नवशक्ति : लोककला जपणाऱ्या लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2018
- सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी महाराष्ट्राची लोककला लावणीच्या माध्यमातून जपणाऱ्या ज्येष्ठ कलावंत मंगला बनसोडे यांनी नवरात्री निमित्त एच.डब्ल्यू.मराठीशी खास बातचीत केली आहे. बालपण, शिक्षण आणि कला याविषयी त्यांनी विशेष बातचीत केली आहे. वयाच्या ७ व्या वर्षी आई लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगला यांनी तमाशाच्या बोर्डावर नाचायला सुरुवात केली. आज वय वर्षे ६७ असतानाही त्या तितक्याच उत्साहात लावणी करताना पाहायला मिळतात. मंगला बनसोडे यांची या कलाक्षेत्रात ५ वी पिढी आहे. तसेच खानदानात राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आलेल्या मंगला बनसोडे या ३ ऱ्या कलाकार आहेत. मंगला बनसोडे या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर यांच्या कन्या तर वगनाट्यकार आर एल बनसोडे यांच्या पत्नी आहेत.
#HWNewsMarathi #MarathiNews #PoliticalNews #Marathinews
SUBSCRIBE to HW News Marathi here: bit.ly/SubscribeHWNewsMarathi
Connect With Us On:
→ Facebook: / hwmarathi
→ Twitter: / hwmarathi
→ Instagram: / hwmarathi.in
→ Telegram: t.me/hwmarathi/
→ Website: hwmarathi.in/
कला ही खरच खूप छान .त्या साठी शिक्षणाची गरज नसते मंगला बनसोडे ने दाखवून दिले
मंगला बनसोडे याच्यां जिवन आधारित चित्रपट होयला पायजे.. कला हेच जिवन..धन्यवाद
सलाम.
तुम्हाला.....
खूप कष्ट केले तुम्ही..
Like it
Hanmant Jadhav
तुम्ही कला जपताय, संस्कृती जपताय, महाराष्ट्राची ओळख जगवताय... तुम्हाला मणापासून जय महाराष्ट्र...
swapnil gotmare
Jai Bharat Bola !!! Madam Vandan Kara 🆒🆗✍️🙏
कला हेच जिवन कलावंताच असत सलाम ताई तुम्हाला
बार्शीला शनिवारी बाजार दिवशी तमाशा येत होता पण आता येत नाही ताई व नितीन दादा परत यावा अशी अपेक्षा आहे 🙏🙏☝️
तुम्ही खुप छान कलावंत आहे आणि हे एक कलावंत समजू शकतो. आणी ताई तुमची कला आशिच चालु राहुद्या हीच 🙏ईश्वर चरणी प्रार्थना 🙏करतो ....एकच तमाशा मंगला बनसोडे लोकनाट्य कलावंत आणि कधी अडचण आली तर सांग आपल्या कडे सांउड सिस्टीम आणि लक झरी मंडप आहे .वडाळी भोई.ता चांदवड जि नाशिक
मातंगाचा स्वाभिमान आहात तुम्ही ताई Best of luck in your future
PARS HURAM SATHE
साठे मित्रा ताई हया महाराष्ट्रातील लावणी साम्राज्ञी आहेत त्या त जात बघु नकोस
मित्रांनो संपूर्ण राज्य त्यांच्या कलेवर प्रेम करत आहे त्यांना जातीच्या बंधनात अडकून त्यांचे कर्तृत्व खुजे करू नका
Hats off Tai Saheb..May God Bless You n Your Family Your Co Artists in abundance forever and always ...and spread d Red carpet fr You All on every step of Ur Life...
Proud of u Mangala tai,
Vitha Bhau mang Narayangaonkar.
Kala jivanth theva.
1 no...kdkkkkk🔥🔥🙌❤️❤️❤️❤️🙌
Nicework God bless you
salam karto tumchya kamala.. khup mast
खूप मोठा संघर्ष केला आहे
आईसाहेब आपण
. मंगलाताई सलाम कलेला एक विनंती सरकारला एक सांगा हिकला वाचवायची असेल तर या कार्यक्रमासाठी वेळेचे बंधन नसावे तरच हि कला वाचेल अन्यथा नाही नितीन बनसोडे यांचा फोन नं टाका
Sanjay Mali
खूप हाल सहन केलंत तुम्ही . तुम्हाला हार्दिक शुभेछा.
खरं तर तुम्ही कला कार आहे पन जगात तमाशाला नाव ठेवतात पन त्यानां काही समजत नाही आहे
पन खरे कलाकार आहेत तुम्ही
Koti Koti naman jey maharatar
I am proud of you mam jai maharashtra
Tai love you. And proud of you
😘सलाम तुमच्या कर्तृत्व ला।
Tai Salam 🙏👌🙏
Tai me tumcha tamasha bagun 30 year jhale sangli jilla vitamadi bagitlo lai chan program hamala lai avadle , ekda maine redio neuse me apane rajaki pravesha kiyata o kya hogaya pata nahi muje thq tai& nitin sir best of luck
9112335476 wow nice
Tumchya. Partila. pranam
Salaam tumhala
Ashya bhartiya stree la manacha mujra
Mangla bansode is great
सलाम ताई तुमच्या कामगिरीला
Ĕ
माहिती प्रमाणे तमाशाचं महत्व हे साधारन पणे १९९० पासून कमी झालेले दिसून येत आहे २०२० पर्यंत तमाशाच दिसत नाही असं म्हणाव लागेल. तमाशाचं काम म्हणजे रीन काढून सन करण्या सारखं झाल्या सारखं वाटत.
मानाचा मुजरा.....
अभिनंदन
माधुरी दीक्षित नाचते.. किंवा अनेक उच्चवर्णीय स्त्रिया नाचतात. त्यांची स्तुती आणि कौतुक होत आलेले आपण पाहतो मात्र sc/एसटी ने नाचणे समाजात का खुपते..
तुम्हाला अनेक शुभेच्छा 🌹💐
सरकारने लोककला जोपासण्यासाठी काही तरी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
Mngla bnsode is great
Ak no. tamasha la nave dhevnari pahilya ranget tamasha bagayla bastat. Jay bhim
All the Best
Barobar bolta tumhi mangla tai
Tumcya jivant kalela salam tai 😊 manapasun
खुप छान.... काकु..
Really your tamasha is very very good.
Kaku ,tuji???
Very nice speech madam
घ
Chan tay 🙏🙏🙏🙏🥳🥳🥳
जय महाराष्ट्र
🙏
कला हाच आनंद
best of luck
खूप छान
Tai salam
Tamasha hi maharashtra chi lok kala aahe
Lay bhari
Kadaaaaaak
nice
Best संस्कृती महाराष्ट्र
Oe tai barobar blty
छान अगदी छान
Nice
मेकअप खूपच सुंदर दिसत आहे
अप्रतिम
Ak no madam
Jay ho
मंगला ताई आम्हाला नितीन माहीत आहे बाकी दोन मुलांची नावं पण माहिती नाही
Hats off
सकौ
लयभारी
मी 5 मी 5
Smart mangala
जबरदस्त ताई
Great
खूप छान ताई
खुपच छान👏
Sandip Sutar
Tai Salam
कला हेच जीवन
1 no
खुप ध्यन काकु
Anna Dhere 1
मातंग ची शान आहा तुम्ही ताई
Mast
सलाम स्त्रीशक्ती
1 नंबर
जय lahuji
Ekdam brobar
Salam tai
Super
Nice tai
तुम्हाला मनापासून धन्यवाद
Hii 9112335476
मानाचा मुजरा
Mala khub avdto tmasha
Mast.maj
बिरुदेव मंदिर ता उमरगा
बैल बाजारात उपलब्ध तमाशा
येणार का
mob no send me....mi solapur cha ahe
Hi
😚😘😘😘😘😘😙😙
ताइ खर्च खुप छान आहे.
छान ताई
मी तीन वर्ष नारायणगाव येथे
नोकरी केली,
जवळून हा आनंद पाहिला अनुभव ला
पण
अंतरंग किती दुःख आहे, पाहून खूप वेदना होतात
tamasha is nice
थोर कलावंतीन
आशोक, काळै
ताई तुम्ही विना मेकअपच्या चांगल्या वाटतात
Mera tourist visa interview Kolkata TH-cam I like
This name is far old
jb
m
७ वह व्यक्ति ब
ये तो
Tmi tumchya aai chya javl hotaka
कला आपल्या रक्तात
चंद्रवती तू ताई
हीला ईनामदार मनतात