टीव्ही ९ चा जाहीर निषेध कांद्याच्या किमतीत भरमसाठ वाढ बातमी जर दाखवत असाल तर खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली ही बातमी आपण का नाही दाखवत ४०० रुपयाची खताची बॅग २००० झालीय ते का नाही दाखवत
एवढाच जर तुम्हाला गर्व आणि घमंड असेल तर कशाला पाहिजे तुम्हाला सरकारी योजना सरकारी पेन्शन सरकारी पगार तुम्ही फुकटचा घेता बोंबलत फिरता सामान्य जनतेच्या हिताचे काय केले ते दाखवा केंद्रात तुम्ही कृषिमंत्री होता शेतकऱ्यांसाठी काय झाते यू पडली का
आतापर्यंत शरद पवारांना बरेच पद भोगली केंद्रात राज्यात महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा एकही प्रश्न सोडवला नाही स्वतःचे खिसे भरण्यात घरे भरण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे 70 वर्षे सत्तेत होता त्यावेळेला कुठे झा ...कुठे गेला होता का.. काय केलं सामान्य जनतेचे हिताचं आता कशाला 3000 देत आहे
आजच्या वर्तमान पत्र आवृत्तीत श्री उध्दव ठाकरे शिव सेनेच्या जाहिरातीत "गंगा नदीत प्रेतं वहात होती तेव्हा आम्ही महाराष्ट्र वाचवला" असा मोठा मथळा असलेली पूर्ण पान जाहिरात आहे. गंगा नदीत कोणाची प्रेतं होती? का आणि कोणी टाकली? आणि महाराष्ट्राला कोणापासून वाचवलं? हे श्री ठाकरे यांनी स्पष्ट करावे.
फडवणीस म्हणतात रामराज्य आणायचे राम राज्यामध्ये सर्व प्रजा सुखी होती तुमच्या राज्यात कोण सुखी आहे शेतकरी दुखी बेरोजगार दुखी तरुण मुलीची सुरक्षा नाही मग कोण सुखी तुम्ही सांगा फक्त राज्यकर्ते सुखी बाकी सर्व जनता दुखी मंग रामराज्य कसा आहे सांगा जय श्रीराम
70 वर्षे सामान्य जनतेची काय उपटले तुम्ही शरद पवारांना पूर्ण महाराष्ट्राची वाट लावली आता पण तेच अलीबाबा आणि 288 चोर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या तिजोरीवर डोळा... कुठे फेडाल ही पापं
भाजप सरकारच विजय होणार
टीव्ही ९ चा जाहीर निषेध कांद्याच्या किमतीत भरमसाठ वाढ बातमी जर दाखवत असाल तर खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली ही बातमी आपण का नाही दाखवत ४०० रुपयाची खताची बॅग २००० झालीय ते का नाही दाखवत
फक्त एकच ठाकरे सरकार
एक रहेंगे तो सेफ रहेंगे 🚩🚩🚩
Ajit Pawar ko Sath Lekar Dharm yuddh kar rahe hain😂😂😂
एवढाच जर तुम्हाला गर्व आणि घमंड असेल तर कशाला पाहिजे तुम्हाला सरकारी योजना सरकारी पेन्शन सरकारी पगार तुम्ही फुकटचा घेता बोंबलत फिरता सामान्य जनतेच्या हिताचे काय केले ते दाखवा केंद्रात तुम्ही कृषिमंत्री होता शेतकऱ्यांसाठी काय झाते यू पडली का
बारामतीत फक्त शरद चंद्र पवार साहेब
मुंडेची लायकी तरी आहे का पवारसाहेबांन बद्दल बोलायची
ठाकरे सरकार
कांदाचे भाव कमी झाल्यावर का मिडिया वाले बातमी देत नाही.निषेध
आतापर्यंत शरद पवारांना बरेच पद भोगली केंद्रात राज्यात महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा एकही प्रश्न सोडवला नाही स्वतःचे खिसे भरण्यात घरे भरण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे 70 वर्षे सत्तेत होता त्यावेळेला कुठे झा ...कुठे गेला होता का.. काय केलं सामान्य जनतेचे हिताचं आता कशाला 3000 देत आहे
70 warshat kahi kela nhi tar..je bjp ne vikle BSNL bhel..lic..te kuthun ale? 70 warshat IIT IIM ISRO..sarva koni anla
सध्या महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय आणी विश्वासूं नेते फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
उध्दव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्या पासुन कपाळावर टिळा लावने का सोडले?
आजच्या वर्तमान पत्र आवृत्तीत श्री उध्दव ठाकरे शिव सेनेच्या जाहिरातीत "गंगा नदीत प्रेतं वहात होती तेव्हा आम्ही महाराष्ट्र वाचवला" असा मोठा मथळा असलेली पूर्ण पान जाहिरात आहे.
गंगा नदीत कोणाची प्रेतं होती? का आणि कोणी टाकली? आणि महाराष्ट्राला कोणापासून वाचवलं? हे श्री ठाकरे यांनी स्पष्ट करावे.
महायुती पडणार देवेंद्र तर निवडून पण येणार नाही
अजित पवारचा शेवटचा प्रचार
निवडणुका पुरतेच कांद्याला चांगला भाव मिळेल
रिपीट रिपीट न्यूज 😂😂😂😂😂😂 न्यूज एटीन 😂😂😂😂
फडवणीस म्हणतात रामराज्य आणायचे राम राज्यामध्ये सर्व प्रजा सुखी होती तुमच्या राज्यात कोण सुखी आहे शेतकरी दुखी बेरोजगार दुखी तरुण मुलीची सुरक्षा नाही मग कोण सुखी तुम्ही सांगा फक्त राज्यकर्ते सुखी बाकी सर्व जनता दुखी मंग रामराज्य कसा आहे सांगा जय श्रीराम
Tv9 चा निषेध कांद्याची बातमी टाकताना नीट बोला खत औषध इतर गोष्टीचे बाजार भाव वाढल्यावर तुझं बजेट कोलमडत नाही का
संजय राऊत ला अंदाज चुकणार 60जागा येणार
आमचा कांदा तर पचेचाळीस च्या वर नाही मग 80 ते 100 कस काय बोलता पोपटा वाणी
Baramtikaravaril vishwas udala vataty
70 वर्षे सामान्य जनतेची काय उपटले तुम्ही शरद पवारांना पूर्ण महाराष्ट्राची वाट लावली आता पण तेच अलीबाबा आणि 288 चोर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या तिजोरीवर डोळा... कुठे फेडाल ही पापं
BJP मुळे राम राज्य सरकार अजिबात येणार नाही, सत्तेसाठी ही फकत घोषणा
बीजेपी सुफडासाफ करायला उरले अवघे काही तास, लावा ताकत,.... जय शिवराय,....🚩🚩🚩
Are navin dakhwa kahi tech tech pakwatay
आणि आता सुद्धा तू विधानसभेला आपटणारच आहे
Bjp durgati hai
Only b j p
Evadhe varsh gaddarasobat munde ka rahile
Bjp only
Ataa hyanna shetaryachya samsya dist aahet etakya diwas kolal
Only VBA सरकार ❤❤
गद्दरांचा सुपड़ा साफ होनार आहे लवकर
Braman wad hatavo desh ko bacho
सुफडा साफ वांगे बाई क्रिशचन आहे. वारकरी संप्रदयची मजाक उडवणाऱ्या मावा आघाडीचा सुफडा साफ. लिहून घ्या:
महायुती 162 🚩
मविआ 113 🇵🇰
मनसे 7
इतर 6
IT CELL???😂😂
@riyazlokhandwala5103 लोखंडवाल्या बोच्यात कोणी लोखंड घातलं तुझ्या 😆 मावा आघाडी IT सेल
Ghnta
😂😂😂
अंध भक्त 😂😂😂