Prapanch | Celebrating 24 Years | Classics | Ep 07 | Zee Marathi |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ย. 2024
  • #prapanch #zeemarathi #pratimakulkarni #suhasjoshi #sudhirjoshi #rasikajoshi
    या भागाविषयी :
    १९९९ हे वर्ष मराठी दूरचित्रवाणी विश्वासाठी मैलाचा दगड ठरलं. याच काळातील एक महत्वाची आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका म्हणजे प्रपंच ! सुहास जोशी, सुधीर जोशी, संजय मोने, रेखा कामत ह्यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसह त्याकाळी नवोदित असलेल्या शर्वरी पाटणकर, रसिका जोशी, भार्गवी चिरमुले, सुनील बर्वे आणि भरत जाधव ह्यांची उत्तम भट्टी जमून आली होती. या मालिकेसाठी प्रतिमा कुलकर्णी ह्यांनी लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी स्विकारली होती. आज २४ वर्षांनंतरही प्रेक्षक या मालिकेची आवर्जून आठवण काढतात. आम्हीही या मालिकेची २४ वर्ष आगळ्या वेगळ्या अशा या गप्पांच्या कार्यक्रमातून नुकतीच साजरी केली. हृदयस्पर्शी गप्पांचा हा भाग नक्की पाहा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.
    सहभाग :
    प्रतिमा कुलकर्णी, लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती
    भार्गवी चिरमुले, अभिनेत्री
    शर्वरी पाटणकर, अभिनेत्री
    सुवर्णा रसिक राणे, सह-दिग्दर्शक
    सूत्रसंचालक : प्रसाद भारदे
    संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे
    प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.)
    विशेष आभार : सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर
    आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील
    आर्ट असिस्टंट : रविंद्र टेहेरे, रविंद्र साळवे
    छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर
    कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडीया अँड फिल्मस्
    लाईट्स आणि ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स
    रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद
    केशभूषा : सुप्रिया तांबे
    संकलन : सुमंत वैद्य
    गिफ्ट्स : ज्योस्त्ना सहस्त्रबुद्धे, टीम क्वेन्च
    ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : अनिरुद्ध पोंक्षे, अवनी पोंक्षे, रेवती पोंक्षे
    गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर
    बेस्ट बॉईज : अलीम, अफझल
    लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद
    लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ
    स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था :
    आर्य भवन
    मेनलॅंड चायना
    ब्ल्यू टोकाई कॉफी
    प्रकाश उपहारगृह
    फूड हॉल
    थिओब्रोमा
    लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. (Qench Studioz Private Limited)
    प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.
    ________________________
    खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
    १. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
    २. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
    ३. होणार सून मी ह्या घरची - • Honar Sunn Mi Hya Ghar...
    ४. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
    ५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
    ६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
    ७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
    ८. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
    ९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
    १०. जुळून येती रेशीमगाठी (भाग १) - • Julun Yeti Reshimgathi...
    ___________________________________________________
    आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
    #prapanch #zeemarathi #pratimakulkarni #suhasjoshi #sudhirjoshi #rasikajoshi #sharvaripatankar #bhargavichirmule #sunilbarve #sanjaymone #rekhakamat #suvarnarane #oldmarathiserial #marathiserial #bharatjadhav

ความคิดเห็น • 411

  • @thekcraft
    @thekcraft  ปีที่แล้ว +7

    प्रपंच मालिकेच्या मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत आम्ही मारलेल्या या धमाल गप्पांचा हा एपिसोड तुम्हाला सर्वांना आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत. ❤

    • @gayujoshi2978
      @gayujoshi2978 ปีที่แล้ว

      Vadalvaat team barobar pan Kara laukarach .. 16 yrs zali Malika sampun

    • @gayujoshi2978
      @gayujoshi2978 ปีที่แล้ว

      Atishay Sundar mulakhat

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      नमस्कार, वादळवाट मालिकेच्या मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत आम्ही याआधीच गप्पा मारल्या आहेत आणि त्याचा एपिसोडही अपलोड केलेला आहे. त्याची लिंक खाली देत आहे.
      th-cam.com/video/4M_W1t2y63U/w-d-xo.html

    • @gayujoshi2978
      @gayujoshi2978 ปีที่แล้ว

      Dhanyawad....

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      🙏🏻

  • @netrapatki5425
    @netrapatki5425 ปีที่แล้ว +7

    ही सिरियल आणि आनंदवन 405 हे म्हणजे एक मस्त स्वप्न होतं ते पुन्हा प्रत्यक्षात यावं असं मनापासून वाटत

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      नेत्राजी, आम्ही या गप्पांदरम्यान प्रतिमा ताईंकडे प्रपंच पर्व 2 साठी हट्ट केला आहे. आम्ही तर पर्व 2 साठी आशावादी आहोत तुमच्याप्रमाणेच....

    • @user-gx4qk7ip8v
      @user-gx4qk7ip8v 7 หลายเดือนก่อน

      नक्कीच

  • @pradnyadhatavkar4774
    @pradnyadhatavkar4774 ปีที่แล้ว +8

    माझी आवडती serial. आनंद इंगळे अणि रसिका जोशी chi love story खूप cute होती. Khavalnatha प्रसन्न हा डायलॉग तर अजून आठवतो.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      प्रज्ञाजी, तुमच्या आठवणी share केल्याबद्दल धन्यवाद !!!

  • @bhargavdeshpande4886
    @bhargavdeshpande4886 ปีที่แล้ว +21

    It was really great to hear these people. साधी राहणी, सर्वसामान्य मराठमोळी लोकं आणि सुसंस्कृत कुटुंब अशा सगळ्याचा एक आविष्कार म्हणजे "प्रपंच" होते! आजकाल इन्स्टंट आणि फास्ट लाईफच्या नादात या लहान लहान गोष्टी, गमती जमती आणि नात्यांमधला खुलेपणा हरवत चालला आहे. आज अशा कुटुंबवत्सल आणि प्रगल्भ मालिकांची खूप आवश्यकता आहे. प्रतिमाताईंना विनंती आहे की जर शक्य झाले तर आजच्या युगात अशीच एखादी समांतर कलाकृती बनवावी.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      भार्गवजी, तुम्ही अगदी सगळ्यांच्या मनातील भावना बोलून दाखवलीत. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!!

    • @mayakhedikar6219
      @mayakhedikar6219 ปีที่แล้ว

      खूपच सुरेख अप्रतिम. सीरियल होती.परत बघितली .अशा सीरियल आता होणे नाही.प्रतिमा ताई तुमच्या सीरियल.सर्वच चांगल्या होत्या.ते घर अजूनही डोळ्यासमोर येत.आणि सुधीर जोशी यांची फार उणीव.जाणवते.

    • @kavitakulkarni1187
      @kavitakulkarni1187 ปีที่แล้ว

      Can’t find it on TH-cam.. :(

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      कविताजी, बहुधा भारताबाहेरील काही विशिष्ट देशात बहुधा ही मालिका दिसत नाहीय. अमेरिकेतील काही प्रेक्षकांनी अशाच प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. याबद्दल झी मराठीचेच अधिकारी सविस्तर सांगू शकतील.

    • @aartimahajan3874
      @aartimahajan3874 4 หลายเดือนก่อน

      अगदी मनातलं

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 ปีที่แล้ว +3

    Sudhir kaka gr8 , rasika joshi my all time fav

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      गीताजी आपल्या सगळ्यांनाच सुधीर काका आणि रसिकाजींची आठवण येणे अत्यंत स्वाभाविक आहे.

  • @rohiniw.919
    @rohiniw.919 ปีที่แล้ว +4

    This serial was way ahead of its time 🙌 excellent 👏👏

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Yes Rohini ji. Indeed!

  • @Solapurtarunbharat-s7p
    @Solapurtarunbharat-s7p ปีที่แล้ว +6

    खुप छान मुलाखत झाली . सगळे मनापासून बोलले . प्रतिमा जी मँडम यांची ही मालिका अप्रतिम तर होतीच पण आर्दश मालिकेचा एक वस्तुपाठ होती . अण्णा हे सम उपदेश होते . आज असे अण्णा प्रत्येक घरात हवे आहेत . खुप बोलता येईल लिहिता येईल . आता नव्याने पुन्हा प्रपंच येत आहे ही आनंददायी गोष्ट आहे .

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      कौतुकाबद्दल आपले मनापासून आभार !

  • @shalakasalvekar8057
    @shalakasalvekar8057 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर मालिका होती ... भरत जाधव चे काम पण छान होते , रसिका जोशी ची आठवण आली .. झोका नावाची सिरीअल पण छान होती त्याचा पण एक episode करा

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      शलाकाजी, कौतुकाबद्दल धन्यवाद ! झोकाचाही एपिसोड नक्की करू !!!

  • @snehalbhise2336
    @snehalbhise2336 ปีที่แล้ว +6

    अजून 405 आनंदवन चा असाच episode झाला पाहिजे.... नम्र विनंती ☺️

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      स्नेहलजी, 405 आनंदवन ही मालिका सुद्धा आमच्या बकेट लिस्टमध्ये आहे. चिंता नसावी.

  • @shachikurane
    @shachikurane ปีที่แล้ว +6

    This is all magical. खूप खूप धन्यवाद. पण संजय मोने, आनंद इंगळे, सुनील बर्वे, सोनाली पंडीत...या सर्वांशिवाय गप्पा अपूर्ण वाटतायत...😊

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +3

      सुनील बर्वे, भरत जाधव, आनंद इंगळे हे कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे या एपिसोडच्या चित्रीकरणासाठी येऊ शकले नाहीत. आम्ही त्यांना आमंत्रित केले होते. अर्थात हे सर्व असते तर अजून धमाल गप्पा झाल्या असत्या हे निश्चित!

    • @shachikurane
      @shachikurane ปีที่แล้ว

      @@thekcraft नक्कीच. सगळ्यांना परत एकत्र आणणे अवघडच... तुमच्या या सर्व प्रपंचासाठी तुमचे आभार आणि अभिनंदन!

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      🙏🏻

  • @swapnakolhatkar2693
    @swapnakolhatkar2693 ปีที่แล้ว +2

    Khupach chan interview. Aamhi prapancha chya team chi waatach pahat hoto. Thank you so much.
    Pan in addition Suhas Joshi, Sanjay Mone, Bal Karve aste ter ajun majja aali asti

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      स्वप्नाजी, कौतुकाबद्दल आभार ! आम्ही इतरही कलाकारांना आमंत्रित केले होते मात्र काही अपरिहार्य कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.

  • @brisa_de_montanha
    @brisa_de_montanha ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मालिका. असे पुन्हा होणे नाही. रसिका सुनील भरत आणि सुधीर काका. काय ते कॉन्व्हेन्ट विला मधील वातावरण. स्वर्गीय अनुभव

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      अगदी खरंय....!

  • @ishadeshpande9837
    @ishadeshpande9837 หลายเดือนก่อน

    Prapanch ani 405 anandvan part 2 most awaited. The best old marathi serials ever ❤😊

    • @thekcraft
      @thekcraft  หลายเดือนก่อน

      खरंय !!!! गप्पांचा हा भाग आवडला का? आपले इतरही गप्पांचे एपिसोड नक्की पाहा.

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 ปีที่แล้ว +10

    Waiting for these get togethers:
    1. 405 anandvan
    2. Asambhav
    3. Nayak
    4. Tipre

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +2

      भक्तीजी, अभिप्रायाबद्दल मनापासून आभार !!! या सर्व मालिका आमच्या बकेट लिस्टमध्ये आहेत.

    • @niveditadandekar6498
      @niveditadandekar6498 ปีที่แล้ว

      @@thekcraft Asambhav please. Dont do without Sharvari and Satish Rajwade

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Noted with thanks Nivedita ji but I doubt whether Satish ji will be able to come or not because he is now heading the Star Pravah family so, he may not be able to come for Zee’s show but we will try for this….don’t worry.

  • @rajshrimoghe7129
    @rajshrimoghe7129 ปีที่แล้ว

    अजून हि पुन्हा पुन्हा पाहते आणि माझ्या मुलांना पण फार आवडते

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      मालिकेप्रमाणे तुम्हाला हा गप्पांचा भागही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.

  • @jaydeeppalshikar1697
    @jaydeeppalshikar1697 ปีที่แล้ว +3

    Pratima kulkarni........ director,vijaya mehta ह्यांची आठवण झाली, अप्रतिम director....

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      अर्थात जयदीपजी, ह्या दोघीही मनोरंजन क्षेत्रात अत्यंत respected personalities आहेत.

  • @prajaktakane9150
    @prajaktakane9150 ปีที่แล้ว +2

    खूप गोड मालिका होती. भार्गवी चिरमुले या माझ्या आवडत्या कलाकार आहेत. मुलाखत बघताना रसिका जोशी आणि सुधीर जोशी यांची खूप आठवण आली. The craft thank you

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      प्राजक्ताजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !!!

  • @dhanshreewankhedkar1681
    @dhanshreewankhedkar1681 ปีที่แล้ว +2

    खरचं परत आणा...अशा मालिकेची गरज आहे...आता समाजाला...खूप सुरेख मालिका..

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      तुम्हाला ही मालिका आवडते हे वाचून आनंद वाटला. तुम्हाला या अनौपचारिक गप्पा ही आवडल्या असतील अशी आशा करतो.

  • @shambhaviregedesai3688
    @shambhaviregedesai3688 ปีที่แล้ว +6

    Best serial ever. Would have been great to see the entire cast. Also huge kudos to the interviewer. He has done a brilliant job engaging everyone in such a warm conversation. thank you for doing this

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Thank you so much Shambhavi ji…. Keep loving us with your such warm and encouraging comments.

  • @dhanashreechodankar9834
    @dhanashreechodankar9834 ปีที่แล้ว +2

    मी या गप्पा अजून पहिल्या नाहीत. जस्ट आत्ताच मला यू ट्यूब recommendation आलेय. पण thumbnail बघूनच इतका आनंद झाला की आधी कमेंट लिहावीशी वाटली....खूप खूप धन्यवाद या मालिकेचे reunion केल्याबद्दल. ही मालिका प्रत्येक मराठी माणसाच्या अगदी काळजाजवळ असेल. मध्यमवर्गीय पांढरपेशा घराचं अगदी यथार्थ चित्रण केलं होतं मालिकेत. पात्रनिवड अगदी अचूक. लेखन दिग्दर्शन अभिनय सगळंच सु ब क!!! 👌👌👌
    प्रतिमा ताई हॅट्स ऑफ टू यू 👍🏼
    आणि एक सजेशन.. असं एक get together प्रतिमा ताईंचीच अजून एक सिरियल झोका चे सुद्धा करा..🙏

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      धनश्रीजी, तुमची प्रतिक्रिया आणि अभिप्राय वाचून आम्ही भारावून गेलो आहोत. आता हा गप्पांचा एपिसोड पाहा आणि त्यावरही नक्की प्रतिक्रिया द्या.

  • @padmajoshi6743
    @padmajoshi6743 2 หลายเดือนก่อน

    खरच प्रपंच दोन येऊ

    • @thekcraft
      @thekcraft  2 หลายเดือนก่อน

      अनेक प्रेक्षकांनी ही इच्छा बोलून दाखवली आहे.

  • @shraddhashirke3778
    @shraddhashirke3778 ปีที่แล้ว +4

    Omg ......i dont have words.....Prapanch mhanje manatlya kapyatli japun thevleli goad athvan ahe.....me nuktich youtube var shodhun punha pahili....absolutely nostalgic.....each and evry character is so much closebto heart.....Prapanch sarkhi serial punha hone nahi.....lots of love from Australia ☺️

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Thank you Shraddha ji for the compliment! Lots of love in return from India 😊

    • @user-ul8pf8ot1g
      @user-ul8pf8ot1g ปีที่แล้ว +1

      कोणाच्या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळाली ही मालिका परत ? यूट्यूबवर शोधली तरीही search होत नाही आहेत episodes.

    • @shraddhashirke3778
      @shraddhashirke3778 ปีที่แล้ว

      Sometimes the content has geagraphical restriction

    • @shraddhashirke3778
      @shraddhashirke3778 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/ylT4HRwE6bI/w-d-xo.html

  • @sanjaydange1816
    @sanjaydange1816 ปีที่แล้ว +2

    एपिसोड पाहिला.चोविस वर्षं मागे गेलो.पडद्या मागच्या कलावंतांच्या आठवणी, खुप रंगल्या. छान वाटलं

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद संजयजी !!!

  • @salluinmumbai
    @salluinmumbai ปีที่แล้ว +2

    हा एपिसोड पाहून खूप आनंद झाला. प्रसाद तुमचं निवेदन सादरीकरण वाहत्या पाण्यासारखे समोरच्याला बोलत करून सामावून घेणारे. कलाकार दिग्दर्शक जितकं मोकळेपणाने बोलले त्यामुळे पुन्हा त्या काळात वावरल्यासारखे वाटले. सध्या मी पुन्हा ही मालिका पाहायला सुरवात केलीय. २५ व्या भागापर्यंत पोचलोय.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      निखिलजी, तुमच्यासारख्या प्रेक्षकांचे प्रेम या मालिकेला अजूनही मिळते आहे हे पाहून आनंद वाटला. याबरोबर तुम्हाला हा गप्पांचा कार्यक्रम आणि प्रसाद भारदे ह्यांचे लोकांना बोलतं करण्याचे कसब ही आवडते आहे हे वाचून आनंद वाटला. असेच प्रेम असू द्या.

    • @prasadbharde3323
      @prasadbharde3323 ปีที่แล้ว

      सर
      मनापासून धन्यवाद आपल्या अशा प्रतिक्रीया नेहमी ऊर्जा देतात उत्तोम्मत्तम काम करायला.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      ❤️

  • @mandarjoshi5713
    @mandarjoshi5713 ปีที่แล้ว +8

    Not enough. Ajun ek tari episode pahije. ❤

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      मंदारजी, अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद !

  • @ashishawal411
    @ashishawal411 ปีที่แล้ว +1

    अजूनही यूट्यूब वर पाहतो ही मालिका. शेवटचा भागही आता आहे.. धन्यवाद... रसिका जोशी ची खूप आठवण येते.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      आम्हालाही रसिकाजींची गप्पांदरम्यान उणीव जाणवली. प्रतिक्रियेबद्दल आभार !

  • @chabdrachief777
    @chabdrachief777 ปีที่แล้ว

    Prapanch 10jari kele tari superhit

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      अगदी खरंय !

  • @suchitsalvi7164
    @suchitsalvi7164 ปีที่แล้ว +4

    We demand Prapanch 2. And same house !

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Suchit ji, we are demanding for the same thing.

  • @swapnajoshi4514
    @swapnajoshi4514 หลายเดือนก่อน

    Apratim serial.

  • @shwetakshirsagar1155
    @shwetakshirsagar1155 18 วันที่ผ่านมา

    Amazing serial..

  • @manojkhambe2338
    @manojkhambe2338 ปีที่แล้ว +2

    ही मालिका पुन्हा सुरू करावी अशी विनंती आहे.... 🙏🙏
    एक अप्रतिम कलाकृती आहे...

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      मनोजजी, आम्ही तर या गप्पांच्या भागात सिक्वेलची मागणी केली आहे. बघूया काय होतंय....

  • @bhaktimayaloo799
    @bhaktimayaloo799 ปีที่แล้ว +2

    Khup khara episode. Nostalgic. Aadhi jenvha promo pahila tenvha mala khup possesive aslyapramane asa feeling aala ki me ka nahiye hya gappanmadhe?
    Pan aatta ha episode baghitlyavar itka fresh wattay. Very light.
    Thank you.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      भक्तीजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !!! प्रपंचच्या एपिसोडमध्ये आम्हालाही तुमची खूप आठवण आली.

  • @vaishalidevdikar7548
    @vaishalidevdikar7548 ปีที่แล้ว +2

    नेहेमीप्रमाणेच अत्यंत interesting मुलाखत 👍🏻👍🏻

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      वैशालीजी, खूप खूप धन्यवाद !!!

  • @swapnajoshi4514
    @swapnajoshi4514 หลายเดือนก่อน

    Mast episode

  • @aartivaidya3182
    @aartivaidya3182 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर आठवणी. मध्यंतरी ही मालिका पुन्हा बघताना पण झपाटल्यासारखी पाहिली. प्रतिमाताईंच्या झोका मालिकेवर पण असाच कार्यक्रम करावा ही विनंती. ❤️

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      आरतीजी, अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! तुम्हाला ही मालिका जेवढी आवडली आहे तेवढ्याच या अनौपचारिक गप्पा ही आवडल्या असतील अशी आम्ही आशा करतो.

    • @kavitakulkarni1187
      @kavitakulkarni1187 ปีที่แล้ว

      US madhe available nahi keleli ka TH-cam var?

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      कविताजी, हो. बहुधा अमेरिकेत ही मालिका दिसत नाहीय. अनेकांनी ही तक्रार नोंदवली आहे पण याबाबत झी मराठीचे अधिकारीच उत्तर देऊ शकतील.

  • @neetamore290
    @neetamore290 ปีที่แล้ว +2

    खुप छान.तुम्हा सगळ्यांना एकत्र बघून खुप आनंद झाला.प्रपंच टीम नाही तर कुटुंब आहे.सुधीर काका,प्रेमा ताई,रेखा ताई एवढे दिगाज्ज स्टार कास्ट.कधीच संपू नये अशी मालिका मनात घर करून गेलेली मालिका❤️

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      नीताजी, मनापासून लिहिलेली आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहचली. मनःपूर्वक आभार !!!!

  • @sharayurabade
    @sharayurabade ปีที่แล้ว +2

    खुप छान मुलाखत...... मालिका प्रसंगाबद्दल कलाकार, मालिकेशी निगडीत तंत्रज्ञ बोलत होते. पण आम्हाला तो तो प्रत्येक सीन आठवत‌ होता. हेच प्रपंच मालिका २४ वर्षांनंतरही मालिका जगतातील मायबाप मालिका आहे हेच सिद्ध करते.......

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      शरयूजी, तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला.

  • @madhurathatte4236
    @madhurathatte4236 ปีที่แล้ว +2

    Really tumhi saglech great aahat. Ti serial as a prekshak mhanun aamhala evdhi relate karaychi na ki tumhi sagle aamhala aamchi extended family vataychat.Prapsmch was a classic serial.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      मधुराजी, तुम्ही अगदी मनातला विचार आपल्या प्रतिक्रियेतून मांडलात. धन्यवाद !!!!

  • @vaishaliponkshe4051
    @vaishaliponkshe4051 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर झाला कार्यक्रम.👌👌घरातले सगळे प्रपंच मालिका परत बघायला लागले.मालिकेमधली सगळी पात्र आपल्याच घरातली आहेत की काय असे वाटते.प्रपंच २ ची उत्सुकता शिगेला.
    गायिका नेहाचे टायटल सॉंग सुंदर...👌👌👍👍

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      वैशालीजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!

    • @nehasinhamusic
      @nehasinhamusic ปีที่แล้ว

      Manapasun Dhanyavad..!🙏🏻

  • @Saily_Kawathekar
    @Saily_Kawathekar ปีที่แล้ว +1

    I am binge watching your channel since yesterday just amazing! Thank you wonderful episodes.
    Would love to see these serials:
    405 Anandvan
    Hasa Chakatfu
    De Dhamal
    Asambhav
    Damini
    Eka lagnachi dusri goshta.
    Please please try to bring more panelists..❤

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Thank you so much for the appreciation. Your wishes will get fulfilled soon for sure.

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 ปีที่แล้ว +2

    Pratima tai tumhala kahich kathin ani ya tumchya kalakaranna ni ani tandranyanahi kathin naiye kahich.tyani parat tumchya team la gheun ashich aprat im prapancha 2 banva.ani shivay ashyach ajun apratim jiwanta pana kharaepana vatel vastavvadi serial banva plz we r waiting

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 ปีที่แล้ว +2

    याचा sequel काढा नक्की.
    नक्की पाहू.
    23वर्षांनी सगळे कसे असतील?
    खूप उत्सुकता आहे.
    एवढं नक्की करा प्रतिमाताई आणि सुवर्णाताई
    अशीच सुंदर कथा, screenplay,
    Direction, डायलॉग, acting editing
    सगळंच अप्रतिम!
    आताच्या सिरीयल निर्माण करणाऱ्यांनी याचा अभ्यास करावा!

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      आम्हीही प्रपंच पर्व 2 ची तुमच्याप्रमाणे आतुरतेने वाट पाहत आहे.

  • @ybapat
    @ybapat ปีที่แล้ว +2

    Also want 1 episode on Malika asambhav

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच या भागाचे चित्रीकरण होईल अशी आशा आहे.

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 ปีที่แล้ว +2

    ही मालिका सर्वार्थाने अप्रतिम होती, शब्द थिटे आहेत ह्या मालिकेचं कौतुक करायला

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      स्वरदाजी, अगदी खरंय....

    • @chitravaidya1347
      @chitravaidya1347 ปีที่แล้ว

      Kharach. Chan ch

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      चित्राजी, कौतुकाबद्दल आभार !

  • @shriniwaskulkarni8888
    @shriniwaskulkarni8888 ปีที่แล้ว +2

    खूपच छान अप्रतिम. अश्या प्रकारची मुलाखत बघायला मिळेल असे कधीच वाटले नाही. जुन्या आठवणींना उजाळा देऊन आम्हाला उपकृत केलेत. खूप खूप धन्यवाद.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      श्रीनिवासजी, आपल्याला हा गप्पांचा कार्यक्रम आवडला हे वाचून आनंद वाटला. दर शनिवारी सकाळी 10 वाजता नव्या एपिसोडची वेळ अजिबात चुकवू नका.

    • @prachisathe7656
      @prachisathe7656 ปีที่แล้ว

      अगदी खरं..अशा कार्यक्रमांनी काही प्रमाणात पुनःप्रत्ययाचा आनंद नक्कीच मिळतोय.

  • @ashagharpure7242
    @ashagharpure7242 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मालिका ..आम्ही तर आत्ता सिडनिला प्रपंचचे सर्व एपिसोड यूट्यूवर पाहिले इतक छान वाटल परत अशी मालिका होणे नाही ..काय अप्रतिम काम आणि विषय होता ..खरच खूप च छान शब्द नाहीत ..

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      खरंय आशाजी, अनेक प्रेक्षकांनी ह्या गप्पा पाहिल्यानंतर पुन्हा प्रपंच मालिका बघण्यास सुरुवात केली आहे. आम्ही ह्यात आमचे यश मानतो.

  • @kishoriambiye9678
    @kishoriambiye9678 ปีที่แล้ว +2

    Proud of you maitrinee 😘😘😘😀 stay blessed 😘😘😘😘🙏😇

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      किशोरीजी कौतुकाने तुम्ही केलेली ही comment तुमच्या मैत्रिणींपर्यंत पोहचली असेल अशी आशा करूया. गप्पांचा हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.

  • @snehakashyapsheth6774
    @snehakashyapsheth6774 5 หลายเดือนก่อน

    @thekcraft आजही शेवट आठवून डोळे पाणावतात.ही ताकद ह्या कलाकारांची.आम्ही ही ह्या मलिके इतके जुने झालो,काळ बदलला माणसे ही पण भावना मुरलेल्याच आहेत त्या दिवसात.अतिशय निरागस❤

    • @thekcraft
      @thekcraft  5 หลายเดือนก่อน

      किती सुंदर व्यक्त झाला आहात. आभार !!!

  • @varadagune3981
    @varadagune3981 ปีที่แล้ว +2

    Khup chaan. E TV marathi aattachi colors marathi var pratima tainchi zoka serial lagaychi . Waiting for that team too.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      आम्हाला त्या टीमलाही बोलवायला आवडेल वरदाजी....

  • @urvirathod8792
    @urvirathod8792 ปีที่แล้ว +5

    It's truly nostalgic ❤️ so much memories and many more... Literally recalled all scenes when they were talking about that. We really want prapanch 2. And again love to watch reunion of whole team. Bhargavi Dii you r still same as Janki. Khupp Prem ✨🙌

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +2

      Thank you so much Urvi ji for the compliment. We just triggered the topic of Prapanch 2 through our informal discussion. Let’s hope for the best. Keep watching this space for new content.

  • @rutuparnapadture5319
    @rutuparnapadture5319 ปีที่แล้ว +2

    श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका उत्कृष्ठ आहे त्या पण टीम ला तुम्ही बोलवा ना

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +2

      लवकरच 'श्रीयुत गंगाधर टिपरे'चा एपिसोड आम्ही घेऊन येत आहोत.

  • @YoursHonestly
    @YoursHonestly 11 หลายเดือนก่อน

    Most adorable serial I have every seen..khupach chan..aajkal khup backward serials aahet..asey evolved serials ka naahi yet🎉good to hear after so many years😊

    • @thekcraft
      @thekcraft  11 หลายเดือนก่อน

      Thank you for your compliments.

  • @shraddha_more
    @shraddha_more ปีที่แล้ว

    कधी नव्हे तो मुलाखतकाराहून बोलण्यासाठी उत्साही असलेले आमंत्रित पाहिले. 😊
    प्रपंच इतकी ग्रेट मालिका का आहे, याचं कारण समजलं. इतकी मनापासून काम करणारी मंडळी असतील तर लोकांचं भरभरून प्रेम मिळणार, यात शंकाच नाही.
    Thanks for this interview.❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      श्रद्धाजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !! आमचे असेच इतर मालिकांवर केलेले गप्पांचे एपिसोडही पाहा आणि नक्की त्यावरही प्रतिक्रिया द्या.

  • @swaramayee4048
    @swaramayee4048 ปีที่แล้ว +10

    हृदयात घर केलेली मालिका. आज सुधीर जोशी , रसिका जोशी हवे होते असं राहून राहून वाटतं. एक episode पाहून मन भरलं नाही. जितक्या आठवणी ऐकू तितक्या कमीच असं वाटलं. 405 आनंदवन च्या episode ची आतुरतेने वाट बघत आहे.
    एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि गोट्या चा episode पण कृपया करावा.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद !!!

    • @sulabhabhide2295
      @sulabhabhide2295 ปีที่แล้ว

      ४०५ आनंदवन तर मास्टरपीस ! 👌

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      सुलभाजी... खरंय !

  • @pri8118
    @pri8118 ปีที่แล้ว +1

    405 anandvan che pan reunion hovoo det na. Prapancha khoopach uttam serial hoti, chaan vatla hi mulakhat pahun khoop anand zala

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      प्रियांकाजी, कौतुकाबद्दल आभार !!! टिपरे कुटुंबियांसोबतचा एपिसोड तुम्ही पाहिला असेल अशी आम्ही आशा करतो.

  • @aartimahajan3874
    @aartimahajan3874 ปีที่แล้ว

    खूप आवडती मालीका. lock down मधे परत पाहिली

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      आरतीजी, खरंय... अनेकांनी ही मालिका पुन्हा lockdown दरम्यान पाहिली आहे.

  • @shalakaathalye4058
    @shalakaathalye4058 ปีที่แล้ว +2

    Very well covered episode. One of my favorite serial. I wish to watch it time and again. Good going Prasad. Keep it up. Ashach chan chan charcha amhala baghayala milun det😊

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Thank you Shalaka ji for your kind words. Keep supporting us. We will be bringing fresh content for the audience like you.

    • @prasadbharde3323
      @prasadbharde3323 ปีที่แล้ว

      Thank you so much Shalaka, for your valuable feedback.

  • @pritichaporkar
    @pritichaporkar 9 หลายเดือนก่อน

    When everyone wants to talk at the same time, it’s like a family reunion and sharing cherished memories. 💕✨

    • @thekcraft
      @thekcraft  9 หลายเดือนก่อน

      That’s true ! I hope you liked this episode. Do share the link of this episode if possible!!!

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 ปีที่แล้ว

    प्रपंच ही माझी अत्यंत आवडती मालिका 👌👌

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      आमचीही अत्यंत आवडती मालिका होती !

  • @saeesant6848
    @saeesant6848 ปีที่แล้ว

    Khup sunder zala episode aani kharach jasa Pathak sir ni lihilay tashi kharach jar partat prapancha suru zali tar kamalicha aanand hoil

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      सईजी, आम्ही ही प्रपंच पर्व 2 ची मागणी केली आहे.... बघूया....

  • @mohinibeldare2005
    @mohinibeldare2005 ปีที่แล้ว

    अप्रतिम मालिका.......मि हि मुलाखत पाहताना अस वाटल मालिका काय आहे हे तर पहाव....पहायला सुरवात केली अन पाहतच राहिले........खर तर आशा मालिकाचि आता या काळात खूप गरज आहे.....thank you so much ❤❤❤❤

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      मोहिनीजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!

  • @maheshpanchabhai3298
    @maheshpanchabhai3298 ปีที่แล้ว

    खुप छान एका क्षणात 24 वर्षे मागे घेऊन . गेलात धन्यवाद सर्वाना

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      महेशजी... धन्यवाद !!!

  • @gandhalii7308
    @gandhalii7308 ปีที่แล้ว +2

    Thank you sooo much for doing this episode 🙏 ❤️ #classicintruesense

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Thank you Gandhalii for appreciating our efforts. Keep watching the space for such fresh content.

  • @snehalbhise2336
    @snehalbhise2336 ปีที่แล้ว +4

    मी प्रपंच नुकतीच पुन्हा संपवली.....And immediately this episode.... ❤️ Prapanch is pure love.... अजून एक episode झाला पाहिजे ह्या गप्पांचा ☺️

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      स्नेहलजी, तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला आणि तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांना ह्या गप्पा संपूच नये किंबहुना याच गप्पांचा आणखी एखादा विस्तृत भाग व्हावा असं वाटतंय हे वाचूनच आम्ही भरून पावलोय.
      मनःपूर्वक धन्यवाद !!

    • @user-ul8pf8ot1g
      @user-ul8pf8ot1g ปีที่แล้ว +1

      कुठे पाहायला मिळाली ही मालिका परत ? यूट्यूबवर शोधली तरीही search होत नाही आहेत episodes .

    • @pp3331
      @pp3331 ปีที่แล้ว

      कुठे पहिली ही मालिका परत ?

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      th-cam.com/play/PLpXCXuJ_eygxypQfoLCQglwCJbl-3I6gC.html
      वरील लिंकवर क्लिक करून तुम्ही या मालिकेचे सर्व एपिसोड पाहू शकता.

    • @user-ul8pf8ot1g
      @user-ul8pf8ot1g ปีที่แล้ว +2

      @@thekcraft the playlist 👆is not getting opened up showing 78 videos as hidden . Can u pl help ?

  • @pranjalidhanawade1619
    @pranjalidhanawade1619 ปีที่แล้ว

    Wow क्या बात है. खूप छान वाटलं. आमच्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. No words for this.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      प्रांजलीजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद !!!!

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 ปีที่แล้ว

    Ohh kya masst athvani ahet majja ali

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      गीताजी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!!

  • @manishabodas1214
    @manishabodas1214 ปีที่แล้ว

    खूप छान खूप आठवणी आईकताना मस्त

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      मनिषाजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !

  • @pimpalkarabhi
    @pimpalkarabhi ปีที่แล้ว

    खूप छान 💐🙏🙏🙏

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार अभिषेकजी !

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 ปีที่แล้ว

    Kharokhar aprateem serial hoti.waiting for the next season.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      पूर्वीजी, आम्ही पण पर्व 2 ची वाट बघतोय...

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 ปีที่แล้ว

    खूप सुंदर सिरीयल 👍

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      शुभांगिनीजी, प्रतिक्रियेबद्दल आभार !!!

  • @rashmichawan9267
    @rashmichawan9267 ปีที่แล้ว +2

    Amazing serial 👏👏👏 पारायण झाली आहेत 😀 even generation next ने सुद्धा याची पारायण केली आहेत... करत रहाणार 👍

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      खरंय रश्मीजी, तुमच्या मताशी आम्ही 100% सहमत आहोत.

    • @user-ul8pf8ot1g
      @user-ul8pf8ot1g ปีที่แล้ว +1

      कुठे पाहायला मिळाली ही मालिका परत ? यूट्यूबवर शोधली तरीही search होत नाही आहेत episodes.

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 ปีที่แล้ว

    A wow Handycam madhe foreign shoot dhamaal

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      या गप्पांच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांनाच पडद्यामागच्या अशा अनेक गोष्टी कळाल्या हे विशेष !!!

  • @radhikakulkarni6174
    @radhikakulkarni6174 ปีที่แล้ว

    निव्वळ अप्रतिम ....जुन्या आठवणी जाग्या झाल्या... मी ही मालिका पाहिली आहे ....त्यावेळच्या मालिका निव्वळ अप्रतिम ....प्रपंच मध्ये सगळे च तेव्हा भारी होते ....आता अश्या मालिका होत नाहीत याच दुःख आहे

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      राधिकाजी, तुम्हाला प्रपंच ही मालिका आवडते हे तर समजले पण त्याबरोबर तुम्हाला या गप्पा ही आवडल्या असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @shrutideshpande4585
    @shrutideshpande4585 ปีที่แล้ว

    Thank You for such a beautiful show. Nostalgic feeling. Enjoyed Golden Era of meaningful serials.

  • @swatidarne75
    @swatidarne75 ปีที่แล้ว

    सुवर्णा तुझ्या महाकाय प्रपंचा च्या वाटचालीसाठी कायम शुभेच्छा ..... Really proud of you dear

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      नमस्कार स्वातीजी... तुमच्या शुभेच्छा आम्ही सुवर्णा ताईंपर्यंत पोहचवू. आपल्याला हा गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आशा करतो.

    • @swatidarne75
      @swatidarne75 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      🙏🏻

  • @bhagyashrikarmarkar1939
    @bhagyashrikarmarkar1939 ปีที่แล้ว

    अप्रतिम

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      भाग्यश्रीजी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

  • @sonalchitnis-karanjikar689
    @sonalchitnis-karanjikar689 ปีที่แล้ว

    Building che redevelopment zhalyawar- Flat madhe he kutumb Rahayla gelya war ...nawin Prapanch 2 banawa ❤

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      तुमचा निरोप निर्मात्यांपर्यंत आम्ही नक्की पोहचवू !

  • @nileshkadam4256
    @nileshkadam4256 ปีที่แล้ว

    डोळ्यात पाणी आलं
    मी त्याच घरातला समजायचो स्वतःला त्यावेळेस

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      निलेशजी, अनेक प्रेक्षकांच्या याच भावना आहेत. प्रतिक्रियेबद्दल आभार !

  • @varshadhoke7188
    @varshadhoke7188 ปีที่แล้ว

    Khoop sundar program....keep it up Amogh... 👏👏

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      धन्यवाद वर्षा ताई....

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 ปีที่แล้ว

    आता पुन्हा प्रपंच होऊ द्या 👍👍

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      तुमची विनंती आम्ही नक्कीच निर्माते आणि वाहिनीपर्यंत नक्की पोहचवू स्मिताजी !!!

  • @sachinkundap6419
    @sachinkundap6419 5 หลายเดือนก่อน

    Five 'Joshi's in this Serial....

    • @thekcraft
      @thekcraft  5 หลายเดือนก่อน

      👍🏼

  • @aratichandorkar2068
    @aratichandorkar2068 ปีที่แล้ว +2

    Julun Yeti Reshimgathi cast ला बोलवा interview साठी. १० वर्ष पूर्ण झाली त्या मालिकेला. प्राजक्ता ललितला एकत्र बघायला परत आवडेल

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      आरतीजी, जुळून येती रेशीमगाठी मालिकेच्या कलाकार आणि तंत्रज्ञांशी आमचा संपर्क करणे सुरु आहे. लवकरच हा भाग आम्ही चित्रित करू अशी आशा आहे.

    • @prachisathe7656
      @prachisathe7656 ปีที่แล้ว

      हो ह्या मालिकेतले कलाकार बघायला नक्कीच आवडेल

  • @kunalingawale7534
    @kunalingawale7534 ปีที่แล้ว

    Even fresher's is my favourite serial.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      Kunal, thank you for the suggestion.

  • @shambhaviprabhu2011
    @shambhaviprabhu2011 ปีที่แล้ว

    प्रपंच अप्रतिम सीरियल होती 👏👍

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      खरंय शांभवीजी.......

  • @gaureshbhate5940
    @gaureshbhate5940 ปีที่แล้ว

    खूपच छान मालिका होती मी youdub ला पुन्हा पहिली खरच गेल्या 15वर्षात आशा सिर्यल झाल्या नाहीत

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      हे मात्र खरंय....

  • @user-ul8pf8ot1g
    @user-ul8pf8ot1g ปีที่แล้ว +3

    प्लिज “टिपरेंना” बोलवा ! पण त्यांत टिपरे आजोबा (श्री.प्रभावळकर)आणि सध्या पडद्यामागे असणारा “शिऱ्या” मात्र असलेच पाहिजेत उपस्थित, असा प्रेमळ आग्रह 😊

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      तुमच्या या प्रेमळ आग्रहाचा आम्ही स्विकार केलेला आहे.

    • @user-ul8pf8ot1g
      @user-ul8pf8ot1g ปีที่แล้ว +1

      @@thekcraft Thank you 👍 वाट बघतो आहोत आबांची आणि शिऱ्याची !! मला माझे २हीकडचे आजोबा बघायलाही मिळाले नाहीत. त्यामुळे “आबांच्यात” मी माझे आजोबा बघते किंवा वाटतं असेच हवेहवेसे वाटणारे आजोबा आपल्याला दीर्घकाळापर्यँत लाभले असते तर .... 😊

  • @nehaparab9375
    @nehaparab9375 ปีที่แล้ว

    माझी खूपच आवडती सिरीयल होती ही. तुम्ही जो लास्ट सीन सांगितला त्याचा फोटो महाराष्ट्र टाइम्स मधे आला होता. मी तो कापून ठेवला होता. तो अजूनही आहे माझ्याकडे.
    प्रपंच पार्ट 2 नक्की घेऊन या. आम्ही वाट पाहतोय
    झी मराठी ने हे सगळे एपिसोडस बघवेत. त्यांच्या पूर्वीच्या सिरीयलस या खूप छान होत्या. आता मात्र TRP च्या नावाखाली सगळ्या बकवास सिरीयलस चालू आहेत. त्यामुळे बारिच लोक ज्यांना वेगेल्या विशयावरच्य सिरीयलस बघायला आवडत ते TV बघत नाहीत

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      हृदयाला भिडणारी प्रतिक्रिया दिलीत तुम्ही !

  • @nileshkadam4256
    @nileshkadam4256 ปีที่แล้ว

    पुनरागमनायचं

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      निलेशजी धन्यवाद ! भेटूया 10 जून रोजी सकाळी 10 वाजता The Kcraft च्या TH-cam चॅनलवर !

  • @charutasupekar9586
    @charutasupekar9586 ปีที่แล้ว

    Proud of you Suvarna Tai❤

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      धन्यवाद चारुता ताई... तुम्हाला हा भाग आवडला असेल अशी आशा करतो.

  • @Chinmayamehendalesir
    @Chinmayamehendalesir ปีที่แล้ว +2

    सुंदर झाला भाग.
    फक्त मालिकेचं Tile Song ज्या गायिकेने गायलं ते नाही आवडलं. अत्यंत कर्कश्श आवाजात गायलं.
    ज्येष्ठ गायक रविंद्र साठे यांनी मूळ गाणं अतिशय छान गायलं आहे.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      रविंद्र साठे ह्यांनी अजरामर केलेल्या प्रपंच मालिकेच्या शीर्षक गीताचे हक्क हे आमच्याकडे नाहीत. ते हक्क झी मराठी वाहिनीकडे अबाधित आहेत. निर्माते / प्रस्तुतकर्ते म्हणून त्यांच्या स्वामित्व हक्कावर गदा आणण्याचा आमचा उद्देश नाही. त्यामुळे ते गाणे जसेच्या तसे न वापरता त्या गाण्यातील गोडवा कायम ठेऊन एक वेगळा प्रयत्न आम्ही यातून केला आहे आणि बहुतांश प्रेक्षकांना हा आमचा प्रयत्न आवडला आहे. आपल्या अभिप्रायाबद्दलही धन्यवाद !

  • @Nationwelfarefirst
    @Nationwelfarefirst 10 หลายเดือนก่อน

    Sarvaat fav maalika

    • @thekcraft
      @thekcraft  10 หลายเดือนก่อน

      या गप्पांचा भाग 2 ही येतोय, पुढील शनिवारी, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता ! भेटूया मग 25 नोव्हेंबर रोजी !

    • @Nationwelfarefirst
      @Nationwelfarefirst 9 หลายเดือนก่อน

      @@thekcraft ४०५ आनंदवन मालिकेतील कलाकारांना बोलवा ना

  • @geetapanchal7097
    @geetapanchal7097 ปีที่แล้ว

    Apratim..Suvarnatai and team 👏👏👌👌🌹🌹Please punha gheun ya नवीन प्रपंच 🙏🙏😊😊

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      प्रपंच पर्व दुसरे चा बालहट्ट आम्ही सुवर्णा ताईंकडे प्रेक्षकांच्या वतीने केला आहे. आशा करूया लवकरच प्रपंच पर्व 2 सुरु होईल...

  • @toughguy78
    @toughguy78 ปีที่แล้ว

    Kitti athvani ahet hya serial chya! Aaj Sudhir Joshi, Rasika Joshi pan have hote!!

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      निधीजी, खरंय.... सुधीर जोशी आणि रसिका जोशी आज या गप्पांसाठी हवे होते... त्यांची उणीव कधीही भरून निघणार नाही.

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 ปีที่แล้ว

    Ho machindra kambali unforgetable

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      गीताजी, मच्छिन्द्रजींची आठवण अशावेळी निघणे अत्यंत स्वाभाविक आहे.

  • @alpanadivekar
    @alpanadivekar ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर कल्पना आणि मांडणी. ज्या मालिका बघत मोठे झालो, त्यातील दिग्गज कलाकार (जे त्या वेळी settled नसतील ही) पुन्हा एकदा समोर आल्यावर आम्हालाच REUNION चा फील आला. प्रतिमा कुलकर्णी यांची झोका ही मालिका सुद्धा आवर्जून पाहिली आहे. त्यांच्या सोबत गप्पा ठरवता येतील का?❤

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      कौतुकाबद्दल मनापासून आभार !!! झोका मालिकेच्या कलाकारांसोबतच्या गप्पा आम्ही लवकरच चित्रित करणार आहोत.

  • @red_devil723
    @red_devil723 ปีที่แล้ว +1

    Me ha show telecast hot astana khup lahan hoto pan mala ajun pan athavato ha show. Online kuthe episodes milu shaktil ka baghyala. Paid asel tari chalel. Nostalgic show aahe ha ekdum.

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      तुमच्या या मालिकेसोबतच्या जुन्या आठवणी येथे शेअर केल्यात त्याबद्दल मनापासून आभार ! तुम्ही जर भारतात राहात असाल तर तुम्हाला ही मालिका TH-cam वर पाहायला मिळेल.

  • @aartimahajan3874
    @aartimahajan3874 ปีที่แล้ว +2

    झोका सुद्धा अशीच अप्रतीम मालिकि

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      आरतीजी, अर्थात.... अनेकांनी झोका मालिकेतील कलाकारांना बोलवा अशी मागणी केली आहे. आम्ही याचा नक्कीच विचार करू.

  • @rajendrapatil8047
    @rajendrapatil8047 ปีที่แล้ว +1

    त्यांना विचारता येईल का... की त्यांनी जो समुद्राच्या लाटांचा उपयोग केलाय... तो असा वाटायचा की ज्यावेळी खळबळ आहे तेव्हा जोरात आणि 'सुकून' आहे तेव्हा नुसतं पाणी काठावर येतंय...

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      राजेंद्रजी, तुमचे निरीक्षण चांगले आहे. पुन्हा प्रपंच पर्व 2 च्या निमित्ताने कधी योग आला तर तेंव्हासाठी आम्ही हा प्रश्न राखून ठेऊ....

  • @user-ul8pf8ot1g
    @user-ul8pf8ot1g ปีที่แล้ว +3

    सुंदर मालिका जशी आठवणीत, तसंच ते घरही! हा आश्रय बंगला कुठे आहे नक्की मुंबईत ?आणि हाच( ह्याचा पुढचा भाग) टिपरेमध्येही दाखवला गेला आहे ना ? 🤔

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      तुमचे हे सर्व प्रश्न आम्ही हे पाहुणे परत गप्पा मारायला आले की नक्की विचारू....

    • @user-ul8pf8ot1g
      @user-ul8pf8ot1g ปีที่แล้ว +1

      @@thekcraft 👍लवकर बोलवा मात्र नक्की 😄

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว +1

      नक्की 👍🏼

  • @neetapatil6931
    @neetapatil6931 ปีที่แล้ว

    Proud of you Sone, love you dear ❤️

    • @thekcraft
      @thekcraft  ปีที่แล้ว

      निताजी, गप्पांचा हा भाग तुम्हाला आवडला असेल अशी आम्ही आशा करतो. दर शनिवारी सकाळी 10 वाजता आम्ही असे नवे गप्पांचे एपिसोड प्रेक्षकांसमोर घेऊन येत असतो.