माय मराठी
माय मराठी
  • 101
  • 13 158 091
खूप सुंदर असे गायन एकदा नक्की ऐका |ह. भ .प. सूनिताताई कातोरे यांचे लेटेस्ट कीर्तन 2024,
#ह भ प सुनीताताई कातोरे
#महिला कीर्तनकार
#लेटेस्ट कीर्तन 2024
#माय मराठी
#गजर कीर्तनाचा
มุมมอง: 401

วีดีโอ

खूप छान अशी चाल ! ईश्वर महाराज शिंदे व माऊली महाराज
มุมมอง 4014 หลายเดือนก่อน
खूप छान अशी चाल ! ईश्वर महाराज शिंदे व माऊली महाराज
खूप सुंदर चाल ,एकदा नक्की ऐकून पाहा |अखंड हरीनाम सप्ताह |
มุมมอง 2147 หลายเดือนก่อน
अखंड हरीनाम सप्ताह #kitan #sapthahkirtan, #किर्तनमहोत्सव, #सप्ताहकिर्तन, #letestkirtan, #लेटेस्टकिर्तन ,
आई व बाप सेवा ! खूप सुंदर कीर्तन,प्रत्येकानी एकदा नक्की ऐका,ह.भ.प.भास्कर महाराज भाईक लेटेस्ट कीर्तन
มุมมอง 44510 หลายเดือนก่อน
#मायमराठी, #भास्करमहाराजभाईक, #लेटेस्टकिर्तन,
ह. भ. प . भास्कर महाराज भाईक लेटेस्ट कीर्तन 2023,bhaskar Maharaj bhaik letest kirtan 2023
มุมมอง 303ปีที่แล้ว
ह. भ. प . भास्कर महाराज भाईक लेटेस्ट कीर्तन 2023,bhaskar Maharaj bhaik letest kirtan 2023
ह. भ . प . भास्कर महाराज यांचे लेटेस्ट किर्तन 2023
มุมมอง 439ปีที่แล้ว
ह. भ . प . भास्कर महाराज यांचे लेटेस्ट किर्तन 2023
हरी तुझे नाम गाईन अखंड | सुंदर आवाज |ईश्वर महाराज शिंदे व निवृत्ती महाराज जाधव
มุมมอง 459ปีที่แล้ว
हरी तुझे नाम गाईन अखंड | सुंदर आवाज |ईश्वर महाराज शिंदे व निवृत्ती महाराज जाधव
ह . भ . प . अंजलीताई शिंदे लेटेस्ट किर्तन
มุมมอง 447ปีที่แล้ว
ह . भ . प . अंजलीताई शिंदे लेटेस्ट किर्तन
ह. भ.प .अंजलीताई शिंदे लेटेस्ट किर्तन
มุมมอง 228ปีที่แล้ว
ह. भ.प .अंजलीताई शिंदे लेटेस्ट किर्तन
तो काय म्हणेल ,लोकं काय म्हणतील यापेक्षा हा विचार करा |ह.भ .प .अंजलीताई शिंदे यांचे लेटेस्ट किर्तन
มุมมอง 229ปีที่แล้ว
तो काय म्हणेल ,लोकं काय म्हणतील यापेक्षा हा विचार करा |ह.भ .प .अंजलीताई शिंदे यांचे लेटेस्ट किर्तन
घरातील भांडणाची मूळ कारणे|या गोष्टी टाळा घरात भांडण होणार नाही|aparnatai ramtirthkarletest vyakhyan
มุมมอง 402K3 ปีที่แล้ว
#aparnatairamtirthkaryakhyan #अपर्णाताईरामतीर्थकर #मायमराठी #aparnatailetestvyakhyan
नवरा बायकोचे भांडण होण्याची कारणे| अपर्णाताई रामतीर्थकर लेटेस्ट व्याख्यान|aparnatairamtirthkarspeech
มุมมอง 35K4 ปีที่แล้ว
#aparnatairamtirthkarspeech #अपर्णाताईरामतीर्थकरव्याख्यान
खांद्यावर थोपटणारे वडील सर्वांना हवेहवेशे असतात|अपर्णाताई रामतीर्थकर व्याख्यान|Aparnatairamtirthakar
มุมมอง 9K4 ปีที่แล้ว
#aparnatairamtirthakarletestspeech #अपर्णाताईरामतीर्थकरव्याख्यान
नात्याला न्याय द्यायला शिका |अपर्णाताई रामतीर्थकर व्याख्यान | aparnatai ramtirthkar letest speech
มุมมอง 11K4 ปีที่แล้ว
नात्याला न्याय द्यायला शिका |अपर्णाताई रामतीर्थकर व्याख्यान | aparnatai ramtirthkar letest speech
मुलींच्या संसारात ढवळाढवळ करू नका |अपर्णाताई रामतीर्थकर व्याख्यान |aparnatai ramtirthakar letest spe
มุมมอง 18K4 ปีที่แล้ว
मुलींच्या संसारात ढवळाढवळ करू नका |अपर्णाताई रामतीर्थकर व्याख्यान |aparnatai ramtirthakar letest spe
करीअर म्हणजे नेमकं काय असतं | अपर्णाताई रामतीर्थकर व्याख्यान |aparnatai ramtirthakar letest vyakhyan
มุมมอง 12K4 ปีที่แล้ว
करीअर म्हणजे नेमकं काय असतं | अपर्णाताई रामतीर्थकर व्याख्यान |aparnatai ramtirthakar letest vyakhyan
मुलांना आज वेळ नाही|संस्कार का गरजेचे|aparnatai ramtirthakar vyakhyan,अपर्णाताई रामतीर्थकर व्याख्यान
มุมมอง 12K4 ปีที่แล้ว
मुलांना आज वेळ नाही|संस्कार का गरजेचे|aparnatai ramtirthakar vyakhyan,अपर्णाताई रामतीर्थकर व्याख्यान
सासूला सॉरी म्हंटलं तर काय बिघडतयं |अपर्णाताई रामतीर्थकर व्याख्यान |aparnatai ramtirthakar vyakhyan
มุมมอง 13K4 ปีที่แล้ว
सासूला सॉरी म्हंटलं तर काय बिघडतयं |अपर्णाताई रामतीर्थकर व्याख्यान |aparnatai ramtirthakar vyakhyan
उंबरा ओलांडताना तुम्ही मुलीला काय काय शिकवणार|अपर्णाताई रामतीर्थकर व्याख्यान |aparnatai ramtirthakar
มุมมอง 12K4 ปีที่แล้ว
उंबरा ओलांडताना तुम्ही मुलीला काय काय शिकवणार|अपर्णाताई रामतीर्थकर व्याख्यान |aparnatai ramtirthakar
भाऊ बहीण नातं |प्रत्येक भावाने ऐकावे असे कीर्तन |vanitatai patil letest kirtan |वनिताताई पाटील कीर्त
มุมมอง 6K4 ปีที่แล้ว
भाऊ बहीण नातं |प्रत्येक भावाने ऐकावे असे कीर्तन |vanitatai patil letest kirtan |वनिताताई पाटील कीर्त
दारूडे कसे वागतात | मुलांनवर संस्कार करा | ह. भ. प .वनिताताई पाटील लेटेस्ट कीर्तन |vanitatai patil l
มุมมอง 3.4K4 ปีที่แล้ว
दारूडे कसे वागतात | मुलांनवर संस्कार करा | ह. भ. प .वनिताताई पाटील लेटेस्ट कीर्तन |vanitatai patil l
चोरट्याची झालेली फजिती | vanitatai patil letest kirtan | ह. भ. प. वनिताताई पाटील लेटेस्ट कॉमेडी कीर्
มุมมอง 1.8K4 ปีที่แล้ว
चोरट्याची झालेली फजिती | vanitatai patil letest kirtan | ह. भ. प. वनिताताई पाटील लेटेस्ट कॉमेडी कीर्
अर्धवट बुद्धीचे काय करतील सांगताच येत नाही |किर्तनातील मजेशीर प्रसंग ,vanitatai patil letest comedy
มุมมอง 2.8K4 ปีที่แล้ว
अर्धवट बुद्धीचे काय करतील सांगताच येत नाही |किर्तनातील मजेशीर प्रसंग ,vanitatai patil letest comedy
बळीराजा नेमका कोण | खूप सुंदर किर्तन | vanitatai patil letest kirtan ,वनिताताई पाटील किर्तन खांडगाव
มุมมอง 2.1K4 ปีที่แล้ว
बळीराजा नेमका कोण | खूप सुंदर किर्तन | vanitatai patil letest kirtan ,वनिताताई पाटील किर्तन खांडगाव
एका राजाच्या राणीने घेतलेले नाव स्वभाव कधी बदलत नाही|vanitatai patil letest kirtan
มุมมอง 4K4 ปีที่แล้ว
एका राजाच्या राणीने घेतलेले नाव स्वभाव कधी बदलत नाही|vanitatai patil letest kirtan
ह . भ . प . मनोहर महाराज सिनारे लेटेस्ट किर्तन २०२० | त्रिदिनी किर्तन महोत्सव |letest kirtan 2020
มุมมอง 8244 ปีที่แล้ว
ह . भ . प . मनोहर महाराज सिनारे लेटेस्ट किर्तन २०२० | त्रिदिनी किर्तन महोत्सव |letest kirtan 2020
ह. भ . प . मनोहर महाराज सिनारे लेटेस्ट कीर्तन २०२० | त्रिदिनी कीर्तन महोत्सव | monoharmaharajsinare
มุมมอง 8264 ปีที่แล้ว
ह. भ . प . मनोहर महाराज सिनारे लेटेस्ट कीर्तन २०२० | त्रिदिनी कीर्तन महोत्सव | monoharmaharajsinare
ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग | ह. भ .प . मनोहर महाराज सिनारे लेटेस्ट किर्तन | manohar
มุมมอง 7194 ปีที่แล้ว
ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग | ह. भ .प . मनोहर महाराज सिनारे लेटेस्ट किर्तन | manohar

ความคิดเห็น

  • @nishabhosale837
    @nishabhosale837 19 นาทีที่ผ่านมา

    ही बाई पैसे घेवून बोलते. स्वतःचा नवरा अपंग असताना मनुवादी विचार पसरवतेय. पेडेड वक्ता😮 दुतोंडी बाई संपली पण व्हीडिओ आहेतच.

  • @rony_b_7
    @rony_b_7 3 วันที่ผ่านมา

    sun सासू वर maran kriya करते upaye sanga

  • @rudhfdisidurudi
    @rudhfdisidurudi 4 วันที่ผ่านมา

    हि बाई म्हणते मला ऐक मुलगा आहे. हिला मुलगी नाही. मुन ही अशी लेक्चर देते. हिला मुलगी असती तर हीचे विचार असे नसते.

  • @mrunmayeedhuri6491
    @mrunmayeedhuri6491 6 วันที่ผ่านมา

    Sasu kadhich aaie nahi hot....

  • @S5104-c5s
    @S5104-c5s 10 วันที่ผ่านมา

    मुलगी दिली की नाती संपली.. असे असते का.. जावयाच्या आई बाबांना शी ही संबंध ठेवायचे असतात हे कळतच नाही.. स्वार्थी माणसांचं झाली आहेत

  • @S5104-c5s
    @S5104-c5s 10 วันที่ผ่านมา

    मुलीला तिच्या आईने हे हि शिकवले पाहिजे की नवऱ्या च्यl घरची नाती ही जपावी. नाती महत्वपूर्ण आहेत. हल्ली आया मुलींना हे शिकवताच नाहीत

  • @pradnyadandekar6099
    @pradnyadandekar6099 10 วันที่ผ่านมา

    Khup Sundar vichar,chan video

  • @poojakamble4003
    @poojakamble4003 12 วันที่ผ่านมา

    Mi काही नाही बोलत फक्त शांत राहते.पण त्याचा पण खूप मोठा isshu करते माझी सासू.लेकीन 1तास भर बोलून सांगते.किती खराब आहे म्हणून.

  • @poojakamble4003
    @poojakamble4003 12 วันที่ผ่านมา

    सकाळी उठली की रोज नवऱ्याच्या पाया पडत होते.पण तो पण कधी सुधारला नाही

  • @poojakamble4003
    @poojakamble4003 12 วันที่ผ่านมา

    Majhya sasula mi aai mnte pn ti कधीच माझी आई झाली नाही

  • @kalpnashukl6760
    @kalpnashukl6760 13 วันที่ผ่านมา

    तुमचे व्हीडीओ खूपच छान बोद घेण्या सारखे असता

  • @archanadate8874
    @archanadate8874 14 วันที่ผ่านมา

    Khup changla kam karat ahat ,amhi acharanat anu he sagla, promise. !!

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 16 วันที่ผ่านมา

    Great lady

  • @usha3660
    @usha3660 20 วันที่ผ่านมา

    २:२५विचार करून पहा असं का ते ....तुम्हाला जर फक्त मुलगा आहे तर या विषयावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही...... मुलगी असती आणि मग बोलला असतात तर बरे....अर्धवट अनुभव

  • @usha3660
    @usha3660 20 วันที่ผ่านมา

    त्यानां स्वतःला समुपदेशनाची गरज आहे .....:४९ ...आपला तो सोन्या आणि येणारी ती चिंधी .....मग यांच्या लेकीला पण चिंधी म्हणालं तर चालेल ना?

  • @charulatakolambe7756
    @charulatakolambe7756 27 วันที่ผ่านมา

    खुप चं छान

  • @hema7364
    @hema7364 28 วันที่ผ่านมา

    Khup chhan

  • @SubhashChinchane-g9x
    @SubhashChinchane-g9x หลายเดือนก่อน

    Tens for need

  • @Adv.AkashMore-patil
    @Adv.AkashMore-patil หลายเดือนก่อน

    एक गोष्ट खरी आहे, मुलींच्या संसाराचं वाटोळे मुलींची आई करते 1000% खरं आहे

  • @vishwanathbali6303
    @vishwanathbali6303 หลายเดือนก่อน

    ताई सुन फक्त. शीकलेली होति मि सर्व शिकवल नंतर बोलु

  • @vishwanathbali6303
    @vishwanathbali6303 หลายเดือนก่อน

    दोन मुलं घेउन माहेरी गेली आणि सांगते मला सांगुन मारलं पोलीस स्टेशनला गेली एक वर्ष झाल

  • @vishwanathbali6303
    @vishwanathbali6303 หลายเดือนก่อน

    मी सौ.बळी बोलते माझी समस्या सोडवा सुनेची मुलांनी भांडण केलं एकमेकांना मारलं अम्हिच गावाकडे होतों

  • @SnehalBagad
    @SnehalBagad หลายเดือนก่อน

    अपर्णा रामतीर्थकर आता हयात नाही 5 वर्ष झाले असतील

  • @SnehalBagad
    @SnehalBagad หลายเดือนก่อน

    तुमच्या संभाशनामुळे खूप संसार वाचतील

  • @muttonlover-v2q
    @muttonlover-v2q หลายเดือนก่อน

    As kay nast tai swatpurti baghtat sagle tyachyamule tumhi naka lay bolu Ani he je tumhi bolyla ale na he pan paise gheun ch ale bolyla lay pudharvani nay bolych kalal ka ali mothi

  • @parvatimatage3417
    @parvatimatage3417 หลายเดือนก่อน

    Ho Mazi sasu khup tipikal ahe

  • @avinashvaidya8906
    @avinashvaidya8906 หลายเดือนก่อน

    सुनांना,कितीही, संभाळून घ्या,प्रेमाने वागवा,किंवा आपुलकी द्या. परंतु एकच लक्षात ठेवा कि," कडु कारलं,तेलात तळा किंवा साखरेत घोळा,कडु ते कडूच" .....शुभदा दीक्षित/वैद्य.

  • @shubhadapilaji9227
    @shubhadapilaji9227 หลายเดือนก่อน

    How do we contact her

  • @PoojaKharnar-t1q
    @PoojaKharnar-t1q หลายเดือนก่อน

    Tai tumcha more Khoobsurat Aliya

  • @PoojaKharnar-t1q
    @PoojaKharnar-t1q หลายเดือนก่อน

    👍

  • @SavitraPanchal11
    @SavitraPanchal11 หลายเดือนก่อน

    अर्पण ताई खुप छान 🙏🙏🙏👌👌👌👌💞💓

  • @kalpanakhadke4624
    @kalpanakhadke4624 2 หลายเดือนก่อน

  • @vivekjoglekar6563
    @vivekjoglekar6563 2 หลายเดือนก่อน

    Mam mla tumhala khup mhtvache sangayche aahe .Maze lage Zale aahe ,pan mazya sasrchyani mazyaviruddh khoti kagadpatre banavli aani mala ghratun Baheri Kadhle

    • @vivekjoglekar6563
      @vivekjoglekar6563 2 หลายเดือนก่อน

      Mala 6 years cha mulga aahe plz mam mazi mdat kara

  • @ShahainajNaikwadi
    @ShahainajNaikwadi 2 หลายเดือนก่อน

    👏👏

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 2 หลายเดือนก่อน

    भारतीय स्त्रिया असं काहीही करणार नाही. मुलगा आयुष्यभर आई साठी काय लहानच असतो.

  • @saraswatisuryavanshi9044
    @saraswatisuryavanshi9044 2 หลายเดือนก่อน

    Aprnatai tumchw no. Send Kara mala. Personally phone karayacha aahe. Mazya ghari hech challay mi khup trust aahe.

  • @rohinimehare1003
    @rohinimehare1003 3 หลายเดือนก่อน

    Tya aata hayat nahi tari kahi lokani kay coments kele tyancha badal me pn sasu aahe post graduate mazi sun pn be aahe pn mast jamte aamche me free mind aahe

  • @snehalshinde9444
    @snehalshinde9444 3 หลายเดือนก่อน

    खूप छान कीर्तन आहे माय

  • @sujatashimpi6384
    @sujatashimpi6384 3 หลายเดือนก่อน

    कित्ती toxic आहे ही बोलायची स्टाइल!

  • @sunaynakadam7275
    @sunaynakadam7275 3 หลายเดือนก่อน

    अपर्णा ताई सत्य परिस्थिती समाजासमोर कथन करता.आज या प्रबोधनाची गरज आहे.धन्यवाद आपल्याला.❤

  • @poojadurge36
    @poojadurge36 3 หลายเดือนก่อน

    Madam tum cha number मिळेल ka

  • @sayalisaid3838
    @sayalisaid3838 3 หลายเดือนก่อน

    Fatlu bai. Bara zhala geli

  • @gangarde
    @gangarde 3 หลายเดือนก่อน

    ही बाई काल्पनिक उदाहरण देण्यात पटाईत आहे. ब्रेड चं उदाहरण पूर्ण काल्पनिक आहे. 😀

  • @poonamsutrave
    @poonamsutrave 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही हे जे बोलताय ना ताई हे खरं आहे पण अशी कोठली सासु आपल्या मुलीसारखं वागुणुक देतात सांगा ना मला ताई असं कोठ असतं का माझी तर सासू खुप आघाव आहे

  • @devanshshivansh3410
    @devanshshivansh3410 4 หลายเดือนก่อน

    आमच्या घरात उलट आहे आमच्या घरात सासू नाही देत सासऱ्याना पाणी सासरे देतात सासूला पाणी 😂😂😂

  • @shriyanshdhapade3960
    @shriyanshdhapade3960 4 หลายเดือนก่อน

    Aajkal jesht ase aahet......property aahe mhanun ...sasu malkin..mg sun mhnun tumhi kamwali aanli kay..

  • @shriyanshdhapade3960
    @shriyanshdhapade3960 4 หลายเดือนก่อน

    Jeshthanno baykosathi sunnavr ordaych....fkt kam krun ghyaych...aaplya baykolach son ghyach ,kpde ghyach, mtkavaych...sun porgi nahi tumchi

  • @shriyanshdhapade3960
    @shriyanshdhapade3960 4 หลายเดือนก่อน

    Sunheche garanhe

  • @shriyanshdhapade3960
    @shriyanshdhapade3960 4 หลายเดือนก่อน

    Mulasathi sun bghtach kshala 😂 aai, mhne sasu .. tumhich rha na sonya sarkhya pora sobt ....?? Kam krayla, vansha sathi..te pn niptvun gya

  • @shriyanshdhapade3960
    @shriyanshdhapade3960 4 หลายเดือนก่อน

    Aaj kal sunechya glyat nahi rahil tri.. sasu sgl galun mirvte.. aajkal as chalu aahe