Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी सभेला आलेल्या चिमुकल्यांना घरी पाठवलं
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- #AadityaThackeray #ShivSenaUBT #ChatrapatiSambhajinagar
महाराष्ट्र स्वाभिमान सभेसाठी आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले.
आदित्य ठाकरे यांना सभेला पोहोचण्यासाठी ठरलेल्या वेळेपेक्षा उशीर झाला.
आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी सभागृहात लहान मुलं देखील उपस्थित होती.
प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मुलांना पाहून आदित्य ठाकरेंनी त्यांना घरी पाठवण्यास सांगितलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
हेच संस्कार आहे आदित्य ठाकरे साहेब ऐक नंबर ❤
म्हणूनच आम्ही उद्धव साहेब आणि आदित्य साहेब ह्यांच्यावर प्रेम करतो ♥️💯
मोठ्या मनाचा माणुस अदित्य ठाकरे साहेब
खरे बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आदित्य साहेब ठाकरे 🌹🌹🌺🌺🌺
उध्दव नाही का ?
@@user-bk3be8yi6htujhya mulat tujhya vadilache gun astil...Aani koni tula vichrla ki tujhya mulat gun aahe tujhyat nhi mg kasa vatel😊
@@Welwisher_2004 tu atta dilel uttar uddhav Thackeray ni dil pahije tu ka detoy ?
वयाने लहान दिसतोय तू.... तुला नाही कळणार मी काय बोललो ते...
असे असतात आईवडिलांचे संस्कार ❤❤
Sanskar nahit mhanun lahan mulancha pakshasathi vapar kartayat
@@prashantkamble4374 khushine
Aale. Hote. Jabardasti nahi.
😂
खूप छान,एवढी काळजी करणारे नेते महाराष्ट्राची शान आहे.आदित्य आपले अभिनंदन 👍🙏
नेता कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजेच आदित्य ठाकरे साहेब
भावी मुख्यमंत्री 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आदित्य ठाकरे येणाऱ्या पुढच्या काळातील मुख्यमंत्री लोकांच्या मनातले ❤❤❤❤
😂
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हे संस्कार दाखवतात, दोन्ही टिल्यानी हे आवर्जून पहावे
Hya tilhyapeksha tyanni jantesathi kel he tu tilhya nit chaukashi karun bol
@@M.R.1988nepali tillya la akkal nahi. Kombdichor aahe to
खूप छान आदित्य साहेब .......आदित्य साहेबकडून त्या नेपाळी ने काहीतरी शिकावं
अगदी बरोबर
इथे दुसर कोणी असत तर 3-4 तास भाषण ऐकूण छत्र्या मिळाल्या असत्या मुलांना..
विरोधक देखील प्रशंसा करतील असे आहेत आदित्य साहेब..❤
मराठी , हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेवर प्रभुत्व असणारे आणि खूप प्रभावी व्यक्तिमत्त्व आदित्य साहेब ठाकरे ....❤❤❤
Spanish language, k.c.college madhun LLB 👍👌👏🙏🐅🏹🔥🔥🔥☝️
खूप छान आदित्य ठाकरे साहेब ❤❤❤
गप रे विधानसभा निवडणूका आल्या जवळ म्हणून एवढी काळजी
@@viralvideo22030ASE AAROP
KARU. NAYET. UGACHACH.
फक्त आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
❤❤❤ठाकरे ❤❤❤
आदित्य साहेब...जय महाराष्ट्र
हेच तर खरे संस्कार आहेत 🙏🙏
याला म्हणतात सभ्यपणा नाही तर काही लोक स्वतः चा नातू व्यक्तिगत स्वार्थासाठी गावभर मिरवत फिरतात
आदित्य ठाकरे खुप छान
आदित्य पर्व❤
मोठ्या मनाचे महाराष्ट्राचे सि एम होणार
ह्याच सुसंस्कृत, विचारी संयमी, अभ्यासू नेतृत्वाची आता महाराष्टाला गरज आहे.
महाराष्ट्राचा युवा नेता
Chan🎉🎉🎉🎉
सभेला आलेल्या मुलांना प्राधान्य, अशी कृती आजपर्यंत कोणीहि दाखविली नाही. एक संस्कारक्षम नेत्यामधील माणूस.
🙏🙏🙏
सॅल्यूट भावा... याला म्हणतात संस्कार
एक दिवस आदित्य ठाकरे नक्कीच प्रधानमंत्री होतील लिहून घ्या कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात
😂
❤ छान आदित्य साहेब आपण खरोखरच सुसंस्कृत व शालीन व्यक्तिमत्त्व आहात. ईतर राजकारण्यांनी आदर्श घ्यावा.
जय महाराष्ट्र आदित्य साहेब
सांगा लाड, शेलार दरेकर चित्रा बाई लाड चाकणकर दादा दिड फुगड्या बघा संस्कार लाज वाटायला पाहिजे
उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान ❤❤❤❤
खरा बाळासाहेबा चा शिवशैनिक .खरी ठाकरे खानदान.
आदित्य ठाकरें खरंच फार हुशार आणि चाणक्य आहेत. आपणाला पुढील काही काळात समजेल नक्कीच .....
ईतकी वरदळ आसताना आदरणीय साहेब आपण संस्कृती दाखवली साहेब शंभर तोफा ची सलामी जय महाराष्ट्र
याला म्हणतात,,,, संस्कार,,,, खूप छान
Great 👍
❤
Jay Maharashtra Aditya Thackeray Saheb🙏🙏
आदित्यजि आमच्या हिंदूहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आणि खऱ्या शिवसेनेचे खरे आधारस्तंभ, शिवसेनेचे उज्वल भविष्य आहेत.
हे संस्कार खरे 👍👍 वा वा आदित्य साहेब
Aditya Thakre No 1😂😂❤❤
आमचा स्वाभिमान आदित्य साहेब सर्वसामान्यांचा नेता
हे संस्कार आहेत ठाकरे कुटुंबीयांचे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य उद्धव ठाकरे साहेब एकच नंबर ❤❤❤❤❤❤
आदित्य ठाकरें खूप समजदार आहे
एकच नंबर व्यक्तिमत्व कसली ही घमंड नाही सुसंस्कृत अभ्यासु भावी मुख्यमंत्री
म्हणूनच महाराष्ट्रामध्ये टायगर पाहिजे आदित्य साहेब ठाकरे
Aditya ji ❤❤
खुप छान साहेब
जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
सुसंस्कृत नेता ... नाही तर पैसे मिळाले का पैसे
Ha manusach lai bhari ahe...
आशी माणुसकी जपणारी माणसे पाहिजे
आदित्य ठाकरे 1 नं
मस्त
खुपचं छान भावा 😊
खूप छान आदित्य साहेब मन जिंकलात
He's a very sensitive person....! Great job Aditya...And if course an ardent environmentalist... Brilliant...
एकच साहेब उद्धवजी ठाकरे 💪💪💯💯🌹🌹🌹💐💐
एक नंबर आदित्य साहेब जी
Jay Maharashtra
आदित्य ठाकरे साहेब यांना संस्कार कसे द्यावे ना कसं ठेवावे हे माहीत आहे एक नंबर साहेब
जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏🙏
Nice
अरे भाऊ किती वेळा उद्धव भाऊची fan होऊ,काय राजकारण आहे ,,राजकारणात है महिला व बालकांना नेहमी प्राधान्य देतात ,,काय ते संस्कार❤❤❤❤
आई वडिलांचे संस्कार महत्त्वाचे
खूप छान
युवा नेतृत्व ❤💯🔥
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤
छान, अधित्यजी याला म्हणतात सस्कांर
Great 👌👍👏❤🚩🔥
Looks like purely matured and cultured character. Great gesture 🙌🏼
जय महाराष्ट
Aditya che kautuk karave tevdhe kami
👌🔥🙏
❤❤
What a man! we Maharashtra people got..love u
एक नंबर साहेब
❤अ साहेब ठाकरे❤
Ek no Thakre
खूपच छान महाराष्ट्रात संस्कारी नेता म्हणजे आदित्य ठाकरे❤❤
हे संस्कार आहेत ठाकरे घराण्याचे त्यामुळे लोकांचा खूप विस्वास आहे
एकच साहेब आदित्य साहेब
Very nice
❤️👍
शेवटी ते प्रबोधनकार ठाकरे व मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्यातील आहेत.
संस्कार दिसुन येतात…❤
❤❤❤❤❤❤❤❤
दिलदार मणाचा दिलदार आदित्य साहेब
👍🚩
आता आदित्यची काॅपी त्यांचे विरोधक करतील आणि स्वतःचाच उदो उदो करून घेतील. पण ते अर्थातच copy paste असेल. Original ते original.
❤❤Garet saheb
कमी वयात फार परिपक्वता अशाच व्यक्तिमत्त्वाची माणसं राजकारणात यशस्वी होतात
खुप छान आदित्य साहेब
ठाकरे संस्कार ❤
Jai ho apki sahb aadetya ji
🙏🏽🙏🏽🙏🏽👍
Susanskrut netrutva Aditya Uddhav saheb Thackeray❤
संस्कार ❤
खुप छान मन जिंकले सर तुम्ही 😊
सुसंस्कारी नेत्रत्व ❤
The great आदित्य साहेब ❤