Swarajyarakshak Sambhaji Ep 420 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2020
- Click here watch Full Episode on TH-cam ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Raoji Pant and Hiroji confess to their crimes in front of the court. Moropant, too, admits his crimes and gets emotional. Sambhaji assures him but Somaji intervenes, saying the confessions have been recorded under pressure. In answer, Sambhaji presents Janardhan Pant in the court, and slyly gets Somaji to disclose his own wrongdoings. When all the accused blame Aanaji as their instigator, Aanaji cleverly defends his stance and as his last resort, takes Soyrabai's name as the co-conspirator.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 420
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on TH-cam ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on TH-cam ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on TH-cam ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on TH-cam ► • Swarajyarakshak Sambha... - บันเทิง
लाख राजे होतील पण माझ्या शिवशंभूनं सारखा राजा होन शक्य नाही
Kharach
माझा नका म्हणू आपल्या सर्वांचा
2@@aarohi6886
स्वराज्य किती कठीण प्रसंगातून उभे राहिले व फितुरी व पंताची बेबंदशाही खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांनी मोडली म्हणून इतिहास पराक्रम दाबून ठेवला आज आम्हाला कोल्हे यांच्या मुळे समजला धन्यवाद
myaadhaar.uidai.gov.in/du/mr/qroB6
सर आपण शंभुराजाना घरा घरात माणसाचे रुदयात पोहचविले त्या बदल आपला खुप खुप आभारी आहे
छत्रपती शंभु राजांचा कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे राजे पुन्हा नाही, खूप सहन केले आहे त्यांनी स्वराज्य साठी, कमी वयात खूप मोठे शौर्य केले आहे त्यांनी, करस्थानी मंडळी सुद्धा जबाबदार होते त्यांचं कमी वयात मरण पवण्यासाठी, असे राजे पुन्हा नाही, शतशः नमन 🙏 अमोल कोल्हे यांनी उत्तम प्रकारे भूमिका पार पढली आहे👌
हिरोजी फर्जंद सारखा जातिवंत आणि निष्ठावंत माणूस कसा काय चुकला काय माहीत ।
बुद्धीच फिरली ।
निष्ठावंत पेशवे फिरले ।
ही लोक जर इर्ष्या , लोभ सोडून शंभुराजांना साथ दिली असते तर दिल्ली केव्हाच सर केली असती मराठ्यांनी ।
U r right bro....sambhaji maharajana maansa changli nhi bhetli
Ho na bhau yacahyatach kiti vel gela
पेशवा कधीही निष्ठावंत नव्हता
अमोल कोल्हे हे खुपच महान कलाकार आहेत
🔥🚩❤️जय शिवराय, जय शंभूराजे 🚩❤️🔥
शंभूराजे हे वीर, पराक्रमी योद्धा होते,तसेच ते चाणक्य होते हुशार, तसेच ते थोर कवी होते, रयतेवर प्रेम करणारे होते, त्याच्या सारखा राजा होणे नाही
एका अनाजीपंतामुळे आणि गणोजी शिर्केमुळे स्वराज्याची धूळधाण झाली, नाही तर गनीम औषधाला सुद्धा शिल्लक ठेवला नसता माझ्या धाकल्या धन्यानं,पण काय करणार आपल्यानीच आपल्या शिवछाव्याला पकडून दिला आणि तिथेच स्वराज्याचा घात झाला
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Aare itihas nit vach ganoji firur nahit baman fitur jhale
शिर्के फितूर झाले याचे कोणतेही समकालीन पुरावे नाहीत ।
@@dhirajjadhav29 tru.bhau
मी खात्रीने सांगतो कि एक हि मावळा
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
बोलल्या शिवाय पुडेजानार नाही....🚩🚩
@@Mp1994patilI think nilojipant pan bramhan hote tyani fituri keli nahi.
आदरणीय, सन्माननीय डॉ.अमोल रामसिंग कोल्हे जी आपल्यमुळेच सूमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी चा इतिहास हुबेहूब, तंतोतंत,प्रतिकृती
संवाद, वेशभूषा, मालिकेच दिग्दर्शक,मालिकेचे संवाद ऐकूण अंगावर काटा येतो हो,सगळया कलाकारांना भूमिका केल्या बद्दल शतशः प्रणाम आणि त्रिवार मुजरा मुजरा मुजरा नमन
शिवाजी महाराजांपर्यंत इतिहास माहिती शंभू राजांचा इतिहास माहिती नव्हता स्वराज्य रक्षक संभाजी या मालिक मूळ शंभू राजे चा इतिहास माहिती झालं आभारी आहोत कोल्हे साहेबांचे धन्यवाद
Ho khrch.
Ho kharach thankyou dr amol kolhe! 👍👍
Khrch
Best serial ever
बरोबर
आज दि. ०२/०२/२०२१ रोजी ४२० भाग बघून पूर्ण झाले.
🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब
🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
अमोल कोल्हे साहेब तुमचे आभार कसे मानु ते कळेना झाले👏👏
🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
🚩छत्रपती संभाजी महाराज की जय🚩
अमोल कोल्हे सर जणु काही शंभु राजे आहेत असाच अनुभव आला असे वाटते की आपण छत्रपती संभाजीराजे साक्षात बगतोय असाच अनुभव आला आणि मला मनापासुन आनंद झाला अमोल कोल्हे सर खुप आवडली मालिका पुतळा मातोश्री, हंबीराव मोहिते यांनी संभाजीराजांची बाजू छान निभवले सर्वांचे आभार व्यक्त करतो पुढील कार्यास शुभेच्छा
राजे आपले विचारानी हा भारत पूर्ण पणे चालवू
ल
🚩छत्रपति संभाजी महाराज कि जय 🚩🚩
🚩छत्रपति शिवाजी महाराज कि जय 🚩🚩
जय शंभु राजे
हंबीर मामा विषयच.....🔥🔥🔥
हंबीरराव मामा तुमची मारायची अॅक्सन लय भारी 😂😂
शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे
बुद्धी असावी तर संभाजी महाराजांसारखे सोम्याला कसा कबुली जबाब द्यावा लागला मुजरा शंभू राजांना
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
अमोल कोल्हेनि शंभूराजेचिभूमिका फार छान केलि आहे
Jay Sambhaji 🥰😍🥰👏👏👏🙏Jay Mamaji🥰😍🥰👏👏👏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
सोमाजी दत्तो स्वतःच फसला 😂😂
महाराज कबुली जबाब चांगला द्यायला लावलात सोमाजी दत्तोचा 😂
अनाजी पंतांशी मी सहमत आहे सर्वांना सारखीच शिक्षा झाली पाहिजे आणि त्यात थोरल्या मातोश्री आहेच म्हणून त्यांना शंभु राजे पडद्या आड घालू शकत नाही....
मैनवीलन अन्नाजीपंथ हैं सबको बुंधी झेरवीं दीघी
आता मामा चा ठोसा पडणार इतक्यात वाचला हा ,आणि मी खूप हसलो 😂
Mi pan 😅
जय जिजाऊ जय शहाजी राजे जय शिवराय जय शंभू राजे छत्रपति आणि सर्व मावळ्याना मानाचा मुजरा 💐🚩🚩🚩🚩🌹🙏
छञपति शंभूराजे यांचा विजय असो 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼⛳
अशी अप्रतिम मालिका पुन्हा होणे नाही
जय श्री राम जय जय शिवराय जय शंभूराजे नाथसाहेब जय श्रीराम जय हनुमान जय शंकर महाराज कट्टर हिंदू हे जय शिवराय जय शंभूराजे नाथसाहेब जय ❤❤❤
मानाचा मुजरा राजांना जय शंभूराजे
Majya kadun sudha..
🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩
..🐅🐆🐕🐆🐆🐆🐆
आणजी पंतांना अफजल खानाची शिक्षा दिली पाहिजे
😂
😂
@@rushikeshtitare8826 😂😂💀
Hmm
पण त्या आणाजी ला मिठीत कोण घेईन ...
Chatrapati Sambhaji Maharaj Ki Jay........ 🙏🙏🙏🙏🙏
🚩जय शिवराय 🚩🚩 जय शंभुराजे 🚩
माफी असावी राजे पण चुकलं तुमचं तुम्ही त्यांना अनाजिला माफ अर ने योग्य नव्हते
Barobar
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! ... आणि सत्य-इतिहास ऐका ! ... जय शिवराय ! जय शंभूराजे !
आज पण खूप पंत आहे जे देशाला आणि राज्याला घातक आहे .....उदा ...टरबूज
Barr 😂
Agadi barobar....foda aani rajya kara
Shambu raje
Tumchya sarkha raje hone nahi🙏🙏🙏🙏
Sambhaji maharaj mahaan hote
🙏⛳शिवशंभू महादेवा ⛳🙏
🙏⛳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे ⛳🙏
हर हर महादेव
हंबीराव मामा म्हणजे एक , प्रकारे महाराजच
देवेंद्र फडणवीस म्हणजेच आजचा अनाजी पंथ .
😂
kahi pan badbadaycha ka sir
Are tu chivtya bodaycha ahe
एकदम बरोबर
Are lavdyanno itha kashala karaych ahe rajkaran
छत्रपती संभाजी महाराज
ह्या रावजी सोमनाथ ला पण सोडायला नाही पाहिजे होते
जय शंभुराजे
शिरच्छेद व्हायलाच हवं....सर्वांचं.....आरोपींना....
मानाचा मुजरा शंभूराज्यानां
9:56-13:46
Classic way to make other confess 😂👍
Somya Cha tar par gomya krun takla raje tumhi
mujra raje tumhala🙏🙏🙏
मला वाटल सोनाजी ला आजही बसली
पण शंभू राजे यांनी अडवले
जय शिवराय जय शंभुराजे
Nice
14:25 वाह रे मावळा 😂... आनाजी पंत फार हुशार होता पण शंभू राजे पुढं त्याची हुशारी चालत नाही
Jay shivray 🙏 Jay shambhuraje 🙏
Jay shambhu raje
Jay Sambhaji Raje
Jay shivray Jay Shambhu Raje 🔥🔥🚩🚩
Sambhaji zee Marathi are 9 to 10 ratriparat chalu karave plz plz
Sambhaji z marathivar chalu kara 9pm tp 10 pm
खूप भारी आहे
Chatrapati shivaji cha chawa Shambhu Raja
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
देवेंद्र फडणवीस म्हणजे आणाजी पंत हे सिद्ध झाले आहे वाटत. म्हणून अशी जीभ धसली..
Mama Saheb yancha rag agdi brobr ahe
Ho tai
Hello
Jay Shivaji mahraj
SHIVAJI MAHARAJ & SAMBHAJI RAJE GREAT.
JAI MAHARASHTRA.
Aanaji panth la aagicha nikharat basavila pahije hota. Asa kel asat tar dhakala dhani la hat lavaychi himmat nhoti kunachi😰😰
मानाचा मुजरा 🙏🙏
Aamche Raje dayalu Naste na. Tar Hyachi himat pan nasti zali. Tyacha fayda hay lokani ghetla. Nahi tar Shambhu raje 100 varsh jagle aste. Tyancha dayalu panane tyancha ghat kela🙏🙏🙏
Saflikl. Lk
Yach velela Annaji pantala Thokle pahije hote, pan Soyrabai yanchya gunhyamule te vachale gele, Kumpan ch shet khat aahe tyala tari kay karnar shambhuraje. Ji bhintit chirnyachi shiksha jya padhatine mandli geli aahe tyala tod nahi.
एक मराठा लाख मराठा
हंबीर राव मोहिते
This Serial is the best on zee marathi!! Other serials are just worst
jay SHIVRAY JAY SHAMBHURAJA
Systematic game केलाय शंभूराजांनी 😅😅😅
शंभु राजे तुम्ही ह्या अन्याला आताच शिक्षा देईची होती पुढे फितुरी झाली नसती
Jay shivray jay shambhaji raje . Jay hambhir mama
आत्ताचा अनाजी पंत म्हणजे टरबुजा
नाही राजे यांना माफ करायला नव्हत पायजेत तुम्ही
जय शिवराय
Jay sambhu raje
Chh.Sambhaji. Maharaj
Manacha..Mujra...
Yala mhantat ganimi kava..ek no.!!
Church miscommunication
Jay sambhaji raje
V nice episode
Satute to team
Jay ho sambhaji maharaj ki 🚩🚩🚩🚩
आजच्या आण्णाजी पंतांनी ३ पक्ष फोडले पण गद्दारांना क्षमा नाही.
माझा राजाचे किती कैतुक करावे तितके कमी आहे
Very very nice
खरच ग्रेट आहे अमोल कोल्हे
10000,सही
सदया याच प्रमाणे ब्लॅकमेलिंग अनाजी करत आहे?
ही जात स्वराज्यद्रोही आहे?
Lavdya swatantryat mothya pramanavar kon hote?
Agdi brobr raje
Ho Ka
@@shubhamsawant4917 ho na Marathi kalat nahi ka bhad...
बघा पताचे कारनामे आणि आता पण ते चालु आहे डोळे उघडा
सोमा दत्तो ची दसा देवळातला घंटी सारखी झाली पाहिले हंबिर मामा साहेबांनी वाजोला मंग छत्रपति शंभू राजेनी मग एक दा आणखी हंबिर मामासाहेब वाजोनार होते पण वाचला 😅😂😂😂 निस्ता दादा दादा करत राहतो
सदरे वर प्रवेश केला.... बरोबर मुद्दा .. राजे
एवढा न्यायनिवाडा व्यवस्थित चालला असतानी त्याच्यामध्ये वाद्य कशाला वाजता तुम्ही काय येडपट येत का तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की भाषण चालू असताना वाद्ये वाजू नका ही विनंती
या सर्व मालीकेला ऐतिहासिक पुरावे कोणते वापरले आहेत.
मुका झोप तु
तु अनाजी पंत याचा वंशज आहे वाटते
काहीही नाही 😂 जेव्हा aurangzebachi क्रूरता दाखवायची वेळ आली तेव्हा मालिका बंद केली
@@dr.rohitkulkarni9640 तेच तर. फक्त अनजी पंतांची बदनामी आणि कटकारस्थान एवढंच दाखवलं आहे. फक्त जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होता का.
छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला.त्याचवेळी या धर्मद्रोही, स्वराज्य द्रोही भ्रष्ट भटांचे अधिकार संपुष्टात आले. तेव्हापासून यांनी चांगल्या राज्यकर्त्यांना संपवण्याचं कुकर्म सुरू केले . यांच्या पापी कुकर्माला पुण्याईचा मुलामा देणारे बाजारबुणगे सत्तेवर बसवून यांनी मात्र मलाई खाण्याचे काम केलेले आहे.