बॅड न्यूज! अजित पवार :- शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही कधी बोललोच नाही मोठं विधान.! Loan waiver

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 8

  • @समर्थ---कृपा
    @समर्थ---कृपा 21 วันที่ผ่านมา +3

    यांना सरकार मधून बाहेर टाका शेतकऱ्यांची टिंगल करणारे नाही पाहिजेत सरकार मध्ये

  • @gangadhardeore8845
    @gangadhardeore8845 21 วันที่ผ่านมา +2

    गोड बोलून मत घेतली शेतकरी कडून सरसगट कर्ज माफी देवू .विजेच बिल मागचे पूडचे माफ करू झिरो बिल येइल चालू पिक कर्ज पन्नास हजार देवू लाडकी बहीण योजना कुठलीही अट न लावता पंधराशे वरून ऐक्विशे करू भावांतर योजना लागू करू मूलिंचे शिक्षण मोफत वैगेरे योजना सर्व काही जाहीर नाम्यत सागितले मग हे काय जनता काही दिवस बघेल .रूद्र अवतार घेवून काना कोपर्यातूंन रस्त्यावर ऊतरेल

  • @Arun-g8o7k
    @Arun-g8o7k 21 วันที่ผ่านมา

    कर्ज माफी करा 😭😭😭😭😭😭😭😭