Marathi Short Play | Vate varati Kacha Ga | वाटेवरती काचा गं | Ep 67

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • वाटेवरती काचा गं..
    लेखक - डॉ. अनिल बांदिवडेकर..
    निर्माता - दिग्दर्शक - शरण बिराजदार..
    संकल्पना व नाट्यदिग्दर्शन - मीना नाईक
    Artist : आसावरी परांजपे
    श्रेया बुगडे
    गौरी वैद्य
    मीना नाईक
    आणि इतर...
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : शरण बिराजदार...
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi

ความคิดเห็น • 406

  • @mangeshsontakke3280
    @mangeshsontakke3280 3 ปีที่แล้ว +268

    आज एवढे चॅनल आहेत....सगळे प्रेक्षकही फालतू कार्यक्रमांमध्ये अडकले आहेत....सह्याद्री आणि दूरदर्शनला आजही तोड नाही... Hat's of.....👍

  • @sonalipadir5647
    @sonalipadir5647 3 ปีที่แล้ว +162

    मी हे नाटक माझ्या लहानपणी सह्याद्री वाहिनीवर पाहिलं होत .अजूनही माझ्या चांगलं लक्षात आहे हे नाटक अगदी गाण्या सहित पण तेव्हा माहीत नव्हतं की ही मुलगी श्रेया बुगडे आहे जी पुढे जाऊन अख्खा महाराष्ट्राला खळखळून हसवेल 👍🏻👍🏻

    • @manoji8257
      @manoji8257 3 ปีที่แล้ว +3

      Mi pn he natak lahanpani baghitle hotel..

    • @yashwanthisalsge3420
      @yashwanthisalsge3420 3 ปีที่แล้ว +4

      Hoy mi pn he natak mazya ghri juna tv hota blackwhite tevha pahily ani mla purn lkshat ahe he natak...😊priti hisalge

    • @sonalipadir5647
      @sonalipadir5647 3 ปีที่แล้ว +3

      @@yashwanthisalsge3420 छान👍🏻👍🏻

    • @anilgandhi7175
      @anilgandhi7175 3 ปีที่แล้ว +3

      दोन्ही मुलींची व आईचे काम सुरेख झाले आहे.

    • @pushpaarkasali7498
      @pushpaarkasali7498 3 ปีที่แล้ว +2

      अतिशय अवघड व नाजूक विषय लेखन, अभिनय, नाट्य, दिग्दर्शन यातून सुरेख पद्धतीने मांडला आहे. समाजापर्यंत पोहोचवला याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 ปีที่แล้ว +3

    👌👌👌...... सह्याद्री वरील जुने नाटक आणि जुने मालिका पाहून जीवनात सावरायला होते 🙏🙏
    खुप छान विषय जीवनाला मार्गदर्शन मिळते

  • @mayuridawane279
    @mayuridawane279 3 ปีที่แล้ว +23

    लहान असताना हे नाटक मी सह्याद्री वर पाहत होते त्या वेळेस ह्या नाटकाचा अर्थ कळत नव्हता पण आज इतक्या दिवसाने परत हे नाटक पाहुन खुपच भाऊक वाटले...खूप मार्मिक नाटक आहे...

  • @riddhibhujbal871
    @riddhibhujbal871 3 ปีที่แล้ว +45

    मला खरच या नाटकाचं खूप कौतुक वाटत, खरच खूप महत्वाचा नाजूक विषय आहे, आणि मी यातून खूप शिकले. महत्वाच म्हणजे आज मी हेच नाटक माझ्या 10 वर्षाच्या मुली ला दाखवलं आहे..... श्रेया बुगडे Alway best👍

  • @rupalivartak4399
    @rupalivartak4399 3 ปีที่แล้ว +12

    मी चौथीला असताना हे नाटक पहिल्यांदा दुरदर्शन वर लागलेले तेव्हापासून श्रेया ताईला पाहतेय सुंदरच अभिनय😍

  • @priyankagunjmurte7604
    @priyankagunjmurte7604 3 ปีที่แล้ว +2

    हे नाटक मी माझ्या लहानपणी पाहिलं होतं, ते माझ्या लक्षात राहिलं, माझ्या मुलीच्या संगोपनात या नाटकाचा फार मोठा वाटा आहे. या नाटकामुळे लहान मुलांसमोर हा विषय मांडणं किती गरजेचं आहे ते कळतं. माझ्या मुलीसोबत मी माझं नातं मोकळं, मैत्रीपूर्ण ठेवलं. हे नाटक तिलाही दाखवलं.
    Thank you very much....👍

  • @Kishu735
    @Kishu735 3 ปีที่แล้ว +82

    अरेच्चा....
    श्रेया चे वय वाढले, पण आवाज ऐका...तसाच आहे, निरागस..
    कमाल आहे😇😇😇

  • @ujvalatal
    @ujvalatal 3 ปีที่แล้ว +6

    दूरदर्शन सह्याद्री खरंच एकमेव मराठी वाहिनी 👌👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pallavisteachingideas5771
    @pallavisteachingideas5771 3 ปีที่แล้ว +105

    Finally हे आठवणीतील नाटक यूट्यूब वर पहावयास मिळाले.. तेही आपल्या दूरदर्शन सह्याद्री चॅनल वर..👌👌👌👌

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha 3 ปีที่แล้ว +3

    आजकालचे कार्यक्रम फक्त लफडेबाजी 🤣

  • @sangeetavinod9019
    @sangeetavinod9019 3 ปีที่แล้ว +5

    श्रेया, hardworking focused artist from childhood.
    Wonderful connect with audience 👍🏼. This natak set up is simple but so wonderful

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @NILESHGCEK
    @NILESHGCEK 3 ปีที่แล้ว +82

    Shreya bugde look exactly same in childhood as she looks now... ❤️

    • @m13anohar
      @m13anohar 3 ปีที่แล้ว +1

      So I was right... Oh my goodness. She looks just the same...

  • @revathijoshi4563
    @revathijoshi4563 3 ปีที่แล้ว +34

    श्रेयाचा अप्रतिम अभिनय. या नाटकामधून विषय खूप छान मांडला आहे.

  • @chhayathatte1301
    @chhayathatte1301 3 ปีที่แล้ว +2

    आणि मीना नाईक यांचं तर खूप अभिनंदन 💐💐🙏

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 3 ปีที่แล้ว +6

    खुप छान आजच्या प्रत्येक पालकांनी पाहिले पाहिजे असे नाटक 👌💐

    • @staymotivated4916
      @staymotivated4916 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/aZsYRBvqTM8/w-d-xo.html

  • @kapilgaikwad2205
    @kapilgaikwad2205 3 ปีที่แล้ว +3

    आरे....हि तर श्रेया आहे......खरच खुपच मस्त...

  • @aparnarahate5065
    @aparnarahate5065 3 ปีที่แล้ว +4

    श्रेयाचा अभिनय बघून डोळ्यांतून पाणी आलं. नाजूक विषय खूप छान पद्धतीने हाताळला आहे. मीना नाईक ह्यांचे खूप खूप अभिनंदन !!

  • @archanawadkar4571
    @archanawadkar4571 3 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम श्रेया बुगडे सुदंर अभिनय

  • @aneetapatil3566
    @aneetapatil3566 3 ปีที่แล้ว +11

    खूप महत्त्वाचा ,संवेदनशील विषय तितक्याच संवेदशीलतेने हाताळला आहे. बघताना खूप त्रास होतो . अशा प्रकारच्या घटना घडत असतात पण त्याबद्दल कुणीच वाच्यता करीत नाही म्हणूनच अशा प्रबोधनपर कलाकृतींची समाजाला गरज आहे.
    मीनाताई तुम्हाला धन्यवाद , तुम्ही या विषयाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी खूप वर्षांपासून कार्य करीत आहात.

  • @ashwinilike3717
    @ashwinilike3717 3 ปีที่แล้ว +12

    वाह! किती सुंदर कंटेंट आहे. अभिनय, चित्रीकरण, लेखन, दिग्दर्शन सारं काही अप्रतिम!!! 💐

  • @shitalchavan8346
    @shitalchavan8346 3 ปีที่แล้ว +2

    Waah... Kay chan acting karte shreya tai.. Mi lahan astana pahil hot natak... Tya vayat far samjat navt te.. Ata samjal.

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 ปีที่แล้ว +9

    अप्रतिम नाटक...सगळ्यांचच काम सुरेख...श्रेया बुगडे.. लहानपणापासूनच येव्हढा छान अभिनय करते ते पाहून कौतुक वाटल...प्रत्येक पालकाने हे नाटक पाहायलाच हवे...मीनाताई ही मस्तच 😍👍👌👏👏

  • @dhanuskitchenandgardening1640
    @dhanuskitchenandgardening1640 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान नाटक. खूप दिवसांपासून मी हे शोधत होते. आज अचानक पाहायला मिळाले. आनंद वाटला. धन्यवाद 🙏.
    खरचं प्रत्येक पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांमध्ये अशा होणाऱ्या शोषणाविरुद्ध, याविषयी जागृती करायलाच हवी. 👍
    श्रेया बुगडे माझी आवडती कलाकार. कोणतीही भूमिका अप्रतिम करते. लहानपापासूनच गुणी. 👏👏💐💐तिला पाहून खूप छान वाटलं.

  • @ganeshchangire2774
    @ganeshchangire2774 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम लेखन आणि विषय and of course acting level amazing... Wow...... 👌

  • @supriyakhopade
    @supriyakhopade 3 ปีที่แล้ว

    Shreya bugde is best actress... Wonderful act ... Khup chan natak... Lahanpani pahil hot... Pn khari gosht ata kalali....

  • @sunandapawar6274
    @sunandapawar6274 3 ปีที่แล้ว +7

    अतिशय संवेदनशील विषय खूप सोप्या पद्धतीने माण्डलाय ...मी लहानपणी पाहिल होत तेव्हापासून अगदी तसच्या तस आठवत...त्यामुळेच कदाचीत माझ्या मुलीला अगदी नीट ती 3रीत असतांनाच समजून दिल मी सगळ......परत हे नाटक यू ट्यूब ला टाकल्याबद्दल खूप खूप आभार..श्रेया आणि छोटी दोघी माज़्या फेवरीट आहेत.😇😇☺

  • @pallavinarkhedkar6716
    @pallavinarkhedkar6716 3 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम अभिनय श्रेया बुगडे ...👌 इतक्या लहान वयापासून अभिनय करत आहे आणि तितकाच सुंदर करत आहे. अतिशय महत्त्वाचा , संवेदनशील विषय खूप सुंदर रितीने हाताळला आहे.

  • @nandawaghmare6338
    @nandawaghmare6338 3 ปีที่แล้ว +4

    I saw this play on Doordarshan in my college days. Shreya is superb actor. I still love to see Doordarshan
    👍beautiful memories of those days.

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान नाटक आहे ...माझ्या लहानपणी पाहीलं होतं....आणि याच्यातुन खुप चांगला असा संदेश दिलाय जी आज काळाची गरज आहे....आणि श्रेया ने जो अभिनय केलाय तो खरच अप्रतिम आहे....आज अशा प्रकारचे कार्यक्रम ( नाटक )दाखवले पाहीजे आणि अशा प्रकारचे जूने कार्यक्रमांचा खजाना जपून
    ठेवणारी ही एकच वाहीनी आहे जी सगळ्या चैनेल्सची आई आहे ....
    अशे कार्यक्रम पुन्हा दाखवल्याबद्दल सह्याद्री वाहीनीचे खुप खुप आभार...👏

  • @MILINDRAMESHNITNAWARE
    @MILINDRAMESHNITNAWARE 3 ปีที่แล้ว +7

    Those were golden days of my life....
    .....Old is Gold.....
    ........मी मराठी....
    धन्यवाद सह्याद्री....

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 3 ปีที่แล้ว +10

    अरे वा
    bad touch good touch
    किती सुंदर उलगडुन दिलय
    नाटक व संवादातुन
    अुत्तम अभिनय व उत्कृष्ट दिग्दर्शन
    शेवटी संह्याद्री दर्जेदारच
    मोकळे पणा नको तेवढा या बेबसिरीतुन मुल बघतात व या टेक्नोसेव्ही जगात बालपण विसरतात
    नको ते आकर्षण वाटायला लागत
    छान लैंगिक शिक्षण

  • @prashanmali6345
    @prashanmali6345 3 ปีที่แล้ว +2

    १.उमगली शुक्राची चांदणी, अप्रतिम अभिनय.. श्रेया you r so talented..

  • @yourhappyplace5995
    @yourhappyplace5995 3 ปีที่แล้ว +3

    I saw this before 2008 my good old days. I felt depressed after i saw this, gone through similar situation. These guys does this for few moments of fun but give a lifetime scar. Natak kharach khup chaan ahe. Sahyadri mast ch chanel hot

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On--
      FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
      TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kalavatikalshetti7263
    @kalavatikalshetti7263 3 ปีที่แล้ว +23

    श्रेयाचा लहानपणा पासून अभिनय छान च आहे

  • @varshabhat1981
    @varshabhat1981 3 ปีที่แล้ว +2

    Tnx मीनाताई नाईक आणि टिम.खुप महत्वाचं आपल्या मुलांसाठी.

  • @swatikulkarni3693
    @swatikulkarni3693 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम नाटक आणि श्रेयाचा अभिनय झकास 👍

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan6029 3 ปีที่แล้ว +1

    हया श्रेयाला मी कधीच विसरू शकत नाही 😘😘😘😘😘😘😘

  • @tejlearning7181
    @tejlearning7181 7 หลายเดือนก่อน

    खूप छान नाटक. प्रत्येक मुलीने आणि पालकांनी आवर्जून पाहायलाच पाहिजे असा विषय. श्रेयाचा अभिनय अप्रतिम. आमच्या शाळेतील मुलींना आम्ही आवर्जून हे नाटक दाखवलं आणि मोकळेपणाने मुलीनीही आपल मत व्यक्त केलं. Thank you all team.

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 3 ปีที่แล้ว +1

    Shreya😱wow kiti cute... Bachpan se actress

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @jayashrijadhav5160
    @jayashrijadhav5160 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर......vichay.ak व्यथा.....श्रेया is my favourite always

  • @rahulMagare-x3h
    @rahulMagare-x3h 2 ปีที่แล้ว +1

    माझी आई 'आशाताई'आहे.जेव्हा मी लहान होते तेव्हा तिने किशोरवयीन मुलींना घरी आणून हा विडिओ केसेट मार्फत त्या वेळी असणाऱ्या CD वर लैंगिक शिक्षण म्हणून दाखवला होता.मी पण बघितला होता .अजूनही लक्षात आहे.श्रेया बुगडे तेव्हा सुद्धा छान अभिनय करायची.अप्रतिम

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @archanakanekar1697
    @archanakanekar1697 3 ปีที่แล้ว +2

    What a great acting - realistic, natural expression of Shreya madam 👌👌👌👌👌👌

  • @aparnapendkhalkar1996
    @aparnapendkhalkar1996 3 ปีที่แล้ว +10

    Khupc sunder natak....Shreya bugde acting is so nice👌👌👌👌

  • @shraddhagaikwad141
    @shraddhagaikwad141 3 ปีที่แล้ว +35

    Shreya bugde. Lahanpanapasunch talented aahe .... 👌

    • @lewis202516
      @lewis202516 3 ปีที่แล้ว +2

      Ho na Apratim abhinay ani surat gatey 👌👌

  • @netraanjarlekar8827
    @netraanjarlekar8827 3 ปีที่แล้ว +4

    Shreya is so good in acting. I loved it. Good subject n important too

  • @suniljogi94
    @suniljogi94 3 ปีที่แล้ว +2

    Mind-blowing... , life happens, we miss so many things.... but I'd never imagined that I'd see this famous lady, as a child actress on Sahyadri... so much respect for Shreya Bugade, she's definitely climbed the ladder... I'm flabbergasted right now.
    d

  • @kishorrjadhav5392
    @kishorrjadhav5392 3 ปีที่แล้ว +1

    श्रेया बुगडे म्हंजे उत्तम अभिनय

  • @archanajoshi2335
    @archanajoshi2335 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान संवेदनशील विषय आहे काळ बदलला असला तरी यावर प्रत्येक आई वडिलांनी विचार करायला हवा.. मुलगी एखादी गोष्ट नाही म्हणतै तर तिच्या वर जबरदस्ती करू नये...ती नको म्हणतेय तर काही तरी कारण असेल त्यामागे हे लक्षात घ्यायला हवं प्रत्येक आईने....🙏🙏
    कामं असतात च आईला पण समतोल राखायला हवा.. मुलांकडे लक्ष द्यायला हवं फक्त त्यांना खाऊ खेळणी कपडे देणं एवढंच नाही...🙏🙏

  • @sachindhokate5133
    @sachindhokate5133 3 ปีที่แล้ว +6

    श्रेया बुगडे... चला हवा येऊ द्या...👌

  • @nehanabar5012
    @nehanabar5012 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर नाटक,श्रेया बुगडेने खूपच छान काम केलं आहे,मी माझ्या मुलीला हे नाटक दाखवलं होत मुद्दाम,आता नातीला दाखवेन काही वर्षांनी....मीनाताईंचे आभार मानायला हवेत इतकं सुंदर नाटक दिल्याबद्दल...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @PrakashJadhav-iq6cz
    @PrakashJadhav-iq6cz ปีที่แล้ว +1

    ही लहान मुलगी श्रेया बुगडे वाटते

  • @veenapuranik7202
    @veenapuranik7202 ปีที่แล้ว

    Hi shreya bugde distey Tai. chhan abhinay, chhan vishay.

  • @shrutimachivle9528
    @shrutimachivle9528 หลายเดือนก่อน

    दूरदर्शनने किती द्रशष्टे पणाने कित्येक वर्षांपूर्वी जनजागृतीसाठी ही शॉर्ट फिल्म बनवली होती. 🙏🏻

  • @jyotikuber
    @jyotikuber 3 ปีที่แล้ว +35

    प्रत्येक पालकांनी आणि टीनएज मुलां-मुलींनी पहावे असे नाटक. शाळेतील ऑनलाईन क्लास मध्ये दाखवण्यासारखे.

  • @veenavisokar7834
    @veenavisokar7834 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अभिनय कौशल्य.

  • @अजयइंगळे
    @अजयइंगळे 3 ปีที่แล้ว +17

    श्रेया बुगडे बालकलाकार...👌

  • @rupalipatil6365
    @rupalipatil6365 3 ปีที่แล้ว +3

    Wow...after very long time I seen this play...👍

  • @Shindeshweta
    @Shindeshweta 3 ปีที่แล้ว +12

    This drama has changed my life.. Thanks a lot for uploading this.. 😊🙏

  • @61-amolkhedkar90
    @61-amolkhedkar90 3 ปีที่แล้ว

    Superb acting 👌👌👍
    nice shreya🎦🎦

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 ปีที่แล้ว

    नमस्ते ज्वलंत विषयावर भावनिक सादरीकरण केल्याबद्दल आभार धन्यवाद

  • @neetamphatak8435
    @neetamphatak8435 3 ปีที่แล้ว +1

    Shreya Bugde just fantastic

  • @meghanawaikul4517
    @meghanawaikul4517 3 ปีที่แล้ว

    खरंच....खूप छान आहे हे नाटक.. मी पण शाळेत असताना पहिलं होतं.. आता जवळ जवळ 20 वर्षांनी हे नाटक पाहतेय. या नाटकाच नाव आठवतंच नव्हत.... श्रेया बुगडे ही तर तेव्हा मला माहिती सुद्धा नव्हती.. खूप छान अभिनय. विषयाची मांडणी सुद्धा उत्तम..

  • @mycreativity7304
    @mycreativity7304 3 ปีที่แล้ว +1

    हे नाटक मला खूप आवडायचे

  • @rukminivanaverakh2219
    @rukminivanaverakh2219 3 ปีที่แล้ว +2

    khupch Chhan aahe natak.....shreya acting also nice...

  • @sarikashinde2681
    @sarikashinde2681 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम अभिनय...खूप आभारी you tube var घेऊन आल्याबद्दल.... 🙏🙏..बोलका अभिनय..... ❤️❤️❤️

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sakshikadve3370
    @sakshikadve3370 3 ปีที่แล้ว +2

    Fabulous acting Shreya Bugade

  • @pranjaliogale8205
    @pranjaliogale8205 2 ปีที่แล้ว

    Khup Sunder natak .....shreya bugde nice acting

  • @Nilu1111
    @Nilu1111 3 ปีที่แล้ว

    Me he natak mazya lahan pni pahil hot .tevha same ghatna maza babtit ghadat hoti...mla hya natkamule himmat milali aani me Aai la sagl kahi sangitl hot...aani anarth hota hota vachale me....thanks for shreya and team🙏🙏🙏🙏🙏aaj aabhar manayla bhetle...🙏🙏

  • @satvashilaauchar6824
    @satvashilaauchar6824 3 ปีที่แล้ว +3

    वा खरचं अप्रतिम अभिनय आणि सत्य परिस्थीती

  • @neelamsawant3232
    @neelamsawant3232 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सादरीकरण 👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍 प्रत्येक पाल्य आणि पालकाने बघितले पाहिजे असे नाटक......खूप महत्वाचा विषय 🙏🙏

  • @cd6324
    @cd6324 3 ปีที่แล้ว +2

    श्रेया बुगडे तुला सलाम

  • @sanskrutipatil.5153
    @sanskrutipatil.5153 3 ปีที่แล้ว +4

    Shreya Bugade 🔥🔥❤️❤️
    Looking so cute 😍😍

  • @ashwinis3467
    @ashwinis3467 3 ปีที่แล้ว +8

    Shreya bugde - chala hawa yeu dya
    Gauri vaidy - movie de dhakka (ugavli shukrachi chandni)

  • @rashmitikhe4720
    @rashmitikhe4720 3 ปีที่แล้ว +1

    हे नाटक मी लहानपणी पाहिलेलं... it taught me many things...

  • @nilima2546
    @nilima2546 3 ปีที่แล้ว +14

    Mothers need to educate their daughter about good touch and bad touch. Very nice video.

  • @chaitalibhandare4025
    @chaitalibhandare4025 3 ปีที่แล้ว +10

    खूप दिवसापासून शोधत होते शाळेत ७ वी ८ वी chya विद्यार्थिनींना दाखवण्यासाठी मिळाले ते एकदाचे thank you 🙏

  • @umeshbaviskar6881
    @umeshbaviskar6881 3 ปีที่แล้ว +4

    कोणाला वाटलं होत ही श्वेता नावाची मुलगी एक दिवस संपूर्ण महाराष्ट्र तिल जनतेच्या मनावर आपल्या अभिनयाने राज्य करेल

  • @btscreater
    @btscreater 3 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @ikigaithings8369
    @ikigaithings8369 ปีที่แล้ว

    अतिउत्तम

  • @aavvaze4563
    @aavvaze4563 3 ปีที่แล้ว +6

    Khup khup dhnywad hya natkach mala naw aathwt navt pn mi maza lahanpni baghitl hot khup chhan aahe 👌👌

  • @jyotisawant1015
    @jyotisawant1015 2 ปีที่แล้ว +1

    Khup lahan astani pahilel he natak aaj parat pahayla bhetal

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 ปีที่แล้ว +5

    श्रेया.. काल आणि आज..उत्तमच ...🙏

  • @sandhya443_
    @sandhya443_ 3 ปีที่แล้ว +6

    Me hi lahan astana pahil hot he natk , me khup shodl net var pn finally aaj punha pahyala milal....thank you so much khupach heart touching ahe ha play

  • @blackandwhitestudioyeshlavi24
    @blackandwhitestudioyeshlavi24 3 ปีที่แล้ว

    Khup Sunder Nathak vishay khup chaan mandlay,Mazya mulina pan dalhavla .

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @santoshdas761
    @santoshdas761 3 ปีที่แล้ว

    every parent mus watch this to understand your ward. nice act ....nice work shreya ..and all actors. nice concept.

  • @shobhashinde_2222_
    @shobhashinde_2222_ 3 ปีที่แล้ว +3

    खूप दिवसांनी नाटक पाहण्याचा योग आला
    श्रेया बुगडे ला पाहिल्यावर हे नाटक आठवल्याशिवाय रहात नाही. अप्रतिम नाटक

  • @ratnajadhav4097
    @ratnajadhav4097 3 ปีที่แล้ว +6

    Superrrb 👌👍👍 अतिशय छान, श्रेया बुगडेला पाहून आनंद झाला 🙌👌👍

  • @pratibhamarbade6501
    @pratibhamarbade6501 3 ปีที่แล้ว

    जेव्हा मी हे नाटक पाहिले होते तेव्हा ते समजले नव्हते परंतु या मधुन मोठी समज मिळते

  • @offbeatcricket7768
    @offbeatcricket7768 3 ปีที่แล้ว +16

    Shreya Bugde looking so cute

  • @pradnyasalunke503
    @pradnyasalunke503 3 ปีที่แล้ว +5

    Aapratim natak aani shreya didi cha kam pn khup Apratim 😘😘❤❤

  • @somnathkolap9107
    @somnathkolap9107 3 ปีที่แล้ว

    Khup changli story ahe shreya bugade khup great kalakar ahee ani story cha subject khup hrudaydravak hota..👍👍

  • @supriyakamble1139
    @supriyakamble1139 3 ปีที่แล้ว +19

    Sensitive subject, simply and nicely explained.

  • @nikhilbuwa5874
    @nikhilbuwa5874 3 ปีที่แล้ว +4

    kharach khup great hote pahilyache natak.

  • @poojaparkar7200
    @poojaparkar7200 3 ปีที่แล้ว +12

    Thanks for uploading, my memory of childhood days👌👌

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 3 ปีที่แล้ว +9

    This starting music ❤️❤️❤️🎶🎶🎶🎶 takes me back in our childhood 😍

    • @aartihaldankar8147
      @aartihaldankar8147 4 หลายเดือนก่อน

      Well that's true. I'm also looking for that music but I can't find it. If any of you know please let me know.

  • @yoginideshmukh2060
    @yoginideshmukh2060 3 ปีที่แล้ว +2

    Eetaka apratim natak baghayala milala tyasathi dhanyawaad 🙏🙏ani hyat shreya bugade ne eetakya lahan wayat eetakya aavaghad vishayacha natak sagale emotions samajun gheun kiti sundar kelay aangavar kata aala baghatana, dole bharun aale hats off shreya 🥺🥺👏👏kya baat hai... Kya baat hai...
    Natakacha likhan, bakiche patra, direction sagalach uttam aahe. 👏👏🥺

  • @chhayathatte1301
    @chhayathatte1301 3 ปีที่แล้ว

    हे नाटक मी पाहिलंय नाटक खूप चांगले होते.विषय अगदी बरोबर पोचतो.आजही ते आठवतंय
    पण ती मुलगी म्हणजे आजची स्टार
    श्रेया बुगडे हे नाही कळले.पण काम तर तिने तेव्हाही छानच केले होते 🌹

  • @Avadhut661
    @Avadhut661 3 ปีที่แล้ว +1

    श्रेया मॅडमनी भूमिका खूप छान केली प

  • @priyapatil4483
    @priyapatil4483 3 ปีที่แล้ว +1

    Great skit, Shreya Ji your acting is fabulous, still ur entertaining us. Great massage to all parents, parents should think over it.