धुळे जिल्ह्याची संपूर्ण माहिती / Dhule District Information / Dhule City / Dhule information

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • #DigvijayMali #Maharashtra_Heritage
    dhule district information in marathi
    dhule city maharashtra
    dhule city drone view
    maharashtra heritage
    dhule smart city status
    dhule smart city whatsapp status
    dhule district taluka map
    dhule district news
    dhule mhais bazar
    dhule paryatan sthal
    dhule jilla paryatan sthal
    dhule jilha chi mahiti
    dhule jilha chi sampurna mahiti
    shirpur information
    sakri information
    shindkeda information
    dhule information
    shirpur garden
    shirpur city
    shirpur water park
    shindkheda dhule
    dhule district river
    sakri dhule
    history of dhule
    शिरपुर गार्डन
    धुळे पर्यटन स्थळे
    धुळे म्हैस बाजार
    धुळे पिक्चर
    धुळे जिल्हा संपूर्ण माहिती
    शिंदखेंडा माहिती
    शिरपूर माहिती
    दोंडाईचा माहिती
    साक्री माहिती
    धुळे जिल्ह्याची माहिती
    धुळे जिल्ह्याची संपूर्ण माहिती
    धुळे जिल्ह्यातील माहिती
    धुळे शहराची माहिती
    Disclaimer -
    video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright act 1976, allowance is made for "fair use" for a purpose such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    उत्तर महाराष्ट्रातील एक महत्वाचा जिल्हा म्हणून धुळे जिल्हा परिचित आहे पुर्वीचा पश्चिम खान्देश म्हणजे आजचा हा धुळे जिल्हा ! सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी वसलेला हा जिल्हा असून याचे क्षेत्रफळ ७,१९५,चौ. कि. इतके आहे तर येथील लोकसंख्या २० लाखाहून अधिकची आहे
    धुळे जिल्ह्यात धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर असे एकूण चार तालुके आहेत जिल्ह्यात गाळणा डोंगराच्या टेकड्या देखिल दिसून येतात. येथील धुळे शहराची रचना ’भारतरत्न’ श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्याव्दारे करण्यात आली आहे.
    धुळे जिल्ह्याला जळगाव नाशिक नंदुरबार या जिल्ह्यांची व मध्यप्रदेश या राज्याची सीमा लागून आहे. 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
    धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वदूर प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्ली मधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. तापी, पांझरा, कान, अरुणावती, अमरावती, अनेर, बुराई, बोरी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. त्यातील तापी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी जरी असली तरी ती केवळ पावसाळ्यातच वाहतांना दिसून येते पाण्याचा अभाव जाणवत असल्याने या भागातील शेतकरी बांधव मोठया प्रमाणात कोरडवाहु शेतीवर अवलंबुन आहेत. बागायती शेतीचे प्रमाण फक्त १८१३ हेक्टरपुरतं मर्यादित आहे. अनेक गावात जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधून तसेच पांझरा कान नदीवरील अक्कलपाडा धरणामधून शेतीला पाणी पुरवठा केला जातो.
    धुळे जिल्ह्यात कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मका, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. याच जिल्हयातल्या साक्री तालुक्यात पश्चिमपट्टयात शेतकरी बांधव आपल्याला भात पिक घेतांना दिसुन येतात. रब्बी हंगामात गहू, हरभरा ही पिके घेतली जातात. याशिवाय ऊस, केळी, मिरची, कापूस ही नगदी पिके घेतली जातात
    धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे की जिथे, मक्यापासून ग्लुकोज साखर आणि अन्य पदार्थ बनवले जातात. महामार्ग चौपदरीकरणामुळे येथे दळणवळणाची उत्तम व्यवस्था आहे येथेच आशिया खंडामधील सर्वांत मोठा सोलर सिटी प्रकल्प आहे.
    जागतिक औद्योगिक नकाशावर चमकणारा धुळे जिल्ह्यातून मुंबई- आग्रा, नागपूर- सुरत, धुळे- सोलापूर हे राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत याचसोबत नविन चार राष्ट्रीय महामार्ग तयार होत असल्यामुळे आता देशातील एकमेव सात राष्ट्रीय महामार्गांचा जिल्हा म्हणून धुळे नावारूपाला येत आहे याच धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील दहिवद हे गाव प्रसिद्ध हिंदी व मराठी अभिनेत्री स्मिता पाटील हिचे जन्मगाव देखिल आहे.
    🔴 धुळे तालुक्यात लळिंग आणि सोनगिर येथे, साक्री तालुक्यातील भामेर येथे तर शिरपुर तालुक्यातील थाळनेर येथे ऐतिहासीक असे उंच डोंगरी आणि भुईकोट किल्ले त्याच्या प्राचीन अस्तित्वाची आपल्याला जाणीव करून देतात
    🔴 धुळे तालुक्यातील लळिंग येथे किल्ल्याव्यतिरीक्त कुरण येथे धबधबा देखील आहे पावसाळयात या ठिकाणी पाण्याचा आनंद घेण्याकरता पर्यटकांची प्रचंड गर्दी होते.
    🔴 धुळे शहरात राजवाडे वस्तुसंग्रहालय आजही इतिहास जपण्याचे काम करत आहे विशेष म्हणजे या ईमारतीचे उद्घाटन त्याकाळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या हस्ते संपन्न झाले होते.
    🔴 धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ 83 चौ. कि. मी. क्षेत्रात अनेर अभयारण्य आहे.
    🔴 धुळयातील शाही जामा मस्जिदचे निर्माण सुप्रसिद्ध व जगातिल सातवे आश्चर्य ताजमहालचे निर्माते म्हणजेच मुघल राजे शाह जहान यांनी इ.स.१६३० मध्ये ऐका स्वारी दरम्यान केले आहे.
    🔴 सुर्यकन्‍या तापी नदीची उपनदी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या पांझरा नदीच्‍या तीरावर आदिमाया एकवीरा देवीचे अतिप्राचीन मंदीर आहे. आपल्‍या पराक्रमाने तिन्‍ही लोकी नावलौकीक मिळविलेल्‍या परशूराम या वीरपुत्राची जननी म्‍हणून आदिशक्‍ती एकवीरा देवी ओळखली जात असते.
    🔴 शिवाय हिंदु मुस्लिम एैक्याचे प्रतीक ठरलेली अजांनशाह वली रहे दरगाह हे पवित्र ठिकाण देखील भाविकांचे श्रध्दास्थान आहे.
    🔴 शिरपूर गावात दोन प्रसिद्ध बालाजी (प्रतितिरुपती) मंदिरे आहेत
    🔴 याशिवाय शिरपूर तालुक्यातील श्री बिजासनी माता ही केवळ एकाच गावाची नव्हे तर चक्क दोन राज्यातल्या भाविकांची ग्रामदेवता आहे. सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेलं हे मंदिर बडी बिजासनी माता मंदिर म्हणून सर्वदूर परिचित आहे. याव्यतिरिक्त पेढकाई देवी मंदिर, नकाणे तलाव, नगांवचे दत्त मंदिर असे अनेक प्रसिद्ध देवस्थान धुळ्यात आहे. एवढच नाही तर साळवे गावात क्रांतीस्मारक देखिल प्रसिद्ध आहे

ความคิดเห็น • 87

  • @vishnupatil6933
    @vishnupatil6933 3 ปีที่แล้ว +8

    सर्व जण मिळून धुळे शहर स्वच्छ ठेवा, सुरक्षित ठेवा,भान्डणरहित ठेवा महाराष्ट्रात,तसेच भारतात, आणि जगात, धुळ्याचे नाव,चमकू द्याहरी ओम

  • @ashawaghmode7559
    @ashawaghmode7559 3 ปีที่แล้ว +2

    मी पण धुळे जिल्ह्याची खूप छान माहिती सांगितली

  • @narendramarathe09
    @narendramarathe09 4 ปีที่แล้ว +6

    छान माहिती संग्रहित केली व ती जनते पर्यंत पोहचवली

    • @MarathiKnowledgebyDigvijayMali
      @MarathiKnowledgebyDigvijayMali  4 ปีที่แล้ว +1

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूपखूप आभारी सरजी

  • @vishwasraopatil5334
    @vishwasraopatil5334 3 ปีที่แล้ว

    माहिती बरीच अपुरी आहे. भूगोलाच्या पाठयपुस्तकासारखी त्रोटक माहिती दिली आहे.

  • @prakashsonawane7467
    @prakashsonawane7467 2 หลายเดือนก่อน

    I Love Darane Rohane Dhule

  • @rohydasgavit
    @rohydasgavit ปีที่แล้ว

    Nice video 👍

  • @pramodgirase760
    @pramodgirase760 3 ปีที่แล้ว +9

    only dhule 💯💯💯💪🤛👌

    • @joinnlearn5886
      @joinnlearn5886 3 ปีที่แล้ว

      CBSE Curriculum Hindi Animatedly Story Mithi Sarangi th-cam.com/video/nrVQIeqOKsc/w-d-xo.html

  • @aakashwadile4060
    @aakashwadile4060 3 ปีที่แล้ว +7

    नमस्कार,
    दिलेली माहिती खूप छान आहे पण, ही धुळे जिल्ह्याची अर्धी माहिती सुद्धा नाही, अजुन खुप काही गोष्टी आहेत धुळे जिल्ह्यात सांगण्यासारख्या.....कृपया व्हिडिओ बनवण्यापुर्वी संपूर्ण माहिती गोळा आणि मग व्हिडिओ रिलीज करा....छान वाटेल...🙏🏻

  • @AshokSharma-px5pc
    @AshokSharma-px5pc 3 ปีที่แล้ว

    बहुत बढ़िया है. धन्यवाद 🙏

  • @RoshaniAhire-yb6fq
    @RoshaniAhire-yb6fq หลายเดือนก่อน

    😊

  • @Patilyash0403
    @Patilyash0403 3 ปีที่แล้ว +7

    Only dhule mh 18 🙏🙏🙏🙏💪💪💪💪

    • @joinnlearn5886
      @joinnlearn5886 3 ปีที่แล้ว

      CBSE Curriculum Hindi Animatedly Story Mithi Sarangi th-cam.com/video/nrVQIeqOKsc/w-d-xo.html

  • @atulkale6538
    @atulkale6538 3 ปีที่แล้ว

    I'm proud tu I'm dhulekar

  • @swatighodke2865
    @swatighodke2865 ปีที่แล้ว

    🎉

  • @mahipatil5707
    @mahipatil5707 3 ปีที่แล้ว +1

    Lovely city dhule

  • @Prudence_IQ
    @Prudence_IQ 3 ปีที่แล้ว +9

    धुळे मध्ये अर्थे शिरपूर एक नंबर आहे ....येऊन बगा ......

    • @joinnlearn5886
      @joinnlearn5886 3 ปีที่แล้ว

      CBSE Curriculum Hindi Animatedly Story Mithi Sarangi th-cam.com/video/nrVQIeqOKsc/w-d-xo.html

  • @lakshumanwagh787
    @lakshumanwagh787 10 หลายเดือนก่อน

  • @jyotsnapagare5710
    @jyotsnapagare5710 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर माहिती दिली तुम्ही धुळे शहर बद्दल

    • @joinnlearn5886
      @joinnlearn5886 3 ปีที่แล้ว

      CBSE Curriculum Hindi Animatedly Story Mithi Sarangi th-cam.com/video/nrVQIeqOKsc/w-d-xo.html

  • @shankarborase3941
    @shankarborase3941 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान धुळे जिल्हा 👌👌

  • @Sunilpatil-ix5us
    @Sunilpatil-ix5us 3 ปีที่แล้ว +2

    Brand jilla👌👌

  • @vishalgawali2476
    @vishalgawali2476 4 ปีที่แล้ว

    छान माहिती साठी आभारी

  • @sanjaychaudhari7285
    @sanjaychaudhari7285 4 ปีที่แล้ว +2

    १no

  • @KrishMali7171
    @KrishMali7171 4 ปีที่แล้ว +2

    Nice video bhau

  • @hussainbhai7694
    @hussainbhai7694 ปีที่แล้ว +1

    Is video me anjaan shah data ki mazar nahi batai

  • @JituKumar-ml3cs
    @JituKumar-ml3cs 3 ปีที่แล้ว +1

    I love Dhule

  • @shyampadvi1631
    @shyampadvi1631 3 ปีที่แล้ว +3

    भाऊ नंदुरबार चा विडीयो बनव

  • @kirtipardeshi5780
    @kirtipardeshi5780 3 ปีที่แล้ว +2

    Dhule Kar 😍🤟

    • @joinnlearn5886
      @joinnlearn5886 3 ปีที่แล้ว +1

      CBSE Curriculum Hindi Animatedly Story Mithi Sarangi th-cam.com/video/nrVQIeqOKsc/w-d-xo.html

    • @p...deshmukh.1786
      @p...deshmukh.1786 2 ปีที่แล้ว

      Hello

  • @rakeshpatil972
    @rakeshpatil972 3 ปีที่แล้ว +1

    जय खान्देश

  • @pareshchaudhari1463
    @pareshchaudhari1463 4 ปีที่แล้ว +2

    धुळे जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली

  • @kishorvanve5349
    @kishorvanve5349 4 ปีที่แล้ว +2

    जय खान्देश 🙏

  • @janhavijoshi4961
    @janhavijoshi4961 3 ปีที่แล้ว +4

    Only jalgaon smart city MH~19💪💪💪🤙🤙🤟😎😎

    • @aakashyashwantkulkarni4948
      @aakashyashwantkulkarni4948 3 ปีที่แล้ว

      Absolutely correct janhaviji... My Jalgaon... My pride.... #MH 19 forever....

    • @bhaveshchaudhari8134
      @bhaveshchaudhari8134 3 ปีที่แล้ว +1

      Only. 18 shirpurkarrrrrr🔥🔥🔥🔥🔥🔥👍🔱

  • @kunu_comedy_Tv
    @kunu_comedy_Tv 3 ปีที่แล้ว +5

    Only dulekar mh 18😎💪🤛🤘

    • @rameshwarpatil3636
      @rameshwarpatil3636 3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/Z1FFhDk6q-E/w-d-xo.html 🙏👍

  • @vinodpatil9878
    @vinodpatil9878 2 ปีที่แล้ว

    Deopur Ekveera Mata Mandir you didn't tell

  • @shankarborase3941
    @shankarborase3941 4 ปีที่แล้ว +8

    धुळे शहरातील ऐकविरा माता मंदिर स्वामीनारायण मंदिर नाही सांगीतल

  • @badalthakare8023
    @badalthakare8023 3 ปีที่แล้ว +2

    Nandurbar cha pan video banva bhai

  • @manibhawani3943
    @manibhawani3943 3 ปีที่แล้ว +1

    धुळे चाळीसगाव मनमाड ट्रेन चालू करावी.

  • @seemawankhede8463
    @seemawankhede8463 3 ปีที่แล้ว +1

    Mi dhule kar jay khandesh

  • @vishalgawali2476
    @vishalgawali2476 4 ปีที่แล้ว +1

    मीही संशोधक आहे आपल्याकडून अधिक माहिती मिळेल आशी अपेक्षा व्यक्त करतो
    आपण संपर्क नंबर द्यावा म्हणजे मी संपर्क साधू शकेल ...शक्य असल्यास भेट घेऊन चर्चा करेल

  • @bhaveshgirase8076
    @bhaveshgirase8076 3 ปีที่แล้ว

    Jay khandesh

  • @dipakbhoi4956
    @dipakbhoi4956 3 ปีที่แล้ว +2

    goal set

  • @diveshpatil.3m45
    @diveshpatil.3m45 3 ปีที่แล้ว +3

    मी एक धुळेकर

  • @yogeshpatil5111
    @yogeshpatil5111 2 ปีที่แล้ว

    👑👑👑👑💪💪Dhule MH 18 😇👑👑👑👑👑😇💪💪

  • @S00X_SUNNY46
    @S00X_SUNNY46 ปีที่แล้ว

    Apli city la new city banva new dhule

  • @aakashyashwantkulkarni4948
    @aakashyashwantkulkarni4948 3 ปีที่แล้ว

    Dhule madhe Railway seva ahet ka?

    • @ravidravetal5316
      @ravidravetal5316 3 ปีที่แล้ว

      Ahetna

    • @aakashyashwantkulkarni4948
      @aakashyashwantkulkarni4948 3 ปีที่แล้ว

      @@ravidravetal5316 okay mala vatal ki Jalgaon java lagata ka kay.... 😊

    • @aakashyashwantkulkarni4948
      @aakashyashwantkulkarni4948 3 ปีที่แล้ว

      @@nikhilganvir8263 okay... Thanks for your guidance.... 😊🙏🙏

    • @153Dinesh
      @153Dinesh 3 ปีที่แล้ว

      Dhule city to chalisgaon train ahe ji daily three time jate chalisgaon la.
      Chalisgaon he line mumbai line la connect ahe.
      Dhule-indore line project in future hoyil..
      Fyi

  • @samadhanjadhav9232
    @samadhanjadhav9232 3 ปีที่แล้ว

    Hi

  • @shaikhirsad7817
    @shaikhirsad7817 ปีที่แล้ว

    Dulhe se Bhopal tak train chalu hona chahie

  • @bharatiloveyou420
    @bharatiloveyou420 2 ปีที่แล้ว

    Dhule all dharan

  • @dipakbagul6547
    @dipakbagul6547 3 ปีที่แล้ว

    jaitane na kanda rahi gaya

  • @vishalgawali2476
    @vishalgawali2476 4 ปีที่แล้ว

    Sir आपला संपर्क नम्बर द्या ......
    मला अधिक माहिती साठी मोबाईल वर बोलायचं होत

  • @gulammarathimanus9990
    @gulammarathimanus9990 3 ปีที่แล้ว +1

    Mi dhulekar

  • @manavsanjaypatil09
    @manavsanjaypatil09 3 ปีที่แล้ว

    a

  • @bhartijadhav7793
    @bhartijadhav7793 3 ปีที่แล้ว

    Only MH. 18

  • @SamadhanPatil-qr9pt
    @SamadhanPatil-qr9pt 3 ปีที่แล้ว +1

    Mi Dhule kar

  • @-VijayShirsath
    @-VijayShirsath 4 ปีที่แล้ว +1

    th-cam.com/video/vgIAA94bEKM/w-d-xo.html
    Dhule vedio

  • @sumedhbodade5635
    @sumedhbodade5635 3 ปีที่แล้ว

    0

  • @आहिरणीतड़का
    @आहिरणीतड़का 3 ปีที่แล้ว

    Mh 18 AQ

  • @sandipmahajan4244
    @sandipmahajan4244 3 ปีที่แล้ว

    अपूर्ण माहिती👎👎

  • @pratikshakhalane9484
    @pratikshakhalane9484 5 หลายเดือนก่อน

    Sir I want to contact you. How to?

  • @kiransonawane1047
    @kiransonawane1047 3 ปีที่แล้ว +1

    Lovely city dhule

  • @diveshpatil.3m45
    @diveshpatil.3m45 3 ปีที่แล้ว +1

    मी एक धुळेकर