PAVSANE BHIJAL VAT | पावसाने भीजली वाट | RK KING | SAKSHI DONGARE | YASHWANT TELAM | SANTOSH BAMBARE
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ค. 2024
- 🎬 यशवंत तेलम प्रस्तुत...
♦️ पावसाने भीजली वाट...
🎬 स्टोरी ,दिग्दर्शक : संतोष बांबरे,
🎥 विडीओग्राफी : जयेश कदम
♦️ लेखन,गीतकार : साई गोवारी
🎧 गायक : साई गोवारी & धनश्री पाटील
🎼 मुझिक & मिक्सींग डायरेक्टर : आर के
♦️ कलाकार : यशवंत तेलम, साक्षी डोंगरे,
डॉ. सुनिल भडांगे, विकास वायेडा, गोविंद वायेडा, आनु गोवारी, तनू गोवारी, हर्षिता वायेडा,
♦️ विशेष आभार
कला फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य,
सुनिल भडांगे सर अनु गोवारी , तनु गोवारी , प्रतिक्षा गोवारी , रंजना वेडगा , मनोज वेडगा , विकास वायडा , गोविंद वायडा , सुधिर धोदडे , वृषालि वावरे , गंगाराम मरले
#Pavsanebhijalivat #marathilovesong #Newsong #rkking #yashwanttelam #Sakshidongre #Santoshbambare #jayeshkadam #sunilbhadange #marathibestsong #Sakshiyashvant
पावसान भिजली वाट
पावसाने भिजली वाट ग राणी
पावसाने भिजली वाट........ 2
जाऊ नको कुठ मी येन तुला भेटाया
जाऊ नको कुठ........ 2
दोघ भिजु आपू पावसात
ऐ पावसान भिजली वाट ग राणी
पावसान भिजली वाट....... 2
हातात जाल घेन करस काय आबा
बांधावर ऊभा राहुन नांगस काय..... 2
मासोलीची नांग मी वाट गा पोरी
मासोलीची नांग मी वाट........ 2
माग तीचा लावुनी जाळ्यात पाडीन
मांग तीच लावीन............ 2
माग तीचा लावीन जाळ्यात पाडीन
आइस नांग भाजीची वाट...... 2
ऐ पावसाने भिजली वाट ग राणी
पावसाने भिजली वाट...... 2
विचार बसुन करस काय पोरी ग
वाट क एक टक नांगस काय... 2
मैतराची नांग मी वाट र आबा
मैतराची नांग मी वाट........... 2
वायदा दिलाय तो येल मना मिलाय
वायदा दिलाय..............2
वायद दिलाय तो येल मना मिलाय
तय नांग तु त्याची वाट......... 2
ऐ पावसाने भिजली वाट र आबा
पावसाने भिजली वाट........... 2
एवढा ऊशिर झाला करस काय र
माझा त टेंन्सन वाढत जाय....... 2
पावसान घेतली वाट ग राणी
पावसान घेरली वाट............ 2
वायदा दिला तो पुरा मी केला ग
वायदा दिला तो......2
जरा /आता हस ना तु गालात
ऐ पावसान भिजली वाट ग राणी
पावसान भिजली वाट......... 2
पावसान भिजली वाट रे राज्या
पावसान भिजली वाट.......... 2 - เพลง
खुपचं सुंदर शब्दरचना आणि आवाज तर लाजवाब.....
निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगत असणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे क्षण म्हणजे जणू काही...
सर्व टिमचे खुप खुप अभिनंदन...
असेच नविन नविन गाणी येत राहो हीच अपेक्षा..💫💫👍👍
Khup mast songs ❤❤❤
व्वा! काहीतरी वेगळी स्टोरी 👌मस्त 👍आवडलं❤️💙🔥
धन्यवाद🙏💕 सर
Superb ❤
धन्यवाद❤
साई गोवारी ने खुप छान गाणं गायल आहे
पावसानं भिजली वाट, एक नंबर गीत, आणि संगीत तर लाजवाब,, अभिनय तर काय विचारायचं काम नाही, यशवंत म्हणजे यशवंत, कलेच्या दुनियेतला बादशहा आहे यशवंत, प्रथम भेटीत छाप पाडणारा अभिनेता आहेस,,
शुभेच्छा तुम्हाला आणि सर्व टीमला,,,🎉🎉
thanks bhava
धन्यवाद सर जी❤❤
मस्त 👌🎹🎧🎤🎶
धनश्री छान...🎉🎉❤❤
साक्षी एकदम मस्त परफॉर्मन्स🎉🎉❤❤❤
मी रिल्स बघून हे गाणं youtube ला सर्च केल यशवंत तेलम दादा मस्त गाणं आलं खूप छान गाणं
खुप सुंदर सोंग यशवंत दादा , मस्त ऍक्टींग साक्षी पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा 💞💞👌👌👌👌
धन्यवाद🙏💕, सर जी
लव्हली सॉंग खूप सुंदर बनवले गाणं ❤❤पूर्ण टीमचे खूप सारे अभिनंदन
धन्यवाद🙏💕❤❤ सर
वेरी नाईस सोंग दादा फारभारी आहे
मस्त तेलम सर 👌👌👌
धन्यवाद🙏💕 सर
Nice song , lirycs, singer jabardast❤❤
धन्यवाद सर❤
व्हा खूप सुंदर गाणं झाल आहे यशवंत दादा
धन्यवाद🙏💕
सुपर सोगं❤❤❤ स्टोरी❤❤❤
धन्यवाद सर🙏💕
मस्त सोंग आहे भावा 👌👍♥️
धन्यवाद🙏💕 सर
सोंग तर छान आहे 👌
Singar ho to तुझ्यासारखा खूप शान
खूप छान दादा.........❤गान आहे.....
धन्यवाद सर❤
Mast song zaly video audio all team god work 👌👌👌👌
मी काही नाही बोलत सिंगर व्हॉईस खूप मस्त आहे ....अँड ❤🎉
# साई सिंगर ❤ gana super Aahe👌👌👌
धन्यवाद🙏💕
सुपर साॅंग, यशवंत भाई खुप खुप अभिनंदन❤👍
Thanks❤
धन्यवाद🙏💕 सर
1 no songs Bhai asech song kadhat ja
धन्यवाद❤
Nice song.🎤 sai 🎸
खुप सुंदर गाणं आहे यशवंत सर ❤❤
धन्यवाद विनोद सर❤
Kup sundar gan zal Telam sir
धन्यवाद🙏💕 सर
Nice song
Supar song ❤❤❤❤
धन्यवाद🙏💕 सर
Nice songs Sai bhau 👌👌👌👌
धन्यवाद❤
Song chi रचना खूप चांगली केली आहे आणि अल्ल characters they very good performance all the best fr next sng
धन्यवाद सर जी ❤❤❤
अप्रतिम🎉
धन्यवाद🙏💕
साई झकास गाना आहे
फार बेस दादा गाणं 🎉❤❤❤
सुंदर सोंग आहे rk king music खूप सुंदर आहे 💞
सुपर सॉंग झालेला आहे
धन्यवाद❤
साई गोवारी खूप छान गाणं लिहिलं आहे ❤❤❤
thanks bro
अशोक सराफ मिळता जुळता हिरो खूप चांगलं गाणं❤
धन्यवाद मीत्रा❤❤
Ek number song ahe re dada ❤❤❤❤
गाणं छान आहे 👌👌👌
Nice song ❤❤👌👌
अभिनंदन! सुंदर अभिनय
छान निसर्ग सौंदर्य लोकेशन
साजेशी गित रचना
उत्साहवर्धक संगित
वकिल साहेब श्री भडांगे सर छान अभिनय
ऐकण्यास मधुर गित वाटले.
धन्यवाद बाराथे सर खुप आभारी
खूप सुंदर गाणं आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😮😮😮😮😮😮😮😮😮😮😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
धन्यवाद दोस्त❤
१नंबर गाणं आहे. साई भवजी.
Nice 👍
खूप छान गाणं आहे सर्व कलाकार यांचे खूप अभिनंदन 🎉❤😊
धन्यवाद🙏💕 सर
दादा,1नबर
धन्यवाद❤
Nice song sai
सिंगरला माझेकडून सलाम ❤❤
खूप छान गाणं भावजी 🎉
धन्यवाद❤
आवाज शान आहे भाऊचा❤❤
मस्त आहे गित रचना दादा
Khup Chan Song ❤❤❤
1nabar Sai sir gan livley.... Khupch sunder ........ Tumchi sagli song mast astata aamhi Roshan peksha tumcha voise khupch mast aahe
अतिशय सुंदर आवाज आहे या आवाजला तोडच नाही
खुप सुंदर लेख संपादित करण्यात येत आहेत
❤❤खुप सूंदर आहे खुप साना ❤❤
खूप छान गीत आणि विडिओ सुद्धा छान आहे
Bhadange साहेब 👌👌👌
धन्यवाद🙏💕
Subscribe Kara 🙏
Nice song Sai sir
खूपच छान सोंग 🎉❤❤👌👌
सर्व पालघर करांचे खुप खुप अभिनंदन असेच नवीन नवीन सॉन्ग ऐकायला येऊ
खूप खूप सुंदर गाणं आहे.... एक नंबर गाणं लिहल आहे साई सर, ॲक्ट very nice आणि Direction santosh sir videography,ॲक्ट जबरदस्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुढील गाणं लवकर येऊद्या ❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😊 thanks
ho nkich new song lavkar yeil
खूप छान गाणं 👌😍
❤सुदरछान गाण दादा
मस्त 👌🎉🎉🎉🎉🎉 यशवंत आणी साक्षी ,साई ,धनश्री .
thanks bhava
धन्यवाद सर🙏💕🙏💕
खूप भारी song आहे singing पन भारी
खुपचं छान गीत ❤❤❤
Nice song 🎵💜❤🍁
धन्यवाद❤
Song Khupach chaan ahe,singer voice 1No.supperrrr.kdkkkk,all nice.(Mi murbadkar)
Nice song yashavant Telam sir
मस्त आहे song ❤❤❤❤
Nice song ❤And voice so beautiful 🤗🦋💜 oll the best wishes 🎉❤
धन्यवाद सर🙏💕❤
I am not sir 😅 I am a girl
Superb bro
👍🏻👍🏻👍🏻❤❤
👌❤😍
Mast song na dada 🎉
धन्यवाद मीत्रा ❤
👌🏻👌🏻🌹🌹
Best of luck Sai govari
खुप छान गिताचे बोल व 🎤🎼🎹🎶संगीत
धन्यवाद सर🙏💕
Nice song dada ❤❤💯
धन्यवाद❤
Super❤
Nice song 🌹🌹
धन्यवाद🙏💕
नाईस सोंग दादा❤❤❤
Super song❤❤❤
Great yashvat 👍🔝
Nice आवाज 🎉
Very nice song ❤❤❤❤❤❤❤❤
Nice song dada ❤❤
1 नंबर ❤
Jay aadiwashii
धन्यवाद❤
खूपच्.शन.आवाज.आहे❤
मुलगी कोण आहे नंबर भेटेल का सिंगर चा खूप छान आवाज आहे मेहनत घेतली तर नक्की पालघर मध्ये टॉप ला येणार ही लेडीज सिंगर ताई खूप छान आहे तुझा आवाज
धन्यवाद सर ❤
mazi best fd aahe dhanu
Mast gana ahe
धन्यवाद❤
Very nice song 👌
धन्यवाद❤
Nice song ❤❤❤
Good songs
Very good
Nice song ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद सर❤❤
Wow nice sons ❤❤❤❤❤