ईतर मुलाखत घेणाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहायला हवा.मुलाखतीचं स्वरूप असंच प्रश्न उत्तरे द्वारे असल्यास शेतकऱ्यांना आवश्यक ती नेमकी माहिती छोट्या व्हिडिओ मध्ये देखील मिळते.खुप छान, धन्यवाद 🌳🙏
अत्यंत उत्तम प्रतीचे मार्गदर्शन , शास्त्र शुद्ध पद्धतीने विषय समजावलं आहे. अशा शेतकरी मित्रांनी खरंच खूप छान माहिती द्यावी आणि सर्वसाधाणपणे शेती करणाऱ्या व्यक्तीला मार्गदर्शन द्यावे, चॅनल वाले धन्यवाद.....
खूपच छान व प्रामाणिक माहिती दिली .तुमच्या सारखे प्रामाणिक माहिती देणारे खूप कमी आहेत भाऊ .मन खूप प्रसन्न झाल .गजानन महाराज आपली प्रगती करतील हीच त्यांना प्रार्थना करतो.
खूपच सुंदर मुलाखत घेतली आहे..तसेच सदानंद बनसोडे यांची निरीक्षण व प्रयोग करण्याची पद्धत खूपच महत्त्वाची आहे. वैज्ञानिक संशोधन करून देखील आपल्याला योग्य ती माहिती मिळत नाही. परंतु त्यांचा सल्ला व मार्गदर्शन नक्कीच यशस्वी शेवगा शेती करिता सर्व शेतकऱ्यांना परवडणारे ठरेल..धन्यवाद...🙏
मी आज पर्यंत पाहिलेली / ऐकलेली सर्वात उत्कृष्ठ मुलाखत:_ धन्यवाद
ईतर मुलाखत घेणाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहायला हवा.मुलाखतीचं स्वरूप असंच प्रश्न उत्तरे द्वारे असल्यास शेतकऱ्यांना आवश्यक ती नेमकी माहिती छोट्या व्हिडिओ मध्ये देखील मिळते.खुप छान, धन्यवाद 🌳🙏
खुप खुप धन्यवाद, आपण अतिशय महत्वाची माहिती आणि उत्कृष्ट मुलाकात प्रसारण केले.
खूप छान मुलाखत 🙏 नवीन इच्छूक उमेदवारांनी नक्की ऐकायला पाहिजे
सदानंद आपण शेवगा शेती ची माहिती खुप छान व शुद्ध भाषेत दिले. त्या मुळे आनंद झाला .Thanks
बनसोडेसाहेब व मुलखत घेणार यांनी माहिती उत्कृष्ट माहिती सांगितली धन्यवाद
अत्यंत उत्तम प्रतीचे मार्गदर्शन , शास्त्र शुद्ध पद्धतीने विषय समजावलं आहे. अशा शेतकरी मित्रांनी खरंच खूप छान माहिती द्यावी आणि सर्वसाधाणपणे शेती करणाऱ्या व्यक्तीला मार्गदर्शन द्यावे, चॅनल वाले धन्यवाद.....
खूपच छान व प्रामाणिक माहिती दिली .तुमच्या सारखे प्रामाणिक माहिती देणारे खूप कमी आहेत भाऊ .मन खूप प्रसन्न झाल .गजानन महाराज आपली प्रगती करतील हीच त्यांना प्रार्थना करतो.
खुप चांगली माहिती दिली 👌👌
मन समाधान झाले... nice 👍 information
सुस्पष्ट आवाज व योग्य माहिती व मार्गदर्शन यामुळे व्हीडीओ खूपच दर्जेदार आणि सुंदर झाला आहे. सदानंद जी मनापासुन धन्यवाद.
सरांनी खूपच आवश्यक प्रश्न मुलाखती मध्ये विचारले आहे ...
उत्कृष्ट महिति धन्यवाद
खूपच सुंदर मुलाखत घेतली आहे..तसेच सदानंद बनसोडे यांची निरीक्षण व प्रयोग करण्याची पद्धत खूपच महत्त्वाची आहे. वैज्ञानिक संशोधन करून देखील आपल्याला योग्य ती माहिती मिळत नाही. परंतु त्यांचा सल्ला व मार्गदर्शन नक्कीच यशस्वी शेवगा शेती करिता सर्व शेतकऱ्यांना परवडणारे ठरेल..धन्यवाद...🙏
लाख मोलाचा शेवगा पुस्तक. छान मार्गर्दशन.
धंन्यवाद साहेब.
सदानंद साहेब खूप छान आणि खरी माहिती दिलीत आणि देताय तुम्ही... खूप खूप धन्यवाद आपले
Khup chan mahiti dili aani prshn pn khup chan vicharle
खूप छान कथन आणि उपयुक्त ज्ञान.
प्रश्न छानच विचारले दादा डिटेल मध्ये
खुपच चांगली माहिती दिली भाऊ तुम्ही मी पण वसंत ची लागवड केली आहे
खूप छान माहिती मिळाली आहे आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
छान मुलाखत दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Suralit mahiti dili sir khup chan
खूपछान
अचूक अस्खलित माहिती देणारी मुलाखत 💐
खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.भविष्यात या पिकाचा नक्कीच विचार करील.
Really Great information is shared by Mr. Bansode sir. Appreciated
Khup chan mulakht. O mahiti pahla v gyla milaie
शेवगा शेती विषयी youtube वर पाहिलेला सर्वात सुंदर वीडियो.. धन्यवाद बनसोडे सर🙏🙏👌👌
सुंदर माहिती दिली good
ददा नमस्कार एवढी मुद्देसूद व परीपूर्ण एखाद्या पिकाची माहिती पहील्यांदाच ऐकायला मिळाली लाख लाख धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे सरजी. 💐💐🙏🙏
खूप सुंदर
Khup sunder mahit dili Dhanay vad
Khoopch chaan mahiti dili sadanandrao thanks
Mala bee hava aahe
खूपच छान माहिती
Question chan vicharale. Aani tyanchi answer pan agadi uttam dili. Bansode sarana anubhav khaup aahe. Thank you sir.
छान माहितती आहे.... शेवगा पीक... फायदा खूप
मस्तच विडिओ
खूप छान माहिती आहे सर .आम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल.धन्यवाद🙏
👍😊
खूप छान माहिती दिली आपण त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार.
खूप उपयोगी छान माहिती
खुपचं छान प्रकारे आणि सोप्या पद्धतीने माहिती दिली .. 👍👍🙏🙏
खुप मुद्देसुद व अभ्यासपुर्ण मार्गदर्शन.
Grret dada
Very nice and useful information
सर, खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद🙏
सर्व शेतकर्यांना शेवगा शेती करतांना तुम्ही दिलेल्या माहितीनुसार शेती करणे सोपे होईल धन्यवाद सर
👍😊
खुप छान माहिती दिली सर आपण... 👌
Khup chan mahiti dili saheb dhanyavad
खुप छान मुलाखत आणि अभ्यासपूर्ण प्रश्न विचारले शेवगा लागवडी साठी योग्य माहिती मिळाली
आंबा लागवडी साठी योग्य माहिती मिळाल्यास मदत होईल
Thanks friends
खूपच मोजक्या शब्दात खूपच छान मार्गदर्शन केले
सदानंद भाऊंनी छान माहिती दिली त्याबद्दल अशा वीडिओबद्दल खुप खुप धन्यवाद .🙏
Very nice information
Thanks
Sir अतिशय सुंदर माहिती दिलीत या बद्दल खूप खूप आभार यातील फक्त उत्पन्न याविषयी जरा शंका आहे त्याविषयी जर अधिक माहिती दिलीत तर मी तुमचा आभारी असेन
सदानंद बनसोडे यांना संपर्क करा 👍
छान माहिती....
Great Information
Bansod sar mast mahti mojkay sabdat mahiti bahrpur dili dhnywad
खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर
Khup chan mahiti dili Sir
Uttam muddesud mahiti
Bansod saheb thanks donhi jan mast mahiti dili dhanywan
very good information 👌
Kharach khup Chan mulakhat ...
Shevgya che detail pustak .......mast
Manapasun dhanywad sir ji
Changli mahiti Dili aapan
गाव पण गोड शेवगा पण गोड आणि शेतकरी पण गोड 😁🙏 👍👍👍👍👍
छान माहिती सर धन्यवाद
खुपच मस्त कारण, बोलण्याची पाद्दत आणी आवगत असलेले महीती भरपुर आहे. धन्यवाद सर
Yes
Sar 1no mahiti diliy
Sir tumche prashna khup chan hote aani sarani mahiti pn kup chan prakare dilet dhanyvad sir
👍😊
सर छान माहिती दिली आहे
Khup chan
Khup chan mahiti dili dada tumi sarav barkave dur kele ans deun
Thanks for great information. Pn Vasant shevga changla ki ODC ..
१ नंबर दादा याला म्हणतात समजेल असे सांगणे
खुपच छान सर
छान माहीती ,आभारी 🙏
👍😊
Khup chaan..
very nice
छान माहतीपूर्ण आभारी आहोत सर..
good
खूप छान मला शेवगा लागवड करायची आहे
खुप छान सर
खुप सुंदर माहिती दिली, यांचा अभ्यास आणि अनुभव खुप चांगला दिसत आहे, धन्यवाद.
Nice👍
उत्तम माहिती.
Very good info. , nice way of talking .
Thank u so much.
Very informative.....well
Khup Chan mahiti.........apratim knowledge
Thanks sir I like video
बनसोडे साहेब तुमचं कम्युनिकेशन स्किल खूपच छान आहे
गेली 10 वर्ष शेवगा शेती करत आहेत,शेवगा शेतीवर त्यांनी एक पुस्तक ही लिहले आहे
अतिशय छान माहिती दिली आहे खरचं खुप मस्त .अशी माहिती असलेले शेतकरी च भरपुर उत्पन्न घेउ शकतात
छान माहिती दिली
Chan mahiti
Address sanga. Uttaam mahiti dili aahe .Dhanyawad bhau.
Khup khup dhanywad bansode sir
Khup chan mahiti
Very nice information, thanks सदाभाऊ
The best video. No show of. Excellent information. Well educated and experienced farmer. Thanks.
Khup chan mahiti thank you
👍😊
खूप छान मार्गदर्शन सर
👍😊
छान माहिती दिली दादा 👍God bless you. Keep it up