾ ಮಂಡಳ) ಇದರ ಮೂಲಕ. सर, तुम्ही कोल्हापूर ते म्हैसूर असा प्रवास केला आहे आणि रस्ता खूप चांगला आहे. (महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळ) याद्वारे. ((सर तुम्ही कोल्हापूर ते म्हैसूर प्रवास सुरू करा आणि तो रस्ता खूप चांगला आहे))
@@sSsJourneyVlog ಸರ್, MSRTC ಬಸ್ ಇಲ್ಲ ಅದು. NWKRTC ಬಸ್ ಇದೆ ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿ ೯:೦೦/೧೦:೦೦ ಮುಂಜಾನೆ सर, ही MSRTC बस नाही. NWKRTC बस आहे आणि त्यात प्रवास ९:००/१०:००सकाळि| (((सर, ही MSRTC बस नाही. NWKRTC बस आहे आणि त्यात प्रवास सुरू करा ९:००/१०:००सकाळि|))) (((ಸರ್ ಇದು MSRTC ಬಸ್ ಅಲ್ಲ. NWKRTC ಬಸ್ ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣಿಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿ 9:00/10:00 am|)))
मिरज सांगली कराड सातारा महाड माणगाव बोर्ली श्रीवर्धन सातारा वाई महाड श्रीवर्धन हा प्रवास करा गाडी ची वेळ आहे सका ळी 645, आणी दुपारी 130, सातारा महाड मिरज महाड हे रूट करा दादा
Bhau tumi kelshi aade uttambar he route kar na sakalchi 5 chi gadi aahe please kar na he route mine tujhe Mumbai dabhol ya route cha video la comment kelo hoto.
भावा इंदापूर ते कोल्हापूर रूट कर एकदा प्लीज यापूवीॅ पण मी तुला म्हणालो आहे,आणि हा रूट सोमवारी कर ते कंडक्टर खूप भारी आहेत,ही बस इंदापूर- वालचंदनगर-नातेपुते-शिंगणापूर-दहिवडी-कराड-कोल्हापूर अशी जाते,सकाळी 11 वाजता ही बस असते डेली.
खूप छान वाटला मुंबई सोलापूर रातराणीचा प्रवास.शुभेच्छा.🎉
अंबङ, ते,पुणे,Prakash,कर्ण
🤩1 no. Vlog aahe 💯solapur mumbai bas cha ❤👍
*ठाणे ते मेहकर किंवा मेहकर ते ठाणे कर भावा❤*
सोलापूर मुंबई प्रवासाचा Video छान वाटला😊
Nice video from TN
Lay bhari dada.....ekda udgir to nagpur, majalgaon to nagpur kinva nanded to gondia route kara
1 no video bhava
❤ shree Swami Samarth
So beautiful video and audio edit bhau vedieo cleyrite kup bhari ahee🎉🎉
बस......... स्टँड.....🫡🫡🫡🫡🫡
सोलापूर ते मुंबई हायवे नाद खुळा
@@ईश्वरमस्तुद ऐरोली चा तु... भावा
Mast pravas ratrich pravas karat ja
Vapi Gujarat to Jalgaon Maharashtra MSRTC bus journey make a video 👍👏✅
Lay chyan dada ha video cha bahat pahat hoto ❤❤❤❤
Ek no vlogs❤❤❤🎉🎉🎉
Ek number
महाराष्ट्रातला सर्वात व्यस्त आगार म्हणजे सोलापूर आगार .
Swargate ani mumbai central 😊😊😊
सर्वात व्यस्त स्वारगेट, व शिवाजीनगर (वाकडेवाडी) ही पुण्यातील दोन्ही आगारे सबंध महाराष्ट्रात (मुंबई सोडून) सर्वात जास्त रहदारी असलेली आगार आहेत.
@@Peaceful_life28 सर्वात व्यस्त स्थानक पंढरपूर आहे 28 फलाट असूनही स्थानकावर लोड येतोय म्हणुन अजून एक नवीन चंद्रभागा बस स्थानक बनविले आहे ✅
Kolhapur CBS
Ahemadnagar
Night out journey 🌆 kadak
दादा मुंबई सेंट्रल ते जळगाव बस प्रवास कर नक्की 😊😊❤❤😊😊 रातरानी ने 😊प्रवास खुप खुप खुप खुप छान झाला 😊
Shirdi to Uran journey dkhv dada ekda
अक्कलकोट ते वेंगुर्ले करा की खूप दिवस झाले सांगत आहे 😊
भावा... धन्यवाद हा रूट केल्याबद्दल... 🙏🏽🙏🏽🙏🏽
Love from nagpur🤗😍
दादा,आमच्या अमरावती जिल्ह्यात दर्यापूर आगाराला नवीन बसेस नसल्यामुळे व बसेसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होते आहेत. आणि ज्या जुन्या बसेस आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे. नवीन बस कधी मिळतील दर्यापूर आगाराला हे थोडक्यात सांगा. 🙏
❤
AKOLA to BULDHANA journey
स्वारगेट बसस्थानकानंतर मुंबई पुणे जुन्या रस्त्याने जाताना बघून जुन्या आठवणी आठवल्या❤❤❤
Nice 👍 journey
Do devgad to akkalkot msrtc
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ಒಳ್ಳೆಯದು ಆಗಲಿ ಸರ್ ನಿಮಗೆ
ನನಗೆ ಇಷ್ಟ ಸೊಲ್ಲಾಪುರ
ನನಗೆ ಇಷ್ಟ ಮುಂಬಯಿ
व्हिडिओ चांगला आहे सर, तुमच्यासाठी चांगला आहे
मला सोलापूर आवडते
मला मुंबई आवडते
ಸರ್ ನೀವು, ಕೊಲ್ಹಾಪುರ ಇಂದ ಮೈಸೂರು ವರಗೆ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಿ ಅದು ರಸ್ತೆ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ.
(ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯ ಪರಿವಾಹನ ಮಹಾ ಮಂಡಳ) ಇದರ ಮೂಲಕ.
सर, तुम्ही कोल्हापूर ते म्हैसूर असा
प्रवास केला आहे आणि रस्ता खूप चांगला आहे.
(महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळ) याद्वारे.
((सर तुम्ही कोल्हापूर ते म्हैसूर प्रवास सुरू करा आणि तो रस्ता खूप चांगला आहे))
Time?
@@sSsJourneyVlog ಸರ್, MSRTC ಬಸ್ ಇಲ್ಲ ಅದು. NWKRTC ಬಸ್ ಇದೆ ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿ
೯:೦೦/೧೦:೦೦ ಮುಂಜಾನೆ
सर, ही MSRTC बस नाही. NWKRTC बस आहे आणि त्यात प्रवास
९:००/१०:००सकाळि|
(((सर, ही MSRTC बस नाही. NWKRTC बस आहे आणि त्यात प्रवास सुरू करा
९:००/१०:००सकाळि|)))
(((ಸರ್ ಇದು MSRTC ಬಸ್ ಅಲ್ಲ. NWKRTC ಬಸ್ ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣಿಸಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿ
9:00/10:00 am|)))
first like and comment ❤🎉❤🎉
सोलापूर श्रीशैलय दकवा
Channel var Aahe
पुणे धारुर रुट
स्वरगेट ते सोलापूर, स्वरगेट ते अक्कलकोट हेरूट दाखवा
Thane to pandharpur kara
Akkalkot-Roha ratri 9 chi kara ekda
Muktainagar to pandharpur ha pn route kr . muktainagar varun 6.45 am ani pandharpur varun 5 am la bus aste.
ठाणे ते पंढरपूर करा बस रूट.
मिरज सांगली कराड सातारा महाड माणगाव बोर्ली श्रीवर्धन सातारा वाई महाड श्रीवर्धन हा प्रवास करा गाडी ची वेळ आहे सका ळी 645, आणी दुपारी 130, सातारा महाड मिरज महाड हे रूट करा दादा
निजामाबाद ते पंढरपूर
निजामाबाद ते अकोला
निजामाबाद ते छञपती संभाजी नगर
हे रूट कर भावा... खूप युनिक रूट आहेत...
Nice❤
Sholapur To Mumbai Kiti Ticket Ahe
Nice Journey
super खान्देश पण कर भाऊ
Yavatmal la ya navin bus stand var
Nkkich
ठाणे आक्कलकोट हि बस वाकडला किती वाजता येते
Bhau aata Nashik to Nagpur Time - 7:30pm Night Rider/Nashik to Shegaon (Via Chatrapati Sambhajinagar) Time - 8:00Am Morning ❤
लवकरच....✌️✨
Mumbai to Nagpur
Pune Banglore , अंबरी ksrtc या बस ने एक vlog बनवा
Sir georai to nalasopara jorny kra
Bhau tumi kelshi aade uttambar he route kar na sakalchi 5 chi gadi aahe please kar na he route mine tujhe Mumbai dabhol ya route cha video la comment kelo hoto.
बोरीवली शिंदखेडा हा रूट करा दादा
Mangalwedha to Borivali kra
Khed to Nanded pravas kara dada night bas aahe kokan to marathwada vlog banava ratnagiri vibhag Khed aagarachi bas aahe .
Panvel to dhule kara 1 vlog
Vasai to bhusawal ha route kr bus time vasai varun 7 am.
Bus cha speed check करायचं app कोणत आहे.
Mumbai to Roha Sakali Subah 11.30 Chi Bus Ahe Please
Speed meter app कोणत आहे.
पंढरपूर निजामाबाद सकाळी 7:30 आणि 9 वाजता
Happy Journey👍👍👍👍
Mumbai to majalagaon kiva majalagao to mumbai kara dada 🎉😂😅
Bhau ekda Borivali to Devgad karun taka
Sir Tumhi Mumbai La Ahe Tar Mumbai To Roha Ha Route nakki Banva Ho Plz 😢😢
पनवेल ते जत via sangola मार्गे
Kis kis ko nend nahe ary kon kon volg deakne aya hay rat rane ka 🆗
पुणे-बंगळूरू मार्ग करा
Panvel To Roha kara Ekda pravas Chan Hoil Please
औसा अमरावती
सर तुम्हाला एक विनंती आहे
तुम्ही नांदगाव ते पुणे संगमनेर मार्गे एसटी बस ला बोर्ड द्या.
Kalyan to akola route kara dada
Ha volg tu kevha kelay ?
भावा इंदापूर ते कोल्हापूर रूट कर एकदा प्लीज यापूवीॅ पण मी तुला म्हणालो आहे,आणि हा रूट सोमवारी कर ते कंडक्टर खूप भारी आहेत,ही बस इंदापूर- वालचंदनगर-नातेपुते-शिंगणापूर-दहिवडी-कराड-कोल्हापूर अशी जाते,सकाळी 11 वाजता ही बस असते डेली.
भाऊ बोरिवली umerga कारा की भाऊ किती टाइम झाले संगोतोय दादा 😢
Nkki ✨
सोलापूर मार्ग ते पण भाऊ धनव्यावड ❤
Solapur chhatrapati sambhajinagar ha route kra
Pune pimpri cincwad to malvan
msrtc first sleeper bus journey time from Pune 18:45
Shegaon to alibaug
सर्वात जास्त एसटी बस नगरवरुन पुणे मुंबई ठाणे मराठातवाडा प.महाराष्ट्र नाशिक खांदेश विदर्भातून एसटी बस जातात
Ho ✨...
Kavatha mahankal to Mumbai
सोलापूर पुणे महामार्ग जे पिवळ्या अक्षरात लिहिले आहे त्याचा फॉन्ट मोठा करावा एक्दम बारीक फॉन्ट असल्यामुळे वाचता येत नाही. मि मागे पण कंमेंट केली होति
Bhava nanded to pune शयनयान मध्ये प्रवास कर
Parbhani to ratnagiri
शिर्डी Hospet रूट कर.
Hampi la jata येईल.
शिर्डी हून दुपारी MSRTC ची बस आहे.
Ksrtc ahea
ही बस खोपोलीला थांबते का?
No
ज्या प्रकारे एसटी बसला Overtake केला तेव्हाच समजलं पुढे माती खाणार आणि त्यात left side ने overtake करतात आजकाल ची शिकलेली मोठी लोक
😅✅
पुढचा विडीयो B's 3 चा करा भरपुर दिवस झाला बगितला नाही
ही बस एक्स्प्रेस वे का जात नाही वेळ खूप जातो
सोलापूर आगार... भिकारी आहे कुठलीच बस एक्सप्रेस वे नी जात नाय... दुर्दैव... भिकारी... भिकारी सोलापूर आगार 🤪🤪🤪
Navi Mumbai marge jaat aslyamule.....
Majhi Comment Gya Panvel Roha Tumchi Video mala Avdadtat please Ha Route kara
Panvel To Roha plz Plz Sir 🥺🥺🥺
औरंगाबाद ते विजयपुर करा भाऊ
छ.संभाजीनगर
दादा तुम्ही मुंबईला आला आसाल तर मुंबई to कळंब बस route बनवा ना 🙏
Mumbai to Majalgoan
खेड -नांदेड रुप करा
खेड,
रत्नागिरी??
Panvel Madhe Tumhi Nahi Ahe Ka Nahi Ashel Tar Kahi Baat Nahi Mumbai Pasun Route banva Ok
Mumbai Central to udgir
❤ next Marathwada region
I have sent you all the bus timings that you had asked for. ##
Satara to solapur kr be Last chi bus ne night la
Panvel te mumbai antar 52km ahe
30 km nahi
ठाणे ते जत रूट करा ना
MH13🎉🎉🎉🎉🎉