पाटलांनी गाजवलं सभागृह शिंदे सरकारचे वाभाडे काढले; Jayant Patil on Eknath Shinde, Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #eknathshinde
    #devendrafadnavis
    #jayantpatil
    .
    .
    .
    .
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►TH-cam : / viralmarathii

ความคิดเห็น • 1K

  • @bhagyashrikarche
    @bhagyashrikarche 3 หลายเดือนก่อน +510

    राम एक वचनी होता . . पण भाजप तशी नाही त्यामुळे उत्तर प्रदेश मध्ये भाजप पराभव झाला

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 3 หลายเดือนก่อน +20

      भाजप ने धर्म आणि मंदीराचे राजकारण केले... त्यामुळेच प्रत्येक त्या ठिकाणी उपहासाचे पात्र होत आहेत....धर्म आणि मंदीर यांना राजकारणात कधीच आणायला नकोत....

    • @sambhajikamble-ye7ps
      @sambhajikamble-ye7ps 3 หลายเดือนก่อน +10

      धर्म आणि मंदिर राजकारणात आणायला नको होतं भारत हा विविधतेने नटलेला देश आहे बेरोजगारी, महागाईने जनता त्रस्त आहे हाताला काम आणि कामाला दाम मिळणे महत्त्वाचे आहे

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 3 หลายเดือนก่อน

      Bjp 1 wachni asti tar 15 lakh dile aste.
      Bjp fek wachni.

    • @govindborhade1605
      @govindborhade1605 3 หลายเดือนก่อน

      श्रीराम एक वचनी आणि पुरुषोत्तम होते पण भाजपला एवढी तोंड आहेत की गणती केली तरी सरकारचा कार्यकाल संपेल.

    • @sureshbhosle4667
      @sureshbhosle4667 3 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 3 หลายเดือนก่อน +277

    खोचक..योग्य. मर्मावर बैठक ठेवणार जयंतराव पाटील यांच खूप अभ्यासू भाषण.यालाच म्हणतात ""खरपूस समाचार घेणे".एकाच दगडात खूप मारले साहेब 🎉🎉🎉 उत्कृष्ट भाषणाचा आदर्श नमूना पाटील साहेब यांनी सादर केला..
    अभिनंदन. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mahadukavhar2358
    @mahadukavhar2358 3 หลายเดือนก่อน +553

    जयंत पाटील यांनी विद्यमान सरकारचा अगदी खरपूस समाचार घेतला.

    • @ParmeshwarChavan-qu4ni
      @ParmeshwarChavan-qu4ni 3 หลายเดือนก่อน +4

      जयंत पाटील सरकार हो त तुमि का य तुम्हें मराठी मराठी समाज का आरक्षण खाया और लोगों को

  • @KamlakarGosavi-se6cl
    @KamlakarGosavi-se6cl 3 หลายเดือนก่อน +426

    नंबर एक जयंत पाटील साहेब चांगली भाजपची हवा काढली समाधान वाटले. आपणच भावी मुख्यमंत्री होणार हेच जनतेला दिसून येते

    • @suhaspatil5676
      @suhaspatil5676 3 หลายเดือนก่อน +10

      आता तुम्ही किंवा सुप्रियाताई मुख्यमंत्री होणार.

    • @BabasahebGhadge-g5n
      @BabasahebGhadge-g5n 3 หลายเดือนก่อน +5

      🎉

    • @maniknitnaware
      @maniknitnaware 3 หลายเดือนก่อน

      ​@@BabasahebGhadge-g5nA😮😮😮😮😮😢😮😮😮😢😮😮😮भ😮😢घघघ😢डभ5भ

    • @tulshiramdalawe53
      @tulshiramdalawe53 3 หลายเดือนก่อน +1

      😊😊😊

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 3 หลายเดือนก่อน +1

      @@KamlakarGosavi-se6cl हे जे राजकारण चालू आहे ते याचेच साठी मुलगी मुख्यमंत्री व्हावी त्यासाठी व मूलगा मुख्यमंत्री होणे साठी चे राजकारण आहे सगळे.
      यांना सहानुभूती याच साठी पाहीजे.
      बाकी यांना काही एक लोकांचे घेणे देणं नसते.

  • @dattatrayarote1094
    @dattatrayarote1094 3 หลายเดือนก่อน +114

    जयंत पाटील साहेब जबरदस्त विलासराव देशमुख साहेब गोपीनाथ मुंढे साहेब आर आर पाटील साहेब प्रमोद महाजन साहेब यांच्या नंतर मुद्दे सूध भाषण जयंत पाटील साहेब यांचं विरोधक असो या सत्ताधारी हस ले च पाहिजे

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 3 หลายเดือนก่อน

      तुम्ही चाळीसगाव चे का.

    • @maulihande9062
      @maulihande9062 3 หลายเดือนก่อน

      लय भारी

  • @Bhanudas847
    @Bhanudas847 3 หลายเดือนก่อน +157

    काय बुध्दीवान नेते आहेत जयंत पाटील.... व्वा...!! सच्चा माणूस आहे म्हणून घाबरायचा विषयच नाही..!!!

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 3 หลายเดือนก่อน +1

      Patil number ekche bhaashan

  • @sharadpwaykar5568
    @sharadpwaykar5568 3 หลายเดือนก่อน +140

    अतिशय अभ्यास आणि मार्मिक जयंतराव पाटील साहेब

  • @ashoksurwase6670
    @ashoksurwase6670 3 หลายเดือนก่อน +269

    जयंत पाटील साहेब हे नेहमी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत नंबर एक जयंत साहेब

  • @dinkarmatsagar2908
    @dinkarmatsagar2908 3 หลายเดือนก่อน +295

    जयवंत पाटील नंबर वन

    • @kishornaik623
      @kishornaik623 3 หลายเดือนก่อน

      राम मंदिर ,अयोध्या ची पावसाळ्यात वाताहत झाली.ठीक ठिकाणी पडझड होत आहे,मोदीचा खोटा विकास आता बोलू लागला आहे.

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s หลายเดือนก่อน

      No

  • @prakashdesai4675
    @prakashdesai4675 3 หลายเดือนก่อน +43

    संविधान वाचवलं तुम्हाला पाटील साहेब...

  • @mahesht9180
    @mahesht9180 3 หลายเดือนก่อน +23

    जयंत पाटील शालुतून जोडा नाही, डायरेक्ट पायतान मारतय 😂

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 3 หลายเดือนก่อน +98

    जयंत पाटील साहेब अगदीं महाराष्ट्राच्या हिताची योग्य भूमिका मांडली 😂😂😂

  • @bharatzore8852
    @bharatzore8852 3 หลายเดือนก่อน +136

    जयंतरावं हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे शिरोमणी आहेत मस्त साहेब.

  • @sushantshinde7391
    @sushantshinde7391 3 หลายเดือนก่อน +41

    जयंत पाटील साहेब यांनी खरी मांडले

  • @LaxmanGaykwad-q8y
    @LaxmanGaykwad-q8y 3 หลายเดือนก่อน +41

    अयोध्या च्या लोकांनी यांची घमंडचं जिरवली

  • @ashokhande4029
    @ashokhande4029 3 หลายเดือนก่อน +142

    एकदम खास भाषान जयंत पाटीलाच.

  • @VijayPatil-nb4wx
    @VijayPatil-nb4wx 3 หลายเดือนก่อน +127

    भावी मुख्यमंत्री जयत पाटील साहेब.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 3 หลายเดือนก่อน

      Kadhich honar nahi CM pavar saheb karun denar nahi tyanchya pudhe

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 2 หลายเดือนก่อน

      @@VijayPatil-nb4wx पवार सोडून होणार आहे का मुख्यमंत्री.

  • @kailashnavasare5734
    @kailashnavasare5734 3 หลายเดือนก่อน +40

    भगवान प्रभू रामचंद्र छोटी मूर्ती मोदीच्या करंगळीला धरून चालते याच्या बापाने केलता का

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 3 หลายเดือนก่อน +54

    ग्रेट जयंतराव पाटील साहेब

  • @pathansaifulla4108
    @pathansaifulla4108 3 หลายเดือนก่อน +20

    अभ्यासू, हुशार व्यक्तिमत्व जयंत पाटील साहेब

  • @parjanerameshwar7007
    @parjanerameshwar7007 3 หลายเดือนก่อน +58

    जयंत पाटील नंबर एक

  • @lakhichandaher7613
    @lakhichandaher7613 3 หลายเดือนก่อน +25

    मोदीचा लीड कमी झालंय

  • @kisankamble3959
    @kisankamble3959 3 หลายเดือนก่อน +16

    श्री.जयंत पाटील साहेब सर्व सत्य बोलले आहेत,महायुतीचा पराभव होणार .महाविकास आघाडी जिंकणार
    .

  • @तात्याभंडारे
    @तात्याभंडारे 3 หลายเดือนก่อน +52

    पाटलांनी खरपूस समाचार धैतला

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 3 หลายเดือนก่อน +105

    मा.जयंत पाटील साहेब ग्रेट...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥

  • @VishawanthBorgad
    @VishawanthBorgad 3 หลายเดือนก่อน +27

    पाटील साहेब चांगली खरडुन पाणी न लावताच भादरली राव अध्यक्ष महोदय सहीत पण् यांना ना जनाची ना मनाची अहो लाजची जागा ऊघडी पडल्या वर लाज वाटून उपयोग काय

  • @ramchandrapatil4592
    @ramchandrapatil4592 3 หลายเดือนก่อน +61

    पाटील साहेब बरोबर बोलत होते

  • @rohidasgadhave5913
    @rohidasgadhave5913 3 หลายเดือนก่อน +19

    जयंत पाटील यांनी जे विधानं सभेत भाषण केले ते योग्य होते तसी आजची वस्तुस्थिती आहे धन्यवाद साहेब

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 3 หลายเดือนก่อน +37

    आमचा वाळवा तालुका नाद नाही करायचा great सर 💐सत्ताधारी काहि ही बोललं चालत का

  • @vaibhavgundpatil9985
    @vaibhavgundpatil9985 3 หลายเดือนก่อน +89

    जयंतराव पाटील कुठली आहे माहीत नाही पण ग्रेट आहे

    • @abhijitpatil1812
      @abhijitpatil1812 3 หลายเดือนก่อน +8

      इस्लामपूर सांगली जिल्हा

    • @govindsakat
      @govindsakat 3 หลายเดือนก่อน +8

      सांगली इस्लामपूर

    • @SantoshKasabe-dm8ie
      @SantoshKasabe-dm8ie 3 หลายเดือนก่อน +2

      इस्लामपूरचा वाघ

    • @sundardaspathade9961
      @sundardaspathade9961 3 หลายเดือนก่อน +1

      सांगली इस्लामपुर महाराष्ट्र राज्य

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 3 หลายเดือนก่อน

      Kon? He jayanti????😂

  • @amitpatil2710
    @amitpatil2710 3 หลายเดือนก่อน +38

    योग्य समाचार घेतला मिंदे सरकारचा मा. जयंतराव पाटील साहेबानी

  • @suhasvarekar3142
    @suhasvarekar3142 3 หลายเดือนก่อน +22

    लय भारी😂

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 3 หลายเดือนก่อน +23

    Jayant saheb, Excellent 👍

  • @padmakarlomate2064
    @padmakarlomate2064 3 หลายเดือนก่อน +34

    जयंत पाटील साहेब यांचे एकदम बरोबर आहे हे सरकार अडीच महिन्याची राहिली आहे

  • @virendrashinde8768
    @virendrashinde8768 3 หลายเดือนก่อน +31

    खूप छान बोललात जयंत पाटील साहेब.
    We are appreciated to you.
    भारतीय लोकशाही अबाधित राहायला आपल्या सारख्या नेत्यांची महाराष्ट्राला नितांत गरज आहे.

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 3 หลายเดือนก่อน +40

    एकदम बरोबर बोललात आ. जयंत पाटील साहेब 🚩👌👍✌️💐

  • @harshadalagad6138
    @harshadalagad6138 3 หลายเดือนก่อน +14

    लयी हासलो राव पण खरी गोष्टीविषयी समजवली‌ पाटलानीं

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 3 หลายเดือนก่อน +25

    मार्मिक भाष्य आणि भाषण पण बुध्दीहीन भक्तांना कळेल तेव्हा आणि मिंधेचा तर विषयच नाही तेच दुसऱ्यांनी लिहून दिलेले वाचन करताना आणि टाळ्या वाजवून स्वागत करतात

  • @paddygaming9715
    @paddygaming9715 3 หลายเดือนก่อน +16

    Nashibvan आहे walva matadaarsangh ✌✌👌👌

  • @sambajilande6012
    @sambajilande6012 3 หลายเดือนก่อน +39

    अतिशय सुंदर भाषण.

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 3 หลายเดือนก่อน +32

    मा पाटिल साहेब ही लोक नाक कापलं तर 00000 आहेच म्हणतायत पक्ष फोडिने राज्याचा विकास मारुन टाकला ,,,,,,,,

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 3 หลายเดือนก่อน +1

      यांनी कधी राज्य एक नंबर वर नेले.
      1980 साली मील व वागळे इस्टेट बंद पडल्या त्या वेळी कुणाचे सरकार होते.
      मील कामगार सर्व मराठी च होते. ते नुकसान कुणी केले. मोदी दुसरे राज्यात जाऊन निवडून येतात. ते पण तीन वेळा हयाला सांगली सुटते का.

  • @najirdeshmukh2817
    @najirdeshmukh2817 3 หลายเดือนก่อน +10

    मुसलमान व दलीत नी हुकूमशाही विरोधात मतदान केले आहे.

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande 3 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही पांचट लोक आहात.

    • @najirdeshmukh2817
      @najirdeshmukh2817 3 หลายเดือนก่อน +1

      @@SamadhanMarkande गोमूत्र पिनारे लोक आहात.

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande 3 หลายเดือนก่อน

      @@najirdeshmukh2817 गोमूत्र पिणे चांगलेच असतें जरा विज्ञान शिका अनपड लोक, डुकरासारखे लेकरं पैदा करता आतंकी लुटेरे

  • @uttamdabholkar5963
    @uttamdabholkar5963 3 หลายเดือนก่อน +52

    एक व्यक्तीशील आमदार माननीय जयंत पाटील साहेब पुरेपूर अभ्यासू भाषण

    • @ParmeshwarChavan-qu4ni
      @ParmeshwarChavan-qu4ni 3 หลายเดือนก่อน

      जयंत पाटिल कैसे होता मराठी आरक्षण नहीं

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 3 หลายเดือนก่อน +9

    महाविकास आघाडी जिंदाबाद. जय
    महाराष्ट्र साहेब

  • @umeshkulkarni2997
    @umeshkulkarni2997 3 หลายเดือนก่อน +19

    Mast saheb real situation

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 3 หลายเดือนก่อน +31

    😂शालजोड्यात कशाप्रकारे मारायचे हे अतिशय उचुक, मार्मिक भाष्य आणि उत्स्फूर्त पणे संविधानिक शब्दांत कानाखाली कशी मारावी पाटील 🔥 नादखुळा 🔥

  • @sagarkasar1242
    @sagarkasar1242 3 หลายเดือนก่อน +24

    एक नंबर साहेब❤

  • @kakasahebkale5057
    @kakasahebkale5057 3 หลายเดือนก่อน +11

    अभ्यासपूर्ण भाषण,मांडण्याची उत्कृष्ट कला, संवाद आहे वितंडवाद नाही.जयंत पाटील साहेब अभिनंदन 💐

  • @rajarammali9806
    @rajarammali9806 3 หลายเดือนก่อน +18

    एकनंबर साहेब

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 3 หลายเดือนก่อน +8

    जयंतपाटील यांचेसारखा शरदपवार साहेब कडे जयंत आहे त्याचेकडे अफाट असें बुद्धिकौशल्य आहे सलाम त्यान

  • @laxmanjavale183
    @laxmanjavale183 3 หลายเดือนก่อน +30

    विधानसभा ही जाणार

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 3 หลายเดือนก่อน +17

    फार अचूक बोलत आहात आभारी आहे

  • @pandurangkamble9908
    @pandurangkamble9908 3 หลายเดือนก่อน +34

    मा सदश जयंत पाटील चांगले भाषण

  • @ranjitsulane3558
    @ranjitsulane3558 3 หลายเดือนก่อน +6

    खरंच निष्ठावंत ची किंमत जनतेने दाखवून दिली जयंतराव पाटील अतिशय हुशार व्यक्ती आहे

  • @kalidaskolge703
    @kalidaskolge703 3 หลายเดือนก่อน +24

    महाराष्ट्र हा भारत देशाचाच एक भाग आहे.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 3 หลายเดือนก่อน +3

      भारत पृथ्वीचा भाग आहे की.

    • @vishalthikane555
      @vishalthikane555 3 หลายเดือนก่อน

      ​@@honey2023-f9jपण तुला डोक्याचा भाग नाही.

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 3 หลายเดือนก่อน

      पृथ्वी ही ब्रम्हांडाचा​ भाग आहे @@honey2023-f9j

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 3 หลายเดือนก่อน +2

      Mahitch nhavta bara zala sangitla 😂🤣

  • @RavindraBhagat-s9m
    @RavindraBhagat-s9m 3 หลายเดือนก่อน +15

    भाषण एकच नंबर 👍👍

  • @kailashsutar6589
    @kailashsutar6589 3 หลายเดือนก่อน +23

    जयंतराव पाटील साहेब खुप शान भाषण सर्वांना धुतले 😂

  • @Bhajap
    @Bhajap 3 หลายเดือนก่อน +16

    जयंत पाटील यांना विधानसभेत भाषण करताना पाहिलं की विलासराव देशमुख साहेबच आठवतात दिलखुलास

    • @eknathmore5879
      @eknathmore5879 3 หลายเดือนก่อน +1

      जयंतराव जुने जाणते ,संयमी आणि अभ्यासू नेते आहेत. प्रदिर्घ काळ मंत्री राहिले आहेत. विलासरावांच्या व्यक्तीमत्वाचा ठसा आणि कोपरखळ्या मारण्याची कला त्यांच्या भाषणात दिसून येते. ❤

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 3 หลายเดือนก่อน +29

    महाराष्ट्राची अधोगती भाजप ने केली त्याबद्दल बोलाच.जय महाराष्ट्र.

  • @bapumahadik6122
    @bapumahadik6122 3 หลายเดือนก่อน +17

    एक खूप अभ्यासी नेतृत्व आहे हे यांचं भाषण कोणत्याही असो मी मनापासून ऐकतो पण त्यांच्या भाषणात इतका सखोल अभ्यास आजच्या घडीला महाराष्ट्रात पवार साहेब सोडले तर कोणाचाही नाही लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @TatyasoYadav
    @TatyasoYadav 3 หลายเดือนก่อน +35

    विद्यमान सरकारला चांगलं झोडपून काढलं 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sanjaybhoir422
    @sanjaybhoir422 3 หลายเดือนก่อน +13

    Ek namdar jayant patil saheb

  • @suryakantdeshmukh2640
    @suryakantdeshmukh2640 3 หลายเดือนก่อน +19

    पाटील साहेब राम नाही मराठा समाज तुमच्यावर राहिला म्हणून तुम्ही जिंकलात

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 3 หลายเดือนก่อน +8

    Nad khula. From कोल्हापुर

  • @vijaymhatre3009
    @vijaymhatre3009 3 หลายเดือนก่อน +26

    जयंत पाटील नंबर वन....

  • @subhashkothare140
    @subhashkothare140 3 หลายเดือนก่อน +10

    जयंत पाटील एक नंबर 👌🙏

  • @bhikanborase8684
    @bhikanborase8684 3 หลายเดือนก่อน +10

    बढिया.

  • @aniketdesai8480
    @aniketdesai8480 3 หลายเดือนก่อน +9

    महत्वाचे विषय यांनी कधीच जयंत पाटील मांडत नाही नुसतं दुसऱ्या ला नावे ठेवण्यात जाती पाती चे राजकारण करण्यात जीवन गेलं 😢😂

    • @m15-u3q
      @m15-u3q 3 หลายเดือนก่อน

      Tu kay kelay ataparyant te pan sang bar

  • @sagartapkir8054
    @sagartapkir8054 3 หลายเดือนก่อน +13

    1 no

  • @vinyanaik3819
    @vinyanaik3819 3 หลายเดือนก่อน +6

    पाटीलसाहेब आपल्या सारखी माणसे आहेत म्हणून महाराष्ट्र चे नाव आहे

  • @sushilkumarchikhalepatil3165
    @sushilkumarchikhalepatil3165 3 หลายเดือนก่อน +10

    जयंत पाटील संयमी आणि दूरदृष्टीचे नेते आहेत असा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लाभला पाहिजे

  • @JanardhanSonawane-wv1ui
    @JanardhanSonawane-wv1ui 3 หลายเดือนก่อน +7

    राम तुमच्या पार्टीत आले नाही हिंदूच मतदान विभागले मुस्लिम मत मुस्लिम उमेदवार ला भेटत होती मुस्लिम धर्मगुरीने फतवा काढला मुस्लिम उमेदवार ला मतदान न करता भाजपाचा पराभव करायचा तर दोन नंबर चा उमेदवार भाजप सोडुन मतदान करा उरलं महाराष्ट्रात मराठा आरक्षण चा फायदा झाला हे लोकांना समजलं

  • @shivajibachkar9832
    @shivajibachkar9832 3 หลายเดือนก่อน +5

    सांगलीत विशाल पाटील अपक्ष राहुन नाकावर टिच्चून निवडून आले.त्यावर बोला.साहेब
    ........ सर्व राजकारण आहे.
    यांना या सर्वांना त्यांची खरी जागा दाखवावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @govindsakat
    @govindsakat 3 หลายเดือนก่อน +8

    अभिनंदन जयंत पाटील साहेब

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 3 หลายเดือนก่อน +7

    योग्य वेळी योग्य पध्दतीने केलेले विश्लेषण.

  • @anilpatil7870
    @anilpatil7870 3 หลายเดือนก่อน +5

    जयंत पाटील साहेबांचा महाराष्ट्राला व सां गली जिल्ह्याला अभिमान

    • @vijaygotad9565
      @vijaygotad9565 3 หลายเดือนก่อน

      सांगली जिल्ह्याची माती वाघांनांच जन्म देते

  • @dashrathbhagat9860
    @dashrathbhagat9860 3 หลายเดือนก่อน +5

    माननीय जयवंतराव पाटील साहेब सभागृहातील भाजपा व इतर जोड गोळी पक्षांचा समाचार घेतला फारच आवडला

  • @sunitasawant994
    @sunitasawant994 3 หลายเดือนก่อน +10

    एकदम छान चांगलेच धुतले पाटिल साहेब

  • @sandeepkadam1207
    @sandeepkadam1207 3 หลายเดือนก่อน +2

    पाटील साहेब मिंधे सरकारलाच गळती लागली आहे.

  • @tukaramawhale4143
    @tukaramawhale4143 3 หลายเดือนก่อน +5

    अतीशय अभ्यासू आणि मार्मिक मांडणी

  • @aniljagtap5061
    @aniljagtap5061 3 หลายเดือนก่อน +6

    एक नंबर जयंत पाटील साहेब

  • @SatishPade
    @SatishPade 3 หลายเดือนก่อน +3

    सुशिक्षित, अभ्यासू व्यक्तिमत्व जयंतराव पाटील साहेब

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 3 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहेत फक्त नेहमी 😂😂😂

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 3 หลายเดือนก่อน +1

    अध्यक्ष सुध्दा गडबडले. कारण जयंतराव हे अभ्यासू नेतृत्व आहे.

  • @sureshjadhav1411
    @sureshjadhav1411 3 หลายเดือนก่อน +15

    जयंत पाटलांचा नाद नाय करायचा

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 3 หลายเดือนก่อน +4

    नाही तरी मुस्लिम व बोधदद हे कधीच भाजप व कट्टर शिवसेनेला मते देत नाहीत.

  • @ManeAbhi-y1v
    @ManeAbhi-y1v 3 หลายเดือนก่อน +4

    जयंत पाटिल टॉप क्लास माणूस

  • @pavankatkar1887
    @pavankatkar1887 3 หลายเดือนก่อน +4

    भावी मुख्यमंत्री

  • @AnantaBhakare-c9r
    @AnantaBhakare-c9r 3 หลายเดือนก่อน +3

    कामाचे बोला हो पाटील विकासच बघा निवडणुकीच ky बोलता सत्ता bjp ची आली मोदीच पंतपरधानपदावर बसले रिकामा टाईम गमावून विधानसभेचे आणि जनतेच टाईम नका गमावू कर्तृत्व दाखवा 5 वर्षत काय करायचं😡😡

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 3 หลายเดือนก่อน

      Aagdi barobar 💯

    • @anilparab4974
      @anilparab4974 3 หลายเดือนก่อน

      फेकू मोदी कुबड्या घेऊन बसल्याय कधी पण पालटूराम काढू शकतात😅😅😅😅😅😅😅😅

  • @rajramubale4931
    @rajramubale4931 3 หลายเดือนก่อน +2

    वस्तुस्थिती, परखड पणे मांडली.मा.साहेबांनी.

  • @udhavraoharkal8222
    @udhavraoharkal8222 3 หลายเดือนก่อน +15

    एक नंबर साहेब

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 3 หลายเดือนก่อน +4

    🔥पाटील आला पाटील आला🔥 आर्र्र्र्र्र्र्र खतरनाक 🤣🤣🤣🤣

  • @meghnabane1070
    @meghnabane1070 3 หลายเดือนก่อน +4

    एक नंबर जयंत पाटील साहेब मस्त समचार घेतला जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @gunvantpatil1202
    @gunvantpatil1202 3 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर अभ्यास पूर्ण भाषण. नाही तर नुसती आरडाओरड. पुर्वी विलासराव देशमुख.गणपतराव देशमुख. दत्ता पाटील राजाराम बापू.गुलाबराव पाटील. दि बा पाटील ई.ची आज आठवण आली.

  • @chhayapatil8227
    @chhayapatil8227 3 หลายเดือนก่อน +3

    Jayant Patil No.1. He is face of Maharashtra. Well qualified, most sophisticated & well knowledgeble person. Future chief minister of Maharashtra

  • @DeepakDhumal-xq3cx
    @DeepakDhumal-xq3cx 3 หลายเดือนก่อน +5

    Nice presentation shri J . Patil sir

  • @dharmendrabiseni4221
    @dharmendrabiseni4221 3 หลายเดือนก่อน +3

    खूपच सुंदर भाषण केले मा. जयंतराव पाटील साहेबांनी...!! 🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshkavade2313
    @rameshkavade2313 3 หลายเดือนก่อน +2

    मिस्कील, खोचक, वर्मावर बोट ठेवणारे पण अभ्यासू आणि हसत खेळत आणि विरोधकांनाही हसायला लावून सत्ताधारी पक्षाचे वस्त्रहरण करणारे भाषण . खरा राजकारणी कसा असावा याचं उत्तम उदाहरण.

  • @swapnilbhanage8638
    @swapnilbhanage8638 3 หลายเดือนก่อน +3

    अल्ल्हा तुमचा सोबत आला जंत राव😂

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 3 หลายเดือนก่อน +2

    निष्ठावंत जयंत पाटील खूप खूप अभिनंदन
    खूप छान खूप छान अशीच झोडप पट्टी झाली पाहिजे.