21 व्या शतकात पण हे गाणं गाजत आहे, 'अभिनेत्री वर्षा उसगावकर' चा पहिला चित्रपट ज्या चित्रपटातून त्यांनी सिने सृष्टीत पदार्पण केले व अगदी आवडती अभिनेत्री ❤️❤️ आता त्या पुन्हा उधळीत येरे गुलाल सजणा या गाण्यावर थिरकणार त्या ही इतक्या वर्षातून.. ⭐प्रवाह वरील - सुख म्हणजे नक्की काय असतं या महाराष्ट्रातील अप्रतिम अशी ठरलेली मालिकेतून.. All time favourite #varshausgaonkarfan❤️❤️ #sukhmhanajenakkikayasta
माझ्या आईच्या लग्नातलं गाणं आहे हे तसेच या गाण्यावर आईने माझ्या तीच्या च लग्नात या गाण्यावर डान्स केला होता तेंव्हा माझी आई फक्त 17 वर्षची होती ..आणि अजूनही हे गाणं लागल की ती नाचत नाही पण पूर्ण गाणं म्हणते...
Khup Chan song ahe.. aajhi he song mi Roz aikto.. hyachi avad manatun jane he ashakyach... The very beautiful Varsha Usgaonkar.. Marathi movie la milalel ek adbhut saubhagya
जुनी गाणी अठऊन करून देतात की आपण आत्ता जुने झालो आहे. ज्या गाणी ऐकून आपण एकतर्फी प्रेमात पडलो आत्ता तीच गाणी आपल्याला आठवण करून देतात की आपण उतरत्या काळात आहोत. येथील का ते दिवस परत..
21 व्या शतकात पण हे गाणं गाजत आहे,
'अभिनेत्री वर्षा उसगावकर' चा पहिला चित्रपट ज्या चित्रपटातून त्यांनी सिने सृष्टीत पदार्पण केले व अगदी आवडती अभिनेत्री ❤️❤️ आता त्या पुन्हा उधळीत येरे गुलाल सजणा या गाण्यावर थिरकणार त्या ही इतक्या वर्षातून..
⭐प्रवाह वरील - सुख म्हणजे नक्की काय असतं या महाराष्ट्रातील अप्रतिम अशी ठरलेली मालिकेतून.. All time favourite
#varshausgaonkarfan❤️❤️
#sukhmhanajenakkikayasta
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 👏👏 सुंदर गाणं होतं 👌👌 आजुन ही गाणं आयकतो आहे 👍 लक्ष्मीकांत बेर्डे यांची खुप आठवण येते 😭😭mis you 😭
sachin & ashok saraf
1:58 😊 2:54 3:12
3:27 😊 3:34 😊😊 3:43 😊😊😊 3:50 😊ं 3:53 ने 3:54 ओओ😊😊😊😊😊😊 4:00 😊😊😊😊😊😊😊😊😊😊 4:28 4:28 😊 4:29 4:37 😊😊😊😊😊😊😊 4:56 😊😊😊😊😅😊😊😊य😊ओओ😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊
❤❤
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी. काय काळ होता राव आम्ही त्या वेळी आठवी नवविला होतो फार आवडायचे हे गीत
कित्येक गाणे येतील आणि कित्येक गाणे जातील पण जुन्या गाण्याची बरोबरी होऊच शकत नाही काय ते दिवसच वेगळे होते
हो ना
1980 to 1990 was golden time for marathi & hindi songs & movies. I always listen to the music & movies from 1980 to 1990.
हे गाण खुपच अप्रतिम आहे याला तोडच नाही याची गोडी एवढी लागली की दिवसभरात आणि राञी झोपताना ऐकतो. ........... खूप छान वाटत
Varsha बनली पंजाबी कूडी ❤❤❤❤
Such beautiful song..... sweet voice of Anuradha Paudwal ji.......and beautiful and talented actress Varsha Ma'am ...Nice....
माझ्या आईच्या लग्नातलं गाणं आहे हे तसेच या गाण्यावर आईने माझ्या तीच्या च लग्नात या गाण्यावर डान्स केला होता तेंव्हा माझी आई फक्त 17 वर्षची होती ..आणि अजूनही हे गाणं लागल की ती नाचत नाही पण पूर्ण गाणं म्हणते...
Mast gane...kharch mage ghewun jate pratek weli
Amazing combination...gammat jammat still fresh
Amit r u born in 1980
Khup chaan
Hii
खूपच मस्त गाणं आहे,मला खूप आवडतं आणि जेंव्हा मी हे गाणं लावतो,आवाज तुफान ................
खूपच गाण छान 😀😎
Khup Chan song ahe.. aajhi he song mi Roz aikto.. hyachi avad manatun jane he ashakyach... The very beautiful Varsha Usgaonkar.. Marathi movie la milalel ek adbhut saubhagya
हे अप्रतिम गाणी मन कसे प्रसन्न होऊन जाते ..खुप छान..
अनुराधा ताईंचा आवाज वर्षा उसगावकर साठी परफेक्ट मॅच आहे. एका क्षणासाठी वाटत राहते हा वर्षा उसगावकर चाच original आवाज आहे.
We are very fortunate to had such films hero heroin and songs to enjoy at our age . . . . These songs made me fill as young as 20 year old
हे गाणं मी जेव्हा पण ऐकतो, तेव्हा हे गाणं माझ्या मोबाईल मध्ये रिपीट मोड वर अस्त,, जबरदस्त आहे , super anuradha ji , khupach chhan gaylay
viju palande28 maz pn..
I just luv this song
जुने गाणं किती सुंदर आहे मन भरून यतेय राव ❤️
बहुतेक ह्या situation साठी संगीतकाराने दोन गाणी बनवली होती पण दोन्ही गाणी आवडली म्हणून दोन्ही वापरली आहेत
Anuradha ji 80 90 che dashak tumhi gajavale hindi marathi both ❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
Anuradha Paudwal, what a voice, extremely nice. Her songs in Marathi were really excellent ones.
खरचं जुनी गाणी ऐकायला खुप छान वाटते....खुप enjoy येतो...
Favorite combination of my childhood.anuradha tai and Varsha usgaonkar.ya music madhe ek vegalich jadoo aahe.
गीत गायिका आणि संगीत सारेच सुरेख👍👍👍
Marathi song with Punjabi tadka... Golden days...
Mala He Song Khup Aavdat...
Very nice song evergreen at all time
मला खूप छान वाटते हे गाणं ऐकताना मराठी असल्याचा खुप गर्व वाटतो
It's 2018.. this is proof of how good this song is😍😘
😀😀😀
थ
Jabardast gane....
Owsome i love this song......❤❤🖒
beautiful song with varsha usgaokar
अप्रतिम गाणं. Goosebumps 🔥😍🥳💃
खुप सुंदर गीत आहे ❤
Jyana he song dislike kel ahe tyani apalya kana che padade fodun ghayve swata chya hatane
😅😅😅😅
खूप छान गीत आहे....
ह्या गाण्यामध्ये एक मद्रासी मास्तर पंजाबी/गुजराती नाच शिकवताना दाखवला आहे, म्हणजे लॉजिक ची आई बहीण एक केली आहे
Best evergreen singer Anuradha Paudwal....love your voice
2019. I love this song.
Varsha 1 st Marathi movie Gammat Jammat Entry Housefull Film Industry in Marathi .
Nurty Dance Kubal Sarkar 🌹🙏🙏🙏🌹
Ashok saraf v Sachin yancha jabrdast Abhinay Aslela chitrpat.
Feeling Nostalagic. What a composition ❤
I m a great fan of Varsha Usgaonkar
वा रे वा क्या बात है...खुप खुप खुप छान...
he song Maj favorite song ahe
khup avadat mala
Mi re tujhya sangatin àaj yeu kashi majhi malmali javani
song is something new experiment in Marathi. Panjabi folk and Marathi mix... Great.
golden childhood.. 90s
जुनी गाणी अठऊन करून देतात की आपण आत्ता जुने झालो आहे. ज्या गाणी ऐकून आपण एकतर्फी प्रेमात पडलो आत्ता तीच गाणी आपल्याला आठवण करून देतात की आपण उतरत्या काळात आहोत. येथील का ते दिवस परत..
अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील गाणे आहे खुप छान ❤❤❤❤
माझं आवडतं गाणं
उधली
अप्रतिम काळ होता तो👍👍
मी तिसरी मध्ये असताना यावर समूह नृत्य सादर केलं होत..
मला गंमत जमतं पिक्चर ची सगळी गाणी आवडतातच
अविस्मरणीय, अविश्वसनीय, अवर्णनीय 🎬🤣🙏
Favourite part 2:45 😍🤘
मी रे।तुझ्या सगंतीला।आज.येऊ।कसि.हे. गान.मला खूप आवडते।संतोष. वानखेडे।
1no song
सुंदर आवाज , अनुराधा पौडवाल
Super Song ahe.... Full kadak
I like varsha usgavakar dance
हे सॉंग मला खूप खूप आवडते
सुंदर सॉंग मराठी थँक्यू सो मच
खूप छान
फार गोड आवाज ,सुंदर अभीनय
Lay bhari 😍
Pure gold indian song music
Beautiful sweet lovely romantic melody song lajawaab sweet voice singing 🙏 👍 🌷 🥰 song
सुंदर गाणी
अनुराधा पौडवालांच करिअर जबरदस्तीने मॉब लॉबिंग करुन संपवण्यात आले... हिंदी मराठीची पुढच्या पिढीची लतादिदी ८०' ९० ...
Kadak❤❤song
Who are these people disliking this song.? Are these Aliens?
आणि आवाज फुल्ल असतो, सगळे आजूबाजूची लोकं पाहत असतात
mast gan ahe khup mast
Lovely song❤❤❤❤❤❤❤❤
All time favorite song and movie 😍
आठवणी⚘❤
Mi re tujhya sangatin àaj yeu kashi
fantastic super god aavaj aahe
i like gamat jamat all songs
अनुराधा पैडवाल.. Best
Old marathi song is a best
मला सगळ्यात जास्त गाणं आवडते
Unbelievable song....
All time favorite song.
खरंच गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी....
Khup chhan gani hoti i love am v song
१ नंबर गाणे
Khup chaan aahe he gan
Khup chan
One of Best song of marathi cine world
all time hits song
खुप सुंदर गाणं आहेत👌
he gaane mi youtube var nehmi sho shodhun aikoto... its too much cute
Amha bhavandanche avadte gane !!!!!
Vriee niyas
saglich Gani khup chan sundar romantic aahet my feveiret
अप्रतिम गीत
I love this song
I really love this song ❤️ and also movie ...
Varsha anuradhaji great to much
छान गाणं आहे
I love anuradha voice
My favourite song
Nice ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान आहे
Anuradha paudwal is best song