मी गहू पेरल्यानंतर दुसरे पाणी 25 दिवसांनी दिले तुषार सिंचन ने थोडी जमीन काळीभोर आहे तर आता दीड एकराला किती युरिया टाकावी द्यावा गहू पेरताना 12 32 16 वापरले होते
मी अंगनामधे ५ बाय ५च्या जागे मधे गहू लावला आहे तर तो गहू सारखा खाली पडतो कींवा झोपतो तर गहू ताठ राहण्यासाठी काय करावे ,,मी चार दीवसानंतर त्याला एक बादली शेणाचे पाणी देते , तसेच मी गहू पाच बाय पाच मधे तीन पावशेर गहू लावला तर हे बरोबर आहे का 🙏😊
खूप छान आपण अगदी अचूक माहिती देऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवतात. 👍👍👍
मी गहू पेरल्यानंतर दुसरे पाणी 25 दिवसांनी दिले तुषार सिंचन ने थोडी जमीन काळीभोर आहे तर आता दीड एकराला किती युरिया टाकावी द्यावा गहू पेरताना 12 32 16 वापरले होते
खूप छान
मी अंगनामधे ५ बाय ५च्या जागे मधे गहू लावला आहे तर तो गहू सारखा खाली पडतो कींवा झोपतो तर गहू ताठ राहण्यासाठी काय करावे ,,मी चार दीवसानंतर त्याला एक बादली शेणाचे पाणी देते ,
तसेच मी गहू पाच बाय पाच मधे तीन पावशेर गहू लावला तर हे बरोबर आहे का 🙏😊
10 26 26 वापर केला आहे पेरणी करताना गहु
पोट्याश कोणते वापरावे
काय शेट्ये सांगतोय
😡
गहू पेरणी करताना खतांचा डोस दिला नाही तर कधी देता येईल आणि किती प्रमाणात द्यावे
तणनाशक फवारणी झाल्यानंतर 21 दिवसांच्या पुढे
Jamin halaki asel tar
खुप छान