आम्ही देश देव देवता धर्म साठी मतदान केले जाती पाती साठी नाही हिंदू व धर्म राहीले नाही तर जात कुठे राहाणार आहे मी मराठा मी ओ बी सी का छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंसाठी स्वराज स्थापन केले कुठल्याही जाती पाती साठी नाही केलें जे तुमच्या देवाधर्माच्या महा पुरुषांचे अपमान करतात ते हिंदू आहेत का नाही ना मग का त्याचा एवढा पुळका का बाळासाहेब ठाकरे यांनी रक्त सांडले हिंदू धर्म साठी मग त्याचे वारसा कुठे गेली अगदी बरोबर बोललात आरक्षण देणार नाही दिले असते तर साठ वर्षे पासून सत्तेवर होती जरागे पाटील विकाऊ माणूस आहे का जय श्री राम
Congress has waited for the country for the benefit of its family Lawli and people did not understand the right to vote, there are only three castes in the world rich, middle class and poor. The day when this is understood, the difference between people will disappear
खोटं बोलु नका साहेब असं कुठेच खुला पाठींबा कुणालाच दिला नाही मतदान हे प्रत्येकाला ज्याला पाडायचे त्याला पाडा व ज्याला निवडुन आणायचे त्याला आणा राहीला प्रश्न हिंदुत्वाचा आता हिंदु हिंदु करनारे शेपटी घालतील.
मराठा fakt navala हिंदू रक्षक ahe... khare भक्षक मराठा ch ahe......जातिवाद karto मराठा...sagale same nhiye bt jast मराठा समाज जातिवाद karto...swatala khup moth samjta...
आमचे मत जाती साठी नाही तर देशा साठी दिले आहे . जय हिंद
मतदानाच्या दिवशी सकाळी अशा प्रकारचे व्हिडीओ प्रसिध्द करणे योग्य झाले असते.
जरांगे तो आता सर्व पितळ महाविकास आघाडी उघड करणार आहे
देव, देश, धर्म या साठी आम्ही मतदान केलंय . जय श्री राम 🛕
नमस्कार,
श्री जरांगे विकले गेलेली व्यक्त आहे.
साहेब
आपले आभार
मी मतदान केले ते माझा देव देश आणि धर्मासाठी सनातन हिंदु धर्म रक्षणासाठी सावध राहा जय शिवराय जय भीम जय श्रीराम जय श्री कृष्ण जय हिंदु राष्ट्र
ही काळजी प्रत्येक हिंदू नं घेतली पाहिजे मी गेली25वर्ष हिंदुत्त्व वादी आणि राष्ट्रवाद यासाठी मतदान करतो
माझे मतदान जातीसाठी नाही तर या मातीसाठी 🚩🚩🚩🙏
❤🚩🚩🙏
अप्रतिम
आपण खरे सांगत आहात.
साहेब खरंच तुमचे विचार खूप भारी आहेत
धरण गेला आता आरक्षण मागण्याचा अधिकार आलेला नाही आता ते डायरेक्ट जेलमध्ये
हा व्हिडीओ जाहीर करण्यासाठी खुप उशीर झाला आहे मतदानदिवशी आला असता तर खूप
Very good👍🙏
महाविकास आघाडी आली तर...आरक्षणाच्या लढ्यासाठी कोणीही खर्च करणार नाही...कोणीही आपले मॅनेजमेंट किंवा IT सेल देणार नाही...आपोआपच थंड पडेल...
😂😂😂हे सत्य आहे साहेब 😂😂😂हा विषय खरच डोक्यात बसण्या सारखे आहे 😂😂😂
तुम्ही खरं बोलले
//जय श्री Ram//
छान विषय मांडलाय.
सर तुम्ही मतदान च्या अगोदर असे vedio बनवायला पाहिजे होते .
काहीही असो पण देर आये दुरुस्त आये अतिशय सुंदर ग्रामीण भाषेत समजावतात आवडल
वेळ निघून गेली आहे , काय उपयोग व्हायच नुकसान झाले आहे, म्हणजे मराठे बदनाम झाले आहेत , मराठा बेवारस अवस्थेत गेले आहेत
आचार संहिता
Mudlat marathe evdhe ashiksit asamnjas nahit ki te andhlyasarkhe yedyamage dhavtil. Te samjun umnujnch mmatadan kartil. @@anandraonarke4523
अती सुंदर
जय श्रीराम
बरोबर जय श्रीराम
@jay shree ram🙏🙏🙏
1no
एक है तो ------- है
//जय श्री Ram//
मराठा हा फार हुशार आहेत असं वाटतच !!!पण वर्षभर जे चाललंय?????
आजच कळाल पाहिजे.
आम्ही देश देव देवता धर्म साठी मतदान केले जाती पाती साठी नाही हिंदू व धर्म राहीले नाही तर जात कुठे राहाणार आहे मी मराठा मी ओ बी सी का छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंसाठी स्वराज स्थापन केले कुठल्याही जाती पाती साठी नाही केलें जे तुमच्या देवाधर्माच्या महा पुरुषांचे अपमान करतात ते हिंदू आहेत का नाही ना मग का त्याचा एवढा पुळका का बाळासाहेब ठाकरे यांनी रक्त सांडले हिंदू धर्म साठी मग त्याचे वारसा कुठे गेली अगदी बरोबर बोललात आरक्षण देणार नाही दिले असते तर साठ वर्षे पासून सत्तेवर होती जरागे पाटील विकाऊ माणूस आहे का जय श्री राम
Fadnavisane je maratha sathi kele te konteyahi maratha c m ne kele nahi hos madhe ya razzakarache gulam banu naka
हा व्हिडिओ मतदानाच्या वेळेस टाकायला पाहिजे होता असं मला वाटतं
जरांगेने mast business केला. बाकी काही नाही.
पुन्हा आंदोलन करनार का ?
❤👌👍🤝🙏🙏🚩🚩🌹🌹💐💐
Maratha arakshan madye muslim arakshan cha bamboo
Jarage vakdya che aikum jativadi ahe😂😂😂
🚩🚩
MVA sattemadhe alyas kadhich maratha arakshan milnar nhi hi Kalya
Dagadavarchi pandhari resh ahe he ekdam Satya ahe
Congress has waited for the country for the benefit of its family Lawli and people did not understand the right to vote, there are only three castes in the world rich, middle class and poor. The day when this is understood, the difference between people will disappear
Siwaji park pan waqf borda ca ahe vt stesan mumbai maha palika mukes amnbani ca ghar ye sab waqf borda ci jaga ahe ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Jarnge shard pawarcha manus aj tyala pan ladthadl
Sir kahi aarxana sathi kahi den ghen nahi faqt jativad aaghafila madat he natak aahe
Sir ha vedio aadhi ka nahi takalat
काल एक टाकला
परवा टाकला
Pruthiviraj babane ushirane ha gopeysfot kela
Jarne ak divas hya gosti kharya asstil tar jantela to kay uttar desil
Ata nivadnukichya result madhun kalel kon gaddar ahet Maharashtra sathi ya deshysathi
Jarangemule jati jati maddhe tedh
आरक्षणावर मतदान केलं लोकांनी...
ज्यांनी चिलम फूक्याच्या नादाला लागून मतदान केलं त्याने अंतरवाली सराटी जावा आता त्याच्याबरोबर उपोषण करायला
खोटं बोलु नका साहेब असं कुठेच खुला पाठींबा कुणालाच दिला नाही मतदान हे प्रत्येकाला ज्याला पाडायचे त्याला पाडा व ज्याला निवडुन आणायचे त्याला आणा राहीला प्रश्न हिंदुत्वाचा आता हिंदु हिंदु करनारे शेपटी घालतील.
तुम्ही हिंदू नाही वाटतं
तुझ्यासारख्या मॅनेज खानच्या बांडगुळांना खरं काय पठणार
@ dattatraykhadlag2186........Tu..muslim muslim kar ki...
@ dattatraykhadlag2186........tu muslim- muslim karit bas naa...hindu tyaanchye te baghun ghetil... yethe jayachand lokaanchi kamatarataa naahi...
Moulana रक्षक आहे jarange gang anti hindu rastra
Hindutwasathi jarur jagrat raha marathi mansa shahana ho jaga raha
"Reference marathyanna hota" wrong..."preferance marathyanna hota"
मराठा fakt navala हिंदू रक्षक ahe... khare भक्षक मराठा ch ahe......जातिवाद karto मराठा...sagale same nhiye bt jast मराठा समाज जातिवाद karto...swatala khup moth samjta...
तुम्ही भाजपचे आहेत काय
पोटात दुखायला लागल खंडणी वसुली वाल्यांचे
Vada pav