Swarajyarakshak Sambhaji Ep 421 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 มี.ค. 2020
- Click here watch Full Episode on TH-cam ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
Enraged by Aanaji Pant's audacity, Sambhaji visits Soyrabai and demands an answer for conspiring against him and attacking the very foundation of Swarajya through the conspiracy. Soyrabai tries to explain her reasons, but Sambhaji dismisses them as lame excuses. He further accuses her of meting out step-motherly treatment to him by hiding the news about his father's death and asks her to list at least one reason for not being punished for treason. Rajaram overhears this and gets shocked!
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 421
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on TH-cam ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on TH-cam ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on TH-cam ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on TH-cam ► • Swarajyarakshak Sambha... - บันเทิง
या मालिकेसारखी मालीकाच नाही कोणतीच तोडच नाही या मालिकेला
हो ...
हो ⛳🙏⛳
घ
बरोबर आहे
बरोबर आहे
या सोयरा बाईसाहेबांना छत्रपती शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज कधी समजलेच नाही.
So true she ultimately led to the fall of swaraj because of her greed for the throne....
माझा राजा म्हणजे भगवान शिवा चा अवतार...काय शौर्य,काय बुद्धीचातुर्य..पण तितकंच हळवं मन.....
तेवढाच भोला
साक्षात महादेवाचा अवतार आहे शिवशंभू
Really
शंभुराज्यांनी शिवविचार शेवटच्या श्वासापर्यंत जिंवत ठेवले एवढंच नाही तर ते शिवविचार जनतेच्या हृदयात बिबवुन गेले ते फक्त स्वराज्य आणि धर्म रक्षणासाठीच....🙏
शंभुराजे,सोयराबाईच्या तुम्ही सुनावलेल्या शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी.
म्हणजे यापुढे दुसरी सावत्र सोयराबाई तयार होणार नाही.
ही मालिका पुन्हा पुन्हा दाखवावी, अप्रतिम आणी खुप काही शिकवण री आहे
574 episode बघा खूप छान वाटेल... जीवास आनंद
सोयरा मातोश्रि ने सावत्र पना ला सुध्दा लाजवेल असा अभिनय केला आहे सोयरा मातोश्रि तूमच्या अभिनयाला तोड नाही
जय शिवराय जय शंभूराजे
Kharach
Snehalata vasaikar best acting
होन
एक काना खाली वाजवली असती आजचा मुलगा राहिला असता तर
Ho
हो
राजाने कठोर असलं तरच न्याय होतो.चुक ती चुकच.सोयराबाईनी सावत्र पणाच दाखवून स्व राज्य पवित्र कार्याला काळीमा लावली.
हि सोयराबाई,,डोक्यावर पडलेली आहे हि पक्की खात्री पटली.
सावत्र आणि चुलते अशेच असतात प्रॉपर्टी साठी भांडणे करतात
मालिका पुन्हा tv वर दाखवा
हृदयाला स्पर्श करणारा एपिसोड आहे हा
खर आहे दिवा सर्वांना प्रकाश देतो
पण त्याच्या खाली मात्र अंधार च असतो
असेच ईथे झाले शिवाजी महाराज सर्वांना समजले पण त्यांच्या सोबत असेलेल्या सोयरा बाईंना व अष्टप्रधानांना नाही समजले
शंभुराजे ना मानाचा मुजरा🙏🚩
This is the only vedio ....I can watch it 100000 times
डॉ. अमोल कोल्हे खरच एक निर्भेळ अभिनेता आहे
स्नेह लता मॅम काय सुंदर अभिनय केला तुम्ही
रौद्रशंभो 🔥
स्नेहलता ताई आपल्या अभिनयाला तोड नाही..........खरच उत्तम अभिनय केलात आपण
Zee Marathi,आपणास विनंती आहे आपण खूप छान काम केले आहे संभाजी महाराजांचा इतिहास खूप छान प्रमाणे मांडली, परंतु आपण बरेच भाग अपलोड केले नाहीत आणि 401ते420 हे भाग पण नाही टाकले कृपया हे सर्व एपिसोड अपलोड करा प्लिज,,जय शम्भू राजे जय शिवराय
Hya ashya tumchya komal mana mule ch tumcha ghaat zala shambhu raje!! तूम्ही काल ही देव होतात आज हि आहात आणी उद्या हि असनार
Jat hambir mama ani bahirji naik he warle naste tar shambu raje ne dilhi kabij keli asti itihas vegla asta
सोयरा मातोश्री ने एव्हडे कारस्थान केले... पण येसूबाई नि शेवटी राजाराम महाराजांना वाटचवलं... आणी स्वतः औरंगजेबाचा कैद मध्ये गेल्या...
आपण खूप चांगल्या पणाने आमच्या समोर इतिहास ठेवला त्याबद्दल धन्यवाद🙏
पण 401 ते 420 हे भाग आपण दाखले नाही त्यामुळे मी अस्वस्थ झालो तरी आपणास विनती आहे की 401 ते 420 पूर्ण भाग दाखवावे🙏
Bhau googal vr sarch kr zee network vr aahet...mi bagitle
झी5 ऐप्सवर आहे
Zee5 app var apan pahu shakta
@@rashtravadi5428 link share kra
ZEE5 अॅप डाऊनलोड करून गुगलवर सर्च करावेत. सर्व भाग पाहता येतील. प्रत्येकाने ते अवश्य पाहावेत.
आतातरी खर बोला ना सोयरा बाई 🥺
😢 मानसान बोलतेर देश नको करू भाऊ
🚩फक्त फक्त माणसा पाहिज जय जय महारष्ट्र माझा असे कारायच पाहिजे म्हणतोय
ही मालिका बाघताना अस वाटत की सगळ समोरच घडत आहे.
आपण सर्व लोकांन समोर स्वराज्याचा इतिहास खुप चांगल्या पद्धतीने मांडला आहे. मी स्वराज्य रक्षक संभाजी मधील सर्व कलाकार आणि झी मराठी चॅनेल च आभार मानतो.
सर्व शिवशंम्भू भक्तांची विनंती आहे की भाग ३९९ ते ४२० संपूर्ण भाग प्रसारित करावे 🙏
🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩
Swarajya rakshak sambhaji maharaj serial is great 🚩🚩🚩💯💯🥰🥰
आणा जी, सोमाजी, जनार्दन, राहुजी या चांडाळ चौकडी ने शंभूराजे ना खूप त्रास दिला
शूर वीर माझा राजा
छत्रपती संभाजी महाराज की जय
Jai shivray 🚩🚩
Chatrapati sambhaji maharaj ki jai
आश्ट प्रधानांना आताच शिक्शा झाली पाहिजे,
नाहितर ते परत कटकारस्थान करतील
Ani kat karasthanachi merumani soyrala sudha
बरोबर
आता शंभूराजेनी शिक्षा देत नाहीत सोयरा मूळे पण चुकले राजे तुम्ही म्हणून पंततानी परत कटकारस्थान केले
जय शिवराय
जय शंभूराजे🙏 🚩
जय शिवराय😎🚩
Jay shivray Jay shambhu raje 🌷🌷🌷🌷🌷
सोयराबाई काही सुधारणार नाही
शंभुराजे आपण बरोबरच बोललात..
सोयराबाई मातोश्री तुम्ही खरच किती भाग्यवान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहचारिणी आहात ,महाराणी पदाचा मान मिळाला ,राजमातोश्री चा मान मिळाला पण
तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चे विचार विसरलात?
सोयरा न्हवत्या तर वैराबाई.... होत्या
Amol kolhe.. mancha mujara🚩🙏
🙏🙏🙏🙏
मातोश्री ना तुम्ही माऊली होऊ शकलात ना सावली होऊ शकलात हो
Zee marathi 401 ते 420 episode लवकरात लवकरात अपलोड करा ही विंनती🙏🙏🙏🏻🙏
🎉
माझ्या शंभू नी किती त्रास सहन केला
Sambhaji look good
महाराज म्हणतात त्यांना
जय जिजाऊ जय शहाजी राजे जय शिवराय जय शंभू राजे मुजरा छत्रपति आणि सर्व मावळ्याना मानाचा मुजरा 💐🚩🚩🚩🚩🌹🙏
सावत्र आई सोयराबाई लय बेकार राव
Was,great sambhaji raje sakshat shiv avtar ahat
Sambhaji raje etihas mahit zhala
सोयराबाई,वाघाला कुणीच अडवु शकत नाही....
शिव - शंभो भेट ❤
सवाई कैकई
सोयरबाई शिवाजी राजे ची पत्नी म्हणनु शोबत नाही
जय शंभू राजे💯🚩🚩
Raje
Jay hooo Sambhaji🥰😍🥰👏👏👏👏👏👏👏👏👏🙏
शब्दच नाहीत 😭🙏
जय शिवराय
Jai shree chatrpati shiva ji maharaj hinduRaksk sambhaji Raje
401 ani 405 टका भाऊ जय शिवाजी 🚩
झी5 ऐप्सवर आहे
Edefd
Jay sambhaji raje
शमबाजी राजा कै शांत मै धोखा देनार शायराना नैकिया
Pls ,400 chya pudhil Sarva episode upload Kara. Pls pls.
Jay smbhu raje 🚩
जय शिवराय जय शंभू राज
जय जगदंबा शंभुराजे
कारस्तानांचे मेरुमणी अनाजी पंत माजलेला गेंडा
Please share 401 to 420 episodes
झी5 ऐप्सवर आहे
I recommend watching स्वराज्यरक्षक संभाजी - एपिसोड 401 - डिसेंबर 26, 2018 on ZEE5 App. Click here to watch it too www.zee5.com/tvshows/details/swarajyarakshak-sambhaji/0-6-662/swarajyarakshak-sambhaji-episode-401-december-26-2018-full-episode/0-1-162464
Soyrabai matoshri manaychya laykichi navti
अशी मालिका न भुतो न भविष्यती
Mi tr roj bgto tv vr chlu pahej ❤
Zee 5 app vr swarajyarakshak_sambhaji episode no. Jo asel to taka. Tyavar aahet sarv episodes
ज्याना कुणाला 400 ते 420 पर्यंत एपिसोड बघायचे असतिल, ते zee5 वर बघू शकता. Swarajyarakshak_sambhaji episode 401 असा टाइप करा .. आणि नंतर एपिसोड नुसार एपिसोड चा आकडा बदला. असा सर्च मध्ये टाइप केल्यास एपिसोड दिसतात.
Nahi dist o dada zee5 vrti mla bagayche ahet😑
@@harshadasonawane2463 दिसतात ताई, वर सांगितल्याप्रमाणे टाइप करा.. दिसतील. मी स्वतः बघितलेत
@@prathmeshmande39 Ho dada tasech type kele pn nhi dist ye
Please update 401-420
झी5 ऐप्सवर आहे
401ते 420 एपिसोड अपलोड करा प्लिज
Plz 401-420 plz sir plz
Upload zale ahet episode 401-420
Nice sambu Raje great
9:20 pasun maan tutun gela yaar...🚩🚩🚩
कदाचित सोयरा मातोश्री नी... शंभूराजे ना समजून घेतलं असतं, भेदभाव केला नसता तर... इतिहास काहीतरी वेगळाच asta.....
पण या झाल्या जर तर च्या गोष्टी 🥹🥹
Please upload 401 to 420
Zee 5 var sarv episode ahet
Sir link ptva zee 5 br nhi disat aget
सोयराबाई मांजर फिंजरते तशी करते
माझ्या राजेंची मालिका बघताहेत तर थोडे त्यांचे विचार घ्या आपल्या व्यक्तीमत्त्वाबाबत आहे
Siyrarani changlya navhatya😔...Nahi tr Delhi kabij keli asti shambhu rajeni
16.50-17.45👌👌🙏😢
Ha anaji pant ratri khup padat asel
माणसाला समजावणं सोपं असतं पण एका स्त्री ला अशक्य
आज दि. ०२/०२/२०२१ रोजी ४२१ भाग बघून पूर्ण झाले.
🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब
🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
Dya hila hati cha payakhali
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🙏
Wadila cha mrutyu chi gost lapwali he Kadhich mafh karnya sarkh nahi
Please upload episode 401to420
Please apload episode 401 to 420
४०१ ते ४२० 🚩
शिवशंभू
Go on zee5 aap
जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद झी मराठी आणि सर्व मालिकेची टीम
Snehalata. Baine khup chñgla àbhinay…
Soyarabai matoshri la shiksha zalich pahije....
Chhatrapati Sambaji Raje cha Vijay Aso.....
झी5 ऐप्सवर आहे
Zee 5 App वर सगळे भाग आहेत तिथे,बघा
ती सुधारणार नाही
Please send 401 to 420 full episode
झी5 ऐप्सवर आहे
Mukesh Mkt nahi aahet tyvr pn bhausaheb
I recommend watching स्वराज्यरक्षक संभाजी - एपिसोड 401 - डिसेंबर 26, 2018 on ZEE5 App. Click here to watch it too www.zee5.com/tvshows/details/swarajyarakshak-sambhaji/0-6-662/swarajyarakshak-sambhaji-episode-401-december-26-2018-full-episode/0-1-162464