स्वातंत्र्यवीर सावरकर : अभिनेते शरद पोंक्षे ! Swatantraveer Vinayak Savarkar by Sharad Ponkshe 2022

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 410

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 หลายเดือนก่อน +3

    😢 वीर विनायक दामोदर सावरकर याची कविता नेह् मजसी परत मातृ भूमीला हे सागरा प्राण तळमळला ही कविता वाचली की डोळ्यातुन पाणी येते 🙏 आशा महापुरुषांनी देशा साठी हिंदु धर्मा साठी आपले जीवन आणि परिवार उध्वस्त केले

  • @rohidaskarbhari7091
    @rohidaskarbhari7091 2 ปีที่แล้ว +6

    खूब ग्रेट व्यक्तिमत्व अनी आपन सावरकर बद्दल विचार... धन्यवाद विराट आशी सावरकर बद्दल विचार आहे व्यक्तिमत्व है...

  • @Pramila-dm7kk
    @Pramila-dm7kk 11 หลายเดือนก่อน +16

    आपण जे आज स्वातंत्र्य वीर सावरकर , हिन्दुत्वासाठी जे भाषण केले आहे ते अत्यंत गरजेचे होते ते आपण केले, त्याची खूपचजरूरीहोती. असेच वारोंवर व्याख्यान होत राहीले पाहीजे. आपण जे हे कार्य करीत राहत आहात त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. आणि लक्ष्य लक्ष्य लक्ष्य प्रणाम. . नमोनमः 😮

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 2 ปีที่แล้ว +144

    वीर सावरकर कशासाठी बोलले जाते हे ऐडया लोकांना काय समजणार रत्न पारखीच रत्न ओळखतो पोकंशै साहेब तुमच्या हिंदु आणि सावरकरांच्या स्वाभिमानी विचार मांडले धन्यवाद जय हिंदु राष्ट्र

  • @pravinchavan5915
    @pravinchavan5915 2 ปีที่แล้ว +27

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    Swatantravir Savarkar na Shatasha Pranam.
    Hats off to Sharadji Ponkshe.

  • @sulabhagadgil-suhanasafar9923
    @sulabhagadgil-suhanasafar9923 2 ปีที่แล้ว +23

    Salute to veer sawarkar and thanks to u Sharad Ponkshe I had the honor to touch his feet We decorated his room in the cellular jail in Andaman Then the chief commissioner was Mr Rajwade and the jailor was Mr Harshe we lived there for ten years and that was the best years of my life Now at the end of my life's journey I have only these memories I thank you again

  • @gopalkrishnagirhepuje2195
    @gopalkrishnagirhepuje2195 2 ปีที่แล้ว +41

    स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम. शरदजी पोंक्षे यांना अभिवादन. हिंदूंना जागवण्याचे महत्कार्य 1925 पासून सुरू आहे परंतु अजूनही हिंदू जागा होत नाही ही शोकांतिका आहे. आतातरी हिंदूंनी जागले पाहिजे हीच विनंती. जय हिंद.

    • @dattaprabhumoni1062
      @dattaprabhumoni1062 2 ปีที่แล้ว +2

      वीर सावरकर यानी माफीनामा का दिला हे सागितले असते तर त्यांची तोंडे बंद झाली असती, कृपया ते सांगावे

  • @sachinpatkar3462
    @sachinpatkar3462 ปีที่แล้ว +6

    खूप चांगली ऐतिहासिक माहिती

  • @Homemakerstales
    @Homemakerstales 2 ปีที่แล้ว +15

    Amazing speech. अंगावरती रोमांच उभे राहते ऐकताना. Thank you so much

  • @namitajoshi9883
    @namitajoshi9883 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏 शतश : नमन 🙏🙏🙏
    पोक्षे सर.... आपल्यामुळेच सर्वांना सावरकर विचार कळाले, रुचले.आणि सावरकर विरोधी विचारांना चपराक बसते. अशीच व्याख्याने आयोजित केली पाहिजे.

  • @gajanandeshpande426
    @gajanandeshpande426 3 หลายเดือนก่อน

    शेवटचे दोन उदाहरणे फारच अप्रतिम. सुंदर व्याख्यान.

  • @PuneMusicVlogs
    @PuneMusicVlogs ปีที่แล้ว +15

    सावरकर समजणे ही खुप मोठी गोष्ट आहे. ऐर्या गैर्या लोकांकडून याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही.
    ज्याला सावरकर समजले, त्याची जात मनुष्य आणि धर्म ‘ हिंदू ‘ असल्याची खात्री पटते. 🚩

  • @nilakhadilkar9889
    @nilakhadilkar9889 2 ปีที่แล้ว +11

    खरंच पोंक्षे साहेब खूप खूप धन्यवाद. हिंदुत्व आणि विनायक दामोदर सावरकर यांच्यावर व्याख्यान माला खरंच करा

  • @harishdhage8263
    @harishdhage8263 2 ปีที่แล้ว +6

    Thank You Sir. Salute Veer Savarkar.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 ปีที่แล้ว +7

    पोंक्षे साहेब खूप धन्यवाद अनमोल मार्गदर्शन चालु आहे

  • @vivekdeshpande88
    @vivekdeshpande88 2 ปีที่แล้ว +45

    अत्यंत प्रतिभावान,जाजवल्य असे सावरकरांवरील सतत ऐकत राहावे असे भाषण.

    • @swarajyapremifromJapan
      @swarajyapremifromJapan 2 ปีที่แล้ว

      बलात्कारी सावरकर

    • @vaishalikharkar2825
      @vaishalikharkar2825 ปีที่แล้ว +1

      अत्यंत प्रभावी व्याख्यान

  • @prashanttambe6593
    @prashanttambe6593 4 หลายเดือนก่อน

    शरद पोंखशे साहेब पहिल्यांदा हिंदुस्थान हा शब्द वापरणे सोडा हा भारत देश आहे

    • @humblemonster3524
      @humblemonster3524 3 หลายเดือนก่อน

      हा देश हिंदूचा आहे ,कटुवे पाकिस्तान ला जा

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 ปีที่แล้ว +8

    खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
    तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.

  • @ashokkerekar5717
    @ashokkerekar5717 2 ปีที่แล้ว +36

    खरोखर आजच्या पिढीला ही सगळी माहिती पाहिजे वीर सावरकर देशाची महान व्यक्ती या जगात होऊन गेले आहे

  • @kisanpingle5967
    @kisanpingle5967 3 หลายเดือนก่อน

    फार फार सुंदर .वीर सावरकरांना प्रणाम.

  • @shantanukulkarni1364
    @shantanukulkarni1364 9 หลายเดือนก่อน +1

    Khupach chan

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 2 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम भाषण, परत परत ऐकावे अस वाटत. सावरकरांच्या विचारांचा पगडा समाजावर बसत आहे. शरदजी तुम्हास याचे श्रेय आहे.

    • @WANDERLUST_INDIAN
      @WANDERLUST_INDIAN ปีที่แล้ว +1

      खूपच भाषण आवडले असेल तर जरा एकदा निरंजन टकले यांचे पण भाषण ऐका. म्हणजे सत्य समजेल.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 หลายเดือนก่อน

      ​@@WANDERLUST_INDIAN👈🧐 तु पप्पु चे भाषण ऐकून ये 😂

  • @SumanUdapi
    @SumanUdapi 9 หลายเดือนก่อน +1

    Superb sir!!!!!

  • @sanjaydhamdhere9967
    @sanjaydhamdhere9967 ปีที่แล้ว +4

    खुप छान, समजेल, समज गैरसमज दूर होतील, असे हे व्याख्यान श्री. शरद पोंक्षे सरांनी दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर समजले. जाती ह्या व्यवसायामुळे (कामावरुन) पडल्यात....

  • @sambhajidesai5444
    @sambhajidesai5444 2 ปีที่แล้ว +9

    सर अभिनंदन आपले मनपुर्वक मनापासुन

  • @anuptelang5787
    @anuptelang5787 ปีที่แล้ว +5

    ज्ञानेश्वर महाराजांवर ब्राम्हणांनी किती प्रेम केले तेही सांगा

  • @dnyneshwarjoshi9912
    @dnyneshwarjoshi9912 ปีที่แล้ว +2

    स्वा.वीर सावरकर अद्वितीय अजब रसायन आहे, ते अजरामरच असणार. जयश्री राम, वंदेमातरम,त्याना सहश्र दंडवत अस़े.औ

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 2 ปีที่แล้ว +6

    आज जेंव्हा स्वातंत्र्यवीर रांचे प्रतिमाहनन करण्याचे प्रयत्न सर्व थरातून सुरु आहेत अशा गढूळ वातावरणात शरदजी तुम्ही जे विचार मांडता ते खरोखरच अभिनंदनीय !!💐💐

  • @onkarthakur9335
    @onkarthakur9335 6 หลายเดือนก่อน

    कोटी कोटी प्रणाम.🙏🙏🙏🙏🙏

  • @gurupalekar3140
    @gurupalekar3140 ปีที่แล้ว +15

    हिंदु म्हणजे काय हो ! आम्ही भारतीय आहे.

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 2 ปีที่แล้ว +6

    हिन्दु जागा होण्यास आमचे नेत्यांना हिन्दुचा स्वाभिमान नाही ते फक्त मोदीच आणि योगी आपले बाळासाहेब ठाकरे यानी दाखवले

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 ปีที่แล้ว +1

    जय हो जय हो विर सावरकर स्वतंत्रविर सावरकर जय हो 🚩🐅🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 2 ปีที่แล้ว +6

    पोंक्षे.सर.अतिशय.तळमळीने..तुम्ही.बोलता.तुमची.व्याख्यान.खूप.छान.असतात

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 6 หลายเดือนก่อน

    मी सैनिक आर एस एस बरोबर देशाचा सैनिक म्हणून देश विरोधी आणि हिंदू - मुस्लिम सिमा पलीकडे आणि सिमा अंतर्गत या व्यतिरिक्त चीन सीमावाद याचा प्रत्यय आणि प्रत्यक्ष अनुभव आणि अनुभूति यांतील विचार आहे !

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 ปีที่แล้ว +1

    आपण बाबासाहेबांचे फार उपकार म्हणावे लागेल तसेच सर्व हिन्दूंच्या फायद्यासाठी हिन्दू कोड बिलाचा अट्टाहास धरला होता

  • @humblemonster3524
    @humblemonster3524 3 หลายเดือนก่อน +1

    स्वातंत्रवीर सावरकर यांचा विजय असो

  • @kiranvelapure3089
    @kiranvelapure3089 2 ปีที่แล้ว +4

    खुपच प्रभावी भाषण

  • @SHRIRAMINSTITUTEOFTECHNOLOGY
    @SHRIRAMINSTITUTEOFTECHNOLOGY 2 ปีที่แล้ว +4

    JAY JAY SHRI VEER SAVARKAR THANKS A LOT FOR SHARING GREAT KNOWLEDGE

  • @aatishsawant933
    @aatishsawant933 2 ปีที่แล้ว +13

    सर , सॉरी थोडी चुक झाली... शहाजीं राजे हे औरंगजेब चा नाही आदिलशाही चा दरबारात सेनापती होते, पण खुप छान विचार दिलात असेच विचार देत रहा ही कालाची गरज आहे

  • @sforbhosale
    @sforbhosale 2 ปีที่แล้ว +5

    खरंच खूप सुंदर RRS खूप कामं एक चांगला माणूस घडतो तेव्हा समाजा घडतं एक एक करतं करतात समाजात घडून येतो असं राष्ट्रसेवक सेवा हेच देशाचे सेवा आहे सर्व मानवधार्म सर्व एकत्र बंधन निर्माण करतं

  • @timetable641
    @timetable641 9 หลายเดือนก่อน +4

    आदरणीय देशभकत वीर सावरकरजी यांना विनम्र अभिवादन व कोटि कोटि प्रणाम
    शरदजी ,धन्यवाद तुम्हाला ,तुम्ही खुप चांगले काम करत आहात ,खरा इतिहास व्याख्यान दवारे ,जगासमोर ,अगदी प्रामाणिक पणे ,आपल्या सु र-पष्ट आवाजादवारे मांडत आहात
    अगदी मनापासुन
    मी तुमची सर्व व्याख्यान ऐकली आहेत ,खुप काही शिकाला मिळाले ,खरा इतिहास कळला ,धन्यवाद

  • @sanketgunjikar8267
    @sanketgunjikar8267 8 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर

  • @msha480
    @msha480 2 ปีที่แล้ว +5

    Let's make our country as Hindu Rashtra

  • @jayshrisuryawanshi1153
    @jayshrisuryawanshi1153 10 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर व्याख्यान

  • @105shubhamgorade3
    @105shubhamgorade3 2 ปีที่แล้ว +11

    आपला जन्म सावरकर शिकवण्यामध्ये शिवाजी महाराज शिकवण्यामध्ये लावा व धन्य करून घ्या, राम राम राम राम साहेब

  • @shreenarayanenterprises5580
    @shreenarayanenterprises5580 2 ปีที่แล้ว +7

    फार सुंदर हिंदूत्वाचा विचार मांडला ... जय श्री राम 🙏🙏🚩🚩

  • @ShashikantShinde-kp3uf
    @ShashikantShinde-kp3uf 3 หลายเดือนก่อน

    आपण कधी सावरकरांना जपणार कि शरद सरांचे फक्त व्यख्यान ऐकणार, शरद सर सांगतात तशे आपण कधी वागणार कधी आपण त्यांना समजून घेणार 😢

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 6 หลายเดือนก่อน

    सैनिक आणि स्वयं सेवक म्हणजे राष्ट्र प्रथम आहे तर हे देश विरोधी आणि राष्ट्र भक्ती यांच्या शक्ती आणि युक्ती ची बुद्धी होय !

  • @navnathichake5492
    @navnathichake5492 9 หลายเดือนก่อน +10

    अतिशय सुंदर भाषण

  • @mithilarege830
    @mithilarege830 2 ปีที่แล้ว +13

    U r amazing. U r language study strongness is unbelievable

  • @bhushanmunde5467
    @bhushanmunde5467 ปีที่แล้ว +1

    Best speech

  • @shankarpol3935
    @shankarpol3935 2 ปีที่แล้ว +1

    सर्वात मोठ्या लढाया आपल्यात झालेल्या आहेत

  • @jagannathkhedkar9795
    @jagannathkhedkar9795 2 หลายเดือนก่อน

    Khupach sunder itihas ahe kiti koti pranam sir

  • @prakashnarkar6325
    @prakashnarkar6325 2 ปีที่แล้ว +10

    Jay Hind, Jay HinduRashtra

  • @ArunaBansod-t1b
    @ArunaBansod-t1b ปีที่แล้ว +6

    हिंदूनी शूद्रा वर का अत्याचार केले की त्यांना हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मात जावं लागलं याचे उत्तर पक्ष साहेब इतर सगळ्या जातीचे लोक राहतात अल्पसंख्यांक हिंदू मध्ये येत नाही पोंक्षे

  • @vikramkenjle6357
    @vikramkenjle6357 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी.
    अत्यंत सुंदर. फक्त एकच दुरुस्ती करण्यात यावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल ला कुठेही जागा दिली नाही. हे निर्विवाद सत्य. त्याचं डोक कापून ते गाडलं. त्याच्या पोरानं जे बादशहा ला सांगितले आहे ते त्यांच्या कागदपत्रात आहे.
    जर महाराजांनी तसं काही केलं असतं तर त्याची सनद केली असती. ती सनद असती तर पुढच्या वंशजांनी ती रीत चालू ठेवली असती. संभाजी महाराज. राजाराम महाराज. शाहू महाराज यांच्या कडून काहीतरी उल्लेख झाला असता. पण तसा काहीही संदर्भ नाही. हे सगळं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालंय.
    शिवराय कधीच स्वराज्याच्या शत्रू बाबत सहिष्णू नव्हते. बाजी घोरपडे चा त्यांनी पुर्ण निःपात केला आहे.
    अफजल ची कबरीची कथा ही भाकडकथाच आहे.
    राम कृष्ण हरी.

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial 2 ปีที่แล้ว +22

    कट्टर हिंदुत्ववादी नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी नमन 🙏🚩कट्टर हिंदुत्व 🚩 जय श्रीगणेश 🚩

  • @suchetakane7704
    @suchetakane7704 11 หลายเดือนก่อน

    फार सुंदर!! सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!!🙏🙏

  • @ajaynaik3046
    @ajaynaik3046 ปีที่แล้ว +3

    Savakar oll time the great❤❤❤❤

  • @mukeshbhau6825
    @mukeshbhau6825 4 หลายเดือนก่อน

    नदी नदी असते तर खायची फळ आणि घालायचे कपडे त्यात टाकून प्रदूषण होणार नाही यावर बोला भट बुआ... तुमचं एकतात लोक,.

  • @netrakulkarni7951
    @netrakulkarni7951 11 หลายเดือนก่อน

    खुपच छान👌👌🙏🙏🙏

  • @sulabhagadgil-suhanasafar9923
    @sulabhagadgil-suhanasafar9923 2 ปีที่แล้ว +3

    Sharadji u had come to Sangali I was sitting just behind ur parents I wish I had a son like u

  • @pradeepjoshi3797
    @pradeepjoshi3797 2 ปีที่แล้ว +11

    सर, अतिशय सुंदर विचार आपण मांडलात,अभिनंदन.
    त्रिवार नमन स्वातंत्र्यवीर सावरकरांना.
    ,

  • @vinayakkterde5153
    @vinayakkterde5153 2 ปีที่แล้ว +2

    माझ्या वाढदिवसाच्या दिवशी याला अस व्याख्यान करायला

  • @aniket5477
    @aniket5477 2 ปีที่แล้ว +3

    हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा

  • @sanjaypatil7279
    @sanjaypatil7279 2 ปีที่แล้ว +4

    छान

  • @ajaytalgeri133
    @ajaytalgeri133 2 ปีที่แล้ว +3

    You are a great cruseder to date, a true Savarkarvadi. Unshakeable. You have spoken so much truth, which may be very difficult to digest & accept. Hope, people are invoked & activited. Nonetheless, my humble pranams to you, always.

  • @MyLalit1
    @MyLalit1 2 ปีที่แล้ว +10

    जयतु हिंदुराष्ट्र….🚩

  • @arjunpatil2053
    @arjunpatil2053 ปีที่แล้ว +2

    Akhand Hindu bharat 🕉🚩

  • @devidaspatil7141
    @devidaspatil7141 9 หลายเดือนก่อน

    Sanatan Hindu means love to all mankinds even animals also

  • @narayanpatil9423
    @narayanpatil9423 ปีที่แล้ว +1

    Swatantrya vir vinayak damodar savarkar 🙏🙏

  • @prabhulanje8825
    @prabhulanje8825 ปีที่แล้ว

    Very nice study

  • @SuperAvinash7
    @SuperAvinash7 11 หลายเดือนก่อน +6

    फार गोंधळ माजला आहे. साहेब तुम्ही एक वाद चर्चा निरंजन टकले यांच्या बरोबर सार्वजनिक रित्या करा. ते सावरकराच्या बद्दल फार टोकाचा बोलतात. फार उपकार होतील.

    • @laxmanmore7651
      @laxmanmore7651 3 หลายเดือนก่อน

      या खोटारडा निरंजन टकले समोर ऊभाही रहाणार नाही.

  • @sushantpujari-md9ij
    @sushantpujari-md9ij 9 หลายเดือนก่อน +1

    Savarkar

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या आठवणी समजावून सांगितलं आहे. धन्यवाद सर

  • @iimap-sfx
    @iimap-sfx 2 ปีที่แล้ว +2

    Wow Mr ponkshe .......jai hind

  • @dnyaneshwartejane3776
    @dnyaneshwartejane3776 2 ปีที่แล้ว +1

    Khrokhrch apan dharmveer aahat ponkse sir hidu dharmachi asmita aplyasarkhya lokanmulech tikun aahe saheb jai hind saheb

  • @mahendraborude1244
    @mahendraborude1244 2 ปีที่แล้ว +20

    Great speech on Swatantra veer Sawarkar, salute 🙏👏👏👏

  • @shreemayekar3561
    @shreemayekar3561 7 หลายเดือนก่อน

    मी हिंदू आहे मला माझा हिंदू धर्म माझ्या नंतर ही मला अबाधित हवा आहे मग हे फक्त मलाच हवं आहे का हा प्रश्न आहे तर बघुदेत कोण कोण आहे ज्याला आपलं हिंदुत्व अबाधित पाहिजे...

  • @prakashwaghamale641
    @prakashwaghamale641 2 ปีที่แล้ว +7

    thanks for lecture on burning sun as savarkar

  • @manjiripurandare5785
    @manjiripurandare5785 2 ปีที่แล้ว +9

    🙏🙏🙏खुप सुंदर विचार दिलेत सर

  • @sanjayjadhav7450
    @sanjayjadhav7450 ปีที่แล้ว +7

    🙏🙏🙏🙏👌👌👏👏 फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू

    • @sanjayjadhav7450
      @sanjayjadhav7450 ปีที่แล้ว +5

      जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण

  • @madhavikarmarkar4248
    @madhavikarmarkar4248 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम.. निःशब्द !💐💐

  • @prakashbudhawale9643
    @prakashbudhawale9643 2 ปีที่แล้ว +10

    Savrkaranchi
    vichardhara aatmiytene mandnara vishram bedekra sarkha Maharashtra matecha suptra" Sharad ponkshe" , thanks !

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 ปีที่แล้ว +13

    हा पोंक्षे प्रदीप कुरुलकर याला सुध्दा स्वातंत्र्यवीर म्हणणार.

    • @gauravd1982
      @gauravd1982 ปีที่แล้ว

      गप रे दळभद्री

  • @mamta7614
    @mamta7614 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan Sir. Patit pavan mandir ho aahe. Aamhi jato tethe🙏🙏

  • @mithilarege830
    @mithilarege830 2 ปีที่แล้ว +10

    No words sir. U r eye opener for all. Pls keep posted u r views for brain washing

  • @999999998820
    @999999998820 ปีที่แล้ว +1

    🎉🎉❤

  • @kps1992
    @kps1992 2 ปีที่แล้ว +11

    सध्या भाजपचे सरकार आहे.. एक हाती सत्ता आहे.. तर मग करा की हिंदू राष्ट्र.. कशाला विलंब करता...

  • @Sk_6474
    @Sk_6474 5 หลายเดือนก่อน

    Jawal jawal sarw vyakhyane aikli ani sawarkar ky hote ani tyancha aplya deshasathi ky yogdan age samjla khup chan kam sharad sir yanni kele great

  • @ashanevrekar4657
    @ashanevrekar4657 2 ปีที่แล้ว +3

    Jay Hind 🙏🏻

  • @pganesh1200
    @pganesh1200 2 ปีที่แล้ว +2

    🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 5 หลายเดือนก่อน

    सर आपल्या व्याख्यानामधे ऐकले होते की, स्वा. सावरकर, डॉ.आंबेडकर यांच्या पेक्षा काकणभर श्रेष्ठ होते, सर असे कंपेअर करू नका, बाबासाहेब आंबेडकर हे खुपच महान होते

  • @swapnildeshpande9775
    @swapnildeshpande9775 2 ปีที่แล้ว +2

    Happy Birthday sir.

  • @madhavigokhale9355
    @madhavigokhale9355 2 ปีที่แล้ว +4

    👏👏

  • @shankarzol
    @shankarzol 5 หลายเดือนก่อน

    ग्रेट पोंक्षे

  • @pinkidahikar
    @pinkidahikar ปีที่แล้ว

    India Jindabad

  • @kiranvelapure3089
    @kiranvelapure3089 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 10 หลายเดือนก่อน

    डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्वमान्य ग्रेटच होते हे सिध्द होते

  • @MyLalit1
    @MyLalit1 2 ปีที่แล้ว +16

    हिंदवी स्वराज्य स्थापन व्ह्वावे ही श्रींची इच्छा….।🚩🚩

    • @swarajyapremifromJapan
      @swarajyapremifromJapan 2 ปีที่แล้ว +3

      हे स्वराज्य आहे त्याला हिंदुत्वाची शिवी देऊ नका

    • @kedarpatil444
      @kedarpatil444 2 ปีที่แล้ว +1

      @@swarajyapremifromJapan tu nko bolu