🥰 सौ संगीता आक्का गुनाटकर याची गवळण कशी जाऊ मी वृंदावना 🥰 | संगीता आक्का गुनाटकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- संगीता आक्का गुनाटकर यांच्या सुंदर आवाजात
गवळण
मुरली वाजवी कान्हा काशी जाऊ काशी जाऊ मी
काशी जाऊ वृंदावना
#संगीता_आक्का_गुनाटकर | #कैलास_भोसले
साथ - कैलास भोसले
अर्जुन जाधव
कैलास जाधव
संजय आखोटे
विलास भोसले
करण भोसले
पिरा मामा
ज्योती ताई ओव्हाळ
जय मल्हार जागरण गोंधळ पार्टी सरदवाडी
ता. शिरूर जि. पुणे
कार्यक्रम आयोजीत करण्यासाठी संपर्क करा.
मो. 7666475752
9881656333
9970606504
9561128949
व्हिडिओ आवडल्यास Like , Share , Comment आणि Subscribe करायला विसरु नका तसेच नोटिफिकेशन बेल वाजवायला विसरु नका
🙏 धन्यवाद 🙏
Tags :
#Sangita_Thokle
#Sangita_akka_gunatkar
#Kailas_Bhosle
#संगीता_आक्का_गुनाटकर
#संगीता_ठोकळे
#खंजिरी_वादन
एकच नंबर डान्स मोरया एकच नंबर डान्स मला फार आवड आहे
संगीता ताई खूपच छान अवज आहे तुमचं मी खूप वेळा ऐकली गवळण छ. संभाजीनगर महा.
धन्यवाद 🙏
पुन्हा पुन्हा एऐकआव आस सुंदर सुमधुर संगीत आणि गायन अभिनंदन ✌️✌️✌️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dhanyawad 🙏🙏🙏
ताई जमली नाही गैळण चाल सुर जमले नाही आयेशा ताई शिंदे एक नंबर गायली आहे
धन्यवाद मंग तुम्हाला🙏🙏
मला खूप आवडते ही गवळण त्यामुळे मी रोज दोन तीन वेळा आयकतो सर्व टेंशन माझे जाते छान सुंदर अशीच नवीन गवळण आणा धन्यवाद
धन्यवाद धन्यवाद असंच सपोर्ट करा 🙏🙏 अजुन गवळणी बघायला भेटतील तुम्हाला 👍🏻👍🏻
खुप सुंदर ताई
आवाज नाद करायचा नाही सर्वात, एक नंबर गुड💯💯💯💯💯
गायन संगीत डान्स यांचा त्रिवेणी संगम खुप छान अक्का
धन्यवाद 🙏 असाच सपोर्ट करा like करा share करा आणि कॉमेंट करा 🙏🙏
पुढे असेच कार्यक्रम करत रहा तुम्हाला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
धन्यवाद 🙏🙏
संगीता आक्का चा खुप छान आवाज
कैलास भोसले खूप छान संगीत.किती वेळा ऐकलं तरी ऐकतच रहावं वाटतंय.
ताई च्या गवळणी मधला डान्स एक नंबर
एकच नंबर गवळण
एकच नंबर मॅडम गाण 🎉
अप्रतिम डान्स अप्रतिम आवाज संगीत मी रोज ऐकतो
एकच नंबर 👌👌👌👌🙏🙏🙏🚩🚩
एक नं डानस
खुप छान आहे आवाज ताई
एक नंबर गवळण वा,
वा वा 1नंबर बर्याच दिवसांनी एयकायका
अप्रतिम सुंदर आवाज
वा ताई खुप छान गायन 👍👍👍🚩🚩🚩
एकच नंबर संगिता आक्का
खुप छान कार्यक्रम करता तुम्ही मंडली कार्य कर्मा नंतर ह्या दोघी ची मीठ मीर्चि ने नजर काड़ा 👌👌
फार छान कार्यक्रम आहे फार एन्जॉय करता तुम्ही योग कधी येणार कार्य क्रम पाहणाचा पुणे भोसरी
नक्की येईन
Mast khup Chan
एक नंबर आवाज आहे
अप्रतिम
Thank you
डान्स खुप छान
पोरींचा डान्स खूप छान आहे आपण यूट्यूब वर अनेक जागरण गोंधळा मधला डान्स बघितला पण हा डान्स वेगळाच आहे आणि एक नंबर आहे मी एक कलाकार आहे पण मला अभिमान वाटतो खूप खूप धन्यवाद
धन्यवाद धन्यवाद दादा असाच सपोर्ट सदैव असूद्या 🙏🙏
😊😊😅@@sangitaakkagunatkar6962
अप्रतिम (पञकार शिक्रापूर )
धन्यवाद पत्रकार साहेब 🙏🙏🙏
अति सुंदर
आवाज खुप छान आहे
Dhanyawad 🙏
लय भारी कडक
मस्त आवाज
खुप सुंदर.... 👌👌
धन्यवाद 🙏🙏
चॅनेल ला subsribe करा 🙏
मी रोज पुन्हा ऐकतो
संगिता ताईला सलामी सलामी👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 महाराष्ट्र चि शान
Thank you sir 🙏
नाद करायचाच पण, आमचा नाद नाही करायचा काय, आवाज, आहे 1001तोफांचि सलामी ताई एक नंबर गुड सुंदर😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓
धन्यवाद दादा 🙏
LAy bhari nad Akach number
व्वा रे ताई लय भारी
1 nabar Tai
Akch nabar gayan ache 👌👌🚩👌🙏
🙏🙏🙏
आका.सलाम.तुमाला.वावा
Thank you
Khup sundar
वा रे वा काय गाण गाता हो संगीता ताई ब ग र पेटीचा हो ही मी है द्रा बा द हुन ऐ क त आ हे
Dhanyawad asach saport karat raha dhanyawad
अति सुंदर पेसकस
कलाकार सर्व च छान आहेत 👏
धन्यवाद 🙏🙏
👌👌👍💐 1दम, झकास,
खरच चार वेळा ऐकले तरी ऐकतच रहावे वाटते एकच नंबर आहे. ..नाद करायचा नाही. .अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏🙏 आणखी अशी गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला subsribe करा 🙏🙏
आमच्या शिरूर तालुक्यामध्ये असे काही कलाकार आहेत त्यांचा अभिमान वाटावा खूपच छान खूप सुंदर गोड आवाज संपूर्ण टीमचे अभिनंदन
Dhanywad ,🙏 धन्यवाद धन्यवाद 🙏
🙏🙏🙏🙏
Mast dance zala Mojar Sambhaji godashe Gangapur gargoti 416209
कडक आवाज आहे खुप सुंदर ताई
धन्यवाद
Tai tumca avaj khup kadak ahe
Asec gat rha
एकदम कडक 👌🙏🙏👍🌹
काई.नाचकाम.आहे.1.नंबर
खुप छान आवाज आहे ताई तुमचा शिवाजी पवार एकलव्य यूट्यूब चैनल तर्फे हार्दिक स्वागत
काय लॉ जबाब आणि रॉ म्या न्टि क गायन व ग व ळ ण डान्स गाणारी ग व ळ णी फार सुंदर आहे त हो म ंड ळी
The whole set is perfect timing
🙏🙏🙏
सुंदर.गायन
❤❤❤
Very nice
Thanks
भाऊ खंजिरी वाद्य खूप छान👏👋👌👌
🙏🙏🙏
Superb
Thanks 🤗
खुप छान नाचकाम
❤
खूप छान आवाज
❤
छान आवाज
लय भारी एक नंबर संगीता ताई
Thank you
Music system mast aahe
Khuop mast aaka
संगीता ताई तू मची ही ग वळणं ऐकून मला माझ सर्व एक दू ख् दू र होत ब घा
Lay bhari
खुप छान आहे गाणी 👌👌🙏💐💐
Thank you
खुपच सुंदर गायन केले तुम्ही ताई
धन्यवाद
आवाज आणि वाद्य नाद खुळा
Dhanywad🙏🙏
अ प्रतीम गायण ताई खरंच खूप छान 🙏🙏
धन्यवाद🙏🙏
1number
ताई तुमचा आवाज छान 👌 गान कोकिळा आहे सर्व देवाची गाणी म्हणता खूप भारि
धन्यवाद ताई 🙏🙏🙏
👌👌👌👌👌👌👌
गुड❤
सुंदर
एकदम जबरदस्त
🙏🙏
Nice ek number kadak
आवाज आनी डांस एकच नंबर
खरंच खूप गोड आवाज आहे ताई तूमचा
धन्यवाद 🙏🙏 दादा
Ramdas Dhakal 1 number tai
Chan tai
Nice
Dhanyawad 🙏🙏
एक नंबर👌
Dance 01 number
Jotei Tai 😘
छन
ताई तुमची गवळण पुन्हा पुन्हा ऐकावीशी, वाटते
🙏🙏🙏
👌👌👌
गूडःमाॅरंनिगयाःआवाजालाःतोडचःनाही
कायःआवाजःकायःतालःमिः
सरःवेचःपाटीःपाहेलः
पणःआसेःनाहीःखूपःसूदंरःखुपःछान
100 नंबरीः24कॅरेटःसोने
Thank you
खुप छान 👌
ताईखुपछान आवाज आहे ताई तुम्ही कार्यक्रमाची सुपारी किती घेता व मो नंबर द्या
Thank you 🙏
Mobile no khali discretion madhe ahe 🙏
Supari kiti ahe
Navin video taka o
Nice 👍
Thank you
मुंंब ई तिल राह णारे स र्व उ त्तर भारतीय गा य का ना तुम्ही मागे टाकून पु ढे गेलात हो संगोता ताई
Dhanywad
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Very nice 💯👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you
ताई आपला फोन नंबर पाटवा
लाल साडी वालीच नाव काय
काय करायची रे तुला
जेजुरी कडे किती सुपारी घेणार
कॉल करा नंबर वर संगतेल
या पेशा सांप्रदायिक चाल लावा गोड वाटेल कर्कश वाटणार नाही काही दिवसानी घसा खराब होईल
Dhanyawad 🙏🙏
ऐकाय भारी आहे पन @@sangitaakkagunatkar6962