Kark varshik rashifal 2025 | कर्क राशीचे वार्षिक 2025 भविष्य । cancer 2025

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 17 วันที่ผ่านมา +13

    शेवटी आपली अभद्र भविष्य वाणी खोटी ठरणार आहें. लाखो करोडो लोकांची सद्भावना आणि ईश्वराकडे केलेली प्रार्थना याने तुमची भविष्य वाणी खोटी व्हायला हवी अशीच आमची मनोभावना होती आणि असेल. कर्तबगार लोकं त्यांच्या कामाने दैवावर देखील मात करतात हेच खरं.

  • @SagarPatil-i2f
    @SagarPatil-i2f 17 วันที่ผ่านมา +16

    ताई तुमचे मुख्यमंत्री पदबाबत चा अंदाज कोणत्या ग्रहामुळे चुकीचा ठरला ह्याचे विश्लेषण होईल काय ?

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 5 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद

  • @abhijitghorpade5242
    @abhijitghorpade5242 14 วันที่ผ่านมา +1

    Thank you

  • @AkshaySawant-fs8xd
    @AkshaySawant-fs8xd 4 วันที่ผ่านมา +1

    namaskar Ma'am, Janma tarikh mahiti naslas bhavishya kasa bagave??? kahi upay ahet ka???

  • @swatibedarkar4994
    @swatibedarkar4994 17 วันที่ผ่านมา +13

    मॅडम तुम्ही म्हणाला होतात की देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होणेचं शक्य नाही आणि त्यांनी तर आज शपथ घेतली.

    • @ManjushaBundhale-yz6nd
      @ManjushaBundhale-yz6nd 17 วันที่ผ่านมา +2

      Agdi barobar bolalat. Madam chi bhavishyawani chukichi tharali.

  • @sunildeshmukh2701
    @sunildeshmukh2701 16 วันที่ผ่านมา

    धन्यवाद मॅडम🙏

  • @monalibhosale4854
    @monalibhosale4854 17 วันที่ผ่านมา +1

    Monali bhosale
    25.7 1998
    1.30pm
    Saturday
    Lagn kadhi hoil... Plzzzzzzzz

  • @mayurinaik4017
    @mayurinaik4017 17 วันที่ผ่านมา +2

    Cancer especially ashlesha nakshatra chi spiritual journey for 2025 baddal sangu shakta ka???

    • @anjalitol71
      @anjalitol71 11 วันที่ผ่านมา

      माझी पण kark ras v ASHLESHA nakahtra aahe tyabaddal kahi sanga n pls

  • @vaibhavihanchate4718
    @vaibhavihanchate4718 15 วันที่ผ่านมา +1

    27 /3 /1988 mazi ras kark ya varshi Gov . Job milel ka

  • @ajgamerz5850
    @ajgamerz5850 10 วันที่ผ่านมา

    Shree swami samarth

  • @gautamiviraj
    @gautamiviraj 17 วันที่ผ่านมา +29

    मॅडम तुम्ही म्हणालात होतात की देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत, त्यांनी तर आज शपथ पण घेतली

    • @shilpakulkarni4423
      @shilpakulkarni4423 17 วันที่ผ่านมา +11

      हो मॅडम म्हणाल्या होत्या... पण उलटे झाले.. श्री देवेंद्रजी नी आज शपथ घेतली

    • @greenkokantraveller555
      @greenkokantraveller555 17 วันที่ผ่านมา +3

      3/4 महिन्यात उडणार - फसनवीस 😂😂

    • @niteenmahindrakar9804
      @niteenmahindrakar9804 17 วันที่ผ่านมา

      Calculation chukala ka

    • @gautamiviraj
      @gautamiviraj 17 วันที่ผ่านมา

      @@niteenmahindrakar9804 ho

    • @harekrishnaharekrishna5557
      @harekrishnaharekrishna5557 17 วันที่ผ่านมา

      Eska ज्वाबाब देना चाहिए

  • @ananddesai6181
    @ananddesai6181 17 วันที่ผ่านมา +5

    A baye Maajhi Raas kark aahe.Tuz bhavishya 2024 cha bhavishya totally bundle tharal aahe

  • @hrishikeshingawale1899
    @hrishikeshingawale1899 17 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार ज्योती मॅडम,
    मी तुमचे व्हिडिओ नियमितपणे पाहतो आणि लाइक करतो आणि तुम्ही तुमच्या व्हिडिओंमध्ये सांगितल्याप्रमाणे उपाय देखील करतो. बहुतेक वेळा ते कार्य करते.
    माझी जन्मतारीख 6 जानेवारी 1988 आहे आणि जन्म वेळ रात्री 11:45 आहे.
    माझा प्रश्न असा आहे की मला माझी जास्त पगाराची स्वप्नातील नोकरी कधी मिळेल? माझे प्रयत्न कामी येत नाहीत आणि या अपयशांमुळे मी माझी सातत्य, एकाग्रता गमावली. मलाही परदेशात नोकरी करायची आहे.
    मी तुमच्याकडून सल्ला आणि काही महत्त्वाच्या सूचना मागतो जेणेकरून मी माझे ध्येय लवकरात लवकर साध्य करू शकेन.

  • @shlokkage5040
    @shlokkage5040 17 วันที่ผ่านมา +1

    Sandhya Suraj Kage 06/10/1988 time 1:35 am
    Majh karj sagal fitun maj ghar hoil ka?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  17 วันที่ผ่านมา

      15 डिसेंबर ला आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत
      त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील

    • @rohinilondhe6755
      @rohinilondhe6755 17 วันที่ผ่านมา

      ​@@AstroguruDrJyotiJoshi
      24-8-1997
      Jnm vel 4.45 am
      Name - rohini yogesh Londhe
      Mala 1 mulga aahe 5 varshacha maza nashibat mulgi aahe ka . Mla gav patalivar Sarkari nokri cha frome bharlay tyat Mla Yash milel ka

  • @rameshwarikakule4392
    @rameshwarikakule4392 10 วันที่ผ่านมา

    Mala yaa varshi carriers sathi kahi margy darshan karave
    Birthday date 5/4/98 ratri 10.00

  • @uttamchavan6083
    @uttamchavan6083 17 วันที่ผ่านมา

    उत्तम धेनु चव्हाण जन्म दिनांक 08/02/1964 जन्म वेळ 20.45 जन्म ठिकाण महाड जि.रायगड मॅडम आपली माहिती खूप चांगली आहे.मी ज्याच्यावर जास्त विश्वास ठेवतो तेच माझे जवळचे लोक मला जास्त का फसवितात.योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @hemalathere9020
    @hemalathere9020 13 วันที่ผ่านมา +1

    पूर्वा निवुति तेरे जन्म तारीख 10/6/2002 वेळ 2 . 55 रात्र जन्म ठिकाण आहे जिल्हा ठाणे तालुका कल्याण जन्म कल्याण ला झालेला आहे नवीन वर्षात लग्नाचे योग आहेत का व सरकारी नोकरीचे योग आहेत का

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  13 วันที่ผ่านมา

      15 डिसेंबर ला आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत
      त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील

  • @vibhagaikwad4610
    @vibhagaikwad4610 7 วันที่ผ่านมา +1

    I m in service. Will i get promotion.
    Or will my daughter be married in 2025

  • @omkarLimaye1991
    @omkarLimaye1991 15 วันที่ผ่านมา

    ओंकार प्रमोद लिमये
    जन्म तारीख ३१/१०/१९९१.
    वेळ संध्याकाळी ०५:०५ .
    जन्म ठिकाण जिल्हा - रत्नागिरी,
    तालुका - दापोली, गावं पाडले.
    नवीन वर्षात लग्न होईल का?

  • @Minaldlimaye
    @Minaldlimaye 9 วันที่ผ่านมา +1

    thumbnail मध्ये २०२४ लिहिले आहे

  • @vidunailss
    @vidunailss 17 วันที่ผ่านมา +1

    Divya. 5th August 1986. 9.45 pm. Mumbai. Marriage predictions please 😊

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  12 วันที่ผ่านมา +1

      लवकरच आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत
      त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील

    • @vidunailss
      @vidunailss 12 วันที่ผ่านมา

      @ Thank you. Marriage prediction please. Time and life after marriage

  • @sharadtangsale5198
    @sharadtangsale5198 14 วันที่ผ่านมา +2

    मॅडम आपली भविष्य वाणी कधीच खरी ठरली नाही तेव्हा आपण ज्योतिषचा चांगला अभ्यास करावा.

  • @vilasshirke633
    @vilasshirke633 16 วันที่ผ่านมา

    नांव विलास जन्म तारीख २७/०३/१९६१ जन्म वेळ संध्याकाळी ६ः१५ पी.एम. जन्म स्थळ मुंबई
    प्रश्न असा आहे कि माझे येणाऱ्या वर्षात कोर्ट कचेरीच्या खटले व व्यवसाय संबधीत कसा असेल व उपाय सांगणे

  • @milindghuge8892
    @milindghuge8892 11 วันที่ผ่านมา +1

    मिलींद घुगे. जन्म तारीख 11.12.1987
    जन्म ठिकाण दोडाईचा धुळे जिल्हा

  • @rameshtikode1419
    @rameshtikode1419 11 วันที่ผ่านมา

    Mazi raas kark aahe maze naav ramesh tikode gadhinglaj kolhapur

  • @varshayadav2336
    @varshayadav2336 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नाव-Amruta Nitin Yadav
    जन्म तारीख- 26/12/2007
    जन्म वेळ - बुधवार संध्याकाळी ४:४५ वाजता
    जन्म स्थळ - कोल्हापूर

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल

  • @kalpanagayke6355
    @kalpanagayke6355 17 วันที่ผ่านมา

    Maza mulga, Pushkar Sudamrao Gayke, date of birth 10/4/1995, vel- 12:34 pm, Pune, lgn kdhi hoil, upay sanga

    • @bhagylaxmisutar187
      @bhagylaxmisutar187 16 วันที่ผ่านมา

      ताई त्याला कोणती मुलगी आवडत असेल तर होकार देऊन टाका बघा लगेच करेल लग्न😊

  • @JyotiDhaide
    @JyotiDhaide 15 วันที่ผ่านมา

    20-09-1995 / 6 am Hemant
    Noukri kdhi lagnar

  • @meltingmoments6301
    @meltingmoments6301 15 วันที่ผ่านมา

    DOB 23/06/1982
    Time ratri 10.00 Kolhapur
    Name Megha
    Majha mulga majhavar khup naraj ahe.

  • @dineshbagwe1891
    @dineshbagwe1891 11 วันที่ผ่านมา

    सध्याच्या काळात मला भरपूर लॉस होतो आहे. माझा धंदा चालत नाही आहे

  • @manojgawde2521
    @manojgawde2521 15 วันที่ผ่านมา

    मनोज गावडे २१ जून १९८५ सकाळी २:३०

  • @RupaliShinde-q5h
    @RupaliShinde-q5h 17 วันที่ผ่านมา

    Rupali kamble
    DOB 15 12 89
    Time 7.15am
    Wednesday
    Kontya hi kamat yash yet nhi.......

  • @eknathpatil3325
    @eknathpatil3325 15 วันที่ผ่านมา

    एकनाथ शंकर पाटिल.....18 मार्च 1970. दुपारी 02.08 बोरीवली

  • @shubhamswadkar
    @shubhamswadkar 17 วันที่ผ่านมา

    Caption madhye 2025 पाहिजे काय

  • @DimpleShinde-k9q
    @DimpleShinde-k9q 13 วันที่ผ่านมา +1

    Sapana 10-09-1996 time 9:45 am

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  13 วันที่ผ่านมา

      15 डिसेंबर ला आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत
      त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील

  • @shimpleranjana4358
    @shimpleranjana4358 17 วันที่ผ่านมา

    त्याच कधी सुरळीत होईल

  • @seemabodhe5799
    @seemabodhe5799 17 วันที่ผ่านมา +6

    मॅडम तुम्ही म्हणत होता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार मग हे अस कस झाल देवेंद्र फडणवीस झाले

  • @HarishPatil-q2o
    @HarishPatil-q2o 18 วันที่ผ่านมา +2

    Harish dilip patil 29/9/1986 ravivar 11.20 pm ekhi kam purn hot nahi arthik nuksan hot ahe fasavnukh hot ahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  18 วันที่ผ่านมา

      जय ज्योतिष 🙏

    • @HarishPatil-q2o
      @HarishPatil-q2o 18 วันที่ผ่านมา +1

      Ky karve margdarshan karave

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  18 วันที่ผ่านมา

      15 डिसेंबर ला आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत
      त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील

  • @madhurigaikwad8864
    @madhurigaikwad8864 17 วันที่ผ่านมา

    माझ्या मुलीचा जन्म ता. 20.2.2003 prasann Gaikwad शिक्षणात अडचणीत

  • @meghanabhuwad3498
    @meghanabhuwad3498 16 วันที่ผ่านมา

    Dilip Sakharam Bhuvad
    Date of Birth १५/११/१९६५
    Yearly bavisha

  • @hemantkarale8274
    @hemantkarale8274 15 วันที่ผ่านมา

    Hemant Karale
    05/09/1991
    11.32 PM
    कोणत्याही kamat यश नाही येत.

  • @anitachaudhari8383
    @anitachaudhari8383 16 วันที่ผ่านมา

    As kaee nasate var ho mazya mulachya patriket to khup motha hoel.lagn hoel.pan maza .mulaga he jag sodu gela.mag लग्न vagare sagale chukiche aahe.aata kona var vishavas thevave.

  • @sanjivanichavan6755
    @sanjivanichavan6755 16 วันที่ผ่านมา

    My daughter Sayali 15/3/92 at 9.20am marriage keva honar

  • @bhushanmusale3613
    @bhushanmusale3613 17 วันที่ผ่านมา +1

    Bhushan Deelip musale
    07/05/1995
    12:05 am
    Que:- mala job kadhi lagel?
    Maje lagna yog kadhi julun yetil?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  17 วันที่ผ่านมา

      15 डिसेंबर ला आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत
      त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील

    • @nutanpanchabhai6755
      @nutanpanchabhai6755 15 วันที่ผ่านมา

      Time kay ahe madam plz sanga

  • @AdityaDeshmukh-w1l
    @AdityaDeshmukh-w1l 17 วันที่ผ่านมา +4

    ह्या वर्षात तरी काही झाल नाही तर डिरेक्ट sucide, बस झाल आता

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  17 วันที่ผ่านมา

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील

    • @AdityaDeshmukh-w1l
      @AdityaDeshmukh-w1l 17 วันที่ผ่านมา

      @@AstroguruDrJyotiJoshi 2 वर्ष सय्यम बाळगतोय madam आता मरावं वाटतंय पण आईचा चेहरा समोर येतो

  • @pranjalikulkarni517
    @pranjalikulkarni517 15 วันที่ผ่านมา

    Vishal Kulkarni
    DOB - 17.08.1982
    1.25 p.m.
    Bhavahyat til Pragati aani Waatchal

  • @abhanaik350
    @abhanaik350 17 วันที่ผ่านมา +1

    नक्की कोणत्या वर्षाचं भविष्य सांगत आहेत? 🤔

  • @amrutabalgude1300
    @amrutabalgude1300 17 วันที่ผ่านมา

    मॅडम माझे नाव अमृता विकास बालगुडे माझी जन्मतारीख 24/08/1987 आहे वेळ 12.30 रात्री जन्म स्थान पुणे. माझा प्रश्न आहे मला सरकारी नोकरी कधी मिळणार

  • @priyapatil2589
    @priyapatil2589 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    30,7,1992

  • @dineshbagwe1891
    @dineshbagwe1891 11 วันที่ผ่านมา

    मला धंद्यात यश आहे की नाही

  • @chhayascreationschhayabhos6159
    @chhayascreationschhayabhos6159 17 วันที่ผ่านมา

    छाया भोसले,१८/४/८६, पहाटे ४.३० माझा असा प्रश्न आहे मी जन्मल्यापासून त्रासच सहन केला आहे काय तरी उद्योग करवा म्हणाल यश ए त नाही 😢

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 15 วันที่ผ่านมา

      @@chhayascreationschhayabhos6159कर्क राशी जल तत्व त्या संबंधी व्यवसाय करा पाणी जपून वापरा

  • @PrasadRahate-w7v
    @PrasadRahate-w7v 10 วันที่ผ่านมา

    2024 ..की 2025 आहे मॅडम

  • @dineshbagwe1891
    @dineshbagwe1891 11 วันที่ผ่านมา

    माझं नाव दिनेश बागवे आहे माझी जन्मतारीख 5 सप्टेंबर 1980 माझी जन्म वेळ आहे दुपारी 1:30

  • @niteenmahindrakar9804
    @niteenmahindrakar9804 17 วันที่ผ่านมา +1

    Devendra cm zhale na

  • @kbbhujbal
    @kbbhujbal 17 วันที่ผ่านมา +2

    तुमचं राजकीय भविष्य का चुकलं?
    त्यावर आधी विवेचन करावे ही नम्र विनंती.

  • @pallavijoshi7337
    @pallavijoshi7337 16 วันที่ผ่านมา

    हे सरकार 6 महिने टिकेल ना

  • @vibhagaikwad4610
    @vibhagaikwad4610 7 วันที่ผ่านมา +1

    Vibha Prakash Gaikwad
    Date of birth. 17.04 1978
    Birth time. Exact not known but 6.00 to 6.30
    Place of birth Naigaon tq biloli Nanded Maharashtra

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @p.kirdat9842
    @p.kirdat9842 15 วันที่ผ่านมา

    Shani rahu pidda angaate negativity dar Chandra kamjor shaarrik mansik pidda six years trrast hai kuch nahi hootaa ab to Sahi ho

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 17 วันที่ผ่านมา +1

    मॅडम तुमचे राजकीय भविष्य अनेक वेळ चुकीचे ठरले आहे....या पुढे असेल व्हिडिओ बंद करा🎉

  • @prasannakulkarni4885
    @prasannakulkarni4885 17 วันที่ผ่านมา +1

    Madam इतका त्रास होतोय की उद्याचा दिवस उजाडला नाही तरी चालेल 😢 2 वर्षे खूप सहन केल आणि अजून पण करतोय काही मार्ग सुटत नाहीये 😢 ह्या वर्षात तरी काही झाल नाही तर मी sucide करेन 😭😭😭

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  12 วันที่ผ่านมา

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस बदलतील
      दरमहा आम्ही आपल्या राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @shimpleranjana4358
    @shimpleranjana4358 17 วันที่ผ่านมา

    माझा मुलाची रास आहे त्याची जन्मतारीख 11/7/1994 पाहटे 2-50 आळशी व रागीट स्वभावाचा आहे त्याचा खूप वाईट काळ चालू आहे

  • @vijaypowar4046
    @vijaypowar4046 17 วันที่ผ่านมา

    मॅडम मला माझं लग्न कधी होईल ते माहित करायच होत माझी जन्मतारीख आहे 23/9/1992 जन्म वेळ दुपारी 3.30 वाजता मॅडम मला नक्की रिप्लाय द्या