लेण्याद्री देवस्थान ट्रस्टच्या आरोपांना हर्षल जाधव यांचे जोरदार प्रत्युत्तर.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 13

  • @समाजदर्पण-ठ7द
    @समाजदर्पण-ठ7द 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    उपसरपंच हर्षल जाधव २ महिन्यापूर्वी
    लेण्याद्री ट्रस्ट सोबत निधी वरून भांडत होता
    लेण्याद्री ट्रस्ट ने राज्य सरकार कडून
    यात्री निवास भाग ३ भव्य पार्किंग आणि नूतन कामांसाठी २ कोटी निधी मंजूर करून आणला
    त्या साठी कुठली कामे केली जाणार किती खर्च येणार ही कागतपत्र देऊन तो निधी मंजूर झाला
    आणि हा १ कोटी मला गावासाठी द्या बोलतो ज्या कामांसाठी निधी मंजूर झालाय त्याच कामांसाठी तो वापरता येतो एवढ पण समजत नाही याला
    स्वतः १ रुपया घेऊन येत आला नाही आणि देवस्थान काम करतय तर त्याला पण विरोध करायचा

    • @harshaljadhav3065
      @harshaljadhav3065 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      शहाण्या बाळा
      महाराष्ट्र सरकारने ग्रामविकास मंत्रालय तीर्थक्षेत्र ब चा फंड देते
      ग्रामपंचायत च्या ठरवाशिवाय हा फंड येत नाही
      आम्ही ठरावात तरतुदी करून दिल्यात
      तो फंड मागतोय
      स्वतः पहिला अभ्यास करा😂

  • @EvilboySonu
    @EvilboySonu 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हर्षल जाधव आदर्श सरपंच गोळेगाव
    ज्यांच्या काळात गाव विकासापासून दूर राहिले
    नुसता ह्याला बोल त्याला बोल
    स्वथा काय उपटले गावासाठी विचारा त्याला

    • @SAY_WHY_HOW
      @SAY_WHY_HOW 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      हर्षल जाधव निवडण्याच्या आधी गोळेगाव मध्ये विमानतळ होते, गावात रेल्वे होती,
      लोकांकडे विमाने होती.
      हर्षल जाधव उपसरपंच झाले आणि विकास झाला नाही.
      लोक पाई पाई चालायला लागले...😂😂😂

    • @staronenews722
      @staronenews722 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      खरच की काय 😅​@@SAY_WHY_HOW

  • @ShivdasLokhande-fy6mx
    @ShivdasLokhande-fy6mx ชั่วโมงที่ผ่านมา

    जागेचा वाद सोडवा सर्व वाद आपोआप मिटतील टर्निंग पॉइंट हाच आहे

  • @समाजदर्पण-ठ7द
    @समाजदर्पण-ठ7द 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हर्षल जाधव नी वाट लावली गावाची
    २०२१ साली ह्यांनी हे करणार ते करणार सांगितला होता
    अजून एक काम केल नाही
    लेण्याद्री फाटा ते जुन्नर हा रोड ३ वर्ष पूर्वी पासून करणार बोलतोय हा अजून रोड झाला नाही
    लेण्याद्री रोड ला स्ट्रीट लाइट्स लावल्या सांगतो हा त्याला ते काय असत सांगा कोणी
    एक वायर आणि बल्ब लावला म्हणजे स्ट्रीट लाइट्स नसतात
    नवीन खांब लाववे लागतात
    गोळेगाव मधे रोड चा काही बोलीचाच नाही एका रोड चा काम ह्यांनी केला नाही ४ वर्षात
    आणि हा ट्रस्ट वर आरोप करतोय
    स्वतः आधी गावासाठी करून दाखव मग बोल दुसरण्याना

    • @SAY_WHY_HOW
      @SAY_WHY_HOW 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      हर्षल जाधव निवडण्याच्या आधी गोळेगाव मध्ये विमानतळ होते, गावात रेल्वे होती,
      लोकांकडे विमाने होती.
      हर्षल जाधव उपसरपंच झाले आणि विकास झाला नाही.
      लोक पाई पाई चालायला लागले...😂😂😂

  • @SAY_WHY_HOW
    @SAY_WHY_HOW 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हर्षल जाधव निवडण्याच्या आधी गोळेगाव मध्ये विमानतळ होते, गावात रेल्वे होती,
    लोकांकडे विमाने होती.
    हर्षल जाधव उपसरपंच झाले आणि विकास झाला नाही.
    लोक पाई पाई चालायला लागले...😂😂😂

  • @चंद्रकांतमोधे
    @चंद्रकांतमोधे 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हर्षल हे आदिवासी समाज्यासाठी ते देवाच्या जाग्यावर आहेत का तर आम्ही हर्षल भाऊ आमचे आदर्ष आहेत त्यानी आमच्या समाजासाठी भरपुर काही केलय कारण आदिवासी समाजाला सर्व काही किमा आल्यावर त्यानी लगेच आदिवासी समाजाला मिळऊन दिले
    तेवा आम्ही हर्षल भाऊची प्रतिमा बनवल्या शिवाय रानार नाही
    जय आदिवासी जय राया ठाकर

  • @ramchandrajopale222
    @ramchandrajopale222 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताम्हण कुटुंब सर्व खानदान देवाच्या ट्रसमध्ये राजकारणामध्ये दिसतो ही तर घरानेशाही असेल असे दिसते देवाच्या नावाखाली