Amazing & Miraculous Experiences of Shree Gajanan Maharaj (श्री गजानन महाराजांचे विलक्षण अनुभव) # 8
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 มิ.ย. 2020
- In Gajanan Vijay Granth Chapter 16, those who follow Gajanan Maharaj will definitely recall the love Maharaj exhibited towards His beloved devotee by name Dr Trymbak Kavar. Similar almost identical incident happened recently in January 2005 - a clear 95 years after Maharaj attained mahasamadhi . video shows how Maharaj went into the dream of His devotee and prompted her to prepare a Sweet and serve Him. Watch, Enjoy Review and comment.
या विडिओ मध्ये प्रेक्षक पुनः एकदा गजानन महाराजांची विलक्षण चमत्कारिक लीला स्वतः अनुभवलेल्या सौ राधिका ( विजयमाला) देशमुख यांच्या मुकणे एक आणि बघा. या विडिओ मध्ये प्रेक्षक पुनः एकदा गजानन महाराजांची विलक्षण चमत्कारिक लीला स्वतः अनुभवलेल्या सौ राधिका ( विजयमाला) देशमुख यांच्या मुखाने ऐका आणि बघा
ताई मला तुमचा अनुभव खुप आवडतो मी रोज बघते आणि रोज माझ्या डोळ्यात पाणी येते .
तुम्ही खुप खुप भाग्यवान आहात.
गण गणगणात बोते
ताई तुम्ही किती भाग्यवान आहात की तुमच्या हातचे जेवण प्रत्यक्ष महाराज जेवले जय गजानन
फार सुंदर अनुभव 🙏🙏 ताई तुम्ही खूपच भाग्यवान आहात. तुमची पात्रता ही खूप असणार. असे अनुभव या जन्मीच्या आणि पूर्वजन्माच्या पुण्याईने येतात.
खरोखर च खूप भाग्यवान आहात आपण, त्या सदगुरू माऊलीला आणि आपणास कोटी कोटी प्रणाम
मला अनुभव ऐकण्याची खूपच तहान पण हा अनुभव ऐकल्यावर ती खरच भागली.जय गजानन🌷🌼🌻🍁🌾🍀🌸💮🌹🌺
अंगावर रोमांच आले ! भाग्यवान आहात !! जय गजानन ,श्री गजानन 🌹🙏🏻🙏
🌸🍀।।जय गजानन श्री गजानन।।🍀🌸
ताई तुमचा अनुभव ऐकून निःशब्द झाले डोळ्यात आंनद अश्रू आहेत
🔯🙏🙏🙏🔯
भाग्यवान आहात खरच तुम्ही ताई . तुमचा अधिकार थोर आहे. "Jyachi nishtaa basel, kinwaa jo maazaa asel, tyaanchech kaarya hoil itaraanchi naa jarur malaa"
ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात ..जय गजानन
Jai gajanan.tumhi khup bhagyavan aaha.
माऊली साक्षात आहे , तुम्ही खरच भाग्यवान आहात, माझी पण खूप श्रद्धा आहे ,आणि त्याचे परिणाम मला पण नेहमी जाणवतात
जय श्री गजानन 🙏🙏🙏
अगदी डोळे पाणावलेत असा अनुभव होता 🙏😌
गण गण गणात बोते. खरच तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला साक्षात्कार झाला गजानन महाराजांचा. धन्य ती माऊली
जय गजानन 🙏🙏
ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात साक्षात माऊलींनी तुम्हाला दर्शन दिले
अनाथांची साऊली माझी गजानन माऊली
ताई तुमचा अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आले. तुम्ही खूप भाग्यवान आहात.
Il गण गण गणात बोते ll
Il जय गजानन ll
🙏🙏🙏
सुंदर अनुभव! असे अनुभव ऐकले, पाहिले जाणवले की या संतांच्याच नाही, परमेश्वराच्या या स्वरूपाची जाणीव अशक्य नाही हे लक्षात येते. रोमांच उभे राहतात. ..
जय श्री गजानन
नमस्कार ताई,
खरंच खूप भाग्यवान आहात तुम्ही.
जय गजानन
गण गण गणात होते
🙏🙏🙏🙏🙏
खरंच खूप छान अनुभव सांगितला डोळ्यात पाणी आलं माझी पण इच्छा गजानन महाराजांनी पूर्ण केली जय गजानन बाबा
जय बोला हो जय बोला
गजाननाची जय बोला
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐👏👏
अगदी भावपुर्ण अनुभव, आनंदाश्रू आले...🙏🙏🙏🙏
Khup ch apratim ...Maharaj aaj hi sakshat ahetach
I am fortunate to hear your divine experience
As I read one chapter everyday, today I had read the same chapter of great disciple Bhau Kavar
Shri Gajanan Maharaj ki Jai
साधारण 3/4महिन्या पूर्वी तुम्ही कथिलेला अनुभव मेसेज रूपाने मला आला, मेसेज वाचल्यावर माझा मेसेज वर विश्वास बसला नाही,माझ्या घरी सर्व, माझी मुलं, सुना, नातवंड, माझी पत्नी ह्यांना श्री गजानन महाराजांची भक्ती असल्यामुळे साहजिक श्री महाराजांना मी तुमच्या अनुभवा विषयीच्या मेसेज ची शंका घेतल्या मुळे कि काय स्वतः महाराजांनी तुमच्या मुखातून मला अनुभव ऐकण्यास पाठविला, धन्य गजानन महाराज, आणि आज गुरुवारी च मला मेसेज आला, धन्य माऊली गजानन महाराज
अक्षःरशः डोळ्यात पाणी आहे ताई खूप च भाग्यवान आहेस.
ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात 🙏🙏
खुप भाग्यवान ताई तुम्ही
अशीच माऊली सर्वांची इच्छा पुर्ण करतात
जय गजानन श्री गजानन
Jai Gajanan Maharaj
खरच डोळ्यात पाणी आले भाग्यवान आहेत ताई
अक्षरशः डोळ्यात पाणी आले जय गजानन जय पितांबर
Jai gajanan mauli🙏🙏🙏🙏
Jai Gajanan Mauli 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री गजानन महाराज की जय ..
गण गण गणात बोते
जय गजानन 🙏ताई मला सुद्धा असे खूप अनुभव आलेत तुमचा अनुभव खूपच वेगळा आहे 🙏
गण गण गणात बोते 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
गण गण गणात बोते
जय गजानन आई
🙏🌹🙏🌹
🙏🌺Jai Gajanan🌺🙏 couldn't stop crying for sometime.. was overwhelmed with emotions. Thanks for sharing and confirming our faith 🙏🌺Jai Gajanan 🌺🙏
ताई तूम्ही फार भाग्यवान आहात. अनुभव ऐकून डोळे पाणावले. माऊली 🙏🙏🙏
मला असा एखादा अनुभव मिळावा असं खूप वाटतं!तेवढं भाग्य पाहिजे
प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहिला सरसरून काटा आला अंगावर जय गजानन महाराज की जय
श्री गजानन महाराज की जय🙏🙏
निश्बध झाले हा अनुभव एकुन खरच धन्य आहात ताई तुम्ही जय गजानन माऊली
ताईअनुभ खूप सुदंर आहे ऐकून खूप छान आनंद झाला मी पण तीन वषॆ झाली जाते
ऐकून खूप भरून आलं 🙏🙏 खूप भाग्यवान आहात तूम्ही ताई 🙏🙏
अनुभव ऐकून डोळ्यात अश्रू अनावर झाले. फार सुंदर अनुभव आहे हा. जय गजानन माऊली.
Bhagyavaan ahat tumhi tai
Ji Mauli
जय गजानन🙏🙏
Amazing anubhav! I had tears in my eyes. Jai Gajanan!
जय गजानन 🙏 श्री गजानन! माऊली!
Dhanya ti gajanan mauli , jichi tichya bhaktavar sadaiv krupechi sauli , "Jai gajanan ""
खूपच सुंदर अनुभव ऐकून रडायलाच आले खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते
Baap re 😭aho radu yete mala sakshat baba ni naivedya khalla..ashich krupa asu dya maharaj..Jay Gajanan baba 👏🌺🌹
.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आज ही महाराज भक्तांच्या इच्छा पुर वतात
संत सद्गुरु श्री गजानन महाराज कि जय!
🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Kharach khup radayla ale😢😢Dhanya ti mauli 💐💐🙏🙏Jay Gajanan🙏🙏
शब्दातीत अनुभव!जय गजानन!
अत्यंत सुंदर. जय गजानन श्री गजानन माऊली नमो नमः !! 🙏🙏💐💐
माझे बाबा आहेतच छान
बाबा अशीच कृपा राहुद्या
श्री गजानन महाराज म्हणजे देवांचेही देव। वर्तमान,भूत,भविष्य आणि खरेखुरे भक्त जाणणारे।।
आपण खरंच खूप भाग्यवान आहात।
आमचे सादर प्रणाम 💐
खरया भाग्यवंत आहात आपण,.
जय गजानन🙏🙏
जय गजानन माऊली.... खरच डोळ्यात अश्रू आले .... ,🙏🙏🙏 धन्य आहात तुम्ही...
विलक्षण अनुभव
माझे तर फक्त प्रसंग ऐकून भरून आल. जय गजानन
Kiti nashibvan tumhi. 🙏🙏
Maauli tumchi seva mothi...jai gajanan
Shabdateet anubhav ahe . Kitti mothi tunchi bhakti kitti mothi apli patrata.Jai Gajanan.
🌺श्री गजानन महाराज की जय 🌺
मला सुद्धा एका लहान मुलाच्या रुपात महाराजांनी दर्शन दिले
गणी गण गणात बोते 🙏🏻🙏🏻🙏🏻
आज ही महाराज सदैव भक्ता सोबती असता 🌹 भक्ताची हाकेला धवून येनारि आपली माऊली 🌹 जय श्री गजानन माऊली 🙏
Sri gajanan jai gajanan 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Literally teared up... You are one lucky soul... Gajanan Maharaj ki Jai...
महान आहात तुम्ही!तुम्ही त्यांची भक्ती कशी करता ते आम्हाला सांगा!!💐
ताई, तुमचा अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आले, माऊली कीती कृपाळू? आपण सारखे त्याच्यावर भार टाकत असतो,, जय गजानन श्री गजानन
जय गजानन
जय गजानन.गण गण गणात बोते.
माऊली । जय गजानन ।
।। गण गण गणात बोते ।।
व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आले खरंच आपल्या छोट्या छोट्या गोष्टी महाराज पूर्ण करतात सतत आपल्या पाठीशी असतात याची प्रचिती येते जय गजानन
श्रद्धा असेल तर ती पूर्ण होते
Shrddha hich shresth aaste🙏🙏Mauli Shree Gajanan Maharaj ki jai🍎🍎💐💐🙏🙏
Jai Gajanan
Jai jai gajanan..gajanan baba ki jai ho
Tumhi khupch bhagyan aahe,jai Gajanan.
जय गजानन श्री गजानन 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
खरंच तुमचा अनुभव ऐकताना मलाही रडू आले घन्य ती माऊली 🙏जय गजानन 🙏
Khupach bhagyawan aahe tai tumhi jay Gajanan shree Gajanan 🙏🙏
Khup hadyasparshi anubhav,Jay Gajanan mauli sadiav aplya bhaktasathi dhavun yete🙏🙏🙏🙏
Gan gan ganat bote🙏🙏🙏🙏😘😘😘😘jai gajanan maharaj
ताई तुमची सेवा महान आहे.
जय गजानन माऊली
तुमचा अनुभव मला खूप आवडला मला सुद्धा गजानन महाराजांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करून घेऊन जायचे आहेत आणि तो नैवेद्य महाराजांनी खावा अशी त्यांच्या चरणी प्रार्थना गजानन महाराज की जय
Ky zal
Jai Gajanan Shri Gajanan
जय गजानन 🙏
ऐकतांना अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहिले आणि नकळत डोळे पाणावले, खरंच भाग्यवान आहात तुम्ही जे तुम्हाला महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिले 🙏
Maza sarvat awadata adhyay ha 16 wa,tyachya pratyay tumhala ala tumhi kharach great ahat,dhanya ti mauli ,jay Gajanan
जय गजानन माऊली 🙏🙏🙏🙏
Sri gajanan maharaj ❤
जय गजानन श्री गजानन
मायेची सावली माझी गजानन माऊली,🙏🙏🙏 डोळे भरुन आले हो ताई
जय गजानन श्री गजानन
गण गण गणात बोते
Jai Gajanan. Khupach vilakshan🙏
Khup bhagyavan tai tumhi anubhav aikun akshrshaha shahare alet ani dolyat Pani aal..Jai gajanan mauli🙏
Gan Gan Ganaat Bote🙏🏻🙏🏻🙏🏻😇😇😇
ताई चे अहो भाग्य माउली ने विशेष कृपा केली ताई चा अनुभव खूप ऐकवसा वाटतो जय गजानन श्री गजानन