उपसरपंच हर्षल जाधव २ महिन्यापूर्वी लेण्याद्री ट्रस्ट सोबत निधी वरून भांडत होता लेण्याद्री ट्रस्ट ने राज्य सरकार कडून यात्री निवास भाग ३ भव्य पार्किंग आणि नूतन कामांसाठी २ कोटी निधी मंजूर करून आणला त्या साठी कुठली कामे केली जाणार किती खर्च येणार ही कागतपत्र देऊन तो निधी मंजूर झाला आणि हा १ कोटी मला गावासाठी द्या बोलतो ज्या कामांसाठी निधी मंजूर झालाय त्याच कामांसाठी तो वापरता येतो एवढ पण समजत नाही याला स्वतः १ रुपया घेऊन येत आला नाही आणि देवस्थान काम करतय तर त्याला पण विरोध करायचा
संदीप भाऊ हे बरोबर बोलतात यांचे म्हणणे ऐकून घ्या समोरच्या पार्टीला समोरच्या पार्टीला शपथ घ्यायला लावा घेतात का पहा दूध का दूध पानी का पानी श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा |
हर्षल जाधव नी वाट लावली गावाची २०२१ साली ह्यांनी हे करणार ते करणार सांगितला होता अजून एक काम केल नाही लेण्याद्री फाटा ते जुन्नर हा रोड ३ वर्ष पूर्वी पासून करणार बोलतोय हा अजून रोड झाला नाही लेण्याद्री रोड ला स्ट्रीट लाइट्स लावल्या सांगतो हा त्याला ते काय असत सांगा कोणी एक वायर आणि बल्ब लावला म्हणजे स्ट्रीट लाइट्स नसतात नवीन खांब लाववे लागतात गोळेगाव मधे रोड चा काही बोलीचाच नाही एका रोड चा काम ह्यांनी केला नाही ४ वर्षात आणि हा ट्रस्ट वर आरोप करतोय स्वतः आधी गावासाठी करून दाखव मग बोल दुसरण्याना
उपसरपंच हर्षल जाधव २ महिन्यापूर्वी
लेण्याद्री ट्रस्ट सोबत निधी वरून भांडत होता
लेण्याद्री ट्रस्ट ने राज्य सरकार कडून
यात्री निवास भाग ३ भव्य पार्किंग आणि नूतन कामांसाठी २ कोटी निधी मंजूर करून आणला
त्या साठी कुठली कामे केली जाणार किती खर्च येणार ही कागतपत्र देऊन तो निधी मंजूर झाला
आणि हा १ कोटी मला गावासाठी द्या बोलतो ज्या कामांसाठी निधी मंजूर झालाय त्याच कामांसाठी तो वापरता येतो एवढ पण समजत नाही याला
स्वतः १ रुपया घेऊन येत आला नाही आणि देवस्थान काम करतय तर त्याला पण विरोध करायचा
हर्षल जाधव आदर्श सरपंच गोळेगाव
ज्यांच्या काळात गाव विकासापासून दूर राहिले
नुसता ह्याला बोल त्याला बोल
स्वथा काय उपटले गावासाठी विचारा त्याला
संदीप भाऊ हे बरोबर बोलतात
यांचे म्हणणे ऐकून घ्या समोरच्या पार्टीला समोरच्या पार्टीला शपथ घ्यायला लावा घेतात का पहा दूध का दूध पानी का पानी
श्री गणेशाय नमः
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा |
हर्षल जाधव नी वाट लावली गावाची
२०२१ साली ह्यांनी हे करणार ते करणार सांगितला होता
अजून एक काम केल नाही
लेण्याद्री फाटा ते जुन्नर हा रोड ३ वर्ष पूर्वी पासून करणार बोलतोय हा अजून रोड झाला नाही
लेण्याद्री रोड ला स्ट्रीट लाइट्स लावल्या सांगतो हा त्याला ते काय असत सांगा कोणी
एक वायर आणि बल्ब लावला म्हणजे स्ट्रीट लाइट्स नसतात
नवीन खांब लाववे लागतात
गोळेगाव मधे रोड चा काही बोलीचाच नाही एका रोड चा काम ह्यांनी केला नाही ४ वर्षात
आणि हा ट्रस्ट वर आरोप करतोय
स्वतः आधी गावासाठी करून दाखव मग बोल दुसरण्याना
शंकर ताम्हाणे याचा ब्रेंड यकमम भारी ब्रेंड अस चाळीस हाजार म्हजे मागाची दारु असेल ना ओ भाऊ पैसे सोडुनका ओ भाऊ मागुन घ्या
डोंगर कसा सर्वे नंबर मधे आला वन विभाग मधे पाहिजे होता
हर्षल भाऊ
. शांत हा ओ
जरा जास्तच होते
असं नाही का वाटत तुम्हाला
जाधव साहेब
खासदार कुठे गेले ते तुम्हाला न्याय देतील
अक्कल गहाण ठेवली असल्यास किमान तुझ्या डोक्याची, तपासणी करून घेणे खरकट्या
तो प्रश्न गावकीचा आहे बाळा
Amol kolhe saheb ahetna khasdar tyana sanga
जय शिवराय 🚩
👍
Shankar tamhane ya mansane sosayatincha secretary satana akhya sosayatya lutalya o ha manun changala nahi
पत्रकार साहेब काय आहे प्रकरण
साहेब कोणता ब्रँड पेत होते