2 दिवसात 9600 रु.जमा 🤩🎊 मुख्यमंत्री अर्जंट आदेश|ladaki bahini yojana|ladaki bahin yojana new update
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- लाडकी बहीण योजना पैसे कधी येणार |ladaki bahini yojna new update
The Ladki Bahin Yojana is aimed at supporting women's empowerment and safety. Many beneficiaries are waiting for the Ladki Bahin paise kadhi yenar and the distribution of the Ladki Bahin hapta. According to the Ladki Bahin lattest update, the Ladki Bahin Yojana news will provide more clarity soon. If you're looking to benefit from this scheme, you can go for Ladki Bahin online apply through the official portal. Stay updated for more news on when the Ladki Bahin paise kadi yenar and the hapta watap. This initiative is part of the government’s larger focus on mahila sashaktikaran and mahila suraksha.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यामध्ये महिलांचे सशक्तीकरण, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचा उद्देश आहे. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी राबवली जाते.
सध्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बोनसच्या बातम्या समोर येत आहेत, ज्यात लाभार्थींना हप्ता मिळण्याची शक्यता आहे. लाभार्थींना पैसे कधी मिळणार, हप्ता कधी वाटप होईल यासंदर्भातील ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत सरकारी वेबसाइट किंवा स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधणे उपयुक्त ठरेल.
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता..
खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ आहे. हे जे सांगितले ते खरंच खरे आहे का आणी खरे असेल तर धन्यवाद 🙏
Amchya Kade Kesari reshan card ahe
मी सातारा जिल्हा कराड तालुक्यातील रहिवासी आहे आमचं केसरी रेशन कार्ड आहे 10 ते 15 वर्षांपूर्वीचं जुनं कार्ड आहे आम्हाला एकदा ते दोन तास रेशनिंग भेटलेला आहे आमचं अडीच लाखापेक्षा कमी उत्पादन असून सुद्धा आम्हाला रेशनिंग कार्ड वर धान्य मिळत नाही आम्हाला यावर पर्याय सांगा😢😢😢😢
Me Mumbai Thane Dombivlimadhe rahat aahe
Amche retion card 18 year old aahe
Maze Mr 65 ur chest Aahet
आमचे पांढृरे रेशन कार्ड आहू
पण आता दो वषरशे झाले नवरा कथामाला नाहि पेंशन
रेशन मिळत नाहि
राशन कार्ड बदलू शकतो का
के शरी कारड आहे पण4नावेआहेत पण माल मिळत नाही
माहिती खुप छान आहे सर
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
आमच कार्ड केशरी रंगाचे आहे
माझ्याकडे तर पिवळा राशन कार्ड आहे आणि आम्हाला सातबारा पण नाही म्हणजे जागा जमीन काही नाही तरी आम्हाला पंधरा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू मिळतात
आमच्या पाच जना ची नावे आहे पण मला राशन खूप कमी येत आहे ती राशन वाली मनती तिकडून धान्य कमी आल आहे आस सागती जालना आशाभालेकर
भालेकर. आपण तहसिल पुरवठा विभागामध्ये तक्रार करावी किंवा जिल्हा पुरवठा विभागात तक्रार करावि
आमचे रेशनकार्ड केसरी आहे आम्ही चार लोक आहे आम्हाला ७८ आर ५पाईड जमीन आहे पण जमीन घोटाळा केला आहे ५८ आर केली आहे आम्हाला लोक त्रास देत आहेत
माझे रेशन काडँ केसरी कलरचे आहेत माझ्या रेशनकार्ड वर चार जण आहेत एक मुलगी एक मुलगा मी माझे पतीअसे चार नावे आहेत मला धान्य गहू 8 किलो व.तांदूळ 12 किलो भेटते आम्हाला धान्य ची गरज आहे आम्हाला स्वताचे घर भी नाही शेती भी नाही मी ब्लाऊज शिवण्याचे काम करते त्यावर घर चालवते माझी परिस्थिती खूप नाजूक आहेत
मी सुनंदा सपकाळ मलकापूर अकोला माझ्याकडे केसरी रेशन कार्ड आहे आम्ही दोघे आहोत
Dada Maja kadi kashree cade Aayh
माझे केसरी रेशनकार्ड आहे आंबेडकर नगर चर्च जवळ भांडुप कांजुर गावात राहात आहे दादा मुंबई
मला एक महिन्याचे उ किलो तांदुळ एक किलो गहू मिळते मी एकटी राहात आहे मी विमल अलवारीश द दादा माहिती दिल्या बदल धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद माझी परस्तीती बाहेरून घेण्याची नाही मी घर काम करत आहे तर दादा मला खूप गरज आहे मला पैसे मिळाले तर खुप बरे होईल मी खुप खुप तुमचे धन्यवाद करत आहे दादा
Sir aamche hi reshan kard aahet tyaver 4 nave aahet pan samhala paise .milat nahi
आमच्याकडे केसरी रंगाची कार्ड आहे आमच्या कुटुंबामध्ये सहा माणसे आहेत आम्हाल 10 किलो तांदूळ मिळतात आमचा जिल्हा हिंगोली आहे
Sar very nice 👍👍 video chan mahiti dile Danny vadu mazay card pevla ahe 17vrsa hunay ahe har mat 6kg Dann mele
Kasri card hai sir
रेशन कार्ड वर नाव असूनही ऑनलाईन नाही झालं असं सांगतो राशन वाला14 वर्ष झाली लग्नाला मुलांचे नाव आहे
केसरी
माझे रेशनकार्ड केशरी आहे पणमला फक्त तांदुळ च मिळतात
केशरी रेशन कार्ड आहे
आमच्या कडे केशरी रेशनकार्ड आहे
आमचे केसरी रेशन कार्ड आहे आणि वार्षिक उत्पन 1 लाखापेक्षा कमी आहे पण आम्हाला रेशन मिळत नाही
माझं केशरी काडॅ आहे मी आणखी एक मुलगी आहे 21000₹
Kesari
Kesari
माझाकडे,केशरीआहे
केशरी कार्ड आहे रवी यल्लापा देरबेरे, माया रवी देरबेरे
रोशन कार्ड
नाही मी एकटीच आहे 15 वषार्ंपासून मिळाले नाही
Aahe
आमचे केशरी रेशन कार्ड आहेः
Saheban mi sindhughuraga jilyatuna aahe sambhala aami ajuna 5mansancha cardavar navanidhanikele aahe mhanje aamchi joind family aahe , mulancha ajunano dhani nahe sambhala dhara mahenaa 9kitandhula 6ki gahu yspramane kadhi kadhi vadhivadhrle jatata
माझी केवाशी झाली आहे मी विमल अलवारीश
केसरी कार्ड आहे आम्हाला धान्य मिळत नाहीये आमच्याकडे फोर व्हीलर नाहीये तरी पण आम्हाला मिळत नाही धान्य
6 किलो तांदूळ नऊ किलो गहू महिन्याला भेटत दादा आम्हाला
माझे रेशन कार्ड आहे केशरी आहे
माझ्याकडे केशरी रेशनकार्ड आहे
माजा शेदरी काड आहे आमि चार मानस आहेत बारा कीलो तादुल चार कीलो गहु भेटतात
माझे रेशन कार्ड केशरी आहे
कधी पैसे भेटणार आहे बरं माझे रेशनकार्ड केसरी आहे स्वाती सागर सोनावणे
आमच्या घरात आम्ही चार मानस आहेत आम्हाला आठ किलो गहु व . दहाकि तांदुळ मिळतो
तरी पण काळा बाजार चालू आहे रेशनिंग वाले करताय तिघांची नावे आहेत पण देत नाहीत दोघांचं मिळते आहे
आमच्याकडे केसरी गार्ड आहे तालुका जळगाव जिल्हा जळगाव
माझे रेशनकार्ड केशरी रंगाचे आहे
माझ्याकडे केशरी रेशन कार्ड आहे मी छत्रपती संभाजी नगर येथे राहतो
केसरी राशन कार्ड आहे धान्य मिळत नाही आम्ही श्रीरामपूर मधून बोलते रेशन कार्ड ऑनलाइन आहे पाच नावे
केसरी रेशनकार्ड आहे
हमको 20 किलो राशन मिलता है और हमारे चार लोगों का नाम हें,😅
हमको 12 किलो चावल और 8 किलो गेहूं मिलती है😅
रेशन कार्ड वर आता काय पण मिळत नाही आहे
माझे केसरी कलरची रेशन कार्ड आहे माझ्या फॅमिली मध्ये आम्ही चौघे आहे
माझे केसरी, कार्ड, आहे, मी आनलाईन, कार्ड, काढले, तरीपण, धन्य, मिळत, नाही, जयश्री, मोहिते, सदासीव, नगर, मी विधवा, आहे
सर रेशन कार्ड केशरी आहे आम्ही वयस्कर आहोत आमच्या घरी शेती पाऊण बघा आहे मजुरी करतो पण आम्हाला रेशन मिळत नाही
मि वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुक्यातील आहे माझे केशरी राशन कार्ड आहे
माझी राशन कार्ड केशरी आहे
आमच्या कडे केशरी राशनकाॾ आहे
Sar mala desyabar janevare agosta made fom barle athobar made 7,500 lab melale naven varsha ane magel mahene che lab melave he nabravenate t wada j palgar vedasre sathe
Mazhyakade kesari card aahe mala milel ka paise
Nusta Dhaka are puche tari sang rav😂😂😂😂
मी कर्जत तालुक्यात रातो माझा कडे पिवळा रेशन कार्ड आहे
Tej Tej ka song Sangeeta Tera vegla sanga kavitri
केशरी रंगाचे आहे
Ahamadnagar
आमच्याकडे केसरी कलरचा रेशन कार्ड आहे
नांदेड जिल्हा मुखेड तालुक गाव औराळ येथे रहिवासी असून माझ्याकडे पिवळा राशन कार्ड आहे मला राशन भेटत नाही
मी सांगली जिल्ह्यातील जत तालुका तिला हिवरे गाव माझ रेशनकार्ड केसरी आहे 6वर्षझाले माल मिळत नाही
के शरी कार्ड आहें माजा जवळ
माझ्या कडे केशरी रॉशेन कार्ड आहे नी मुंबई चेंबुर 4 जणांची नावे आहेत 5 किलो गहु 5 किलो तांदुळ ऐवढच
आमचे रेशनकार्ड बंद पडले आहे असे रेशन दुकान दाराने सांगितले काय करावे
केशरी card आहे पण 4नावे आहे तर पण मला रेशन भेटत नाही
Divyangana milnar kay
Maza kade Kesari resan karad aahe pan mala 2002 pasun rasan malat nahe aahe krupaya Margdarsan Kara Dada
Malapsn ha kardatch pasia malanata mahit karan maji sasu sagala gte mimla savata rahila sagitala hy mala milala kaya karayala pahije to saga
माझ्या कार्डावर मी सांगली जिल्ह्यातून बोलते माझ्या कार्डावर पाच नावे आहेत 10 किलो तांदूळ व 15 किलो गहू मिळतात
माझं केसरी रेशन कार्ड आहे आम्हाला धान्य मिळत नाही ऑनलाईन आहे
Me rakhne khanapo destek sangale maga rysab kard kysare ahy 😅❤🎉
केशरी रेशनकार्ड, आहे,
Keshari ration card ahe.
Kyc kele no. He milala. 12 diwas zale. Ration dukanat dile. Ajunahi ratiin milat nahi
Ayushman card he milat nahi..........,?
केशरी कार्ड आहे
आमच्या कडे केशरी कार्ड आहे.पण शेतकरी म्हणून धान्य मिळत नाही
Kessari
माझ्याकडं पण केसरी कार्ड आहे
Hii 🙏🙏🏻
Sir Hyacya sathi vel ahe
माझ्याकडे रेशन कार्ड केसरी आहे मी एकटीच आहे माझ्या नावावर रेशन कार्ड आहे नावावर रेशन कार्ड आहे
किती वेळ झाले पैसे कसे मिळणार
मी अनिता अधिक पाटील मुंबई वडाळा माझे केशरी कार्ड आहे आमची चार नावे आहेत सहा किलो गहू आणि आठ किलो तांदूळ मिळतात
आम्हाला रेशन. मिळत नाही आमचे कार्ड केशरी आहे पण आम्ही k.y.c.कुठे करू
Satara
आमच्याकडे दारीद रेषेच पिवळे रेशन कार्ड आहे
😂
मी वाशिम जि केसरी काडऀ नाव 5 आहे
माझे रेशन कार्ड केशरी आहे नावे दोन कल्याण शहर धान्य गहु चार kg तांदूल सहा kg milate
Maza kj kade keshari kard aahe sir
केशरी रेशन कार्ड वर रेशन नाही मिळत
माहिती थोडक्यात सांगा फापटपसारा कशाला लावताय
Mazykde keshri Reshaion Kars aahe ni Nashik jail roadla rhate
माझ्याकडे केसरी कार्ड आहे पैसे मिळतील का
Keshari colour
Amchya kd kesri raanga cha raisan card ahe
मी पुण्यामध्ये आहे केसरी राशन कार्ड आहे माझ्याकडे
केशरी कार्ड आहे. ३ नावे आहेत पण राशन ६ किलो तांदूळ आणि ६ किलो गहू मिळतात
Make Kade kesri racion card hai
आम्हाला आठ किलो गहू तांदूळ बारा किलो मिळतो