Meen varshik rashifal 2025 | मीन राशीचे वार्षिक 2025 भविष्य । Pisces 2025

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 593

  • @ravindrabora1819
    @ravindrabora1819 29 วันที่ผ่านมา +6

    खूप छान, सहज सोप्या भाषेत माहिती देण्यात आली आहे........🙏🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 วันที่ผ่านมา

      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

    • @sunilbadgujar1482
      @sunilbadgujar1482 25 วันที่ผ่านมา

      जन्म दि.1/6/1972
      जन्म वेळ सकाळी 7.30 वाजता
      साडेसाती मुळे भरपूर अडचण जात आहे.उपाय सांगा

  • @SarikaAkhade-d6b
    @SarikaAkhade-d6b 23 วันที่ผ่านมา +3

    खूप छान माहिती 😊😊 तू मला बी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  22 วันที่ผ่านมา +1

      इंग्रजी नवं वर्षाच्या शुभेच्या

  • @Divyaban2821
    @Divyaban2821 6 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही खूप छान सांगता

  • @hongekarchaitali
    @hongekarchaitali หลายเดือนก่อน +4

    Actual Start 4:30
    29 मार्च 2025 नाती सुधारतील
    18 मे 2025 राग कमी होईल, चिडचिड कमी होईल
    28 जानेवारी - 31 मे शुक्राची साथ मिळेल
    27 फेब्रुवारी -7 मे प्रगतीच्या संधी निर्माण होतील
    7 जून पर्यंत धनात वृद्धी, कुटुंब परिवारात सौख्य
    नोकरीत 11:48 कष्ट आहेत पण समाधान मिळणार नाही, घरापासून लांब आणि प्रवासावर खर्च
    गुरु बदलाची साथ कामात लक्ष लागणार नाही.
    शुभ - Apr & June first 15 days, Oct second week
    अशुभ - Apr last 15 days, June 3 rd week, sept 1st week

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 วันที่ผ่านมา +1

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @drdineshshinde3334
    @drdineshshinde3334 14 วันที่ผ่านมา +4

    ताई आपले राजकारण्यांन वरचे व्हिडिओ निवडणुकीच्या वेळेस चे पहिले, मी खुप मानतो जोतिष शास्त्र, पण हया वेळेस तुमचे अंदाज चुकलेत 🙏🏻

  • @MeenataiNaleshwarkar
    @MeenataiNaleshwarkar หลายเดือนก่อน +5

    Looking very beautiful and Gorgeous 💗 Jyoti.

  • @shitalrahatekar5003
    @shitalrahatekar5003 หลายเดือนก่อน +4

    मॅडम तुम्ही फार दिलासादायक सांगतात नमस्कार

  • @rammane9743
    @rammane9743 23 วันที่ผ่านมา +1

    Very informative 🙏🙏

  • @roshnidhanade7729
    @roshnidhanade7729 15 วันที่ผ่านมา +1

    Khup chan samjvil Tumi ❤

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  15 วันที่ผ่านมา

      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @ashwinichinchwade5950
    @ashwinichinchwade5950 18 วันที่ผ่านมา +1

    कविता माझ्यावर योग्य बसते ताई 🥰माझी रासमीन आहे

  • @MaheshGaware1322
    @MaheshGaware1322 19 วันที่ผ่านมา +1

    Khup chan🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  17 วันที่ผ่านมา

      धन्यवाद जय ज्योतिष

  • @Meena_Agarwal3327
    @Meena_Agarwal3327 22 วันที่ผ่านมา +1

    ❤khuph chan

  • @rupalitandel4675
    @rupalitandel4675 22 วันที่ผ่านมา +1

    खूप छान

  • @anuradhaconsultancy5799
    @anuradhaconsultancy5799 29 วันที่ผ่านมา +2

    Beautiful smile

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 วันที่ผ่านมา

      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @anuradhaconsultancy5799
    @anuradhaconsultancy5799 20 วันที่ผ่านมา

    Looking beautiful in pink jacket jyoti ❤

  • @daulatrupwate4270
    @daulatrupwate4270 หลายเดือนก่อน +1

    Excellent
    Thankyou

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @anuradhaconsultancy5799
    @anuradhaconsultancy5799 29 วันที่ผ่านมา +2

    Beautiful jacket

  • @Dance_lover_aarvi
    @Dance_lover_aarvi 29 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती😊

  • @chandrakantjoshi2010
    @chandrakantjoshi2010 15 วันที่ผ่านมา +1

    Namskar mdm❤❤

  • @supriyadave9518
    @supriyadave9518 หลายเดือนก่อน +1

    Thank you ❤

  • @shubhamsir5299
    @shubhamsir5299 21 วันที่ผ่านมา +1

    Nice

  • @rahulswami7721
    @rahulswami7721 29 วันที่ผ่านมา +2

    जय ज्योतिष 🙏🙏🙏
    खूप खूप धन्यवाद गुरुमाऊली 🙏🙏🙏🙏🙏

  • @divyaakolekar4523
    @divyaakolekar4523 26 วันที่ผ่านมา +1

    जय ज्योतिष

  • @rameshambre2361
    @rameshambre2361 15 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @poojakharat3887
    @poojakharat3887 8 วันที่ผ่านมา +1

    Pooja kharat
    Time _1.00 am
    07/03/2000
    Question - 1 I'm dating someone tyancha sobt lagn hou shkel ka
    2.Ani mi new job joine kely tr tithe chan growth hoil na???

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  8 วันที่ผ่านมา

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
      सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात

  • @sunandakulkarni9953
    @sunandakulkarni9953 10 วันที่ผ่านมา +2

    दर्शन संजय कुळकर्णी 30,8,96जळगाव सकाळी 9,30मि

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 วันที่ผ่านมา

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल

  • @pallavikiranje8321
    @pallavikiranje8321 10 วันที่ผ่านมา +1

    Jay jyotish. Majhanaav daksh aahe majhi janm vel 18/12/2007 9;33 am matunga mumbai ethil aahe.
    Questions = mi 12th commerce karat aahe majhya sathi yoghy asel ase kuthle kshtra aahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 วันที่ผ่านมา

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल

  • @priyakulkarni7211
    @priyakulkarni7211 หลายเดือนก่อน +1

    जय ज्योतिष हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष

  • @chhayahublikar2852
    @chhayahublikar2852 หลายเดือนก่อน +1

    Koti koti dhanywad 😅

  • @kanapotdar2135
    @kanapotdar2135 12 วันที่ผ่านมา +1

    Namaskar madam, mza nav Miss. sharmila Mohan Potdar, DOB-09/10/1984, Time-05:20pm sandhyakal , Birth of day -Tuesday, mzi ek surgery ahe ahe karaychi ti hoil ka ani Tu kadhi karu shkate koontya month madhe ani ya varshi hoil ka? ani dusar mz lagn hoil ka? Please me tumcha uttarchi wat pahin.

  • @vasantpatkar2299
    @vasantpatkar2299 18 วันที่ผ่านมา +2

    Hi. Mam. Maz nav sakshi vasant patkar ahe १३.०६.१९९५ ahe born time 8.45.day tuesday. Lagnala 6varsh jale ajun santan nahi ahe plz guide kra

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  17 วันที่ผ่านมา

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे
      तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जाईल
      जय ज्योतिष

  • @pratibhapatil2229
    @pratibhapatil2229 13 วันที่ผ่านมา +1

    चारुशीला जन्मतारीख 03/01/2001
    वेळ 10: 45 वैवाहिक जीवनात खुप संकटं आली आहेत.

    • @pratibhapatil2229
      @pratibhapatil2229 12 วันที่ผ่านมา +1

      रात्री 10:45

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  9 วันที่ผ่านมา

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
      सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात

  • @Fishfoody
    @Fishfoody หลายเดือนก่อน +2

    Mahrashta sarkar var video banava kadhi paryant chalel

  • @ruchiraagre9581
    @ruchiraagre9581 19 วันที่ผ่านมา +1

    Majhi janmtarikh 23-02-1985 ahe. Janm Parel, Mumbai la jhala ahe. Mala relationship ani financial issue khup hot ahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  17 วันที่ผ่านมา

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे
      तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जाईल
      जय ज्योतिष

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  17 วันที่ผ่านมา

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे
      तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जाईल
      जय ज्योतिष

  • @roshnidhanade7729
    @roshnidhanade7729 15 วันที่ผ่านมา +1

    1 October 1993 Barth time 5: 45 pm Maharashtra Amravati tiosa madhe zala

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  15 วันที่ผ่านมา

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल
      त्यात उपस्थित राहावे
      लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात
      तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते

  • @DevayaniWaghmare
    @DevayaniWaghmare 17 วันที่ผ่านมา +1

    Is any chances for Government job ?

  • @sandycool333
    @sandycool333 2 วันที่ผ่านมา +1

    संदीप अंबिके, ३०/१०/१९८२, सांगली महाराष्ट्र जन्म ठिकाण, जन्म वेळ शनिवार पहाटे ६.३०

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 วันที่ผ่านมา

      पुढील रवीवारी लाईव्ह सेशन घेण्यात येइल तेव्हा आपण पुन्हा ड्रॉ पध्दतीने पत्रिका घेणार आहोत
      शनिवारीच आम्ही एक लाईव्ह ची लिंक शेअर करत असतो त्या लिंक वर कमेंट करावी म्हणजे तुमचा प्रश्न लवकर घेण्यात येतो .
      धन्यवाद

  • @saiadsule9690
    @saiadsule9690 27 วันที่ผ่านมา +1

    🙏मी shubhangi वेळ 4.30am 30/10/1982

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  25 วันที่ผ่านมา

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल
      त्यात उपस्थित राहावे

  • @hacker-os8kk
    @hacker-os8kk 13 วันที่ผ่านมา +1

    Namskar tai mazi raas meen aahe...sadesatichya pahilya parvat mi mazya aaila gamavle aahe😢😢😢tasech aarthiak tangi hi zali...aata he varsha kase asel pls sanga

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  9 วันที่ผ่านมา

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
      सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात

  • @deepalimgadkar7290
    @deepalimgadkar7290 28 วันที่ผ่านมา +1

    Deepali Mahesh Gadkar.
    Married
    7-march-1992
    7.24pm

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @janhavi1013
    @janhavi1013 19 วันที่ผ่านมา +1

    Hi ma'am mazi birthdate 26-09-1999 . Birth time 12:10pm.birthplace Dombivli
    Mla financial ani health issues hot ahet ani mla new changla job kdhi milel te sanga

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  17 วันที่ผ่านมา

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे
      तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जाईल
      जय ज्योतिष

  • @varshayadav2336
    @varshayadav2336 26 วันที่ผ่านมา +1

    Varsha Nitin Yadav 23 May 1976 married जन्म वेळ- शनिवार उजेडता रविवार रात्री 2:10 min जन्म स्थळ - बेळगाव

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  25 วันที่ผ่านมา

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल

  • @नावकरी
    @नावकरी 21 วันที่ผ่านมา +1

    Hi devyani pimpale,B.date 5/11/95.... Sunday 7.55moring...maz lagn kadhi holie sanga lagna mule khup testion yet.. love marriage ki arrange marriage

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  16 วันที่ผ่านมา

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल
      त्यात उपस्थित राहावे
      लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात
      तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते

  • @SachinKamble-ng1gc
    @SachinKamble-ng1gc 3 วันที่ผ่านมา +1

    मॅडम जन्म तारीख आणि जन्म वेळ नसेल तर, आपलं भविष्य जाणून घेता येणार च नाही का? 🙏🙏🙏

  • @Snehnil4194
    @Snehnil4194 15 วันที่ผ่านมา +1

    Mr swapnil bhagwan naykal
    Date of birth- 08/08/1993
    Birth of day - Sunday
    1pm

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  15 วันที่ผ่านมา

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल
      त्यात उपस्थित राहावे
      लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात
      तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते

  • @aditibhide8996
    @aditibhide8996 10 วันที่ผ่านมา +1

    Mashi bahin cha nav apurva ahe , mala ticha pahila mul kadhi huil vicharacha ahe , date
    18.11.89, time 4.24 AM

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 วันที่ผ่านมา

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल

    • @aditibhide8996
      @aditibhide8996 10 วันที่ผ่านมา

      Link kaha share hoga, WhatsApp or youtube​@@AstroguruDrJyotiJoshi

  • @RaniKoli-q2h
    @RaniKoli-q2h 9 วันที่ผ่านมา +1

    Sarthak koli 8/12/2008 vel night 11,10

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  9 วันที่ผ่านมา

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
      सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात

  • @santoshangal5434
    @santoshangal5434 27 วันที่ผ่านมา +1

    नाव : संतोष अनगळ
    जन्म : 24/01/1977 पहाटे 4:00
    रस : मीन
    प्रश्न: पैसा टिकत नाही आणि मनासारखी नोकरी कधी मिळेल?
    धन्यवाद 🙏🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  27 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @SejalGaikwad-d7y
    @SejalGaikwad-d7y 23 วันที่ผ่านมา +1

    Sejal Baban Gaikwad. birth time 7.24 am ,birthday Saturday ,birthdate 16 November 2002
    Mama mala thyroidcha problem ahe n tya mule other health issues so upcoming this year kase asel maza sathi health point of u

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  22 วันที่ผ่านมา

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल
      त्यात उपस्थित राहावे
      लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात
      तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते

  • @RohitRaykar-m7g
    @RohitRaykar-m7g หลายเดือนก่อน +3

    My name is Devdas garud
    Birth date-17/04/1996
    B. Place-mumbai
    B. Time-8. 10am
    Pardeshat janyacha yog ahe ka ani vivah kadhiparyant hoil

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 วันที่ผ่านมา

      लवकरच लाइव्ह कार्यक्रम घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल

  • @msha480
    @msha480 หลายเดือนก่อน +1

    Manish Shah. 28.03.1968.
    Birth time morning at 7.25 am on Thursday. I m facing financial crises.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  หลายเดือนก่อน

      येत्या रविवारी आम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू , सातत्याने बाहेरची टूर सुरू असल्याने मागच्या रविवारी देखील येऊ शकली नाही.
      लाइव्ह कार्यक्रमात उपस्थित राहावे तुमचे प्रश्न घेतल्या जातील

  • @SamikshaTupe-c7m
    @SamikshaTupe-c7m 16 วันที่ผ่านมา +1

    Mam maj nav samiksha ashok tupe ahe
    Birth date 29 July 2002 ahe
    Janm please vaijapur
    Janm time 11:30pm
    Mam mi 4 varshapasun spardha pariksha taiyari karat aahe mi 1 kiva 2 markan feil hot ahe khup study karunhi salection hot nahi he tr kahi upay sanga plz

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  16 วันที่ผ่านมา

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल
      त्यात उपस्थित राहावे
      लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात
      तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते

    • @SamikshaTupe-c7m
      @SamikshaTupe-c7m 16 วันที่ผ่านมา

      Mam live session kadhi asel

  • @ganpatichoudhari-w4q
    @ganpatichoudhari-w4q วันที่ผ่านมา +1

    Janm date :- 31/08/1985
    Janam taim :- 11: 55 pm ratri
    Rahate thikan , Belagav Karnataka

    • @ganpatichoudhari-w4q
      @ganpatichoudhari-w4q วันที่ผ่านมา +1

      Name ganapati mashnu choudhari

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  วันที่ผ่านมา +1

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येइल तेव्हा आपण पुन्हा ड्रॉ पध्दतीने पत्रिका घेणार आहोत
      शनिवारीच आम्ही एक लाईव्ह ची लिंक शेअर करत असतो त्या लिंक वर कमेंट करावी म्हणजे तुमचा प्रश्न लवकर घेण्यात येतो .
      धन्यवाद

  • @gauravraykar1646
    @gauravraykar1646 20 วันที่ผ่านมา +1

    Aho madam sadesati ne mazya aayushayat ky chalawlay malach kalat nahi a

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  16 วันที่ผ่านมา

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @anjalimalve696
    @anjalimalve696 หลายเดือนก่อน +1

    सौरभ माळवे. 24-5-95. दुपारी 4.40pm
    लग्नाचा योग कधी आणि प्रेम विवाह शक्य आहे का? 🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  หลายเดือนก่อน

      रविवारी आम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू , सातत्याने बाहेरची टूर सुरू असल्याने मागच्या रविवारी देखील येऊ शकली नाही.
      लवकरच आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत
      त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील. व तुमची उत्तर तुम्हाला प्राप्त होतील

  • @dattrajchatur8172
    @dattrajchatur8172 8 วันที่ผ่านมา +1

    मी दत्तराज चतुर माझा जन्म 20/7/1984 वार शुक्रवार जन्म वेळ सकाळी 10वा 15 मिनिट मला सध्या आर्थिक अडचणी खुप आहेत कुठलेही काम पूर्ण होत नाही कृपया मार्गदर्शन करा 🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  8 วันที่ผ่านมา

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
      सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात

  • @smitanale8176
    @smitanale8176 หลายเดือนก่อน +3

    बऱ्याचशा यूट्यूब चैनल वर मीन राशीचे आरोग्य चांगले राहणार नाही असं सांगण्यात आलं आहे हे खरं आहे का 2025 वर्षासाठी

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 วันที่ผ่านมา

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @DK-DINESHKHAIRNAR
      @DK-DINESHKHAIRNAR 13 วันที่ผ่านมา

      हा प्रश्न माझा सुद्धा आहे

  • @sarafsachin4635
    @sarafsachin4635 23 วันที่ผ่านมา +1

    Mala Mazya janmatarike nusar kuthala stone ghalava mahiti havi ahe

  • @hemantparundekar7814
    @hemantparundekar7814 19 วันที่ผ่านมา +1

    मी हेमंत रामचंद्र पारुंडेकर वेळ दुपारी 1---30 वाजता जन्म ठिकाण जुन्नर तालुका जुन्नर सद्या खूप आर्थिक अडचणीत आहे व डिप्रेशन मध्ये आहे. ऊपाय सांगावं ही विनंती

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  17 วันที่ผ่านมา

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे
      तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जाईल
      जय ज्योतिष

  • @poonamnawale323
    @poonamnawale323 หลายเดือนก่อน +4

    Nawale Poonam bhausaheb janmdinank -28/06/1997
    Vel -ratri 12.45
    Khup praytna karate, sarkari nokari va swatahach as kahitri karaychi pn kuthech mazya praytnana kadhitri yash milel ka. Me karu shakate he mala mahit ahe pn adchan kuthe tri ahe. Hoil ka kadhi. Sarvanch sarv karate pn tyachi kunala janiv rahat nahi fkt kamapurate sagale maza fayada ghetat

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @ShobhaSavale-ec5jq
    @ShobhaSavale-ec5jq หลายเดือนก่อน +1

    Birthday 30oct2001 time ratri 8.15pune plz shadi or job plz answer mam plz

  • @ChetanUdakhe
    @ChetanUdakhe 26 วันที่ผ่านมา +1

    Chetan Udakhe 17/3/2002 time 7.05pm karkheda tq ner dist yavatmal MBA karv ki nahi

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  26 วันที่ผ่านมา

      आज दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे
      त्यात ड्रॉ पद्धतीने पद्धतीने पत्रिका घेतल्या जाणार आहेत ज्यांचा नंबर लागेल त्यांचे नाव घेण्यात येइल लगेचच रिप्लाय द्यावा तरच आपले प्रश्न घेण्यात येतील अन्यथा पुढचा प्रश्न घेण्यात येइल

  • @harsh-zy8uh
    @harsh-zy8uh หลายเดือนก่อน +2

    Mi Nilam Sharad Dabhade. DOB 22nd November 1977.time 4.30 a.m. mala gavche ghar vikayache ahe.Mumbaila ghyache ahe.He shkya hoil ka.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  หลายเดือนก่อน

      रविवारी आम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू , सातत्याने बाहेरची टूर सुरू असल्याने मागच्या रविवारी देखील येऊ शकली नाही.
      लवकरच आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत
      त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील.

  • @deepaliKav
    @deepaliKav หลายเดือนก่อน +1

    दिपाली सुखदेव आहेर
    08 ऑक्टोबर 1984
    सकाळी 9.20 मिनिट
    पिंळगांव बसवंत नाशिक
    प्रश्न
    लोक खूप गैर फायदा घेतात
    मला सफलता कधी मिळेल यश कधी मिळेल काम करते पण त्याची कोणीच दाखल घेत नाही कामाच्या ठिकाणी खूप अन्याय होतो

    • @sudarshanbhople1653
      @sudarshanbhople1653 หลายเดือนก่อน +1

      Meen rashi khup emotional ahe mhanun assa hota be practical

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 วันที่ผ่านมา +1

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल
      अतिरिक्त कार्य व सातत्याने बाहेरील टूर याने मागच्या रविवारी देखील शक्य झाले नाही.
      या रविवारी मी प्रयत्न करते लाईव्ह येण्याचा
      त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल

  • @YogeshJadhav-n7o
    @YogeshJadhav-n7o 12 วันที่ผ่านมา +1

    मी योगेश मोहन जाधव . जन्म दिनांक ६/४/१९९७ जन्म ठिकाण - पुणे .
    २०२५ हे वर्ष माझा साठी कसे असेल . प्रत्येक गोष्टी मध्ये ex. Business, job, family, dream etc

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 วันที่ผ่านมา

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल

  • @priyakadam438
    @priyakadam438 23 วันที่ผ่านมา +1

    Mazya office mdhe mi khup slow ahe kamamdhe. Baki sagle samor gele Ani mi ajunhi khup struggle krt ahe ... Maz target complete hot nahi Ani quality pn kharab yete . Kelel Kam perfect hot nahi kitihi man lavun kel tri Mazya mdhe kdhi improvement hoil ?
    Name -chalu name priya kadam
    DOB - 1 march 1998
    Time - 6:45 am

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  22 วันที่ผ่านมา

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल
      त्यात उपस्थित राहावे
      लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात
      तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  22 วันที่ผ่านมา

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल
      त्यात उपस्थित राहावे
      लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात
      तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते

  • @vaishalinagawade3586
    @vaishalinagawade3586 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार माझी मुलगी पाच वर्षापासून स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करत होती खूप प्रयत्नानंतर तिला PSI ची पोस्ट मिळाली आहे तिच्या लग्नाचा योग ह्या वर्षी आहे का .तिची जन्मतारीख ३/३/९५/ वेळ दुपारी १-३० आहे .

    • @priyabane5300
      @priyabane5300 หลายเดือนก่อน +1

      Namaskar maza mulaga siddhesh yachi janmdinank 03/02/1987 aani janmvel sakali 07 30 ashi aahe tyacha divorce process aata suru zali aahe krupaya tyacha divorce kadhi hoil pls yababat aapal kay margdarshan aahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @jaysinghujare3502
    @jaysinghujare3502 11 วันที่ผ่านมา +1

    JAYSING GOPALRAO JADHV HUJARE
    Date of birth-23/11/1966
    Time-4.30AM
    Birth place-Kolhapur Maharashtra 15:11

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 วันที่ผ่านมา

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल

  • @shirishutage-h6g
    @shirishutage-h6g 29 วันที่ผ่านมา +1

    मी शिरीष गंगाघरअप्पा उटगे, जन्मदिनांक १/१/१९७४ वेळ स. ८.१५ मि.
    मी सध्या साडेसाती अनुभवत आहे व प्रचंड नुकसान होत आहे.
    कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
    🙏🏻🙏🏻💐💐

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 วันที่ผ่านมา

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल
      अतिरिक्त कार्य व सातत्याने बाहेरील टूर याने मागच्या रविवारी देखील शक्य झाले नाही.
      या रविवारी मी प्रयत्न करते लाईव्ह येण्याचा
      त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल

  • @salonipardeshi2078
    @salonipardeshi2078 หลายเดือนก่อน +1

    Saloni Pardeshi
    Time:9:20am
    Pune

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @vasantpatkar2299
    @vasantpatkar2299 18 วันที่ผ่านมา +1

    Hii mam

  • @padmanabhjoshi-gp2rv
    @padmanabhjoshi-gp2rv หลายเดือนก่อน +2

    नमस्कार मीं पद्मानाभ जयंत जोशी 06/09/1971 वेळ सायंकाळी 6.50 ठिकाण मुंबाई
    प्रश्न नोकरीतील समस्या वाढतील की कमी होतील

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  หลายเดือนก่อน

      लवकरच आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत
      त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील.

  • @rutujapotdar8499
    @rutujapotdar8499 หลายเดือนก่อน +1

    Rutuja birth date 24/06/2000 time afternoon 2.45 competitive exam clear houn gov post cha job bhetel ka...?2) inter Cast love marriage sathi amchi family tyar hoil ka...

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  หลายเดือนก่อน

      लवकरच आपन लाइव्ह सेशन घेणार आहोत

  • @Prachi10992
    @Prachi10992 29 วันที่ผ่านมา +1

    Tejashri Raviraj Desai
    13 September 1992
    7.30 pm
    Kolhapur , maharashtra
    Husband birthday:
    Raviraj Desai
    05 may 1991
    8.30 am
    Patan satara
    Vaivahik jivnat khup problems ale ahet ,
    Pls guidance kra ki srv neet hoil na ?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  29 วันที่ผ่านมา

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित राहावे तुमचा प्रश्न घेण्यात येईल

    • @Prachi10992
      @Prachi10992 29 วันที่ผ่านมา

      @AstroguruDrJyotiJoshi kdhi asnarey live session ?

  • @ChandrakantPatil-h5n
    @ChandrakantPatil-h5n 23 วันที่ผ่านมา +1

    मॅडम मी चंद्रकांत पंडीत पाटील, माझी जन्म तारीख 21/9/1967 असून जन्म वेळ सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान आहे. आगस्ट 23 मध्ये माझ्या वर नोकरीत एक संकट आले व त्यामुळे मला व माझ्या कुटूंबाला दिव्यातुन जावे लागले. येणारे वर्ष कसे असेल व त्या संकटातून सुटका मिळणार का किंवा कसे या बाबतीत सांगु शकाल काय

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  22 วันที่ผ่านมา

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल
      त्यात उपस्थित राहावे
      लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात
      तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 17 วันที่ผ่านมา +1

    जन्मतारीख 21/10/1972 मुंबई.
    दुपारी 12:09मी.
    अधिकार पद मिळेल काय?प्रशासन प्रमुख पद मिळेल का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  17 วันที่ผ่านมา

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे
      तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जाईल
      जय ज्योतिष

    • @madhukargangavane5932
      @madhukargangavane5932 17 วันที่ผ่านมา

      @AstroguruDrJyotiJoshi सेशन कधी आहे

  • @Dnyaneshwarchaudhari-xc4uf
    @Dnyaneshwarchaudhari-xc4uf หลายเดือนก่อน +1

    ज्ञानेश्वर चौधरी जन्म 4,१0,90, रात्री 10 वाजता वार गुरवार

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  หลายเดือนก่อน

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत
      त्यात तुम्ही देखील उपस्थित राहावे , आपने नाव घेण्यात येइल लगेचच रिप्लाय द्याला म्हणजे आपले प्रश्न घेण्यात येतील

  • @SunilPatel-gv6ie
    @SunilPatel-gv6ie หลายเดือนก่อน +1

    Sunil Madhukar Patel
    DOB 07/10/1979
    TOB 5:15pm
    Karja pasun mukti milel tai?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  หลายเดือนก่อน

      रविवारी आम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू , सातत्याने बाहेरची टूर सुरू असल्याने मागच्या रविवारी देखील येऊ शकली नाही.
      लवकरच आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत
      त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील.
      जय ज्योतिष

  • @jayprakashparkar6465
    @jayprakashparkar6465 28 วันที่ผ่านมา +1

    जयप्रकाश मुकुंद पारकर , जन्म तारीख १८/०५/१९५५ वेळ - दुपारी १ वा. ३५ मि.जन्म स्थळ - मुंबई, अनेक आर्थिक अडचणी आहेत. वास्तु व जमीन विक्रीचा व्यवहार होत नाही. कृपया मार्गदर्शन करावे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 วันที่ผ่านมา +1

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल
      अतिरिक्त कार्य व सातत्याने बाहेरील टूर याने मागच्या रविवारी देखील शक्य झाले नाही.
      या रविवारी मी प्रयत्न करते लाईव्ह येण्याचा
      त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल

    • @_YogeshBergal
      @_YogeshBergal 27 วันที่ผ่านมา

      Kaka zal ki vay kasahla ashya goshti madhe lakshy ghaktay 😂

  • @vinayaksuradkar2616
    @vinayaksuradkar2616 หลายเดือนก่อน +1

    Which Department should I Select from. Jan 2025 Gayanic / Casuality .my DOB 16/08/1965

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  หลายเดือนก่อน

      येत्या रविवारी आम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू , सातत्याने बाहेरची टूर सुरू असल्याने मागच्या रविवारी देखील येऊ शकली नाही.
      लवकरच आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत
      त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील.

  • @DikshaBagul-qf2xr
    @DikshaBagul-qf2xr 25 วันที่ผ่านมา +1

    Hiii

  • @devyanibhamare4689
    @devyanibhamare4689 หลายเดือนก่อน +1

    Namaskar ma'am me Devyani Atul Bhamare
    Janmtarikh 14/१९९४
    Vel ratri 2 vajta
    Sarkari Naukri sathi kontya dishene praytn krave tayari krte ahe pn nhi hot kam.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  หลายเดือนก่อน

      येत्या रविवारी आम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू , सातत्याने बाहेरची टूर सुरू असल्याने मागच्या रविवारी देखील येऊ शकली नाही.
      लवकरच आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत
      त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील.

  • @vinitakulkarni5726
    @vinitakulkarni5726 26 วันที่ผ่านมา +1

    माझा मुलगा अभिनव कुलकर्णी 3/5/1997 वेळ -रात्री 10.20 स्तळ - सातारा वार - शनिवार
    चा final ला पोहोचला आहे exam दिली आहे, अभ्यास करतोय पण अडकतोय. यश मिळत नाही
    कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻🙏🏻

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  25 วันที่ผ่านมา

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल

  • @SavitaShelke-dk2wh
    @SavitaShelke-dk2wh หลายเดือนก่อน +1

    Me Savita shelke maze mulagi Namita shelke ch laganache yog ahe ka 16aug2003

  • @PriyankaGosavi-n3y
    @PriyankaGosavi-n3y 10 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार मॅडम मला माझ्या मित्रा बद्दल विचारायचं होत त्याच लग्न केव्हा होईल त्याची जन्म तारीख 1-9-1990 आहे धनु रस आहे 2 रे चरण आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  10 วันที่ผ่านมา

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असतो त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल

  • @vinyapats
    @vinyapats หลายเดือนก่อน +1

    Vinay vijayrao patil
    DOB-15/6.1982
    TIME - 7:30am
    Birthplace - Belgavi karnataka

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @chaitralisingerofficial
    @chaitralisingerofficial หลายเดือนก่อน +1

    Chaitrali Dhamankar 30/03/87
    राहणार पुणे
    व्यवसायात यश मिळेल का?
    मी मेहनत करत आहे त्यात मला यश मिळेल का

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  หลายเดือนก่อน

      येत्या रविवारी आम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू सातत्याने बाहेरची टूर सुरू असल्याने मागच्या रविवारी देखील येऊ शकली नाही.
      लवकरच आपण लाईव्ह कार्यक्रम आयोजित करणार आहोत
      त्यात आपले नाव घेतले जाईल लगेचच रिप्लाय करावा म्हणजे तुमची प्रश्न घेतल्या जातील.

  • @rohanbabar7645
    @rohanbabar7645 หลายเดือนก่อน +2

    रोहन कालिदास बाबर
    07/07/1996
    राञी-8.00

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @SagtaGoepada
    @SagtaGoepada 25 วันที่ผ่านมา +1

    जन्मतारीख ओंकार सुभाष घोरपडे जन्मतारीख 23 जून 1992 सकाळी 9:30 जन्मवेळ प्लीज प्लीज ताई आम्हाला मार्गदर्शन करा या मुलाच्या भविष्याबद्दल

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  24 วันที่ผ่านมา

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल
      त्यात उपस्थित राहावे
      लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात
      तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते

  • @sanijoshi
    @sanijoshi 26 วันที่ผ่านมา +2

    संदीप जोशी जन्म दिवस २६/०९/१९७७
    वेळ रात्री १०.१० मिनिटं ठिकाण भडगांव जिल्हा जळगांव नोकरी मध्ये ह्या वर्षी प्रोमेशन्न मिळेल का

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  25 วันที่ผ่านมา +1

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल त्यात उपस्थित रहावे म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल

    • @sanijoshi
      @sanijoshi 12 วันที่ผ่านมา

      मागील रविवारी आपण सेशन घेतले असेल पण मी प्रवास करत असल्यामुळे उपस्थित नाही राहू शकलो शयमास्व

    • @sanijoshi
      @sanijoshi 12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद मॅडम...ओम ज्योतिष

    • @sanijoshi
      @sanijoshi 12 วันที่ผ่านมา

      आज लाईव्ह सेशन आहे का

    • @sanijoshi
      @sanijoshi 12 วันที่ผ่านมา

      मॅडम आज लाईव्ह सेशन आहे का माझा एक प्रश्न घ्याल

  • @dnyaneshgase1076
    @dnyaneshgase1076 27 วันที่ผ่านมา +1

    ज्ञानेश्र्वर नावासाठी कोणती रास आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  27 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @AyushPawar-wt9mo
    @AyushPawar-wt9mo 12 วันที่ผ่านมา +1

    मी आयुष विवेक पवार, माझा जन्म तारिक 17/04/2004 , आणि जन्म वेळ आहे दुपारचे 12:05 . मी एक नोकरी साथी अर्ज केला आहे. माला कृपया सांगा की मला ती नोकरी लाकेल का. जन्म ठिकाण - पुणे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  9 วันที่ผ่านมา

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते रवीवारी 11 वाजता लाईव्ह कार्यक्रमाची लिंक आम्ही शेअर करत असते त्या लिंक वर प्रश्न विचारावी म्हणजे लगेच तुमचा प्रश्न घेतला जाईल
      सेशन मध्ये प्रश्न ड्रॉ पध्दतीने प्रश्न घेतल्या जातात

  • @ashwinigarud6263
    @ashwinigarud6263 หลายเดือนก่อน +1

    Name : Ashwini Vijay Garud
    Birth date: 02/04/1992
    Birth place : Pune
    Que : competitive exam cha study karte aahe, mam success kadhi milel?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  หลายเดือนก่อน

      लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत
      त्यात तुम्ही देखील उपस्थित राहावे , आपने नाव घेण्यात येइल लगेचच रिप्लाय द्याला म्हणजे आपले प्रश्न घेण्यात येतील

  • @dineshporecha8116
    @dineshporecha8116 25 วันที่ผ่านมา +1

    My date of birth 8th march 1943 time 4.45 a.m. bombay pl guide me madame

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  24 วันที่ผ่านมา

      लवकरच लाईव्ह सेशन घेण्यात येईल
      त्यात उपस्थित राहावे
      लाईव्ह सेशन मध्ये ड्रॉ पद्धतीने पत्रिका घेतल्या जातात
      तुमचे नाव घेतले जाते लगेच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जातो, अन्यथा पुढची पत्रिका घेण्यात येते

  • @Kart_iki419
    @Kart_iki419 11 วันที่ผ่านมา +1

    Darshana Dattaram Nikade
    BOD - 26/11/1988
    Time mahit nahi
    Pn aai mhanali 2 te 2:30 chya darmyan jhala

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  11 วันที่ผ่านมา

      दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्यात उपस्थीत रहावे म्हणजे तुमचा प्रश्न घेतला जाईल

  • @radhikanargunde242
    @radhikanargunde242 หลายเดือนก่อน +1

    सौ. राधिका नरगुंदे.
    जन्मतारीख 12-1 - 81
    जन्मवेळ - दु. 1:00
    जन्म ठिकाण - फलटण
    करिअर काही आहे का?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @kamalbadade7212
    @kamalbadade7212 หลายเดือนก่อน +1

    Dipali Wagh 3.6. 1967 Dupari 12 .48 vajata shanivar

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 วันที่ผ่านมา

      नमस्कार
      रवीवारी दुपारी 4 वाजता मी लाईव्ह येणार आहे.
      ड्रा पद्धतीने आपण पत्रिका घेणार आहोत.
      लाईव्ह कार्यक्रमात आपले नाव घेण्यात येइल लगेचच yes किव्वा तुम्ही आहात अशी उपस्थिती द्यावी म्हणजे तुमचा 1 प्रश्न घेण्यात येइल,
      आपण रिप्लाय दिला नाही तर आम्ही पुढे जाऊ
      धन्यवाद
      जय ज्योतिष 🙏

  • @nikitabadve2009
    @nikitabadve2009 หลายเดือนก่อน +2

    Tumi patrika bghun sangu shkta ka lagna yog

  • @chetanhanbar2737
    @chetanhanbar2737 28 วันที่ผ่านมา +1

    चेतन भगवान हणबर. जन्म तारीख 26.09.1988 वेळ सकाळी 11.58 जन्म ठिकाण कोल्हापूर... आर्थिक अडचणीत आहे..

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  28 วันที่ผ่านมา

      लवकरच लाइव्ह सेशन घेण्यात येईल
      अतिरिक्त कार्य व सातत्याने बाहेरील टूर याने मागच्या रविवारी देखील शक्य झाले नाही.
      या रविवारी मी प्रयत्न करते लाईव्ह येण्याचा
      त्यात उपस्थित रहावे तुमचे नाव घेण्यात येईल लगेचच रिप्लाय द्यावा म्हणजे तुमचा प्रश्न घेण्यात येईल

  • @hanumantpawar551
    @hanumantpawar551 หลายเดือนก่อน +1

    Chiranjivi hanumant pawar. 11. 4 1994. Monday 5.30 am. Mumbai

    • @hanumantpawar551
      @hanumantpawar551 หลายเดือนก่อน +1

      Bhavishya lagna kadhi.