आंबा खत व्यवस्थापन || Amba Khat Vyavasthapan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 54

  • @bhaskarbhagwat9956
    @bhaskarbhagwat9956 26 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिलीत सर .
    धन्यवाद !

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  7 หลายเดือนก่อน

      Welcome 🤗🙏

  • @jalindarbhagat5998
    @jalindarbhagat5998 5 หลายเดือนก่อน +3

    2 year
    300g -N - Uria
    300g -P - SSP
    200g- K. -Sulphet of potash

    • @mydearmilind
      @mydearmilind หลายเดือนก่อน

      वरील प्रमाण १ वर्ष पूर्ण झालेल्या झाडांसाठी आहे
      २ वर्षांच्या झाडांसाठी दुप्पट द्यावे लागेल

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 ปีที่แล้ว +4

    सावंत साहेब यांनी माहिती छान दिली आहे.परंतू प्रत्येक वर्षी खत व्यवस्थापन कशे करावे ही माहिती सविस्तर दिली तर बरे होईल? तसेच पालाश मध्ये सल्फेट ऑफ पोटॅश वापरावे की मिरीट ऑफ पोटॅश वापरावे हे समजावून सांगितले तर बरे होईल.यामध्ये शंका निर्माण होत आहे.

  • @shunyabinduinteriors
    @shunyabinduinteriors 7 หลายเดือนก่อน +2

    Dhanyawad 🙏

  • @laxmansurve549
    @laxmansurve549 ปีที่แล้ว +2

    चांगली माहिती दिली

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  ปีที่แล้ว

      धन्यवाद.. इतर शेतकरी बांधवांशी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा..😊🙏

  • @shidagondavitekar8208
    @shidagondavitekar8208 5 หลายเดือนก่อน +2

    Good,

  • @sunilpardhe3590
    @sunilpardhe3590 ปีที่แล้ว +2

    छान सर जी

  • @spjmalimumbai
    @spjmalimumbai ปีที่แล้ว +2

    आभार सर

  • @dhondiramzarikar1175
    @dhondiramzarikar1175 8 หลายเดือนก่อน +3

    वय वर्षे तीन तीन व चार वर्ष वयाच्या आंब्यासाठी खत व्यवस्थापन.. विषयी माहिती देण्यात यावी.

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  8 หลายเดือนก่อน

      कृपया पूर्ण व्हिडिओ पाहा 🙏

  • @AmarMogarkar-sy9xz
    @AmarMogarkar-sy9xz 4 หลายเดือนก่อน +4

    सर आमच्या शेतात खुप जुने कदाचित १०० ते १२५ वर्ष चे अंबाचे झाड आहे.गेलया वर्ष पासुन सुकले आहे.पाणी देत आहेत.खते कोणती द्यावी.

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  4 หลายเดือนก่อน +1

      झाडाचे फोटो शेयर करा...9403988143

    • @kishoremayekar7545
      @kishoremayekar7545 3 หลายเดือนก่อน

      माझे घरा भोवती हापूस कलम झाडे सुमारे 80 वर्ष जुनी असून लाग कमी झालेला आहे. तसेच फळ माशी मुळे आलेली फळेही गळून जातात. काय करावे ?

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 ปีที่แล้ว +3

    माहिती छान आहे.परंतु एक वर्षाचे आंबा झाडाला खत व्यवस्थापन कशे करावे या बाबतीत स्पष्ट माहिती दिली तर बरे होईल.

  • @hitechdhangar7214
    @hitechdhangar7214 2 หลายเดือนก่อน +1

    3kg sampurna 2kg uria 1kg SOP

  • @veenagajbe7405
    @veenagajbe7405 3 หลายเดือนก่อน +2

    25 vrsh zalelya zadana kiti pramanat khat dyave lagel ?.

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 หลายเดือนก่อน

      कृपया संपूर्ण व्हिडिओ बघा 🙏

  • @Kasal269
    @Kasal269 ปีที่แล้ว +7

    1 किलो नत्र द्यावयाचे तर युरिया किती किलो द्यावा हे जे सांगितले तेच अती महत्वाचे आहे, खते जून मध्ये दयावीत (विद्यापीठची शिफारस )खूप उत्कृष्ट माहिती, शिंदे साहेबांशी चर्चा करून आंबा पिकासाठी सूक्ष्म अनन्द्रव्य व्यवस्थापण, याचाही सविस्तर व्हिडीओ बनवावा. 👍👍

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 😊🙏

  • @abhisheklatpate7322
    @abhisheklatpate7322 7 หลายเดือนก่อน +2

    सर आमच्या आंब्याच्या बागेत झाडाच्या बुडा जवळ मुंग्या होत आहेत त्यावर काही उपाय सांगा 🙂🙂

  • @vijaykasewadphotography1225
    @vijaykasewadphotography1225 2 หลายเดือนก่อน +1

    Apan jya zadasamoe ubha rahun mahiti sangata te zad kamjor ahe

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद...🤗🙏

  • @ruturajkore8151
    @ruturajkore8151 2 หลายเดือนก่อน +1

    मी आंबा झाडास सुफला खत दिले ते किती दिवसांनी लागू होईल

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 หลายเดือนก่อน +1

      नत्र त्वरित एक ते दोन दिवसात झाडास उपलब्ध होते तर स्फुरद आणि पालाश उपलब्ध होण्यास कमीत कमी 40 दिवसाचा लागतो

  • @kishoremayekar7545
    @kishoremayekar7545 3 หลายเดือนก่อน +2

    10:26:26 ?

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  2 หลายเดือนก่อน

      आपल्याला नेमकं काय प्रश्न विचारायचा आहे?

  • @user-mb7wb6oj7f
    @user-mb7wb6oj7f ปีที่แล้ว +2

    Cyclone madhe zhare ukhartat tya sathi prayay

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  ปีที่แล้ว

      झाडांना पुरण भरणे (भर घालने)

  • @user-ky1hl4nc9n
    @user-ky1hl4nc9n 10 หลายเดือนก่อน +2

    सर आंब्याला खत केव्हा टाकावे

    • @drmaulijagtap
      @drmaulijagtap  10 หลายเดือนก่อน +1

      जुन जुलै महिन्यात

    • @user-ky1hl4nc9n
      @user-ky1hl4nc9n 10 หลายเดือนก่อน

      @@drmaulijagtap मी या महिन्यात टाकले खत काही होणार का सर

  • @AmarMogarkar-sy9xz
    @AmarMogarkar-sy9xz 4 หลายเดือนก่อน +1

    सरांचा मो नंबर मीळावा

  • @AmarMogarkar-sy9xz
    @AmarMogarkar-sy9xz 4 หลายเดือนก่อน +1

    शीदे सरांचा मो नंबर द्या

  • @bhaskarbhagwat9956
    @bhaskarbhagwat9956 26 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिलीत सर .
    धन्यवाद !