माझ्या मुलाच्या पोटात उष्णता निर्माण होते तो शाकाहारी आहे सकाळी तांदळाची भाकरी खातो दुपारी वरण भात भाजी व कोशिंबीर खातो चार वाजता लिंबू सरबत सब्जा घालून रात्री काशाच्या वाटीने खोबरेल तेल तळपायाला तेलपण लावतो
Khoop mast leagiment enjury var video kara naa mala right nee chha problam jhala ahai treatment chha farak nihi 1 year jhala ahai waking bandh ahai Vijan gan jhala ahai dr wak karu naka sanjay ahai mala madicen sanga. Please mam reaplay. Dhay. Me thumala fallo karat ahai please thumcha adrass dhay
आजार पासून सावधान कसे रहावे ही माहिती खूप छान आहे मला थोडे गुडघे या विषयी विचारायचे आहे 7 ते 8 वर्षे दुखतात शक्यतो मी आयुर्वेदिक उपचार केले पण वेदना कमी झाले नाही उजव्या गुडघ्यावर एक गाठ आहे पूर्वी गाठ लहान होती. आता ती मोठी झाल्याची जानवते गुडघे सुजतात .दुखतात उपचार सांगावा ही विनंती .चुकीचे असेल तर क्षमा असावी. १५दिवस हिरवे मुग तुम्ही सांगतल्या प्रमाणे घेतले मी चुकून जर येथे विचारले असेल तर क्षमा असावी. धन्यवाद,🙏🙏😔🙂
मॅडम, मला टू व्हीलर चालविताना डोक्याला हादरे बसतात, खूप त्रास होतो त्याचा, कृपया कारण नाही सांगितलं तरी चालेल पण उपाय नक्की सांगा मॅडम, प्लीज तुमचा कॉन्टॅक्ट no मिळालं तर खूप बरं होईल.
खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम 🙏
आमच्यासाठी खूप उपयुक्त माहिती सांगितली
धन्यवाद ताई.
खूप सुंदर सांगितले धन्यवाद
Phar phar dhanyawad Madam aapan khup chhan molachi mahiti Dili.
खूप खूप धन्यवाद. अतिशय उपयुक्त माहिती 👌
खूप छान वाटत छान सुंदर
धन्यवाद मनापासून आभार🙏💕
Hi madam, तुम्ही ही लक्षण अगदी बरोबर सांगितली. आणि मला पोट साफ नाही झाले किंवा पोटात गॅस असला तरी माला timimg वर भूक खूप लागते असे का होते
Khup chaan sangitale... asech hote halli baher jaun aalyawar...dhanyawaad
खुपच छान माहिती सागितली
खुपच छान सल्ला Dr. लंघन हा सर्वांवर उत्तम उपाय! 👍👍
Thanks a lot mam you always give good information
Madam pot saaf honyasathi gharaguti upay pls sanga na . Sakali exercise hoto 1 tas , pan wajan pan jast ahe ani basun kam ahe
Khupch sunder mahite deta mam
Thanks a million for this useful & informative video 👌👌👍👍😊😊🙏🙏
खूपच छान सांगता तुम्ही अनघा ताई
खुपच छान महिती
उपयुक्त माहिती दिलीत अनघा ताई
खूप छान माहिती
Mam tumche video mala khup avadtat . mazya misterana Sarkhi 12 mahine sarkhi sardi asate golya khavun tevhyapurata farak padto plz upay sanga
अर्थ नाही लागत, मराठीत लिहा
Khup chan mihiti.
खूप छान सांगितले
Khupach chan mahiti
Best Information
Nice narration
Dr Kulkarni, thank you.
Thanks a ton for this video.
खूप छान माहिती दिली.👌👌👌🙏🙏🙏
छान माहीती
नमस्कार डाॅक्टर
मला माझं अंग गरम राहते ..सतत शरीर गोड असल्यागत वाटते म्हणुन मला गोड खाण्याची ईच्छा होत नाही.. पित पण आहे उपाय सांगा
Comat pani sox 👍🙏
Thanks🙏
Garam taje khto mam
माझ्या मुलाच्या पोटात उष्णता निर्माण होते
तो शाकाहारी आहे सकाळी तांदळाची भाकरी खातो दुपारी वरण भात भाजी व कोशिंबीर खातो चार वाजता लिंबू सरबत सब्जा घालून
रात्री काशाच्या वाटीने खोबरेल तेल तळपायाला तेलपण लावतो
मॅडम 3,4 दिवसापासून अंगात कणकण आहे ताप असल्यासारखे वाटते. पण ताप मोजला असता 97,98दिसतो dr. म्हणाले ताप नाही तरीपण पॅरासिटामोल दिले. काही उपाय सांगा
Madam tumachya video cha adhi advtise dakvat ahet te sweet kha mhanun
खुप छान आहे
माझ्या मिस्टरांना सारखी सर्दी होते . गोळी घेतली की तेवढ्यापुरते बरे वाटते . कृपया उपाय सांगा.
Very useful tips
Mam, tumchi sagnyachi pddt kup chgli ahe
Very nice
मस्त अनघा ताई 👍🙏
👌👌🙏🙏
Khoop mast leagiment enjury var video kara naa mala right nee chha problam jhala ahai treatment chha farak nihi 1 year jhala ahai waking bandh ahai Vijan gan jhala ahai dr wak karu naka sanjay ahai mala madicen sanga. Please mam reaplay. Dhay. Me thumala fallo karat ahai please thumcha adrass dhay
Madam tu mhi khup chan bolta
आजार पासून सावधान कसे रहावे ही माहिती खूप छान आहे
मला थोडे गुडघे या विषयी विचारायचे आहे
7 ते 8 वर्षे दुखतात शक्यतो मी आयुर्वेदिक उपचार केले पण वेदना कमी झाले नाही उजव्या गुडघ्यावर एक गाठ आहे पूर्वी गाठ लहान होती. आता ती मोठी झाल्याची जानवते गुडघे सुजतात .दुखतात उपचार सांगावा ही विनंती .चुकीचे असेल तर क्षमा असावी.
१५दिवस हिरवे मुग तुम्ही सांगतल्या प्रमाणे घेतले मी चुकून जर येथे विचारले असेल तर क्षमा असावी.
धन्यवाद,🙏🙏😔🙂
त्यासाठी बरेच विडिओ आहेत या चॅनेल वर
धन्यवाद 🙏🙏😔
काही पाहिले आहेत ,आता पहात आहे
धन्यवाद,,🙏🙏🙂
Nice
मॅडम, मला टू व्हीलर चालविताना डोक्याला हादरे बसतात, खूप त्रास होतो त्याचा, कृपया कारण नाही सांगितलं तरी चालेल पण उपाय नक्की सांगा मॅडम, प्लीज तुमचा कॉन्टॅक्ट no मिळालं तर खूप बरं होईल.
मानेचा पट्टा लावून बघा
Best information👌
Ok
👍
Ho mam he sarv hotey
डॉ माझे दोन्ही गुडघे खूप दुखतात खूप औषध केली पण फरक पडत नाही
संधीवाताची ANA profile टेस्ट करून खात्री करून बघा त्यामुळे पण दुखतात गुडघे
Mam tumche video Chan astat mi pahte Maza channel hi avadale tar subscribe kara
Song with word ukhade ukhade rahte ho
Khup chaan mahiti
खुप सुंदर माहिती
Very nice
Thanks
👌👌🙏🙏
खूप छान माहिती