टेन्शन नाही असा माणूस नाही - टेन्शन कसे हाताळायचे : विनोदी व्याख्यान-Dr.Sanjay gordeताणतणाव छू-मंतर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • खूप छान, हलकेफुलके आणि वास्तव मांडून जीवनात प्रेरणा घ्यायला शिकवणारे व्याख्यान👍👍👍
    वर्षभराचा ताणतणाव एक तासात दूर केला: विनोदी व्याख्यान dr gorde sir
    आनंदाने जीवन जगायचे ना ! मग करा सुरुवात आज , आता , ताबडतोब!
    खरा आनंद आपल्या आतच असतो !
    माणसाचा जन्म कशासाठी ? बुद्ध म्हणतात - आनंदानं जगण्यासाठी !
    टेन्शन तर सगळीकडंच आहे ! स्वतःलाटेन्शन फ्री करता आलं पाहिजे.
    संवादही स्वतःशीच आणि वादही स्वतःशीच घालायचा असतो!
    हसण्यासाठी जन्म आपुला, रडणे हा न धर्म आपुला ।

ความคิดเห็น • 20

  • @gajananwagh1781
    @gajananwagh1781 9 หลายเดือนก่อน

    फारच छान

  • @user-sm9qx5gy2z
    @user-sm9qx5gy2z 6 หลายเดือนก่อน

    Right guidelines

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 9 หลายเดือนก่อน

    अंतर्मुख करणारे व्याख्यान , खुप आवडले

  • @sayajirahane8521
    @sayajirahane8521 10 หลายเดือนก่อน +4

    stress free work जे करतात निश्चित जीवनात यशस्वी होतात .... त्यांचे जीवन सुखावह होते ..... फार छान डॉ. संजुभाऊ Great .... proud my best friend

  • @shivajipatilsir432
    @shivajipatilsir432 10 หลายเดือนก่อน +5

    You are right solution of to how minimize the stress in our life.

  • @mandahase4827
    @mandahase4827 10 หลายเดือนก่อน +4

    अच्छा सुनाया।बहुत खूब।,😊

  • @shrisamarthvarpe2636
    @shrisamarthvarpe2636 10 หลายเดือนก่อน +3

    खूपच सुंदर व्याख्यान

  • @raghujadhav6756
    @raghujadhav6756 10 หลายเดือนก่อน +2

    अतिशय छान व्याख्यान चरणी वंदन गोरडे सर

  • @bhausahebgorde8787
    @bhausahebgorde8787 10 หลายเดือนก่อน +3

    खुप छान काका

  • @suniljadhav4961
    @suniljadhav4961 10 หลายเดือนก่อน +2

    Mind fresh lecture 👍

  • @4444pramodini
    @4444pramodini 8 หลายเดือนก่อน +1

    अत्रे साहेब, आदर देणें?

  • @arvindjoshi204
    @arvindjoshi204 10 หลายเดือนก่อน +6

    हे भाषण विनोदी नाही. उद्बोधक आहे

  • @sureshgore4808
    @sureshgore4808 10 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर सर जी

  • @murlidharkedare2291
    @murlidharkedare2291 8 หลายเดือนก่อน

    सांगायच म्हणून काहीही सांगू नका ,मिलिटरी ,फौजी वर जोक मारण्याची आपली आपण पात्रता तपासली पाहीजे.

  • @nandugavali934
    @nandugavali934 9 หลายเดือนก่อน

    डॉ इतके छान बोलतात , संयोजकांनी माईकच्या व्यवस्थेसाठी स्टँड लावला पाहिजे.