पद क्र २९० - प्रगट होई नरहरी - गायक पं. संजीव अभ्यंकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- गायक पं. संजीव अभ्यंकर ( Sanjeev Abhyankar ) , श्री केदार पंडित यांचे संगीत
श्रीदत्तप्रेमलहरी पद क्र २९०
प्रगट होईं नरहरी ॥धृ० ।। भेटिविणें रात्रंदिन ।। जीवा तळमळ भारी ।।१।। मत्स्यबाळ वांचें केवीं ।। सोडुनी जीवनलहरी ।।२।। कोठें वससी शोधूं तुला ।। अंतरीं कीं बाहेरी ।।३।। सगुण प्रेम पावतांचि ।। मीपणासी न उरे उरी ।।४।। नाभी वचन वदत दत्ता ।। ठेवीं वरदपाणि शिरीं ॥५॥
This video is a copyright of Shri Datta Sansthan Balekundri ( श्रीदत्तसंस्थान पंतबाळेकुंद्री ). All rights reserved.
श्रीपंतमहाराजांनी दिलेली स्वर्गीय 'गुरुप्रेमसुख' भेट म्हणजे " श्रीदत्तप्रेमलहरी " मधील पदे....
श्री केदार पंडित यांच्या संगीताने आणि
पं.संजीव अभ्यंकर
रुचिरा केदार
श्री.जयदीप वैद्य
श्री. सुरंजन खंडाळकर
श्री.संदीप उबाळे
श्री.अवधूत गांधी
यांच्या सुमधुर सुरांनी सजलेली निवडक नवीन पदे श्रवण करावी व आनंद घ्यावा व युट्यूब लिंक इतरांना पाठवून पंतप्रेमा सर्वदूर पोहोचवावा.
आपले विनम्र
श्रीपंतबोधपीठ, श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्री..
श्रीदत्तसंस्थान पंतबाळेकुंद्री,
भक्तीच्या प्रेमरसाने ओथंबलेल्या सद्गुरू पंत महाराजांच्या शब्दांना आज अतिशय भावपूर्ण गायनाची (आळवणीची) जोड मिळाली आणि माझ्या सारखा पंत भक्त भारावून गेला... दत्त प्रेमात न्हाऊन निघाला. 🙏
संस्थानच्या या उत्तृष्ट उपक्रमाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. धन्यवाद 🙏🏻
पंत महाराजांची अधिकाधिक भजने याप्रकारे भक्तांपर्यंत पोहचवावी ही विनंती.🙏🏻
श्रीगुरुदेव दत्त!🌹🙏🌹
🙏🏼जय अवधुत माऊली 🙏🏼🚩
अतिशय भावपूर्ण पद गायन..सुंदर संगीत....जीवाची तळमळ भजनातून जाणवते..
ओम नमः शिवाय
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व🙏
सद्गुरू भेटीची तळमळ आणि तगमग व्यक्त होते भेटी लागी जिवा.... …
खूपच सुंदर पद - श्री गुरुदेव दत्त 🙏
Datta 🙏🙏💐
एकदा अवश्य भेट द्यावी असे ठिकाण श्री दत संस्थान पंत बाळेकुन्द्री बेळगाव रानडे
काय वानू आता न पुरे हि वाणी......
दत्त दत्त दत्त.....
खूपच सुंदर भजन
दत्त,